@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सैनिकांची काय ही दशा? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाच्या पायावर कुणाचे डोके? #लाचारी #कुठं_गेला_आत्मसम्मान #बिघाडी_सरकार
Tweet media one
52
183
1K

Replies

@MaheshZanwar
महेश कुमार (Modi Ka Pariwar)
3 years
@GopichandP_MLC माझ्या मते हे तर @NCPspeaks चे पतन आहे आज ह्यांना पोटनिवडणुकीत एका जागेवर विजय मिळवण्यासाठी @AjitPawarSpeaks सारख्या हेविवेट(?) नेत्याला शेवटची घटका मोजत असलेल्या शिवसेना सारख्या प्रादेशिक पक्षाच्या एका शाखेतील टपरी वजा खोलीत ८-१० लोकांत जाऊन बसावं लागतंय
2
1
13
@PawarAbhi7
Abhishek Pawar
3 years
@GopichandP_MLC . @GopichandP_MLC जी शिवसैनिकांच्या आत्मसन्मानाच्या गोष्टी करू नका ; तुम्ही स्वतःच #Deposite वाचवू शकले नाहीत, तरी पण दुसऱ्याला मतं द्या अस सांगत आहात ; तुम्ही मतांसाठी व तिकिटासाठी किती लोकांची लाचारी केलीय दुसऱ्यावर टिका करायच्या आगोदर स्वतःला किती आत्मसन्मान आहे हे बगा पहिले🙄
3
1
16
@kunal_khole
Kunal Khole
3 years
@GopichandP_MLC सेनेचा बाप बदललाय 😂
0
0
10
@MangeshN12
Mangesh N
3 years
@GopichandP_MLC बरोबर भाऊ😒😒😒😔😔😔
0
0
2
@DineshSutade
Dinesh Sutade
3 years
@GopichandP_MLC Lollipop dila ani akhi chicken tandoori udavali.
0
0
0
@AmolPat62851929
𝐀𝐦𝐨𝐥. 𝐏𝐚𝐭𝐢𝐥
3 years
@GopichandP_MLC अरे भिकार चोट गोप्या हा व्हिडिओ बघ तुझा बिरोबा ची शपथ देऊन काय बोलत होतास आणि आत्ता त्याच भाजपची चाटत बसलास लाज वाटत असेल तुझ्या आईबाबा ला तुझी ज्यांनी शपथ घेऊन सांगितलं होतं भाजप ला जो मतदान करेल तो धनगराच्या पोटचा नाही थु तुझ्यावर गोप्या
2
2
5
@sachinshinde78
Sachin Shinde
3 years
@GopichandP_MLC हे चित्र प्रातिनिधिक आहे संपूर्ण राज्यात अशाच प्रकारे शिवसैनिक. राष्ट्रवादी आणि कांग्रेस कडून गुडघ्यावर बसवले जात आहेत आणि नेतृत्व मात्र खुशीत आहे लाचार सेना
0
0
22
@Abhi65411513
अभि
3 years
@GopichandP_MLC कधी राष्ट्रवादी च्या कार्यालयात असे बसले नसणं तिथक्या थाटात बेसले आहे दादा 😂😂
0
0
18
@salunke_hemant
Er.Hemant Salunke 💯
3 years
@GopichandP_MLC महा वसुली आघाडी
0
0
3
@abhaykakkad
Abhay Kakkad 🇮🇳 Modi Ka Parivar
3 years
@GopichandP_MLC विनाश काले, विपरीत बुद्धी 🤣🤣
0
1
5
@MauliDukarePat2
Mauli Dukare Patil
3 years
@GopichandP_MLC धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभा केला आणि आमदारकी मिळाली की गप्प बसले किती ही लाचारी
0
0
0
@BalasahebKawle
जयहिंद..💐💐
3 years
@GopichandP_MLC पंकजाताईला मात देण्यासाठी जानकराचा बळी घेऊन मोदींचा उध्दार करणाऱ्या पडळकराना राजाश्रय देणाऱ्या फडणवीसाने यांच व्यक्ति वर गाडीभर पुरावे घेऊन आरोप केले होते, आणि राञीतुन राजभवनावर गंधर्व शपथविधी उरकून निर्लज्जपणे समर्थन करणाऱ्यानी कुणाच्या पायावर डोके ठेवले हे जनतेने बघितले.
Tweet media one
0
0
1
@DilipKondke
Dilip Kondke
3 years
@GopichandP_MLC महाराष्ट्राचा शंकरपाळ्या ने फुकटच्या आमदारकीवर भुंकून भुंकून तोंड कुत्र्या सारखे करू नये... बिरोबाची खोटी शपथ घेणारा माणूस समाजाला किती फसवतोय हे जगजाहीर आहे..
1
1
9
@dd_deshmukh98
Dhananjay Deshmukh
3 years
@GopichandP_MLC स्वत: माञ आमदार होण्यासाठी बिरोबाची खोटी शपथ खाऊन ,धनगर समाजाला पण फसवलंय आणि फसणवीसची चाटूगिरी चालूयं ..... रोज ऊटसूट पवार_पवार_ नावाचा जप करायचा. झोपीत पण पवार...पवार... करत असतील.😂😂 #लाचारी #आत्मसन्मान कोण म्हणतय...#वळवळकर😂😂
1
0
1
@Voiceofsilencer
BADBOYS II
3 years
@GopichandP_MLC दुसऱ्याची चड्डी वर करून बघायची सवय कधी जाणार ??
0
0
11
@AH0YEvqW7A6Af0F
आपला माणुस (झेले आण्णा)🇮🇳
3 years
@GopichandP_MLC जुने एखादं भाषण,,,,,,, लावून पहा कि सर
0
0
0
@Sandipgiri333
sandip (girish) giri
3 years
@GopichandP_MLC आज हे शिवसेनेच्या खुर्चीवर बसले आहेत उद्या शिवसेनेचे मानावर दाबून बाहेर फेकून दिल्याशिवाय राहणार नाहीत।
0
0
2
@PrateekKhodepk
Prateek khode🌸 pk
3 years
@GopichandP_MLC उपमुख्यमंत्री आहे ना ते
0
0
0