@GopichandP_MLC
@msrtcofficial
@CMOMaharashtra
पोटात आधीच आग
अन त्यावर महावि सरकारची लाथ
महाराष्ट्रात कौर्तेरतेचा कळस चालूये..
कित्येक महिने सत्तेच्या नशेत झोपलेल्या ठाकरे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या दिसल्या नाहीत.. पण दोन दिवसात संप डोळ्यात खटकला..
महावि सरकार म्हणजे मोगलांचा दरबार..