@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
2 years
धनगराचा पोर प्रस्थापितांच्या विरुद्ध लढतो त्यामुळेच प्रशासनाचा गैरवापर करून जीवघेणे हमले होतात. याचीच दखल घेऊन मा.अमित शाह जी आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे मा.देवेंद्र फडणवीस जी यांनी माझ्या काळजीपोटी केंद्रातर्फे सुरक्षा प्रदान केल्याबद्दल मी व समस्त बहुजन आपला आभारी आहे.
Tweet media one
46
115
2K

Replies

@Navnath53494677
शिंदें (पाटील)
2 years
@GopichandP_MLC 😂😂😂😂😂
0
0
2
@Navnath53494677
शिंदें (पाटील)
2 years
@GopichandP_MLC मायला पैशे आमचे आणि उड्या हे मारणार🤦
1
0
6
@AjayDay10756916
Ajay Dadhich
2 years
@GopichandP_MLC Jay Malhar 🙏
0
0
3
@da_kale
Kale Dnyandev Anna.
2 years
@GopichandP_MLC सर, आपली धनगराची पोर सत्तेचा भाग बनण्यासाठीच भाषण करतात फक्त.
0
0
2
@RahulSh79014431
Rahul Shinde
2 years
@GopichandP_MLC साहेब, तेवढी आरे वाडीतील बिरोबाची शपथ लक्षात राहू द्या ...धनगरांच्या पोरांचं कल्याण होईल, फार अशा लावून राहिलेत तुमच्या कडे...
0
0
9
@javedkhan7676
दल्ला मीडिया
2 years
@GopichandP_MLC धनगर समाजाच्या पोराचं फायदा केला नाही पण स्वतःचा फायदा केला की राव जाऊद्या ना त्यांना तूम्ही मलई खा की राव...
0
0
3
@omkak5
Mauli
2 years
@GopichandP_MLC मनुवादी विरुद्ध पुरोगामी करत अरबो-खरबो ची लूट जमा केली पण आज त्याच प्रस्थापितांना कोणी आव्हान देत असेल तर ते सहन केले जात नाहीये,पण आपल्यासारखे बुलंद(स्व)आवाजाचे व्यक्ती आहेत म्हणून 'प्रस्थापित पुरोगाम्यांना' त्रास होत आहे
0
0
5
@Sandeep91177863
Pure Hearted
2 years
@GopichandP_MLC जनतेच्या पैशांची नासाडी ...तुला 4 लोकांचा तरी पाठिंबा आहे का??
1
0
4
@AnilSangale4
Anil Sangale
2 years
@GopichandP_MLC जय मल्हार
0
0
0
@dmgaykar
Gaykar Dnyandeo M.
2 years
@GopichandP_MLC डरपोक म्हणतात याला...हिंमत लागते मर्दा
0
0
0
@Kadu11Vikas
Vikas Kadu
2 years
@GopichandP_MLC साहेब किती दिवस जातीचं राजकारण करा... तूम्ही पुढच्या वेळच्या आमदारकीची तैयारी करीत आहात म्हाणून फडणवीसांची लाल करीत आहात.. येवढाच तुम्हाला तुमच्या समाजाचे प्रेम आहे तर तूम्ही आमदारकी त्यागून सामान्य माणसाला द्या बघू
2
1
5
@bhushanwrites
bhushan
2 years
@GopichandP_MLC Sarva Maharashtra drohinna kendra surakha denarch. Tyat apan pan samil zalat
0
0
1
@GajananChandan6
GAJANAN
2 years
@GopichandP_MLC मने धनगराचं पोर तू तर निव्वळ हरामखोर आहेस
0
0
4
@sandeepsawale18
sandeep sawale
2 years
@GopichandP_MLC बहुजनांची मुलुख मैदान तोफ गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे भावी कॅबिनेट मंत्री गोपीचंद पडळकर साहेब
1
0
2
@Dinesh94587174
Dinesh 1515
2 years
@GopichandP_MLC दादा तुम्ही होणारे गृह मंत्री आहात ✌🏻️
0
0
2
@bapu_pandhare
Bapu Pandhare
2 years
@GopichandP_MLC जय मल्हार
0
0
1
@nitinarage11
Nitin Arage
2 years
@GopichandP_MLC साहेब मी आपला कार्यकर्ता आहे.. धनगर आहे तेवढ आरक्षणाच बघा की, तुमच्याकडणंच अपेक्षा हायेत.. लई दिस झाल तोडगा निघणा.. आमच्या पदरात तेवढ तरी द्या.
0
0
3
@sangram02420633
sangram patil
2 years
@GopichandP_MLC Laykit rha saheb
0
0
0
@SamjuSanjay
Sanju Baba
2 years
@GopichandP_MLC किती नाटक रे, हातमोजे घातलेला कोणी खरा धनगर नाही पाहिले मी आज पर्यंत?
1
0
7
@pawar_tatya
शिवसैनिक Tatya Pawar
2 years
@GopichandP_MLC मग वर तोंड करून भुंकत सूट.
0
0
1