News18Lokmat Profile Banner
News18Lokmat Profile
News18Lokmat

@News18lokmat

505,272
Followers
169
Following
50,555
Media
233,023
Statuses

This is an Official Twitter handle of @News18Lokmat | आमची पोहोच, तुमची ताकद

Mumbai
Joined September 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@News18lokmat
News18Lokmat
2 years
पनवेल : समोर साक्षात मृत्यू असताना वासरासाठी केलं धाडस! काळजाची धकधक वाढवणारा Video #Panvel #monsoon #rain
260
1K
13K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
पुणे : पोलिसांनी उत्साहात ढोल वाजवले. अगदी उपायुक्त, पोलिस शिपाई सोबतच ढोल पथकात
63
559
6K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
पुणे पोलिसांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विसर्जन मिरवणुकीत पोलीस तुफान डान्स करताना दिसत आहेत.
251
437
6K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्खा महाराष्ट्राला लावलंय वेड, पाहा व्हायरल व्हिडीओ #viralvideo #trending #maharastra
191
463
5K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
थायलँड देशातून आलेल्या गणेश भक्तांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं, विशेष म्हणजे बाप्पाची आरतीही म्हणाले.
42
516
5K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
राज्यातील प्रभावी मुख्यमंत्री कोण? #eknathshinde #devendrafadanvis #UddhavThackeray #News18Lokmat
Tweet media one
4K
227
4K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
तुम्हीही बच्चू कडूंच्या मतांशी सहमत आहात का? #News18Lokmat #ViralPost #Bachchukadu #Oldpensionscheme
Tweet media one
287
265
4K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
तुम्ही सहमत आहात का? #SanjayRaut #NarendraModi #PMNarendramodi #News18Lokmat #ViralPost
Tweet media one
335
161
3K
@News18lokmat
News18Lokmat
3 years
#Beed VIDEO : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राडा, केक खाण्यासाठी स्टेजवर उडाली झुंबड
438
566
3K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
अकलूज तालुका माळशिरस येथे दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह. कांदिवलीमधील उच्च शिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. #Solapur #Mumbai #Marriage #MaharashtraNews #News18Lokmat
403
364
3K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
सराईत गुन्हेगारांचा कोयत्याने नागरिकांवर हल्ला; पोलिसांनी पाठलाग केला अन्.., पुण्यातील घटनेचा VIDEO
185
272
3K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
'टॅक्स भरल्यानंतरही आमची चौकशी होते, तुमची का नाही?', नाना पाटेकरांचा शिंदे-फडणवीसांना बोचरा सवाल #NanaPatekar #EknathShinde #DevendraFadnavis
244
339
3K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
जितेंद्र आव्हाडांनी केलं मोठं विधान... #JitendraAwhad #News18Lokmat #ViralPost #MaharashtraPolitics
Tweet media one
470
190
3K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
नाशिक : 17 वर्ष पूर्ण होऊनदेखील या स्मारकाचं उद्घाटन झालं नव्हतं. आता अखेर एका मनोरुग्णाने याचं उद्धाटन केलं आहे.
73
220
3K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेच्या गाण्याला पसंती, तरुणाईचा तुफान उत्साह...
48
297
3K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
नातेवाईकांचा विरोध पत्करुन गगन भरारी घेणाऱ्या यशस्वी वैमानिक महिलेची यशोगाथा.
35
121
3K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
विदर्भ दौऱ्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रेल्वे पोलिसाच्या श्वानाचे लाड करताना... #policedog #rajthackeray #MNS
60
115
3K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
2024 नंतर पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल ? #News18Lokmat #ViralPost #Politics #PM #NarendraModi #RahulGandhi #SharadPawar #MamataBanerjee
Tweet media one
2K
95
2K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
संभाजीनगरमध्ये पोलिसांची गुंडगिरी? #sambhajinagar #police
529
783
2K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
पंढरपूर : शरद पवारांनी ताफा थांबवून आपल्यावर प्रेम करणाऱ्या 87 वर्षांच्या पांडुरंग गाजरे यांची केली विचारपूस
138
132
2K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
एक आमदार तरी आहे का? शरद पवारांचा रामदास आठवलेंनी सणसणीत टोला
114
226
2K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
आमदार संजय गायकवाड यांनी शासकीय कर्मचाऱ्यांवर केली टीका #SanjayGaikwad #OldPensionScheme #MaharashtraPolitics #News18Lokmat
Tweet media one
402
152
2K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
गिरीश महाजनांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात काय? #News18Lokmat #ViralPost #GirishMahajan #uddhavthackeray #politics
Tweet media one
318
91
2K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधीच लोक उठून निघाले, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांना भाषण आवरतं घ्यावं लागलं #CMEknathShinde
147
375
2K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
लडाखच्या चिमुकल्याचा ITBP सैनिकांना कडक सॅल्युट! जवानही पडले मुलाच्या प्रेमात कारण त्याचा ‘जोश’ आहेच तसा
16
150
2K
@News18lokmat
News18Lokmat
11 months
काय कॅप्शन द्याल? शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात दिंडी भोजनासाठी वारकऱ्यांसाठी पोळ्या लाटल्या. #SushamaAndhare #Vari2023 #AshadhiVari2023 #shivsena
Tweet media one
259
61
2K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे लॉजिक काय? सप्टेंबरपर्यंत कोरोनावर लस येणार आहे की कोरोना संपणार आहे ? - युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई
44
296
2K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
या फोटोला काय कॅप्शन सुचवाल? #ajitpawarspeaks #NCP
Tweet media one
79
24
2K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
मराठा आरक्षण प्रकरणाला धक्कादायक वळण, भाजप पडले तोंडघशी...
83
370
2K
@News18lokmat
News18Lokmat
2 months
सकल मराठा समाज विदर्भ प्रांताच्या वतीने मनोज जरांगेंविरोधात आंदोलन, नागपुरात जरांगेंचा पुतळा जाळला #ManojJarangePatil #MarathaReservation
131
333
2K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
मुंबईतल्या अंधेरीमध्ये इमारतीच्या 6 व्या मजल्यावर आत्महत्येच्या तयारीत असलेल्या एका तरुणीचे प्राण जीगरबाज पोलिसांनी असे वाचवले. सलाम त्या पोलीस जवानांना!
79
201
2K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
अशोक चव्हाण यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक #AshikChavan #uddhavthackeray #MharashtraPolitics #News18Lokmat
Tweet media one
64
103
2K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
औरंगाबाद : धक्कादायक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिडकीन शहरातून निघून गेल्यानंतर येथील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री आलेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून जागेचं शुद्धीकरण केलं.
97
172
2K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आमदार कैलास पाटील उपोषणाला बसले आहे, त्यांची मुलगी व पुतणीसोबतच व्हिडीओ व्हायरल
18
141
2K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
BREAKING : वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, शाईफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात #ChandrakantPatil
133
142
2K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
ठाण्यात तरुणाने लोकांच्या घरात सोडले रॉकेट्स; पोलिसांकडून शोध सुरू.
132
252
1K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
कोल्हापूर: व्हिडिओमध्ये दिसतं, की डॉक्टरांसमोर एक रुग्ण बसलेला आहे. इतक्यात खुर्चीवरच अचानक त्याला हार्ट अटॅक आला. मात्र, डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने रुग्णाचे प्राण वाचले.
31
99
1K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
अजून चार वर्ष पायऱ्यावर बसावे लागेल, अब्दुल सत्तार यांनी उडवली भाजप नेत्यांची खिल्ली
50
124
1K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
पुणे पोलिसांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ
25
98
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय #EknathShinde #devendrafadavnis #BJP #Shivsena #news18lokmat
Tweet media one
270
45
1K
@News18lokmat
News18Lokmat
11 months
एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार, असं शरद पवार म्हणाले नव्हते. अनवधानाने चुकीची बातमी गेल्याबद्दल दिलगिरी. #News18Lokmat #sharadpawar #NCP
443
383
1K
@News18lokmat
News18Lokmat
3 years
लातूरमध्ये पोलिसाकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण
207
563
1K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
अंधेरी येथील शिवसैनिक मशाल घेऊन पोहोचले मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंनी मानले आभार
10
138
1K
@News18lokmat
News18Lokmat
3 years
4 खासदार असणारे जर लोकनेते होत असतील तर 303 खासदार असणाऱ्या मोदी यांच्या नेतृत्वला काय म्हणाले पाहिजे : आमदार गोपीचंद पडळकर
80
140
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
सुषमा अंधारेंच्या भगवान श्रीकृष्णा विषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता महानुभाव संप्रदायात संतापाची लाट
60
283
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
तुम्हाला काय वाटतं? #DevendraFadanvis #BJP #News18Lokmat #ViralPost
Tweet media one
554
47
1K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीची सरकारी दवाखान्यात प्रसूती, साहेबांच्या निर्णयाने डॉक्टरही भारावले! @rajeshtope11 @CMOMaharashtra
27
69
1K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
पनवेलच्या फार्महाऊसवर राहत असलेल्या अभिनेता सलमान खान याने आसपासच्या खेड्यातल्या गरजू लोकांना अन्न धान्याचं वाटप केलं. या कामत तो स्वत: सहभागी झाला होता. त्याचं हे अनोखं रुप पाहून गावकरीही भारावले. @BeingSalmanKhan
34
151
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
संजय राउतांचं मोठं विधान... #SanjayRaut #News18Lokmat #ViralPost #SocialMedia #EknathShinde
Tweet media one
128
55
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
तुम्हाला कोण मुख्यमंत्री झालेलं आवडेल? #AjitPawar #DevendraFadanvis #radhakrushnvikhe #jayantpatil #news18lokmat
Tweet media one
993
53
1K
@News18lokmat
News18Lokmat
11 months
मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला दिली भेट! तुमची प्रतिक्रिया काय? #PrakashAmbedakr #Aurangzeb #MaharashtraPolitics #news18lokmat
Tweet media one
330
83
1K
@News18lokmat
News18Lokmat
3 years
मुंबईत इमारतीवरुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव वाचविण्यात पोलीस आणि फायरब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना यश आलं.
53
65
1K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
विरोधी नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरताहेत, आदित्य यांचा फडणवीसांना टोला
204
67
1K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
नरेंद्र मोदी यांनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला. मग मोदींचा निषेध का करत नाही?
208
88
1K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
VIDEO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाय घसरून पडलेल्या महिला पोलिसाला दिला मदतीचा हात #EknathShinde #Maharashtra
27
96
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
शिंदेंसोबत गेलेले आमदार विचारत असतील, तुम्हाला काय वाटतं? #ViralVideo #News18Lokmat #MaharashtraPolitics @mieknathshinde @AUThackeray
Tweet media one
73
28
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
राहुल गांधी समजून सावरकरांच्या फोटोलाच चप्पल मारण्याचा प्रयत्न; शिंदे गटातील महिलेचा आंदोलनादरम्यान गोंधळ, पुण्यातला प्रकार #RahulGandhi #VeerSavarkar
168
224
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
हिंगोलीच्या पाण्यात तरंगणाऱ्या बाबांना अनिंसचं आव्हान, दोघंही विहिरीत उतरले #Anis #HingoliBaba
136
121
1K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
राज्य सरकारने गोविंदा पथकांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आमचा विरोध आहे. - शर्मिला येवले (विद्यार्थी प्रतिनिधी)
65
145
1K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी PWD च्या एका कनिष्ठ अभियंत्याच्या घरी धाड टाकली असता घरातील पाईपलाईनमध्ये रोकड आढळून आली
54
235
1K
@News18lokmat
News18Lokmat
3 years
पुण्यात गव्यानंतर आता दिसला हरणांचा कळप! थेट सोसायटीच्या गेटमधून शिरली आत... #Pune
33
67
1K
@News18lokmat
News18Lokmat
2 years
नाशिक मुंबई महामार्गावर शिवसेना गट आणि शिंदे गटात राडा, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांने चालत्या वाहनातून अश्लील इशारे केल्याचा महिला शिवसैनिकांचा आरोप, गाडी थांबवून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप
54
226
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
"जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पायाच्या नखाचीही सर ज्या व्यक्तीला नाही अशा बागेश्वरला काही लोक महाराज म्हणतात", जितेंद्र आव्हाडांनी केली टीका #JitendraAwhad #News18Lokmat #ViralPost #bageshwarmaharaj
Tweet media one
73
100
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
एका लग्न सोहळ्यात बायकोला खांद्यावर घेऊन विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांचा डान्स, Video Viral
13
55
1K
@News18lokmat
News18Lokmat
1 year
तुम्हाला काय वाटतं? #News18Lokmat #Reels #ViralPost #Eknathshinde #UddhavThackeray
Tweet media one
242
32
1K
@News18lokmat
News18Lokmat
4 years
पोलिसांकडे असलेल्या फायबरची काठी तुटली, त्यानंतर लाकडी काठीहीने मारहाण केली, जवळपास 2 तास मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे
225
475
946
@News18lokmat
News18Lokmat
1 year
ममता बॅनर्जींच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? #News18Lokmat #MamataBanerjee #RahulGandhi #ViralPost #NarendraFadanvis
Tweet media one
78
49
967
@News18lokmat
News18Lokmat
1 year
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरपुरात दाखल झाले आणि वारकऱ्यांबरोबर ग्यानबा-तुकारामचा तालही धरला #Pandharpur #KartikiWari #Wari #Maharashtra @Dev_Fadnavis
26
72
959
@News18lokmat
News18Lokmat
1 year
शिंदे समर्थकांमध्ये आपआपसात राडा, रस्त्याच्या श्रेयावरून हाणामारी
63
91
953
@News18lokmat
News18Lokmat
1 year
सावरकरांच्या विधानावरून मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं #RahulGandhi #VeerSawarkar #EknathShinde #News18Lokmat #ViralPost
Tweet media one
87
76
946
@News18lokmat
News18Lokmat
4 years
'घराची रेकी झाली...माझी हत्या करण्याचे ठरले', जितेंद्र आव्हाडांनी जाहीररित्या मांडलं दु:ख #JitendraAwhad @Awhadspeaks @NCPspeaks
163
97
922
@News18lokmat
News18Lokmat
1 year
नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता - कालीचरण महाराज #NathuramGodase #KalicharanMaharaj #MahatmaGandhi #ViralPost #News18Lokmat
Tweet media one
144
49
944
@News18lokmat
News18Lokmat
1 year
रवींद्र धंगेकरांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय भविष्यावर केलं वक्तव्य #News18Lokmat #RavindraDhangekar #DevendraFadanvis #ViralPost
Tweet media one
58
46
948
@News18lokmat
News18Lokmat
2 years
पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. याचवेळी विमानतळावरून घरी जाताना हे दृश्य पाहून पावसात खाली उतरत मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला त्या तरुणाला मदत करण्याचे आदेश दिले.
24
57
945
@News18lokmat
News18Lokmat
3 months
मी भारतीय, भगव्या वादळात तिरंगा घेऊन जरांगेंची एंट्री, VIDEO #ManojJarangePatil #MarathaReservation #Maratha #Mumbai
4
121
953
@News18lokmat
News18Lokmat
1 month
खासदर नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. नवनीत राणा ह्या भाजपकडून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत
280
66
947