@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
अशीच साथ राहूद्या...मनःपूर्वक धन्यवाद..!
@mipravindarekar
Pravin Darekar - प्रविण दरेकर
3 years
आज विधान परिषदेत आ. गोपीचंद पडळकर यांचे शब्द ऐकून खूप कौतुक वाटले. कारण @GopichandP_MLC यांच्या रूपाने गरिब घरातून आलेला एक नवखा तरुण,आपल्या समाजाच्या व्यथा अतिशय पोट तिडकीने सभागृहात मांडत होता. महाराष्ट्रात पुढच्या पिढीत असे तरुण घडावेत हीच अपेक्षा! @BJP4Maharashtra
82
215
2K
31
85
1K

Replies

@Umeshraje_Anuse
उमेशराजे अनुसे
3 years
1
0
7
@Atul81338953
Atul
3 years
@GopichandP_MLC एकच छंद गोपीचंद...
0
0
6
@ASHOKSARGAR10
ASHOK SARGAR
3 years
@GopichandP_MLC खूप छान
0
0
1
@umate_kunal
Kunal Umate | कुणाल उमाटे🇮🇳
3 years
@GopichandP_MLC 🙏✌💪🔥❤
0
0
1
@arunsutar55
🚩🚩 Arun Sutar Sanatani 🚩🚩🇮🇳🇮🇳 🚩🤝🤝
3 years
@GopichandP_MLC खऱ्या नेत्यांना जनतेची साथ असणार,जसे गोपीचंद पडळकर!!
0
0
2
@RockstarsSrp
Snehal Palkar
3 years
@GopichandP_MLC पडळकर साहेब तुम्ही असेच पुढे जा, यशस्वी व्हा
0
0
2
@GulshanPatil11
Gulshan Patil
3 years
@GopichandP_MLC Bajaru disla nai tyala changla jhapa saheb
0
0
0
@mechetandixit
Chetan Dixit (Modi Ka Parivar) 🚩
3 years
@GopichandP_MLC एक गोपीचंद.. घायाळ करोडो माणिकचंद..
0
2
38
@jagtap_dnyandev
Sagar Dnyandev Jagtap
3 years
@GopichandP_MLC Gret work saheb
0
0
2
@tanish_sul
Tanish Sul Patil
3 years
@GopichandP_MLC Great Work Saheb👌👌👍
0
0
3
@kalpeshkotecha4
kalpesh kotecha
3 years
@GopichandP_MLC उत्तम पडळकर साहेब👌👌👌
0
0
3
@GBabugir
Vinod B. Giri
3 years
@GopichandP_MLC Great Saheb 👌👌👌
0
0
0
@JaigudeRaju
Raju Jaigude
3 years
@GopichandP_MLC सामर्थ्य शाली नेत्रुत्व पडळकर साहेब
0
0
2
@NitinWa01007727
Nitin Waghmare
3 years
@GopichandP_MLC ही तर नुसती सुरवात आहे .पडळकर साहेबांना ऐकण्यासाठी सर्वजन इच्छुक असतात👌👌👌👌
0
0
1
@anuse_rx
Rx annasaheb anuse
3 years
0
0
0
@GaneshDhone19
Sukhdeo Dhone
3 years
@GopichandP_MLC साहेब मी आपल्याला 1 विनंती करतो की आपल्या राज्यात गोर गरीब समज्यातील मुल खूप चांगली शिक्षण घेऊन देखील बेरोजगार आहेत त्यामधे कोणी इंजिनिअर आहेत तर खूप सारी मुलं ही पदवी धारक आहेत आणि राज्यातील प्रत्येक विभागात खूप सारी पदभरती रिक्त आहेत आपण हा मुद्दा विधान परिषदेत मांडावा....
0
0
4
@KalebagNavanath
Navanath Kalebag
3 years
@GopichandP_MLC एकच छंद गोपीचंद...
0
0
1
@sachusapkal
Sachin Sapkal
3 years
@GopichandP_MLC खूप छान सर,पण येथेच न थांबता सकल धनगर समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही काम करत आहेत त्यामुळे माझा अणि माझ्या सहकारी चा पाठिंबा तुमच्या सोबत नेहमी राहील तुम्ही कधीही हाक मारा मी माझ्या गावातील सर्व कोळी माळी भोई तुमच्या संकल्पनेत ले बहुजन घेऊन सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू..
0
0
2
@nit004
Nitin Suryawanshi
3 years
@GopichandP_MLC Giant killer... appreciated... please keep continue sir
0
0
0
@vilas_devkar
Vilas Deshmukh
3 years
@GopichandP_MLC तुम्ही संबंध महाराष्ट्राचं मन जिंकलय, असंच वाकड्या काकाला कोलत रहा, विजय तुमचाच राहील 👍💐💐💐
0
0
1