Raj Thackeray Profile Banner
Raj Thackeray Profile
Raj Thackeray

@RajThackeray

1,799,735
Followers
1
Following
741
Media
1,136
Statuses

Official Twitter Handle Of Raj Thackeray

Don't wanna be here? Send us removal request.
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
3K
14K
69K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
1K
6K
62K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
1K
4K
56K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
2K
3K
51K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!
Tweet media one
1K
5K
51K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
Tweet media two
3K
9K
47K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
सभी को आवाहन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2K
10K
47K
@RajThackeray
Raj Thackeray
3 months
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम ! आज कारसेवकों की आत्मा प्रफुल्लित है और 32 साल बाद शरयू नदी प्रसन्न व हर्षित है। जय श्रीराम! Sharayu smiles after 32 years as the souls of Karsevaks rejoice! Jai ShreeRam!
502
5K
45K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
If slogans such as ‘Pakistan Zindabad’ ‘ Allahu Akbar’ are going to be proclaimed in our Pune city, then our country’s Hindus are not going to keep quiet. Rather, it’s better to urgently put an end to this disease of anti-national elements. @AmitShah @Dev_Fadnavis
Tweet media one
1K
9K
35K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Appeal to all
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1K
7K
34K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
981
3K
31K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
435
3K
30K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
देशभरातील तमाम हिंदू बांधवांना हनुमान जयंतीच्या हार्���िक शुभेच्छा! #हनुमान_जयंती #HanumanJayanti
Tweet media one
1K
3K
29K
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.... #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy
1K
5K
29K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
महाराष्ट्र सैनिकांसाठी...
Tweet media one
1K
3K
26K
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
सस्नेह जय महाराष्ट्र! धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना…
Tweet media one
937
3K
27K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
सर्वांना आवाहन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1K
5K
26K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
384
2K
25K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
#आषाढी_एकादशी
Tweet media one
276
1K
24K
@RajThackeray
Raj Thackeray
1 month
आज केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1K
2K
24K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
The Central Home Ministry has banned the PFI anti national outfit. I stand deeply grateful and I wholeheartedly welcome this decision. Even in future such elements need to be destroyed immediately. My congratulations to the Home Minister,Amit Shah. @AmitShah
235
3K
22K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
"मराठी माणसाला डिवचू नका!"
Tweet media one
895
2K
20K
@RajThackeray
Raj Thackeray
10 months
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही…
2K
3K
20K
@RajThackeray
Raj Thackeray
5 years
Hatred, endless lying and absolutely no qualms in transgressing the decorum of public life are the 3 characteristics that mark the term of Narendra Modi. This stands intensified with his latest statements against the late Rajiv Gandhi and the nation will definitely not pardon it.
3K
5K
19K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
#राममंदिर #भूमिपूजनसोहळा #अयोध्या #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya
Tweet media one
236
1K
9K
400
2K
18K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
139
1K
19K
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
Losing a parent is irreplaceable; my heartfelt prayers for her soul and condolences to you, Narendra Modiji on the sad demise of your mother, Heeraben Modi. May her gentle soul rest in peace. @narendramodi ji
64
1K
19K
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
��रंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचं 'धाराशिव' करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार... परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य !
307
2K
19K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
मी हिंदवी रक्षक. मी महाराष्ट्र सेवक. #मनसे_सदस्य_नोंदणी #हिंदवी_नोंदणी
Tweet media one
698
1K
18K
@RajThackeray
Raj Thackeray
3 months
Former Prime Minister P. V. Narasimha Rao, Chaudhary Charan Singh, and S. Swaminathan, father of the Indian Green Revolution, were posthumously awarded Bharat Ratna. S. Swaminathan passed away just a few months ago. A scientist who achieved so much should have received this…
Tweet media one
557
2K
18K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! @CMOMaharashtra
Tweet media one
1K
3K
17K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो. #Hyderabad #Encounter #JusticeForDisha
521
2K
17K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. @AmitShah @Dev_Fadnavis
Tweet media one
685
3K
17K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
The Central Cabinet has given a go ahead to form a trust ‘Shri Ram Janambhoomi Tirtha Kshetra’ assigned in the task building of the Ram Mandir. We thus, expect the process of building the Ram Mandir to be expedited and we wholeheartedly applaud the decision of the entire Cabinet
391
2K
16K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
#महाराष्ट्रधर्म #InterStateMigrantWorkmenAct
Tweet media one
1K
3K
17K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
क्रांतिकारकांचे सेनापती, हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करणारे तत्वज्ञ, विज्ञानिष्ठ, ज्वलंत साहित्यिक, क्रियाशील समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
Tweet media one
354
3K
16K
@RajThackeray
Raj Thackeray
3 years
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
529
2K
16K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
तमाम हिंदू बंधू-भगिनींना शारदीय नवरात्र उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Tweet media one
221
1K
16K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
#PresidentRuleInMaha राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे. राज ठाकरे
804
2K
16K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. गृहमंत्री अमित शाह ह्यांचं अभिनंदन. @AmitShah
221
2K
16K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Appeal to Maharashtra Sainik's...
Tweet media one
1K
2K
15K
@RajThackeray
Raj Thackeray
3 years
To increase the number of vaccines, I appealed to the PM to allow institutes like Haffkine to begin production. The PM graciously granted permission to Haffkine. I stand in deep gratitude and look forward to a constant support from the Center to overcome this pandemic. @PMOIndia
334
2K
15K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी...
Tweet media one
581
1K
15K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन.
682
928
15K
@RajThackeray
Raj Thackeray
3 months
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणीजी ह्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. केंद्र सरकारचं देखील अभिनंदन, अर्थात गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना,…
Tweet media one
184
1K
15K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
"प्रगत जगाशी टक्कर द्यायची असेल तर धर्मवेडेपणा, धर्मभोळेपणा, जातीभेद अशा धर्माच्या नावाखाली सुरु असलेल्या अनिष्ठ रूढी नष्ट केल्याच पाहिजेत आणि महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे.” अशा ह्या विज्ञाननिष्ठ तेजस्वी विचारांच्या विभूतीस विनम्र अभिवादन. #स्वातंत्र्यवीरसावरकर
Tweet media one
274
2K
14K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
आजच्या भाषणात नामोल्लेख करायचा राहून गेला पण आजच्या महामोर्च्यांच्या बंदोबस्तासाठी @MumbaiPolice ह्यानी जे सहकार्य दिलं, जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे आभार. तसंच सर्व माध्यम प्रतिनिधी बंधू-भगिनींचे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून आभार.
533
1K
14K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
#स्वातंत्र्य_दिन #IndependenceDay2022
Tweet media one
152
635
14K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! #रामनवमी #RamNavami
Tweet media one
449
1K
14K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
#गणेश_चतुर्थी #GaneshChaturthi
Tweet media one
292
791
14K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
#शिवशाहीर #बाबासाहेब_पुरंदरे #छत्रपतीशिवाजीमहाराज
Tweet media one
262
1K
14K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. #RepublicDay #happyrepublicday #प्रजासत्ताकदिन #हिंदवीस्वराज्य
Tweet media one
351
1K
14K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?
1K
2K
14K
@RajThackeray
Raj Thackeray
10 months
आपलं मणिपूर धुमसतंय, आपला ईशान्य भारत खदखदतोय पण... 🇮🇳
216
3K
14K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन...
743
1K
14K
@RajThackeray
Raj Thackeray
3 years
A primary school teacher, Ranjitsinh Disale from Solapur district, Maharashtra is the proud recipient of the prestigious Global Teachers prize for the year 2020. Entire Maharashtra stands proud of your achievement. Heartiest congratulations.
Tweet media one
143
682
14K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
#अयोध्या #Ayodhya
Tweet media one
1K
1K
13K
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
सचिन तेंडुलकरने आज अवघी पन्नाशी पूर्ण केली. ह्या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके एकाच क्षणाला थांबवायची किंवा एकत्र आख्ख्या देशाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद ज्या माणसाने निर्माण केली तो आपला सचिन. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय…
Tweet media one
157
667
14K
@RajThackeray
Raj Thackeray
3 years
आज पु. लं ची पुण्यतीथी. पु.ल.देशपांडे आजारी असताना बाळासाहेब ठाकरे आणि मी त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती तेव्हाचा हा फोटो… पु.लंच्या स्मृतीस अभिवादन.
Tweet media one
216
529
13K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका. @Dev_Fadnavis
Tweet media one
1K
1K
13K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा!
Tweet media one
870
1K
13K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आज मिळवलेला विजय हा अविस्मरणीय आहे ! भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत जो विजय मिळवला त्याला तोड नाही. येणाऱ्या सगळ्या सामन्यांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा. #ViratKohli #INDvsPAK #IndianCricketTeam
158
793
13K
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी ह्यांना मातृवियोग झाला. आईचं मायेचं छत्र गमावणं ह्या इतकं मोठं दुःख असूच शकत नाही. ह्या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ मोदीजींना ईश्वराने देवो हीच प्रार्थना. मोदीजींच्या आईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली. @narendramodi
105
809
13K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
महाराष्ट्र सैनिकांसाठी...
Tweet media one
530
1K
12K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
#राममंदिर #भूमिपूजनसोहळा #अयोध्या #RamMandir #BhoomiPujan #Ayodhya
Tweet media one
381
1K
12K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था, आणि अस्पृश्यतेच्या विरोधात वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्र वापरून पुराणमतवाद्यांशी लढा देत समाजसुधारणांना पुढे नेणारे द्रष्टे समाजसुधारक, आमचे आजोबा स्व. प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
Tweet media one
204
780
12K
@RajThackeray
Raj Thackeray
3 years
Mumbai’s former Police Commissioner Param Bir Singh’s letter to the Chief Minister is explosive. This is so damaging for Maharashtra’s image. The Home Minister, Anil Deshmukh needs to submit his resignation immediately and a thorough investigation too needs to be made.
390
2K
12K
@RajThackeray
Raj Thackeray
3 years
ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या.
215
572
12K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
204
697
12K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
लालबहाद्दूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द अवघ्या दोन वर्षांची. पण ह्या २ वर्षात त्यांनी देशात धवलक्रांतीची, कृषीक्रांतीची बीज रोवली, पाकिस्तानच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर दिलं. ह्या राष्ट्रपुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. #LalBahadurShastri
Tweet media one
94
873
12K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay
Tweet media one
326
1K
12K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. ह्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांसमवेत मी ही सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सरकार त्यावर गांभीर्याने विचार करेल, अशी अपेक्षा.
662
635
11K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
आपण टाळेबंदीत आहोत म्हणून हे प्राणी पक्षी त्यांच्या हक्काच्या अधिवासात मुक्त संचार करू शकत आहेत. आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंय त्यांनी आपल्या नाही; हे जरी ह्या टाळेबंदीने शिकवलं तरी #WorldEnvironmentDay चं सार्थक झालं म्हणता येईल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
179
931
11K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
A special mention of the exceptional maintenance of law and order during the Mahamorcha by the Mumbai Police.The Maharashtra Navnirman Sena stands in gratitude of the Mumbai Police for their painstaking efforts and cooperation. Also, a big thanks to all the media representatives.
518
2K
11K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांनी आणि सुरक्षा दलांनी जे शौर्य दाखवलं ते कधीच विसरता येणार नाही. स्वतःच्या जीवाची आणि सुख दुःखांची पर्वा न करता ज्या सतर्कतेने ते महाराष्ट्राचं रक्षण करत आहेत त्यासाठी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सलाम.
126
705
11K
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
Shri Sammed Shikharji is a pilgrimage centre for the Jain community in Jharkhand. This holy place should not be declared as a tourist spot; as it will compromise the sanctity of the site. These are the sentiments stated by the Jain community. 1-1
153
1K
11K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
#HathrasHorror #संतापजनक
Tweet media one
329
2K
11K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
आज जागतिक व्यंगचित्रकार दिन. आज माझ्या संग्रहात डोकावलं तेंव्हा माझी जुनी 'अर्कचित्रं सापडली. ही अर्कचित्रं इथे टाकत आहे. जरूर बघा. Today is world cartoonist day! Going through my collection of caricatures, came across these. Thought, I’ll share it with you all. (1-1)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
307
733
11K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
157
793
11K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
'निर��मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडणे अनेक कशासाठी' असा मानवतेचा आणि सत्यधर्माचा संदेश देणारे, आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
Tweet media one
207
851
11K
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
तमाम हिंदूंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हनुमान जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! #हनुमानजयंती #HanumanJayanti
251
898
11K
@RajThackeray
Raj Thackeray
5 years
#Article370Scrapped #Kashmir गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय ! After a long time, the Central Govt makes an exceptional decision !
651
1K
10K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
#श्रीरामनवमी #रामराज्य #ShreeRamNavami #Ramrajya
Tweet media one
316
872
10K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
#RIPBipinRawat #बिपीन_रावत_श्रद्धांजली
Tweet media one
133
792
11K
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
तमाम हिंदूंना रामनवमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #रामनवमी२०२३ #ramnavami2023
297
995
10K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. देशावरच्या ह्या कोरोनाच्या संकटाचं लवकर निवारण होऊ दे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. #आषाढीएकादशी
Tweet media one
209
572
10K
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
Tweet media one
129
762
10K
@RajThackeray
Raj Thackeray
5 years
पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’ ! #PMPressMeet #PMPressConfere
454
2K
10K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
पोखरण २ च्या अणुचाचण्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अशा वेळेस जसवंत सिंग ह्यांनी उत्तम मुत्सद्दीपणाचं कौशल्य दाखवत ते निर्बंध उठवायला लावले. आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीतील देशातील काही मोजक्या प्रभावी मुत्सद्द्यांपैकी ते एक.जसवंत सिंग ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
Tweet media one
119
587
10K
@RajThackeray
Raj Thackeray
3 years
नीरज चोप्रा याने अद्वितीय कामगिरी बजावून देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. त्याच्यासह या स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या सर्वच खेळाडूंचं मनःपूर्वक अभिनंदन. ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं प्रत्येक पदक म्हणजे देशाच्या इतिहासातील सोनेरी पान! या खेळाडूंच्या कामगिरीमुळे सर्व भारतीयांची मान उंचावली आहे.
Tweet media one
89
574
10K
@RajThackeray
Raj Thackeray
11 months
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी…
Tweet media one
660
591
10K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
#IrfanKhan #RIPIrfan #मनसेअभिवादन
Tweet media one
108
857
10K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
My son, Amit procured 1000 PPE kits for the safety of our doctors and handed them to MARD. They wholeheartedly thanked him for the same. My family and I stand in deep respect and gratitude to the doctors who put their lives at stake and unabatedly perform their duties
Tweet media one
414
824
10K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
#विजयादशमी #दसरा
Tweet media one
302
461
10K
@RajThackeray
Raj Thackeray
3 years
स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, हिंदू संघटक होतेच पण कमालीचे विज्ञाननिष्ठ आणि क्रियाशील धर्मसुधारक आणि समाजसुधारक देखील होते. स्वातंत्र्य आणि सुराज्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या स्वातंत्र्यवीराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन
Tweet media one
176
933
10K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
#महाराष्ट्रदिन #हिरकमहोत्सव #महाराष्ट्रदेशा #जयमहाराष्ट्र #maharashtraday2020
Tweet media one
328
865
10K
@RajThackeray
Raj Thackeray
3 months
श्री. अशोक सराफ ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक. मराठीत…
Tweet media one
98
710
10K
@RajThackeray
Raj Thackeray
3 months
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि माझे स्नेही श्री.एकनाथराव शिंदे ह्यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा ! @mieknathshinde
Tweet media one
82
612
10K
@RajThackeray
Raj Thackeray
7 months
मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने…
561
1K
10K
@RajThackeray
Raj Thackeray
4 years
A commander of revolutionaries, a true Hindu nationalist with a scientific approach. A spirited philosopher and an active reformist; today is the death anniversary of Swantantryaveer Savarkar and the Maharashtra Navnirman Sena humbly bows to this monumental personality.
Tweet media one
200
2K
9K