@GopichandP_MLC
@BJP4Maharashtra
@Sadabhau_khot
राज्यात बसेस सुरू झाले आहे 1500 ते 2000 कर्मचारी कामावर परतले आहे अश्या खोट्या बातम्या टकल्या काळतोंडया आणि त्याचे चाटू गुलाम करत आहे परंतु खरी बाब ही आहे की ज्या आगार व्यवस्थापकाने बस चालू झाल्या म्हणून स्टेटमेंट दिलै त्याला प्रवासी यांनी कसे फैलावर घेतले हे बघा👇
@GopichandP_MLC
@BJP4Maharashtra
@Sadabhau_khot
भाऊ हे हिंसक मोर्चे फक्त आणी फक्त लोकांचे लक्ष st कर्मचारी बांधवांच्या आंदोलना पासून लक्ष विचलीत करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे पण आपणास विनंती की काहीही झाले तरी बांधवांच्या समस्या पूर्ण झाल्या शिवाय आता माघार घेऊ नये 🙏🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏
@GopichandP_MLC
@BJP4Maharashtra
@Sadabhau_khot
' जगातील कामगारांनो एक व्हा. तुमच्या शृंखलाखेरीज गमावण्यासारखे तुमच्याकडे काहीही नाही, अशी हाक कामगारांना कोणी दिली होती. तर दिली होती कार्ल मार्क्स यांनी. त्यामुळे या सरकार अशी हाक द्याण्याची वेळ आलीय अस मला वाटतं.
@GopichandP_MLC
@BJP4Maharashtra
@Sadabhau_khot
पडाळकर साहेब, तुम्ही अजून 10 दिवस बसाल योगासन करत, तुमच्या कडे पैसा आहे, तुमचं घर चालतय, पण कामगारांच काय, ते तेवढे दिवस नाही थांबू शकत
ज्या साठी तुम्ही आलाय त्या बद्दल काही तरी करा त्वरित।