ZEE २४ तास Profile Banner
ZEE २४ तास Profile
ZEE २४ तास

@zee24taasnews

804,477
Followers
23
Following
99,549
Media
292,390
Statuses

A leading Marathi news channel WhatsApp Channel - Download App - LIVE TV :

Maharashtra
Joined March 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
परीक्षा रद्द करण्याच्या वादावरून शरद पवार यांचा राज्यपालांना टोला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि आयआयटीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कदाचित राज्यपालांचे ज्ञान या सर्वांपेक्षा जास्त असेल #SharadPawar @NCPspeaks @BJP4Maharashtra @ShivSena @INCMaharashtra @ashish_jadhao
Tweet media one
228
975
6K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
विहिरीसाठी लाच मागितलि म्हणून चक्क दोन लाख रुपये पंचायत समिती समोर उडवत सरपंचाने आंदोलन केले आहे. पाहा व्हिडिओ #marathinews #Well #bribe #marathinews #zee24taas
173
802
4K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
"बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी भीक मागून शाळा बांधल्या", या वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईहल्ला. माफी मागितल्यानंतरही शाईफेक होणं योग्य आहे का? #ChandrakantPatil #InkAttack #MarathiNews #BJP #MaharashtraPolitcs #Zee24Taas
Tweet media one
773
134
3K
@zee24taasnews
ZEE २४ तास
9 months
#samruddhiexpressway #TollPlaza | अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी फोडला समृद्धी महामार्गाचा टोलनाका #amitthackeray #MNS
668
435
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
'आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, विदुषक हवाय'; पवारांचा सॉल्लिड प्रतिटोला
284
207
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
छ. संभाजीनगर दंगलीबाबत 'झी २४ तास'ची भूमिका . . . . . @khareviews #Dangal #Sambhajinagar #Zee24Taas #Marathinews @khareviews
Tweet media one
214
75
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
खालील पैकी उत्तम मुख्यमंत्री कोण?
उद्धव ठाकरे
20177
एकनाथ शिंदे
21590
देवेंद्र फडणवीस
30676
1K
922
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
चिते की चाल, बाज की नजर,बाजीराव की तलवार और उद्धव ठाकरे की प्रामाणिकता पर संदेह नहीं करते - राऊत @OfficeofUT @ubtshivsena @rautsanjay61 #uddhavThackeray #SanjayRaut #marathinews
54
213
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 months
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं असं वाटतं का? #MaharashtraPolitics #UddhavThackeray #RajThackeray
Tweet media one
537
51
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
3 years
भाजप नेत्यांनी नाईक कुटुंबाची भेट घ्यावी, राऊतांचा सल्ला @rautsanjay61
236
67
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
7 months
Mulund Video | मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या सोसायटीच्या सेक्रेटरीला 'मनसे'ने विचारला जाब #mulund #women #MNS #marathinews #zee24taas
138
306
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
3 years
आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? सचिनच्या घराबाहेर आंदोलन
Tweet media one
68
129
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
कंगनाच्या वक्तव्यानंतर 'मुंबई'साठी एकवटले मराठी कलाकार @SaieTamhankar @Jitendrajoshi27 @Riteishd @Priya_berde @UrmilaMatondkar @renukash #KanganaRanaut
Tweet media one
323
108
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
Bhaskar jadhav | "100 बापाची औलाद नसशील तर आरोप सिद्ध कर"; Mohit Kamboj यांना जाधवांचे चॅलेंज @_BhaskarJadhav @mohitbharatiya_ #MohitKamboj #BhaskarJadhav #ThackerayCamp #
92
234
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
मोठी बातमी: राज्य सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण होणार! शिंदे-फडणवीस सरकारकडून हालचालींना वेग @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #CMEknathShinde #DevendraFadnavis #Privatization #GovernmentJobs #MarathiNews #zee24taas
268
299
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभला आहे; उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका @OfficeofUT @Dev_Fadnavis
146
223
2K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
आमचे मंत्री बिनखात्याचे आहेत, पण बिनडोक्याचे नाहीत- शिवसेना #Shivsena #BJP #UddhavThackeray
87
48
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
9 months
Success Story: आईसोबत विकायचा पोलपाट लाटणं , जिद्दीने त्याने घातली यशाला गवसणी.. संघर्ष करुन संगमनेरचा केवल झासा महाराष्ट्र पोलीसात रुजु #zee24taas #successstory #maharashtrapolice
7
109
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
Live Update : 'ठाण्यात येऊन निवडणूक जिंकून दाखवणार' आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान बातमी पाहा- @AUThackeray @ShivSenaUBT_ @NCPspeaks @mieknathshinde #MaharashtraPolitics @INCMaharashtra #MarathiNews #zee24taas #BJP @OfficeofUT
Tweet media one
49
102
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
2 years
Maratha Seva Sangh | संभाजी ब्रिगेडपाठोपाठ मराठा सेवा संघाचाही शिवसेनेला पाठिंबा #MarathaSevaSangh #SambhajiBrigade #ShivSena #marathinews #zee24taas
29
142
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण होणार? A. अजित पवार B. सुप्रिया सुळे C. पक्षातील इतर कोणी #SharadPawarRetirement #SharadPawarResigns #SharadPawar #SupriyaSule #NCP #marathinews
Tweet media one
626
47
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाचा मोठा निर्णय। केंद्रीय तपास यंत्रणा राज्य सरकारच्या परवानगी शिवाय कोणताही तपास आपल्या हाती घेऊ शकत नाही । तपासासाठी आता सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना राज्य सरकारच्या परवानगीची गरज । महाराष्ट्र गृहविभागाने घेतला निर्णय @ashish_jadhao
Tweet media one
75
101
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
Live Update : 'भाजपची मस्ती गाडण्यासाठीच आमची वज्रमूठ' 'भाजपला नामशेष करणार' 'हिंमत असेल तर पाकव्याप्त काश्मीर जिंकून दाखवा' उद्धव ठाकरेंचं मोदी-शाहांना आव्हान बातमी पाहा- @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @OfficeofUT #MaharashtraPolitics #BJP
Tweet media one
106
94
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
धारावीत सरकारने नव्हे तर RSS च्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घातला - चंद्रकांत पाटील @ChDadaPatil @ShivSena #Dharavi
Tweet media one
222
144
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
11 months
शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन! एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे... तुम्हाला कोणाचं भाषण प्रभावी वाटलं..आम्हाला कॉमेंट करुन तुमची प्रतिक्रिया कळवा.. #Shivsena #UddhavThackeray #EknathShinde #shivsenavardhpandin
Tweet media one
771
36
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
5 years
देव कुणी पाहिलाय का? @zee24taasnews चा हा व्हिडीओ व्हायरल #Kolhapurfloods #kolhapur #Sangliflood #sanglifloods #Sangli @vvkuvalekar @CMOMaharashtra @PMOIndia @IAF_MCC @adgpi
67
427
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
#सातारा_सभा_वर्षपूर्ती : शरद पवारांनी सगळे पैलवान उभ्यानं लोळवले तेव्हा.... #शरदपवार @NCPspeaks
173
61
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
#viralvideo | सांगलीतील शिवजयंतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. मुस्लिम समाजाने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत पारंपरिक करबल खेळ सादर करतानाचा हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे.. नेटीझन्सकडून हिंदू - मुस्लिम ऐक्याचे स्वागत #ShivajiMaharaj #Shivjayanti2023 #Sangli
5
70
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
Dr Amol Kolhe Speech | अमोल कोल्हे यांची लोकसभेत चौफेरफटकेबाजी! स्मृती ईराणींपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्यांना दिल्या कोपरखळ्या @kolhe_amol @narendramodi @SmritiIraniOffc #marathinews #zee24taas #amolkolhe
26
143
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
अमेय खोपकरांचा जान सानूला धमकीवजा इशारा #AmeyKhopkar @MNSAmeyaKhopkar #BiggBoss
62
132
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
2 months
नागपुरात Manoj Jarange Patilयांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; फडणवीसांविरोधातील भाषेचा निषेध #marathacommunity #devendrafadnavis #nagpur #manojjarangepatil
90
253
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
'त्या' लोकांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; सुशांतच्या आत्महत्येनंतर मनसेचा इशारा @abhijitpanse #SushantSingh #SushantSingRajput @mnsadhikrut @ashish_jadhao
Tweet media one
45
63
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
3 years
'ही गायिका लोकांना का छळत आहे?'
98
66
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
3 years
'चला हवा येऊ द्या' मधील 'त्या' पत्राची मुंडेंनी घेतली दखल @dhananjay_munde #ArvindJagtap #chyd
Tweet media one
16
57
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
2 years
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव । मातोश्रीवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय । स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होकार #NaviMumbai #UddhavThackeray #NaviMumbaiInternationalAirport @CMOMaharashtra
31
85
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासाठी आज सुधारित प्रस्ताव पाठवणार. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार मंत्रिमंडळ बैठक. आधीच्या प्रस्तावातील तांत्रिक त्रुटी दूर करणार
53
49
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मनात जे आहे तेच होईल लवकरच अंतिम वर्षांच्या परिक्षेसंदर्भात बोलणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय हा असला पाहिजे ही मुख्यमंत्री आणि माझी भूमिका - उदय सामंत @samant_uday
Tweet media one
67
105
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
शिवसेना हिंदुत्ववादी असली तरी सरकार सेक्युलर पद्धतीने चालेल- पवार #ShivaSena #SharadPawar #Maharashtragovernmentformation #Secular
72
57
989
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
Live Updates: ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांना जेलमध्ये टाकणार- राऊत 'आम्ही पाठीमागून नव्हे समोरून वार करणार' संजय राऊतांचा शिंदे गट-भाजपला इशारा उद्या नागपुरात बरेच बॉम्ब फोडणार- संजय राऊत बातमी पाहा- @rautsanjay61 @ShivSena #BJP #EknathShinde
Tweet media one
51
49
1K
@zee24taasnews
ZEE २४ तास
4 years
कॉलेजच्या परीक्षा रद्द, पदवीच्या अंतिम वर्षाचीच परीक्षा होणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
29
56
949
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
100 दिवसानंतर राऊत जामीनावर जेलबाहेर. या फोटोला काय कॅप्शन द्याल? कमेंट करा... @rautsanjay61 @AUThackeray @ShivSena #SanjayRaut #SanjayRautBail #Shivsena #Zee24Taas
Tweet media one
168
17
939
@zee24taasnews
ZEE २४ तास
1 year
या फोटोला कॅप्शन द्या... #BharatJodoYatra #RahulGandhi #AdityaThakarey #Zee24Taas #MarathiNews
Tweet media one
85
37
938
@zee24taasnews
ZEE २४ तास
3 years
Happy Birthday Allu Arjun : सिनेमाच्या स्टोरीपेक्षा रोमांचक आहे अल्लू अर्जूनची लव्हस्टोरी #HappyBirthdayAlluArjun @alluarjun
Tweet media one
10
526
897
@zee24taasnews
ZEE २४ तास
9 months
Bus Video | गडचिरोलीत धावतेय पंख फुटलेली एसटी; पाहा व्हिडिओ . . . #busvideo #gadchiroli #marathinews #zee24taas
141
223
899