Rajesh Tope Profile
Rajesh Tope

@rajeshtope11

600,355
Followers
100
Following
4,274
Media
8,250
Statuses

Member of Legislative Assembly, 100-Ghansawngi | Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks

Joined August 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
Many thanks Mr. Shah Rukh Khan for your kind contribution of 25,000 PPE kits. This will go a long way in supporting our fight against COVID19 & protecting our frontline medical care team @iamsrk @MeerFoundation @CMOMaharashtra
513
5K
22K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
माझ्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे वय ७४ यांचे आज रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.त्यांच्यावर दि.२ ऑगस्ट रोजी सायं.४ वा.क.अं. टोपे.स.स.सा.का.अंकुशनगर ता.अंबड जि. जालना अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
1K
321
7K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 2682 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 62228 अशी झाली आहे. आज नवीन 8381 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26997 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 33124 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
368
732
6K
@rajeshtope11
Rajesh Tope
1 year
महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भुऱ्या उर्फ कार्तिक वजीर या माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्याला स्वतः घरी बोलवून या विद्यार्थ्याचे भाषण ऐकले व त्याचा सत्कार केला.
60
275
6K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले.७३५८ रुग्ण मुंबई मनपा क्षेत्रातील असून एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.आतापर्यंत २६९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
335
676
6K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली.जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाली.आतापर्यंत राज्यभरात ५००० रुग्ण बरे झाले आहेत. #CoronaVirusUpdates
160
424
5K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
ससून हॉस्पिटल पुणे मध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी. कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपी यशस्वी. The Plasma Therapy conducted on Covid19 patient at Sasoon Hospital Pune is successful. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
157
514
5K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
आज मी मुंबईच्या जेजे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला. #MahaVaccination
Tweet media one
248
132
5K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
644
322
5K
@rajeshtope11
Rajesh Tope
2 years
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी मला दिल्याबद्दल मी आमचे नेते @PawarSpeaks साहेब यांचे आभार मानतो. या खात्याची जबाबदारी माझ्याकडे आल्यावर लगेचच राज्यावर कोरोनाचे संकट आले.
Tweet media one
261
198
5K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार आहे. सामान्यांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.
238
506
5K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
ती अजातशत्रु होती.एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही.सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती.दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील.
Tweet media one
452
203
4K
@rajeshtope11
Rajesh Tope
2 years
माझी लाडकी लेक दिशाचा आज वाढदिवस ! दिशा लहानपणापासूनच शांत आणि समंजस आहे. प्रत्येक वडिलांचं आणि लेकीचं जसं बॉण्डिंग असतं तसंच आमच्या दोघांचंही बॉण्डिंग आहे. लहानपणापासून अत्यंत समंजस असणारी दिशा सध्या एमबीबीएस करत आहे.
Tweet media one
706
145
4K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
आईसाहेबांची वाणी जसे गोदावरीचे निर्मळ पाणी.... संस्कारांचे दिले मोती परिवाराच्या झालात दिव्यज्योती........ जपायचे शिकवले माणसं आणि माती आमचे जीवन समर्पित आईसाहेबांसाठी....... आज जागतिक मातृदिन मनःपूर्वक शुभेच्छा! #mothersday
Tweet media one
84
134
4K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.
@PrakashJavdekar
Prakash Javadekar (Modi Ka Parivar)
3 years
Maharashtra Govt should not play politics over vaccination. Here are the facts: Total number of COVID vaccine supplied to State till date - 1,06,19,190 ; Consumption - 90,53,523 (of which 6% wastage - over 5L) Vaccine in pipeline - 7,43,280. Dosage available - nearly 23 lakhs
1K
3K
11K
177
725
4K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. कोरोनाच्या संकटातून देश व राज्याला मुक्त करण्याचे साकडे विठुरायाला घातले. यावेळी गृहमंत्रीना. @AnilDeshmukhNCP सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री @bharanemamaNCP जी,आ.भारत भालके उपस्थित होते.
Tweet media one
102
116
4K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
मुंबईतल्या घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत हे रुग्णालय उभे राहील्यामुळे याभागातील रुग्णांना आहे तेथेच उपचाराची सुविधा मिळणार आहे.
84
214
4K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
मुस्लिम बांधवाना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. अशी प्रार्थना करतो की आपण सर्व बांधव येणारी ईद कोरोनामुक्त मोकळ्या वातावरण मध्ये साजरी करू.
206
281
4K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत.
143
221
4K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात गेल्या २ दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५०आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
118
269
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
1 year
माझी लाडकी लेक दिशाचा आज वाढदिवस ! दिशा लहानपणापासूनच शांत आणि समंजस आहे. प्रत्येक वडिलांचं आणि लेकीचं जसं बॉण्डिंग असतं तसंच आमच्या दोघांचंही बॉण्डिंग आहे. लहानपणापासून अत्यंत समंजस असणारी दिशा सध्या एमबीबीएस करत आहे.
Tweet media one
354
52
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
1 year
Happy birthday @BeingSalmanKhan
Tweet media one
14
324
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र दिनी जाहिर केला. राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
182
494
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
महाराष्ट्रातील तबलिकी समाजातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करून बैठक घेतली.राज्यातील धार्मिक सलोखा जपण्यासाठी प्रशासनाला सर्व समाजाने सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
Tweet media one
214
276
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आज एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील.
127
263
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण जनता कर्फ्यू यशस्वी करू, स्वतःसह समाजालाही सुरक्षित करू ! आज सर्वांनी घरातच थांबायचं! #ISupportJantaCurfew #JANTA_CURFEW_ON_22_MARCH #JantaCurfewPledge @PMOIndia @narendramodi
70
282
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
2 years
आज सौ. मनीषा आणि माझा लग्नाचा वाढदिवस ! सार्वजनिक जीवनात काम करत असताना माझा जास्त वेळ घराबाहेरच जातो. अशा वेळी सौ मनीषा यांनी आमचं विस्तारित कुटुंब आणि घराकडे कायमच खूप जबाबदारीने लक्ष दिलं. माझ्या सार्वजनिक जीवनातील यशात सौ. मनीषा यांचाही अत्यंत मोलाचा वाटा आहे.
Tweet media one
439
107
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात मुंबई, पुण्याहून मुळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र अशा लोकांंना गावी प्रवेश दिला जात नाहीये. त्यांच्याकडे संशयाने न पाहता आपल्या परिजनांना गावी येऊ द्या त्यांना अडवू नका. बाधीत रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने वागतानाच माणुसकी सोडून नका.
117
393
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 2786 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 110744 अशी झाली आहे. आज नवीन 5071 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56049 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 50554 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
113
230
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. ८० हजाराच्या आसपास पीपीई किटस तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता करण्यात आली आहे.2/2 #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
103
239
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
मी पण घरी आहे.तुम्हीपण घरीच थांबा! #ISupportJantaCurfew #JANTA_CURFEW_ON_22_MARCH #JantaCurfewPledge
Tweet media one
90
199
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा 2 दिवसांवरून 6 दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
103
264
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना हा आजार बरा झाला होता तथापि त्याला असलेल्या मधुमेह व अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला.त्याचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक
68
289
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
आज मी मुंबईच्या जेजे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली.45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मी आपणास करतो. मी लस घेतली आपणही घ्या !
Tweet media one
72
96
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. आज ७११२ चाचण्या केल्या.कोरोनाचे रुग्ण दुप्पट हो��्याचा कालावधी पूर्वी ३.१,त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो 7 दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
123
254
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील धुळे, अकोला, औंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर या ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.
73
310
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युची बातमी ऐकून धक्का बसला.त्याने अल्पावधीत चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.सशक्त अभिनय हे त्याचे बलस्थान होते.भावपूर्ण श्रद्धांजली. #sushantsinghrajpoot
Tweet media one
47
71
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
कोराना प्रादुर्भावाच्या सावटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे मनपूर्वक आभार! #PrayersForCoronaFreeWorld #JantaCurfew #IndiaFightsCorona
88
152
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
आज मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या स्क्रीनींग व्यवस्थेची पाहणी केली.स्क्रीनींग करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे अभिनंदन.काम करताना काय अडचणी येतात याबाबत चर्चा केली. #CoronaVirusUpdate
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
102
204
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
१ एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे १००० रुग्णालयांचा समावेश होणार असल्याने त्यामध्ये कोरोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकतील.या महत्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे 2000 व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार आहे. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
88
368
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेट दिली. गर्दी नियंत्रणाबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. #CoronaVirusUpdates #LetsFightCorona
Tweet media one
Tweet media two
119
162
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
महाविकास आघाडी चे प्रमुख नेते व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ⁦ @OfficeofUT
Tweet media one
34
68
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे,अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत.पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत,त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत. #CoronaVirusUpdates
54
425
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
15 days
माझी लाडकी लेक दिशाचा आज वाढदिवस ! दिशा लहानपणापासूनच शांत आणि समंजस आहे. प्रत्येक वडिलांचं आणि लेकीचं जसं बॉण्डिंग असतं तसंच आमच्या दोघांचंही बॉण्डिंग आहे. लहानपणापासून अत्यंत समंजस असणारी दिशा सध्या एमबीबीएस करत आहे.
Tweet media one
222
52
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
जगप्रसिद्ध क्रिकेटपट्टू महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, धोनी तुझे योगदान सर्वांच्या लक्षात राहील ! भारतीय संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचे नाव कायम घेतले जाईल. #MSDhoni #dhoniretires
Tweet media one
13
73
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
69
177
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत.त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहे. घरोघर जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे.त्यासाठी ६३५९ पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात आहे.
103
265
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
एमपीएससी परीक्षेत अथक परिश्रम घेऊन मोठ्या चिकाटीनं घवघवीत यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन! पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!तसंच अपयश पदरी पडलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपलं लक्ष्य गाठण्यासाठी पुन्हा जोमानं तयारीला लागा!यश मिळणारच,याची खात्री बाळगा!
93
94
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 811 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 7628 अशी झाली आहे. यापैकी 1076 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
127
234
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
आज कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केरळच्या आरोग्य मंत्री के.शैलजा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना करता येतील,याबाबत माहिती जाणून घेतली. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
126
167
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा.
72
294
3K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 2091 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 54758 अशी झाली आहे. आज नवीन 1168 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 16954 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 36004 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
104
201
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
लॉकडावूनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल. #CoronaVirusUpdate
304
173
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहेत.
85
197
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 118 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 3320 अशी झाली आहे. यापैकी 331 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
86
231
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 2940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 65168 अशी झाली आहे. आज नवीन 1084 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 28081 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 34881 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
67
171
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 1574 झाली आहे. कोरोनाबाधित 188 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
85
245
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 6330कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 186626 अशी झाली आहे. आज नवीन 8018 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 101172 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 77260 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
79
186
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली असून विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.
173
179
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यातील आतापर्यंत 39 कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याची सविस्तर आकडेवारी अशी : मुंबई-14, पुणे-7, पिंपरी चिंचवड-9, यवतमाळ- 3, अहमदनगर- 1, नागपूर- 4, औरंगाबाद- 1.सध्या राज्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
79
257
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 झाली आहे.आज सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत व मुंबई येथे 4 सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत. यापैकी 14 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत.
95
244
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत.
97
222
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1135 झाली आहे. कोरोनाबाधित 117 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 942 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
82
231
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज १०,३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २,३२,२७७ झाली आहे. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
54
116
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवसांच्या ऐवजी १४ दिवस कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा व त्यावर केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना पाठविण्यात याव्यात.2/2
70
100
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही.
63
176
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 9509 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 441228 अशी झाली आहे. आज नवीन 9926 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 276809 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 148537 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
87
114
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 2436 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 52667 अशी झाली आहे. आज नवीन 1186 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 15786 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 35178 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
75
182
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
2 years
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..! @uddhavthackeray @OfficeofUT
Tweet media one
16
90
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत खा. @supriya_sule जी व खा. @kolhe_amol जी यांनी १७ व्या लोकसभेच्या पहिल्या वर्षात उत्तम संसदीय कामगिरी बजावली. असे परिवर्तन संस्थेच्या अभ्यासात समोर आले आहे. दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन !
Tweet media one
69
66
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
2 years
महाराष्ट्रासाठी अत्यंत दिलासादायक बातमी ! १ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच आज राज्यात एकही कोव्हीड मृत्यू झालेला नाही. राज्यातील ११ कोटी जनतेच्या साथ व सहकार्याने आपण कोरोनाविरद्धच्या या लढाईत संपूर्ण विजय मिळवू, असा मला विश्वास आहे.
72
169
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
कोरोना व्यतीरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू रहाणे आवश्यक आहेत. गरोदर महिला,लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉकटरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
97
257
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे @NCPspeaks कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार जी @RRPSpeaks आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तमोत्तम आरोग्य आणि दीर्घायु लाभो या सदिच्छा.
Tweet media one
35
44
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
मालेगाव येथे बंदोबस्तासाठी असलेल्या जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत.या रूग्णांशी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधला.कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत, कोरोनाला हरवून आपणही बरे व्हाल असा दिलासा‍ दिला
66
112
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात कोरोना बाधित १४५ नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ६३५ झाली आहे. आतापर्यंत ५२ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
79
242
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
Tweet media one
82
203
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
रेमडीसीवीर इंजेक्शन तुटवड्यामुळे केंद्र शासनाने त्याची निर्यात थांबविण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह असून त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रेमडेसीवीर उपलब्ध होण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील रेमडीसीवीरचा तुटवडा लक्षात घेऊन या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणावी, अशी मागणी मी
57
164
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @ChakankarSpeaks
Tweet media one
50
60
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 778 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 6427 अशी झाली आहे. यापैकी 840 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
108
193
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असुन गृहमंत्र्यांना विनंती सखोल चौकशी होवुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी @AnilDeshmukhNCP
36
121
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
आज वरुडी ता.बदनापूर जि. जालना येथील आर.पी.इंग्लिश स्कुल व ओम गुरूकुल यांच्या वतीने राज्यात व बाहेरील राज्यात जाणाऱ्या नागरिकांना नाष्टा व जिल्हा सीमेपर्यंत बसची व्यवस्था करण्यात येत आहे. याठिकाणी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली.
Tweet media one
71
121
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १२००, १६०० आणि २००० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही.1/3
54
217
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी जे काल आव्हान केले आहे, रविवारी सेल्फ कर्फ्यु ची घोषणा करण्यात आली आहे त्याला जनतेने 100% प्रतिसाद दिला पाहिजे, या आजारातून मुक्त होण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. #CoronaVirusUpdates #LetsFightCorona
44
241
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
WHO सुचविते की Covid19 उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली.2/2 @DrLahanetp @CMOMaharashtra @ChaiMIRROR
67
128
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
आज खा. @PawarSpeaks यांची भेट घेऊन #कोरोना साथीवरील उपाययोजनांबद्दल माहिती दिली. #Coronaindia
Tweet media one
66
106
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यातील सर्व जनतेला मोफत उपचाराची सुविधा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार कोरोनाबाधीतांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधीतांना मोठा दिलासा मिळाला आहे.
108
114
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
1 year
महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भुऱ्या उर्फ कार्तिक वजीर या माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्याला स्वतः घरी बोलवून त्याचा सत्कार केला.
Tweet media one
24
35
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
राज्यात आज 2190 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 56948 अशी झाली आहे. आज नवीन 964 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 17918 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 37125 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
56
148
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
Tweet media one
84
202
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या होत आहेत. राज्यात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच चाचण्या होत असून त्यात कुठलीही तडजोड केली जात नाही.2/2
55
100
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
1 year
देशभरात गाजत असलेल्या भारत जोडो यात्रेत आज राहुलजी गांधी यांच्यासोबत सहभागी झालो आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. ही यात्रा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक यात्रा आहे. या देशाची ’आयडिया ऑफ इंडिया’ वाचवण्याची हि यात्रा आहे. @INCMaharashtra @RahulGandhi
22
184
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
सन्माननीय ना.जयंतराव पाटील साहेब, आपण जी कौतुकाची थाप दिली त्यामुळे मला दुप्पट काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे. 'Work is worship' या उक्तीप्रमाणे कार्य करत राहणार. आदरणीय पवार साहेब, खा. सुप्रियाताई, ना.अजितदादा आणि आपल्या सारखे ज्येष्ठ सहकारी यांचा आभारी आहे.
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
4 years
कोरोनावर मात करण्यासाठी राज्यसरकारने कंबर कसली आहे. आरोग्यमंत्री या नात्याने @rajeshtope11 अहोरात्र झटतायेत. राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थाची काळजी करणाऱ्या @NCPspeaks च्या शिलेदाराला सलाम, जनसेवेसाठी सदैव कार्यरत रहा या शुभेच्छा! संकट मोठंय पण त्यावर मात करू. #5baje5minute
138
384
4K
65
154
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात 5 लाख 34 हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे. #MahaVaccination
94
157
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२,पुणे महानगरपालिका ४१३,नागपूर महापालिका २१०पथके कार्यरत आहेत. पथकामार्फत घरोघर सर्वेक्षणाचे काम केले जात असून. राज्यभरात सुमारे १८ जिल्ह्यांमध्ये २४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत आहेत.काल पर्यंत सुमारे ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे
66
205
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा.
Tweet media one
40
116
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
3 years
राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या वयोगटातील एकूण ५ कोटी ७१ लाख लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे.राज्याला १२ कोटी लशींचा पुरवठा होणे गरजेचे आहे. #MahaVaccination
115
140
2K
@rajeshtope11
Rajesh Tope
4 years
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 62228. Today,newly 2682patients have been identified as positive. Also newly 8381patients have been cured today,totally 26997 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 33124.
126
300
2K