@mipravindarekar
Pravin Darekar - प्रविण दरेकर
3 years
आज विधान परिषदेत आ. गोपीचंद पडळकर यांचे शब्द ऐकून खूप कौतुक वाटले. कारण @GopichandP_MLC यांच्या रूपाने गरिब घरातून आलेला एक नवखा तरुण,आपल्या समाजाच्या व्यथा अतिशय पोट तिडकीने सभागृहात मांडत होता. महाराष्ट्रात पुढच्या पिढीत असे तरुण घडावेत हीच अपेक्षा! @BJP4Maharashtra
82
215
2K

Replies

@AnaghaAcharya
#शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra पहा दारोदार फिरण्याच्या व्यसनाने काय वेळ आली तुमच्यावर... पडळकरच चक्क कौतुक करावं लागतंय. कुठे होता तुम्हीं, किती पडला तुम्हीं...!
0
3
36
@GoruleKamlesh
Kamlesh Gorule
3 years
0
0
0
@GoruleKamlesh
Kamlesh Gorule
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra बिरोबाची खोटी शपथ घेणारा गोपीचंद भाजपला मतदान न करण्याचं आवाहन करणारा गोपीचंद बारामती मध्ये डिपॉझिट जप्त झालेला गोपीचंद पक्षबदलू गोपीचंद
0
0
1
@Ashok09768681
@फक्त शिव सेना🏹🏹
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra तो मांडील तुम्ही लुटा मुबई बँक
0
0
0
@abhi_kakde007
abhishek Kakde 007
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra #लोकनेते_गोपीचंद_पडळकर
1
0
12
@SatishSShinde2
Satish S Shinde
3 years
0
0
0
@abhi_kakde007
abhishek Kakde 007
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra सर्वसामान्यांचा,बहुजनांचा महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेचा आवाज आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी विधानसभेत मांडला 🙏साहेब....निःशब्द🙏👌👍💐🔥💯🐅
0
0
23
@ChoudhariAnna
Choudhari Annasaheb 9921358882
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra शासनाने संगणकपरिचालकांचा अंत न पाहत निर्णय द्यावा! @CMOMaharashtra , @AjitPawarSpeaks , @mrhasanmushrif , @Dev_Fadnavis , @abpmajhatv , @TV9Marathi , @zee24taasnews @uddhavthackeray #संगणकपरिचालक
0
0
2
@ManojJarangeFC
ManojJarangeFC
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra सर आपण नोकरभरती चा मुद्दा का उपस्थित करत नाहीत?
1
11
23
@AnnaMahadeo
i_amgadade
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra तुमची साथ गोपीचंद सोबत असीचं राहुद्या..
0
0
8
@sumit_che
Sumit_Che
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra ते मोबाईल आणि मंगळसूत्र चोरी करणारे कोण आहेत मग.....????
0
1
6
@abhikd
अभि
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra Next time tyana virodhi paksh neta banava.... 😂😂
0
0
0
@Atul81338953
Atul
3 years
@mipravindarekar @WaghamareVikas @GopichandP_MLC @BJP4Maharashtra गोरगरिबांचा आवाज गोपीचंद पडळकर साहेब....
0
0
5
@MauliHalanwar
bradley_ohyea
3 years
0
0
7
@imNMasal
Neel Masal
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra धन्यवाद साहेब आम्ही सगळा बहुजन समाज पडळकर साहेबांसोबत आहोत. @Dev_Fadnavis @Pankajamunde @ChDadaPatil @mipravindarekar @PrasadLadInd @BJP4Maharashtra आपलीही साथ कायम राहुद्यात!
0
0
6
@MetakariBapu
Bapu Metakari
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra Yes..Saheb🌹🌹💐Hurty Congratulations Saheb🌹🙏🏻
0
0
1
@shivajirao29
🚩 Shivajirao Ghorpade🚩
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra गोपीचंद पढळकर महाराष्ट्राचे संबित पात्रा आहेत.
0
0
19
@VinodWayal9
Vinod Wayal
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra खरच खूप मस्त.... वाटलं बोलण्यात दम होता 👌👌👌
0
0
3
@Vikas42704771
vikas hubale 007
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra गोपीचंद दादा एक सामान्य कुटूंबातू येऊन जे भाषण आज आपण केल आहे ते भल्या भल्याची झोप उडवणार आहे आज जे प्रस्थापित शासन करते आहेत त्या सगळ्या चा आपण राजकीय अंत एक दिवस नकी करणार यात मला शंका नाही! आपला अभिमान वाटतो आणि तो दिवस दूर नाही आपण या राज्याच्या प्रमुख व्यक्तीन पैकि एक असाल
0
0
14
@Vikas42704771
vikas hubale 007
3 years
@mipravindarekar @GopichandP_MLC @BJP4Maharashtra आज मला गर्व वाटतोय मी बीजेपी व आ. गोपीचंद पडळकर साहेबांचा कार्यकर्ता असल्याचा...🔥🔥10 मिनिट बोलण्याचा अधिकार वाघ चक्क 56 मिनिट गर्जला 🔥🙏
0
0
0