MNS Adhikrut - मनसे अधिकृत Profile Banner
MNS Adhikrut - मनसे अधिकृत Profile
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

@mnsadhikrut

480,609
Followers
184
Following
5,945
Media
16,371
Statuses

मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे. This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).

Maharshtra, India
Joined July 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
Tweet media one
125
665
6K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
जय श्रीराम! #RajThackeray #चला_अयोध्या #MNSAdhikrut
Tweet media one
235
649
5K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
विचारांचा वारसदार 🧡
67
367
5K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
5 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. प्रमोद उर्फ राजू पाटील ( @rajupatilmanase ) विजयी झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन 💐
Tweet media one
195
364
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
एका चिमुरडीला राजसाहेबांना भेटण्याची आर्त इच्छा होती. तसा तिने आपल्या बाबांकडे हट्टच धरला होता आणि जेव्हा त्या निरागस चिमुकलीने राजसाहेबांची भेट घेतली तेव्हा राजसाहेबांनी विचारलं, "तुला, मला का भेटायचं होतं?" त्यावर ह्या चिमुकलीने निशब्द असं गोंडस उत्तर दिलं. #महाराष्ट्रसैनिक
105
373
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
10 months
लोकभावना !
Tweet media one
191
262
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
जाहीर आवाहन!
Tweet media one
127
323
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
7 months
होय, मुंबई आमच्या बापाचीच, मराठी माणसाचीच ! #मनसेदणका
Tweet media one
180
470
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
अभिनेते श्री. अक्षय कुमार ह्यांनी आज ४ नोव्हेंबर २०२२ रोजी राजसाहेबांची सदिच्छा भेट घेतली.
Tweet media one
113
297
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 month
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी भेट झाली ह्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमितजी ठाकरे उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
133
288
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची संभाजीनगर येथील जाहीर सभा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे परखड विचार ऐकायला मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानात विराट जनसमुदाय लोटला होता. #MNSAdhikrut
Tweet media one
Tweet media two
109
341
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
वाद-प्रतिवाद अपेक्षित पण ही अशी भ्याड हल्ल्यांची संस्कृती महाराष्ट्रात रुजवायचा कुणी प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी कोण उभे आहेत हे हल्लेखोरांनी, त्याच्या सूत्रधारांनी लक्षात ठेवावं !
166
360
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
22 days
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. #RajThackerayLive
520
594
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
आज राजसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार ह्यांची भेट घेतली
Tweet media one
42
221
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
अदानी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदानी ह्यांनी राजसाहेबांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीची क्षणचित्रं.
Tweet media one
Tweet media two
62
174
4K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावं ह्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेने मोर्चा काढणार आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्च्यांना उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्च्याने देणार आहे #महाअधिवेशन #RajThackeray
257
429
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 months
'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का? वाह रे पट्ठ्या...! 🤨
93
640
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
संपूर्ण देशात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः सायंकाळी पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिरात श्रीहनुमानाची महाआरती केली.
Tweet media one
Tweet media two
82
286
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी काल सायंकाळी केलेल्या आवाहनानंतर, पंढरपूरमधील मशिदींमधून आज सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर केला गेला नाही. सामाजिक सलोख्याचे भान बाळगणारी ही भूमिका प्रशंसनीय आहे. #भोंगे_हटवा #सामाजिक_सलोखा #MNSAdhikrut
65
334
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
7 months
'खासगी लहान वाहनांना टोलमाफी आहे' असं उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले ते धादांत खोटं आहे. इथून पुढे महाराष्ट्र सैनिक टोलनाक्यावर उभे राहतील आणि खासगी वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही आणि जर टोलवाल्यांनी बळजबरी केली तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात…
109
446
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
'पंतप्रधान सन्मा.श्री.नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, एका राज्याचे नाहीत ह्याचं भान त्यांनी ठेवावं आणि एकूण देशासाठी विशाल दृष्टिकोन ठेवावा. देशातील प्रत्येक राज्याची प्रगती व्हावी पण जो प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर पडतो तो गुजरातलाच का जातोय?' राजसाहेब ठाकरे.
Tweet media one
151
293
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
जातीय विद्वेषाने दुभंगलेला मराठी समाज महाराष्ट्र म्हणून एकत्र आणण्याच्या राजसाहेबांच्या आत्मविश्वासाला आदिशक्तीचं सामर्थ्य लाभो... राजसाहेब दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! 💐 #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #HappyBirthdayRajThackeray
117
332
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
गड्यांनो... माहीमची मोहीम फत्ते झाली, मजारीची मुजोरी उखडून टाकली !
Tweet media one
172
225
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
...येणारं दशक नवनिर्माणाचं असेल! ✨ #स्वागत२०२१ #इंग्रजीनववर्ष #नववर्षाभिनंदन #मनसे_शुभेच्छा #HappyNewYear #Welcome2021
Tweet media one
57
211
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
7 months
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ह्या भगिनीला घेऊन त्या मुजोर माणसाला भेटले. त्या मुजोरांना जाब विचारला आणि महाराष्ट्र सैनिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्या मुजोरांनी तमाम मराठी माणसांची जाहीर माफी मागितली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आमचा लढा सुरू आहे, राहील.…
@LokshahiMarathi
Lokshahi Marathi
7 months
652
1K
4K
151
374
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 months
बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी 'राज ठाकरे' यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते... असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ !…
93
358
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
Tweet media one
80
257
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
9 months
महाशक्तीने मुकुट चढविलेलं हे 'शिर' विकृत विचारांचं 'माठ' आहे! प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, "महिलांबद्दलचा जितका आदर मनात साठवीत जाल तितके शिवराय तुमच्यावर अधिक प्रसन्न होत जातील..." त्याच प्रबोधनकार ठाकरेंच्या सुपुत्राचे म्हणजेच स्व. बाळासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करायचं आणि…
Tweet media one
83
350
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
हे नवनिर्माणाचं चिन्ह ! #रेल्वेइंजिन #मनसे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक
Tweet media one
92
165
3K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची शिव��ीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
Tweet media one
43
155
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
नवा विचार रुजविणारा आणि कार्यकर्त्यांमधून नेता घडविणारा किमयागार... मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ( @RajThackeray ) ह्यांना सर्व महाराष्ट्र सैनिकांतर्फे वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. #आपल्या_साहेबांचा_वाढदिवस #HBDRajThackeray
147
314
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
छत्रपती श्री. उदयनराजे भोसले ह्यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटी दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांना राजमुद्रा भेट दिली. #महाराष्ट्रधर्म
Tweet media one
Tweet media two
16
146
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
#मनसेध्वज #मनसे_अधिवेशन #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray #MaharashtraDharma #Hindaviswarajya
Tweet media one
148
318
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिलेला हा आदेशच, आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी शिरसावंद्य! #महाराष्ट्रसैनिक #विश्वासार्हता
Tweet media one
42
242
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
7 months
राजधानी हातातून गेली कि राज्य गेलं... आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत. #मराठीमाणूस
Tweet media one
84
389
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
हिंदुस्थान जिंदाबाद ! ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा आमच्या पुण्यात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देशद्रोह्यांविरोधात पुण्यात तीव्र निदर्शनं !
72
274
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना विनम्र आदरांजली 🙏🙏🙏
23
217
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
राहुल गांधींची लायकी आहे का सावरकरांबद्दल बोलायची? अहो, सावरकरांनी जे केलं तो रणनीतीचा भाग होता. जेलमध्ये सडण्यापेक्षा बाहेर येऊन मला जो लढा द्यायचा तो देऊ या. हि रणनीती ज्याला कळत नाही तो गुळगुळीत मेंदूचा. #RajThackerayLive
335
243
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
'आम्ही...' 'तुम्ही...' असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण.... 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके... अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल! #मनसेदणका 👊
@ANI
ANI
4 years
#WATCH AIMIM leader Waris Pathan: ...They tell us that we've kept our women in the front - only the lionesses have come out&you're already sweating. You can understand what would happen if all of us come together. 15 cr hain magar 100 ke upar bhaari hain, ye yaad rakh lena.(15.2)
4K
3K
7K
161
486
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
ह्या मनगटास तूच शिकवली लढण्याची वहिवाट, कोट कोट हृदयांचा केवळ एक हृदयसम्राट ! 🧡
Tweet media one
22
158
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
5 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करणाऱ्या सर्व माता, भगिनी-बांधवांचं मन:पूर्वक आभार! #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #MaharashtraAssemblyPolls
Tweet media one
67
172
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
10 months
लढण्याचे बळ, विचारांचे मूळ... #गुरुपौर्णिमा
11
185
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ जी शिंदे ह्यांनी राजसाहेबांची त्यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळची क्षणचित्रं. @mieknathshinde
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
57
172
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं... अटल, अविचल अभिवादन ! #AtalBihariVajpayeeJayanti
20
216
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
साहेब आणि नातू ! 🧡 #Thackeray
Tweet media one
17
72
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली.
Tweet media one
33
131
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी! #महाराष्ट्रातमराठीच #मनसेदणका #महाराष्ट्रसैनिक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
39
266
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
#मनसेदणका #मनसेदरारा
Tweet media one
118
226
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
"राजसाहेब, हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे... तुम्ही महाराष्ट्राचं भविष्य आहात... तुम्ही मराठी माणसाची ताकद आहात." - स्व. आनंद दिघे #आनंददिघे_जयंती #आनंदस्मरण #विनम्रअभिवादन
Tweet media one
36
138
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
नगरसेवक, मनपा गटनेते श्री. वसंत मोरे ह्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'पुणे शहराध्यक्ष'पदी नेमणूक. #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य
Tweet media one
50
118
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
...'विचारांचा वारसा' हीच खरी संपत्ती !
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.... #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy
1K
5K
29K
52
180
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
9 months
मनविसे अध्यक्ष श्री. अमित ठाकरेंचं हेच विधान इतकं झोंबलंय कि पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय. आणि हो, कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत ?…
Tweet media one
165
202
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही कर्तृत्ववान पण साधी माणसं आहेत. एखादं देशांतर्गत आंदोलन चिघळलं म्हणून बाजू सावरून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी भारतरत्नांना ट्विट करायला सांगणं चुकीचं आहे.
89
286
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
#राजसाहेबठाकरे #मनसेअध्यक्ष #महाराष्ट्रसैनिक
Tweet media one
101
146
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 months
टोलनाक्यामुळे ५ किमीपर्यंत ट्रॅफिक खोळंबळं, अँब्युलन्सही अडकली... राजसाहेब स्वतः रस्त्यावर उतरले... आणि मग काय... 'ठाकरी' शैलीत कोंडी सोडवली. जनतेला दिलेला नाहक त्रास 'राज ठाकरे' निमूठपणे सहन करूच शकत नाहीत ! #मनसेदणका💪
90
360
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
"सुनियोजित शहरं उभारणं, राज्य घडवणं हा माझ्या आवडीचा विषय. ते माझं पॅशन आहे."- मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे #rajthackerayvision 🧡
Tweet media one
90
135
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
पक्षाचे आमदार @rajupatilmanase ह्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. जगाला हेवा वाटेल असं स्वप्न घडवण्याच्या श्री. राजसाहेबांच्या स्वप्नात श्री. राजू पाटील हे विधानसभेतील त्यांच्या कामगिरीने मोलाचा वाटा उचलतील हे नक्की. तमाम महाराष्ट्र सैनिकांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. 💐
41
156
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
6 months
गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी... मोहीम फत्ते होईस्तर झुजत राहू या... पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये ! #MarathaReservation #MarathaProtest #MaharashtraDharma #HindaviSwarajya #RajThackerayVision
28
317
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
भारत माझा देश आहे! #मनसे_महामोर्चा
Tweet media one
78
285
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
मराठी भाषेची गळचेपी होऊ देणार नाही... ह्याला म्हणतात जागता पहारा ! #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य
47
206
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. सौ. अमृता देवेंद्र फडणवीस, सौ. शर्मिला राज ठाकरे आणि मनसे नेते श्री. अमित ठाकरे हेसुद्धा याप्रसंगी उपस्थित होते.
Tweet media one
32
130
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. #लढाकोरोनाशी #BreakTheChain
Tweet media one
36
172
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
मनसे नेते श्री. अमित राज ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 💐✨ #अमितठाकरे #मनसे #महाराष्ट्रसैनिक #युवानेता #AmitThackeray #MNS #youthleader
Tweet media one
54
140
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित 'गुढीपाडवा मेळाव्या'त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी उसळलेला प्रचंड जनसमुदाय. #गुढीपाडवा_मेळावा #MNSAdhikrut
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
71
208
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
"धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?" - मनसे अध्यक्ष @RajThackeray #महाराष्ट्रधर्म
59
189
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
9 months
श्री. राजसाहेब ठाकरेंनी २ ऑक्टोबर २०२२ ला 'महात्मा गांधीं'वर लिहिलेली एक अप्रतिम अभिवादनपर पोस्ट. महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की,…
Tweet media one
84
299
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
नवचैतन्याची गुढी! #महाराष्ट्रधर्म #गुढीपाडवा२०२१ #मराठीनववर्ष
Tweet media one
13
82
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या 'उत्तर'सभेसाठी ठाण्यात जमलेला विराट जनसमुदाय. #MNSAdhikrut
Tweet media one
Tweet media two
53
166
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!
Tweet media one
114
117
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
7 months
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, अपुल्या घरीच हाल सोसते मराठी. हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. - कविश्रेष्ठ सुरेश भट.
Tweet media one
36
340
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदासजी महाराज, उदासीन आखाड्याच्या धर्मदास महाराज ह्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली व अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं. #Ayodhya #RamMandir #RajThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
23
155
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचो व्याप वाढत जाऊं दे रे महाराजा... आणि मनसेच्या इरोधात ज्या कुणी काय येडावाकडा केला असात तर त्याचो डाव त्याचारचं उलटांदे रे महाराजा... होय महाराजा !" देशभरात प्रसिद्ध असलेल्या मराठी कंटेन्ट क्रिएटर्सच्या 'राज'भेटीत अंकिता वालावलकरचं मालवणी गाऱ्हाणं. 🥰
25
158
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
आज आम्ही मोर्च्याला मोर्चाने उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका. #RajThackerayLive
102
241
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
"केंद्र सरकारतर्फे दिल्या गेलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं, सर्��� नियमांचे पालन करून व्यायामशाळा सुरू करा." मनसे अध्यक्ष @RajThackeray
41
170
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
ह्या हिंदभूमीवरील स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा म्हणजे शिवछत्रपती... कालही, आजही आणि उद्याही! #रयतेचाराजा #शिवछत्रपती #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #स्वातंत्र्यसूर्य
19
308
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
आपल्या एकीची वज्रमूठ म्हणजे आपली मराठी भाषा ! #मराठी_राजभाषा_दिन #MarathiRajbhashaDin
29
186
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
Tweet media one
24
228
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त राज्यभरातील लक्ष लक्ष महाराष्ट्र सैनिकांकडून मनःपूर्वक शुभेच्छा! #वाढदिवस_साहेबांचा #HBDRajSahebThackeray #MNSAdhikrut
Tweet media one
87
185
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
5 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व रणझुंजार उमेदवाराचं स्वतः शर्मिला राज ठाकरे ह्यांनी औक्षण करून स्वागत केलं... कृष्णकुंजवर न्याय तर मिळतोच आणि प्रेमही! #महाराष्ट्रसैनिक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
46
121
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ. रुपाली पाटील ठोंबरे यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केली. या नव्या जबाबदारीसाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!
Tweet media one
52
83
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मा. श्री. एकनाथराव शिंदे ह्यांची विधानभवनाच्या मुख्यमंत्री दालनात सदिच्छा भेट.
Tweet media one
29
95
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
9 months
एक आडवा नि तिडवा खड्डा चंद्रावानी पडलाय गं... मेला कंत्राटदार हसतोय कसा गं... चाकरमानी पडलाय गं ! अनुभवा आणि सहन करा ! #खड्डे_भ्रष्टाचाराचे_अड्डे #MumbaiGoaHighway
58
393
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ असा साजरा होतो ! 🧡
7
244
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 months
राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या... #बेधडक #राजदंड
38
301
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस. आज ते १००व्या वर्षात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली आणि समस्त 'मनसे परिवारा'च्या वतीने चिरतरुण शिवशाहिरांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
16
148
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही परंतु इच्छा सगळ्यांची असते तरीही आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही. सोनूला आर्थिक पाठबळ कुणाचं हे पुढे जाऊन कळेल #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #RajThackeray
44
112
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं @CMOMaharashtra
54
173
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राज ठाकरे ह्यांना लोकमत वृत्त समूहाच्या 'मोस्ट स्टायलिश पॉलिटिशिअन २०२२' या पुरस्कारनं गौरवण्यात आले. #अमितठाकरे #AmitThackeray #लोकमत #LokmatMostStylishAwards2022 #YouthLeader #ठाकरीशैली
Tweet media one
46
103
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली.
Tweet media one
29
159
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ख्यातनाम पार्श्वगायिका श्रीमती आशाताई भोसले यांनी शिवतीर्थ निवासस्थानी त्यांची भेट घेतली. #MNSAdhikrut
Tweet media one
Tweet media two
18
105
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
7 months
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मा. श्री. एकनाथजी शिंदे ह्यांनी सन्मा. राजसाहेबांच्या 'शिवतीर्थ' ह्या निवासस्थानी विराजमान बाप्पांचं दर्शन घेतलं. 🛕 #गणेशोत्सव
Tweet media one
14
75
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
3 years
महाराष्ट्र प्रगतिशील राहण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्राचं सुसंस्कृत व उमदं नेतृत्व... त्याच मांदियाळीतील अविस्मरणीय पुष्प म्हणजे विलासराव देशमुख. सरपंच, मुख्यमंत्री ते केंद्रीयमंत्री असा विलक्षण प्रवास करणाऱ्या लोकनेत्यास विनम्र अभिवादन. #VilasraoDeshmukh
Tweet media one
10
101
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज सपत्नीक 'लालबागच्या राजा'चे दर्शन घेतले. #गणपती_बाप्पा_मोरया #MNSAdhikrut
Tweet media one
11
90
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
खाजगी डॉक्टरांनी कोरोना काळात दवाखाने चालवावेत, रुग्णसेवा करावी... अशी परिपत्रकं काढणारं सरकार ज्या डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना हक्काचे विम्याचे पैसे नाकारतं. म्हणूनच डॉक्टर्सनी श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
Tweet media one
23
130
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
5 years
मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही” ईडी चौकशीनंतर @RajThackeray
72
240
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
1 year
... महाराष्ट्र सैनिकांच्या निर्व्याज निष्ठेसमोर नतमस्तक ! 🙏🙏🙏 #मनसे_वर्धापनदिन
18
189
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
7 months
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. श्री. अमितजी ठाकरे, सौ. मिताली अमित ठाकरे व कु. किआन अमित ठाकरे ह्यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. #LalbaugChaRaja #MaharashtraDharma #AmitThackeray
Tweet media one
5
53
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
7 months
२००८ साली मराठी पाट्यांविरोधात मुंबईत ७०० व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ५ शिलेदारांनी गनिमी काव्याने घुसून ती परिषद उधळून लावली. त्यानंतर ह्या सर्व शिलेदारांना अटक झाली. मराठी माणसांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी…
Tweet media one
22
159
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
7 months
तृप्ती देवरुखकर ह्या मराठी भगिनीला आलेल्या अनुभवातून किमान आता तरी काही महाभागांना कळलं असेल कि महाराष्ट्राच्याच राजधानी मुंबईत मराठी मनं किती अस्वस्थ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी कोणताही लढा उभा करते तेव्हा राष्ट्रीय प्रवाहात आमचं 'देश…
62
304
2K
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
4 years
अमित राज ठाकरे ह्यांनी काढलेलं ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचं रेखाचित्र... #babasahebAmbedkarJayanti #marathileader #SamyuktMaharashtra #fighter #indianconstitution #bharatratnaawardee #MaharashtraDharma
Tweet media one
32
102
2K