@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
2 years
प्रस्थापितांचे आ.शशिकांत शिंदे यांनी एकप्रकारे माझ्यावर केलेल्या हल्ल्याची कबूली दिली आणि सांगितले की पवारांविरूद्ध बोलाल तर हमले होणार...त्यांना एकच सांगतो,'म्या धनगराचा पोरगा आहे.अशा दुसऱ्यांच्या आडून केलेल्या भूरट्या हल्ल्यांना हा गोपीचंद घाबरत नाही’. @PawarSpeaks @NCPspeaks
49
214
1K

Replies

@Asbesto37790926
जॉर्ज फर्नांडिस
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks अरे भिकाऱ्या बिरोबा ची खोटी शपथ तूच खालीय ना
1
0
2
@pravinpspeaks
Pravin Pawar 🇲🇨🚩🇮🇳
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks प्रस्थापितांच्या बुडाचा जाळ झालाय साहेब. एकीकडे फक्त व्हाट्सअप्प ला धमकी आली तर सगळ सरकार खडबडून जागे होत लगेच अटक होते सगळे विधानसभेत त्यावर बोलतात. आणि इथे बहुजन नेतृत्व करणाऱ्या आमदारवर हल्ला पोलिसांसमोर होतो, जमाव जमतो त्याचा व्हिडियो बाहेर येतो तरीही कारवाई होत नाही.
2
1
38
@SahilPa56637006
Sahil Patil
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks अरे फालतू माणूस आहेस फालतू एसटी कर्मचाऱ्यांची वाट लावलीस तुला तर झाल्या एसटीने उडवला पाहिजे
6
0
2
@pushpakcomments
PUSHPAKRAO DESHPANDE 🇮🇳
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks येलकोट येलकोट जय मल्हार पडळकर साहेब साक्षात खंडोबा आणिजनता जनार्दन तुमच्यासोबत आहे सरकारने कारवाई करावी
0
0
15
@SahilPa56637006
Sahil Patil
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks भाजपचा दलाल
1
0
0
@nakshatra_co
Rahul Navale
2 years
@GopichandP_MLC @pradwaikar2020 @PawarSpeaks @NCPspeaks साहेबाच्या बुडाखाली नुसता जाळ केली आहे पडळकरांनी...😂
0
2
21
@SahilPa56637006
Sahil Patil
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks गोपी तू भाजपचा दलाल आहेस भाजपचा लोंबता
4
0
1
@Appasahebsonna1
राष्ट्र हित सर्वोपरी
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks हा नालायक शिंदे एव्हडी chategiri करून अपटवला स्थानिक निवडणुकीत.
0
1
18
@rahul_indian55
Rahul_Ph
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks 12मतीचे चे काका घाबरलेत... पडळकर साहेब या काका पुतण्याला तुम्हीच उत्तर देऊ शकता. जशास तसं उत्तर द्या पडळकर साहेब✌️💪
0
1
21
@Ketan33542745
Ketan
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks भुरट्या जनतेची काम मांड तू काय लायकीचा आहे माहिती आहे
0
0
0
@Maharashtra_007
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks गोपीचंद साहेब तुमची galati आहे कारण तुम्ही शांत बसता अहो सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन sp सहित सर्व पोलिस जे या कटआत आहेत सर्वांना घरी बसावं मग बघा कोणता पोलिस अशी हिंमत करेल परत ???. कोर्ट मध्ये जाऊन SP सहित हल्लेखोर आणि त्यांना मिळालेले पोलिस यांना जेल मध्ये घालून दाखवा ??
0
0
5
@VinodWaghmode12
Vinod Waghmode
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks शशिकांत शिंदे फिरायचं वांद होईल लक्षात ठेवा ..
0
1
18
@omkak5
Mauli
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks हा झालेला हल्ला फक्त "प्रस्थापित" उघडे पाडल्याने,केलेला आहे. बहुजनांना 'प्रस्थापित' कधीही कळायला नको,कळायला हवे ते फक्त पुरोगामी
0
1
14
@MChormal
Mahesh Chormale
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks ये शिंदया ज्यास्त फडफड करू नको
0
0
18
@zmuuNas073SSjL9
KONDAJI KADNAR
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks ज्यांची जिल्हा बँकेत सदस्य होण्याची लायकी नाही त्यांनी पडळकर साहेबांनावर टीका करू नये.
0
0
3
@VishalGhundre
Vishal Ghundre
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks पडळकर साहेबांनी बारामतीच्या काकाच्या नाकात दम करून टाकला आहे पवारांचा प्रस्थापित चेहरा महाराष्ट्राला कळला आहे म्हणून चिडून असे हल्ले करत आहेत याचा जाहिर निषेध I support Gopishet 🔥
1
0
16
@RoxyTatya
तन्मय विनायक भावे
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks काका तो मोबाईल आणि मंगळसूत्र चोर कोण आहे ??
0
0
0
@ravi_sonsare
Ravi Sonsare (RSS) 🇮🇳
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks अहो #शशिकांत_शिंदे साहेब काही लोकांवरच्च हल्ला का होतो ? अस म्हणता नी काही वाटत नाही काय ? कुठ गेली कायदा सुव्यवस्था ? काही चुकलं असेल तर करा कायदेशीर कारवाई कोणी थांबवलं तुम्हाला. गुंडागर्दी करून राज्य चालवणार काय तुम्ही ?
0
0
2
@AnilAnnaThorat2
Anil Anna Thorat
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @NCPspeaks पडळकर साहेब शशिकांत शिंदे त्यांच्या साहेबांच्या अर्ध्या तुकड्यावर जगतात त्यासाठी ते सभागृहांमध्ये त्यांच्या साहेबांची हाजीउजी करण्यात व्यस्त आहे. तुम्हि बहूजनचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पायखालीचे माती सरकली .
0
0
8