अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन व ग्रामविकास यासाठी आपल्या भजनांतून जनजागृती करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्रिवार वंदन!
#राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज_जयंती
तामसवाडा, वर्धा येथे दिव्यांग मतदार प्रमोद भाऊराव राऊत यांनी मतदान करून देशाप्रती आपले कर्तव्य बजावले. त्यांना मतदान केंद्रात आणण्यासाठी आपले कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार दत्ता मोरे व सैनिक जवान यांनी मदत केली.
@WardhaPolice
#मतदान_महत्त्वाचे
#EveryVoterOnDuty
#DutyDoneWell
सुरकुतलेल्या बोटांना, कर्तव्यनिष्ठ हातांची साथ!
अकोल्यातील मतदान केंद्रावरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान करून आपले कर्तव्य बजावताना साथ देणारे आमचे अधिकारी!
@AkolaPolice
#मतदान_महत्त्वाचे
#EveryVoterOnDuty
#DutyDoneWell
आधी मतदान, नंतर लग्न!
प्रियदर्शिनी मतदान केंद्र, नांदेड येथील रूपाली व गजानन यांनी संसाराची गाठ घट्ट बांधण्याआधी, देशाप्रती असलेले कर्तव्य निभावले!
@NandedPolice
#कर्तव्य_प्रथम
#मतदान_महत्त्वाचे
#EveryVoterOnDuty
#DutyDoneWell
Will First Vote, Then Shall Tie The Knot!
Rupali and Gajanan from the Priyadarshini polling center in Nanded set an inspiring example by fulfilling their civic duty before embarking on their marital journey!
@CeoNanded
#DutyFirst
#EveryVoterOnDuty
#DutyDoneWell
हिंगोलीकरांनो, मतदान करायला गेल्यावर कर्तव्यावर असणाऱ्या आमच्या अधिकाऱ्यांना भेटाल ना?
Hope you meet our on-duty officers while voting at the polling booths in Hingoli?
#मतदान_महत्त्वाचे
#EveryVoterOnDuty
#DutyDoneWell
एक कर्तव्य हे ही!
बुलढाणा येथे पोलीस व दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांनी आपला मतदानाचा हक्क बजावत जागरूक नागरिक असल्याचे कर्तव्य चोख पार पाडले.
#EveryVoterOnDuty
#DutyDoneWell
#मतदान_महत्त्वाचे
De-voting time for duty as citizens too!
Along with seamless management at the polling stations, Riot Control Police and other officials of Buldhana unit also performed their duty as responsible citizens.
#EveryVoterOnDuty
#DutyDoneWell
You know what's Aam-azing?
Adhering to the traffic laws - it's the sweetest route to your destination
आंबा पिकतो, रस गळतो
वाहन चालवताना, आम्ही नियम पाळतो!
#ManGoWithTheSignals
मैत्रिणींनो, बिनधास्त प्रवास करा. काही मदत लागली तर आम्ही आहोतच!
नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया.
#आपले_मपो_म्हणे #डायल_११२