Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) Profile Banner
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) Profile
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)

@GopichandP_MLC

94,659
Followers
30
Following
2,760
Media
5,154
Statuses

Member of Legislative Council of Maharashtra | सदस्य, विधानपरिषद |

Maharashtra, India
Joined February 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
भुंकतोय जोमानं, अन् भिजलाय घामानं...
402
878
5K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
शाळेसाठी शेंडगेवाडी ते कामथ रोजचा ५ किमीचा खडकांनी भरलेला प्रवास.नंतर मेंढ्या चारण्यात बापाला मदत करायची,अभ्यास करायचा.अशा संघर्षातून हेमंत बीरा मुढे या मेंढपाळ पुत्रानं दहावीला ९२ टक्के मिळवलेत. तुझ्या कपाळी भंडारा राहू दे, बा बिरोबाचं बळ तुझ्या आयुष्यात नक्की सोबत राहिल.
Tweet media one
115
305
4K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा मेरा साया मेरा साया...
Tweet media one
232
492
4K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
पहिल्याच दिवशी धोबीपछाड, मा. @Dev_Fadnavis जी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... जय मल्हार...
Tweet media one
232
315
3K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार गोरगरीब, उपेक्षित, वंचित, शेतकरी, कष्टकरी, युवकांचे हृदयसम्राट मा. @Dev_Fadnavis साहेब यांचे आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी पेढा भरवून अभिनंदन केले. सोबत खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर जी, आ.जयकुमारजी गोरे, आ.राहुलजी कुल होते.
Tweet media one
Tweet media two
106
219
3K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
4 years
मा. @PawarSpeaks यांच्या खांद्यावर बसुन मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या @RRPSpeaks यांनी खांद्यावरून खाली मतदार संघात उतरावे व मतदार संघातील कामावर लक्ष द्यावे.मोदी साहेब व फडणवीस साहेबांना सल्ले देत बसू नये. @News18lokmat @abpmajhatv @TV9Marathi @news_lokshahi
376
651
3K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
म्हणूनच यांना डॅाक्टरपेक्षा कंपाऊंडरवर विश्वास आहे! @rautsanjay61 @BJP4Maharashtra
Tweet media one
192
318
3K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
‘आदिवासी असूनही चांगलं काम केलं’ या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रूजलेला आहे. मी तमाम दलित,आदिवासी,भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहिर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही. @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi
160
514
3K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
जिंदगी तो अपने दम पर ही जी जाती है.. दुसरो के कन्धों पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते हे... @PawarSpeaks @NCPspeaks
154
753
3K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’ नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. जय मल्हार. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis Prashant Paricharak - प्रशांत परिचारक @SamadhanAutade
Tweet media one
107
408
3K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत. @PawarSpeaks @BJP4Maharashtra
231
586
3K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल... घोंगडी बैठका सुरूच राहणार...
Tweet media one
146
443
3K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
सामना मी कधी वाचत नाही सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला .सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली .त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत.त्याचसाठी हा पत्र प्रपंच @rautsanjay61 @SaamanaOnline
Tweet media one
Tweet media two
213
545
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
प्रतिक पवार या तरूणाला त्याच्या हिंदुत्व विचारधारेमुळे मारहाण केली गेली,हे उघड सत्य आहे.तपासातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.आता मुश्रीफ आणि नवाबांचं सरकार नाही.प्रतिकची हॉस्पीटलमध्ये भेट घेऊन धीर दिला.पोलिस अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली.होय हिंदूच,जय मल्हार @NiteshNRane
77
434
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत,कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘#मुळशी_पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे. ।।यळकोट यळकोट जय मल्हार।।
Tweet media one
91
385
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. काल रात्री #एसटी कर्मचाऱ्यांसोबत जेवण करुन आझाद मैदानावरच मुक्काम केला. #लढा_विलिनीकरणाचा
Tweet media one
Tweet media two
104
309
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
अतिमाननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा 'तुमच्या हम करे सो कायद्याच्या' फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील. @rautsanjay61 @BJP4Maharashtra @ShivSena @SaamanaOnline
198
458
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
अनिल देशमुख इतके महिने फरार... संजय राठोडचा मुलीवर अत्याचार... अनिल परबांचा बदलींचा कारभार... संजय राऊतांनी बुडवलेला कर... हसन मुश्रीफांच्या जावयाचं टेंडर... मलिकांचा जावई गांजा बहाद्दर... अरे, यहां तो सिर्फ घर नहीं, पुरी सरकारही कांच से बनी है!
68
417
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
4 years
मातोश्रीच्या बाहेर पडून आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसून आधी सरकार तर चालवून दाखवा !
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
VIDEO : ‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’, उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान
62
13
453
251
316
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा... @NiteshNRane
Tweet media one
122
183
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाताहत झाली.बहुजन समाज,सामान्य जनता,व्यापारी,शेतकरी या भ्रष्टाचाराच्या वणव्यात होरपळून निघाले.राज्यावरचं हे संकट टळो,महाराष्ट्राचं नेतृत्व मा. @Dev_Fadnavis साहेबांच्या सक्षम हातात यावं.असं साकडं सिद्धिविनायकाला घातलं. बोला गणपती बाप्पा मोरया...
76
160
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
खरंतर ही व्यथीत करणारी बातमी आहे. #MPSC मुख्यपरिक्षा पास होऊनही मुलाखतीची वाट पाहणाऱ्या आपल्या स्वप्नील लोणकर या मित्रानं आत्महत्या केलीये. हे टोकाचं पाऊल स्वप्नीलला का उचलावं लागलं? यासाठी सर्वस्वी महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार नाही का? असे
Tweet media one
128
658
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
स्वत:चा पोरगा बसवलाय मंत्रीमंडळाच्या मखरात #एसटी_कामगारांचे मुलं मात्र धाडलेत मृत्यूच्या दारात. #MahaVikasAghadi
Tweet media one
55
405
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
Tweet media one
89
74
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
वाढदिवसाच्या खंडी खंडी शुभेच्छा! यळकोट यळकोट, जय मल्हार... @Dev_Fadnavis Ji!
Tweet media one
39
83
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
महाराष्ट्र विधानमंडळ पावसाळी अधिवेशन,२०२१ #MansoonSession
Tweet media one
33
127
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
ज्यांना सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्यातला फरक कळत नाही, त्यांना आमच्या समाजाच्या समस्या काय कळणार? अशा लबाडाघरचं आवतन आम्हाला माहितीये.तुम्ही कितीही थापा मारल्या तरी आम्ही तुमच्याकडून आमच्या राजाचा वाफगाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. जय मल्हार.
Tweet media one
107
407
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
राम मंदिर निर्माण कार्याला विरोध करणाऱ्यांच्या हातून हिंदू संस्कृतीचा जिर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मासाहेब यांच्या पवित्र स्मारकाला हात कधीही लागू देणार नाही... जय अहिल्या जय मल्हार... @BJP4Maharashtra
68
288
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
बारामहिने शेतकऱ्याला साथ देणाऱ्या महादेवाचा नंदी मात्र बेंदूर सणाला रूसलेला असतो. शेतकरी त्याच्या उपकाराची कष्टाची परतफेड करीत असतो. खांदेमळणी, रंगरंगोटी करून, हलगीच्या नादात मिरवणूक काढली जाते. हा दिवस महादेवाच्या नंदीचा असतो. शंभो महादेव, येळकोट येळकोट, जय मल्हार!
37
124
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
साहेब शतायुषी व्हा... @Dev_Fadnavis
Tweet media one
44
121
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
पुणे विमानतळ येथे आज गोरगरीब, उपेक्षित, वंचित, युवक, कष्टकरी ,शेतकऱ्यांचे हृदयसम्राट मा.⁦⁦ @Dev_Fadnavis ⁩ साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सोबत सांगली जि.प.उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे,सचिन देसाई उपस्थित होते.
Tweet media one
113
142
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे... अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही... माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे... @BJP4Maharashtra @PawarSpeaks
114
341
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
स्वयंघोषित ‘जाणता राजा' उर्फ मा.शरदचंद्र पवार साहेबांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावलाय... त्यांनी चक्क त्यांचे 'लाडके' रोहित पवार यांच्या मतदार संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, असे विधान काल 'जेजूरी गडा'वरून केले.
83
491
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
वसुली दुप्पट अन वेतन निमपट #उद्धवा अजब तुझे सरकार #BJPMaharashtra #MSRTC
Tweet media one
68
370
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
MPSC विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला कोण जबाबदार? सगळ्या परीक्षा होत आहेत मग MPSC ची परीक्षा का नाही?
Tweet media one
67
264
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
जनाब #संजय_राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून #उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. #औरंगाबादला #संभाजी_नगर करू म्हणणाऱ्यांना आता #निजामशाहीची पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय. @BJP4Maharashtra
43
391
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
धनगराचा पोर प्रस्थापितांच्या विरुद्ध लढतो त्यामुळेच प्रशासनाचा गैरवापर करून जीवघेणे हमले होतात. याचीच दखल घेऊन मा.अमित शाह जी आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे मा.देवेंद्र फडणवीस जी यांनी माझ्या काळजीपोटी केंद्रातर्फे सुरक्षा प्रदान केल्याबद्दल मी व समस्त बहुजन आपला आभारी आहे.
Tweet media one
46
118
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा दिवस. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कर्तबगार झालात तरी पाय जमिनीवर ठेवायला लावणारी हक्काची नाती पाहिजेत. आज विविध ठिकाणी अनेक प्रेम करणाऱ्या, आशिर्वाद देणाऱ्या माय माऊलींनी राखी बांधल्या.
Tweet media one
13
74
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
तहहयात माझ्या वंजारी भावांनी मुंडे साहेबांसोबत प्रस्थापितांविरोधात एल्गार पुकारला पण ह्या मुंब्र्यातल्या अफगाणी घाऱ्या डोळ्यावाल्याला आमचे पहिले राजे ‘महाराजा यशवंतराव होळकर’ यांचा इतिहास कसा दिसणार?
59
208
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
आपला मित्र स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबाला आज मी भेट दिली. आई-वडिलांचं सांत्वन केलं. खरंतर त्यांच्याशी काय बोलावं हे कळत नव्हतं.. आईचं दुख: फक्त आईलाच समजतं, आपण समजू शकत नाही. पण स्वप्नीलला न्याय मिळण्यासाठी मी तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे,
Tweet media one
Tweet media two
46
189
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
माझे सहकारी मित्र, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार @RamVSatpute यांचा विवाह सोहळा गोरगरीब, उपेक्षित, वंचितांचे हृदयसम्राट मा. @Dev_Fadnavis साहेब यांच्या उपस्थितीत शुभारंभ लॉन्स, पुणे येथे पार पडला.यावेळी राम-संस्कृती या नववधूवरांस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
63
100
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा फटाक्यांच्या आतषबाजीत,हालग्यांच्या कडकडाटात, खंडेरायाच्या साक्षीने महाराष्ट्रातील युवा मित्रांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला.
99
297
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
ह्या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केलीये. #किंबहुना उद्या हे #भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘#मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच... वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा! @BJP4Maharashtra
Tweet media one
99
314
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
स्व.बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची अवस्था काय केली गेलीये, ऐका त्याच्याच तोंडून… #MSRTC #BJPMaharashtra #Shivsena
44
403
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
आज जालन्याकडे एका लग्न समारंभसाठी जात असताना वडीगोद्री , बदनापूर , गेवराई , बीड कायगाव नेवासा फाटा व असंख्य ठिकाणी बहुजन समाज बांधवांनी उत्साहात स्वागत केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
39
106
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
“यांचं आश्वासन म्हणजे लबाडा घरचं आवतान आहे”… #जाणते_साहेब @PawarSpeaks #एसटी_कामगार #CMOMaharashtra #BJPMaharashtra
60
383
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
सबसे बडा योद्धा मॉं होती है! आपल्या सगळ्यांच्याच आया किती कष्ट करतात, प्रत्येक पावलावर त्यांनाच त्याग करावा लागतो तेव्हा कुठं आपलं कुटुंब स्थिर होतं. मातृदिवसाच्या निमित्तानं आपल्या आईचे दर्शन घ्या, तिला प्रेमानं मिठी मारा या पेक्षा आईला काय हवं असतं? आया अफाट असतात.
Tweet media one
18
71
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही मेरी कोशीश है कि ये सूरत बदलनी चाहिऐ.. आपल्या अधिकारासाठी आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून #एसटी_कर्मचाऱ्यांचा महापूर उसळलाय.आता झुकवू सरकार, विलिनीकरणाशिवाय नाही माघार. @advanilparab @msrtcofficial @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
Tweet media one
62
247
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman जी यांनी जेजूरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं. राज्याला जातीवाद, भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या विळख्यात बांधणाऱ्या असुरी शक्तींविरोधात त्या मैदानात उतरल्या आहेत. प्रस्थापितांची जुलमी लंगर तोडण्याची ताकद मल्हारी मार्तंडानं त्यांना द्यावी.
64
191
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
भारत-पाक सामन्यानंतर सोनईमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या व फटाके फोडले.त्याला विरोध करणाऱ्यांवरच जमावाने हल्ला केला आणि आमचा पै.संभाजी लांडे देखील गंभीर जखमी झाला.फारूख पठाणच्या तक्रारीवर ६आरोपी अटक केले जातात पण संभाजी लांडेची साधी तक्रार देखील दाखल केली जात नाही.
Tweet media one
51
355
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य मातीमोल करणाऱ्या #आरोग्य भरती घोटाळ्याबाबत #प्रस्थापितांच्या सरकारला प्रश्न विचारले. मग न्यासा कंपनीचा दलाल असेल किंवा याचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहचत असतील तर त्यांची चौकशी सरकार करणार का? आता सरकारला यावर उत्तर द्यावचं लागेल. @rajeshtope11
52
387
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
हिंदू संस्कृतीचा जिर्णोद्धारकर्त्या, कुशल प्रशासक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #पुण्यश्लोक #अहिल्यादेवी_होळकर
Tweet media one
42
150
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या चिता अजून विझल्या नाहीत तितक्यात पाच प्रवाशांचा रोडवर चिरडून मृत्यू झाला. सरकारच्या हेकेखोर धोरणामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाहीये. नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करायला सरकार प्रवृत्त करतंय. अशात अक्कलकोट स्टँडवरुन खासगी
Tweet media one
105
342
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा
68
230
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल... घोंगडी बैठका सुरूच राहणार...
59
318
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
4 years
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे मनःपूर्वक धन्यवाद ! पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरत पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे मांडण्याचा कायमच प्रयत्न असेल. (१/३)
Tweet media one
189
100
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
प्रवासादरम्यान आज पडळ ता.खटाव येथे नामदेव सानप (बुवा) यांच्या रसवंतीवरती उसाच्या रसाचा आस्वाद घेतला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
36
76
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
संजय राऊत खातो सेनेची व जागतो पवारांना..अशा भाटाची #Dhangar समाजाला आवश्यकता नाही. काकांच्या सांगण्यावरून अग्रलेखात अविनाश भोसले हे किती #Ajit_Pawar च्या जवळचे आहेत हे सांगतोय आणि पुतण्याच्या मागे फटाके लावतोय. @BJP4Maharashtra
174
302
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
बहुजनांचा बुरखा पांघरून महाराष्ट्रात एक लांडगा गेल्या पन्नास वर्षापासून घुसलाय. तो लांडगा बहुजनांच्या पोरांनी ओळखलाय. @BJP4Maharashtra
49
236
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
गुढीपाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! #गुढीपाडवा
Tweet media one
24
91
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 months
देवाभाऊंनी ओबीसींच्या आरक्षणावरील आक्रमण रोखले आणि ओबीसी आरक्षण अबाधित ठेवले म्हणून काही लोकांना पोटशूळ उठतोय. समस्त ओबीसी बहुजन समाज @Dev_Fadnavis साहेबांसोबत आहे. जय मल्हार, जय भगवान, जय सावता, जय क्रांतीज्योती, जय लहूजी, जय भीम... #ओबीसी #OBC #Reservation #Maharashtra
Tweet media one
105
182
2K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
1 year
अहमदनगर का नाम पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर रखा जाना चाहिए इस की मांग मैने आघाडी सरकार से कियी थी लेकिन तत्कालीन सीएम उद्धव ठाकरे शरद पवार के दबाव में नाम नहीं बदल सके।आज हमारी शिंदे-फडणवीस सरकारने यह निर्णय लिया! अभिनंदन. @Dev_Fadnavis @mieknathshinde
84
202
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
हरिद्वार येथे पवित्र #गंगास्नान करण्याचे सौभाग्य भेटले.
Tweet media one
32
67
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
आटपाडीतल्या देशमुखवाडीत मेंढपाळांवर हल्ला करण्यात आला. आघाडीच्या स्थापनेपासून मेंढपाळांना जाणीवपुर्वक टार्गेट केलं जातं आहे. फक्त गुन्हे नोंदवून चालणार नाही कारवाईही झाली पाहिजे. मेंढपाळ भूमीपुत्रांना आता संघटीत होऊन संघर्ष करावाच लागेल. जय मल्हार...
Tweet media one
14
188
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
आझाद मैदानावर #एसटी कर्मचाऱ्यांसोबत खर्डा भाकरी खाल्ली. #लढा_विलिनीकरणाचा @BJP4Maharashtra
Tweet media one
38
131
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
4 years
मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस : गरज महाराष्ट्राची ! नव महाराष्ट्राच्या निर्मितीची संकल्पना मांडत शाश्वत विकास कामांचा धडाका लावणारे राज्याचे प्रभावी, खमके आणि पारदर्शी मा. मुख्यमंत्री आणि संवेदनशील विरोधीपक्ष नेते मा. श्री. @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Tweet media one
29
113
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
पंतप्रधान @narendramodi जीने संत तुकाराम शिला मंदिर का लोकार्पण किया। दया,करुणा,सेवा का वह बोध आज भी हमारे पास संत तुकाराम जी के अभंगों के रूप में मौजूद है।इन अभंगों ने हमारी पीढ़ियों को प्रेरणा दी है।जो भंग नहीं होता है जो समय समय के साथ शाश्वत और प्रासंगिक रहता है वहीं अभंग है।
14
105
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
आजच्या दिवसाची सुरूवात योगाभ्यासाने केली. #योगा #yoga @BJP4Maharashtra @Sadabhau_khot
Tweet media one
Tweet media two
31
121
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
4 years
हा आवाज मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर पोहोचला असेल. @OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
78
168
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 months
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीत झाला.जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे ही मागणी मी २०२२ साली केली. याचे समस्त बहुजन समाजाने स्वागत केले आणि आज कॅबिनेट मिटींगमध्ये या नावाला मान्यता देण्यात आली. @Dev_Fadnavis @mieknathshinde
35
232
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
हिंदू राजमाता, हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे. जय अहिल्या, जय मल्हार... @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
Tweet media one
77
168
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
जनाब #SanjayRaut मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण मा.पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली #प्रस्थापितांची किड साफ करतायेत.याचंच पित्त झाल्यामुळे हा #महाराष्ट्र बंदचा देखावा आहे. #BJPMaharashtra #ओला_दुष्काळ
41
270
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
भिररररररर ............ अखेर सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. हा विजय बैलगाडा चालक-मालक, संघटना व शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांचा... जल्लोष शेतकऱ्यांचा, बैलगाडा चालक-मालक व संघटनांचा... #बैलगाडा #बैलगाडाशर्यत #शर्यत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
41
123
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
केंद्रीय संरक्षण मंत्री मा.ना.श्री. राजनाथ सिंह जी यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! @rajnathsingh
Tweet media one
30
46
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आज सागर निवासस्थानी भेटून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा.प्रविणजी दरेकर उपस्थित होते. @Dev_Fadnavis
Tweet media one
12
84
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
'आपलं’ म्हणायचं आणि घात करायचा… @msrtcofficial @CMOMaharashtra #एसटी_कामगार
Tweet media one
63
235
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
भाजपा स्थापना दिनानिमित्त आज झरे येथील निवासस्थानी ध्वजारोहन केले. #SthapnaDiwas
Tweet media one
Tweet media two
31
81
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
कष्टकरी, शेतकऱ्यांच्या विठू माऊलीची गळाभेट घेण्यासाठी संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरीच्या वाटेनं निघालीये. पहाटे पालखीचे दर्शन माळशिरस येथे घेतले. हरिनामाचा जप करत वारीत काही काळ चाललो. पांडुरंगाकडे एकच मागणं. आबादानी होऊ दे. इडापिडा जाऊ दे. शेतकरी कष्टकरी सुखी कर. जयहरी विठ्ठल...
30
73
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
महापराक्रमी, शुर सेनानी, श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
Tweet media one
29
141
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
आम्हाला शरदचंद्र पवार साहेब केव्हाच समजले किंबहूना आता तुम्हाला पण समजले असतीलच!
Tweet media one
25
146
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
"मातीसाठी प्राण सांडितो..युध्द मांडीतो ऐसा राजा... जीव वाहतो जीव लावतो..जीव रक्षितो ऐसा राजा..." हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!
Tweet media one
15
132
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
1 year
शेवटी विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं. #MPSC चा नवा पॅटर्न २०२५पासून लागू होणार आहे.आमची मागणी संवेदनशीलपणे मान्य केली.त्याबद्दल मी आणि माझ्या MPSC च्या मित्रांनी मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी यांचा सत्कार केला.समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.सर्वांचे अभिनंदन.
54
108
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
प्रस्थापितांचे आ.शशिकांत शिंदे यांनी एकप्रकारे माझ्यावर केलेल्या हल्ल्याची कबूली दिली आणि सांगितले की पवारांविरूद्ध बोलाल तर हमले होणार...त्यांना एकच सांगतो,'म्या धनगराचा पोरगा आहे.अशा दुसऱ्यांच्या आडून केलेल्या भूरट्या हल्ल्यांना हा गोपीचंद घाबरत नाही’. @PawarSpeaks @NCPspeaks
49
217
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
9 months
खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा भंडारा हा श्रद्धेचं प्रतिक आहे.त्याचा आंदोलनासाठी वापर करू नये.जर काहींनी तो मा. @RVikhePatil यांच्यावर उधळला असेल तर त्याला त्यांनी आशिर्वाद समजावा.तसेच मी समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की लांडग्या ‘काका’च्या नादाला लागू नका. जय मल्हार...
158
210
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सैनिकांची काय ही दशा? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाच्या पायावर कुणाचे डोके? #लाचारी #कुठं_गेला_आत्मसम्मान #बिघाडी_सरकार
Tweet media one
52
183
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
मा.पंतप्रधान @narendramodi जी यांना राजकीय स्वार्थासाठी फ्लायओव्हरवर जाणीवपूर्वक थांबवलं जातंय.त्यांच्या सुरक्षेशी जाणूनबुजून खेळण्याचा प्रकार @INCIndia ने केलाय.जेव्हा लोकशाही मार्गाने मोदीजींच्या झंझावाताला उत्तर देता येत नाही,तेव्हा असे भ्याड प्रकार केले जातात.याचा निषेध.
Tweet media one
42
135
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
झरे येथील माझ्या निव��सस्थानी काल जिवाभावाच्या सहकाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. मी आमदार व्हावं म्हणून श्री.नारायण पुजारी यांनी २०११ पासून व श्री.दत्तात्रय कटरे यांनी २००६ पासून चप्पल न घालण्याचा व कै.जालिंदर क्षिरसागर यांनी केस व दाढी फुकट कापण्याचा पण केला होता.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
26
122
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
वंचितांचे वाली, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
16
60
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
7 days
तामिळनाडू भाजपा प्रदेशाध्यक्ष के.अन्नामलाई जी यांचे मुंबई येथे स्वागत केले. @annamalai_k @BJP4Maharashtra @BJP4TamilNadu
Tweet media one
33
106
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन केले.
Tweet media one
20
60
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या प्रवीण दरेकर जी, श्रीकांतजी भारतीय, राम शिंदे जी, उमाताई खापरे व प्रसादजी लाड या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन..! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil #VidhanParishadElection2022 #Maharashtra
Tweet media one
18
86
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक यांचं समाधी स्थळ असलेल्या बाणूरगडावर स्मारकाचे काम @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूये.या इतिहास जागराच्या पुण्यकार्यात मला सहभाग घेता आला ही अभिमानाची गोष्ट आहे.स्मारकाचे आर्किटेक सौरभ जोशी यांच्या सोबत कामाची पाहणी केली.जय मल्हार
16
120
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
अशीच साथ राहूद्या...मनःपूर्वक धन्यवाद..!
@mipravindarekar
Pravin Darekar - प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar)
3 years
आज विधान परिषदेत आ. गोपीचंद पडळकर यांचे शब्द ऐकून खूप कौतुक वाटले. कारण @GopichandP_MLC यांच्या रूपाने गरिब घरातून आलेला एक नवखा तरुण,आपल्या समाजाच्या व्यथा अतिशय पोट तिडकीने सभागृहात मांडत होता. महाराष्ट्रात पुढच्या पिढीत असे तरुण घडावेत हीच अपेक्षा! @BJP4Maharashtra
83
218
2K
31
85
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
मा. @KiritSomaiya भाई यांच्यावर सेनेने केलेल्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. हे तर नक्की खरे की किरीटजींनी यांचे पितळ उघड केलंय म्हणून यांची तंतरलीये. आता हे प्रशासनाचा वापर करत असे भिकार हल्ले करतायेत. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
48
235
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी, श्रीकांतजी भारतीय, प्रसादजी लाड यांची आज मुंबई ये��े भेट घेऊन विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबत ओमप्रकाशजी शेटे, आ.राम सातपुते उपस्थित होते.
Tweet media one
22
42
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
1 year
मुंब्रारक्षकाचा हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो की दाऊद इब्राहिम होता म्हणून 'पावर'काका मुख्यमंत्री होते,त्याच अभासातून कदाचित असे तुच्छ बोल बाहेर पडले असावेत.ध्यानात ठेवा,हिंदूरक्षक शिवछत्रपती महाराजांच्या शौर्याने व पुण्याईने तुमच्यासारखे काही 'जितुद्दीन'होता होता राहिले.
86
284
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
2 years
बहुजनांना प्रेरक ठरणाऱ्या इतिहासाचा विसर पडावा म्हणून काही लोक जाणूनबुजून प्रयत्न करतायेत. परंतु मा. नरेंद्र मोदीजींसारखे भारतीय संस्कृतीवर प्रेम असणारे पंतप्रधान आपणास लाभले आहेत. तेव्हा या देशाचा इतिहास, या
22
156
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
1 year
हिवाळी अधिवेशन, नागपूर... महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर विधानभवनामध्ये प्रवेश करतेवेळी... #WinterSession #WinterSession2022 #nagpur
Tweet media one
79
51
1K
@GopichandP_MLC
Gopichand Padalkar (Modi Ka Parivar)
3 years
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून #एसटी कर्मचारी आंदोलनास येत असताना महाआघाडी सरकारने जागोजागी पोलिस बंदोबस्त लावून त्यांना अडवण्याचे काम केले. परंतु छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे गणिमीकावा करत सरकारच्या छाताडावर पाय देऊन या मावळ्यांनी अखेर आझाद मैदान गाठले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
30
181
1K