@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
ह्या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केलीये. #किंबहुना उद्या हे #भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘#मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच... वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा! @BJP4Maharashtra
Tweet media one
99
310
2K

Replies

@someshkolge
Somesh Kolge
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra निषेध जाहीर निषेध... समाचार घेतला पाहिजे
0
0
4
@NeverGiveup2404
#शिवसैनिक अभिजीत
3 years
7
1
19
@MAYURTHITE3
MAYUR THITE
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra राजकारणासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा वापर करणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध 🏴🏴
0
2
11
@MChormal
Mahesh Chormale
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra वाकड्याच्या हुजरेगिरी करणाऱ्या , गांज्या वाला संज्याची पुन्हा एकदा मारली 😃😂🤣
0
0
13
@rgjawale
RJ
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra तुझे bjp वाले झाशीच्या राणीची तुलना त्या कंगना शी करतात ते चालत का तुला...
0
0
9
@MAYURTHITE3
MAYUR THITE
3 years
Tweet media one
0
1
13
@Govindc60941870
Govind chate
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra गेल्य दोन वर्षांपासून ५००० विद्युत सहाय्यक भरती प्रलंबित आहे.आपण माहिती दिली पण पुढील प्रक्रिया कधी होणार ?लाखो तरुण या पद भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. आपले दुर्लक्ष लाखोंचे भवितव्य उध्वस्त करत आहे.तातडीने प्रक्रिया पूर्ण करून पद भरती करावी. फक्त ट्विटवरून माहिती न देता कृती दिसावी.
Tweet media one
0
5
4
@aj_twt
Ajit Joshi
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra @rautsanjay61 होय का रे नाॅटी? कशी रे तुला अजिबातच अक्कल नाही. येता जाता लोकांची बोलणी खातोस. पण हे तर फारच सिरीयस आहे. तुला माहीती आहे या पुण्यश्लोक अहिल्याबाई राणीसाहेब कोण होत्या ते?कुठे काय संबंध जोडतोस? बिहार, युपी नंतर एमपी च्या लोकांच्यापण शिव्या खाणार हा.Simply Useless.
1
0
12
@PatilTambvekar
स्थापत्य अभियंता सतिश तांबवेकर - पाटील
3 years
@GopichandP_MLC @itsmangesh_p @BJP4Maharashtra अरे येड्या गोप्या तुझा फडणवीस तू फेकू मोदीची तुला छत्रपती शिवराय सोबत करतो तेव्हा चालते का तुला
1
1
21
@Ndlotus1
#SpeakUpIndia
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra लोकप्रतिनिधि म्हणवतात, लाज का वाटत नाही तुम्हाला, १०-१५ कुत्र्याची पिल्लं पकडून, मागच्या ७ वर्षा पासून त्यांच्या कडून भुंकूवुन घेता.. जेव्हा छत्रपतींची तुलना एका अशिक्षित भामट्याशी करता तेव्हा लाज नाही वाटली❓ देशात कुत्र्यांसारखी स्थिती जनतेची केली अाणि तुम्ही भामटेगीरी करता😠
0
81
82
@AmolPat62851929
𝐀𝐦𝐨𝐥. 𝐏𝐚𝐭𝐢𝐥
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra तुझ्या सारखा भिकार चोट मनुष्य कधी पहिला नव्हता ।। लोकांना बिरोबा ची खोट्या शपथा देऊन भाजप ला मतदान द्यायचा नाही हे सांगत होता आणि मागच्या दाराने जाऊन आमदारकी मिळवली तुझ्या सारखा भडवा मुलगा कोणाच्या पोटी येऊ नये हीच बिरोबा चरणी प्रार्थना
5
6
36
@Covid80Speaks
mike
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra झालं.. शेणकिड्यांना लावलं तुम्ही कामाला.. 😂🙏
0
0
24
@JainDenesh
Deenesh Jain
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra बिरोबा ची शप्पत ........... माझा श्री बिरोबांना साष्टांग नमस्कार दंडवत पण गोपीचंद पडळकर आता खूपच चालू झाले तुमचे
0
1
6
@JainDenesh
Deenesh Jain
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra आणि ह्या लढ्याची तुलना रे गोपीचंदा ह्या बाई म्हणजे ममतांची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांशी नाही केली रे भावा का उगाच रान पेटवताय गवत ओलं आहे नाही पेटणार आधी मराठ्यांना पेटवण्याचा आता हा किती आग लावणार कोविड मध्ये शांततेणे घ्या का उगाच
0
0
15
@ajitnishandar
Ajitkumar Nishandar
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra गोपीचंद मी एक प्रश्न विचारतो की मोदी ची तुलना.. छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती, कोणी तर आपली दाडी वाढवून साहित्यकार रवींद्र नाथ बनायचा प्रयत्न केला,..... महाराज्यांशी तुलना करताना... गप्प बसणारे...सूर्याजी पिसाळ कुठे बसले होते, त्यावेळी
1
1
17
@d590NMx8dstLnQv
बाळासाहेबांचा शिवसैनिक
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra याच्यात सत्ता गेल्याचा राग जास्त दिसतोय .याला हूज्रे गिरी म्हणतात
0
0
5
@ABKasar
अ भि कासार🗨️
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra जो माणूस बिरोबाची शपथ घेऊन समाजाची दिशाभूल करू शकतो त्या माणसाला आम्ही काडीची किंमत देत नाही. सत्तेसाठी लाचार असणारा हा माणूस आज इथे तर उद्या तिथे हाजी हाजी करण्यात पुढेच आहे.
0
0
6
@codeofuniverse
#शिवसैनिक Tukaram Saraf
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra शुद्ध हिंदू शांडिल्य गोत्रातील ममतादीदींनी प.बंगालच्या निवडणुकीत साम,दाम ,दंड व भेद च्या विरोधात एकाकी झुंज देवून शौर्य गाजवले त्या अर्थाने त्यांना झाशीच्या राणीची उपमा दिली त्यात पोटदुखण्यायेवढे काय आहे ?राणीला जातीत अडकून ठेवू नका .मा महबुबा मुफ्ती यांची तुलना करायचे होती का?
0
0
6