@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
जनाब #SanjayRaut मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण मा.पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली #प्रस्थापितांची किड साफ करतायेत.याचंच पित्त झाल्यामुळे हा #महाराष्ट्र बंदचा देखावा आहे. #BJPMaharashtra #ओला_दुष्काळ
41
267
1K

Replies

@sumit_che
Sumit_Che
3 years
@GopichandP_MLC काका ते मोबाईल आणि मंगळसूत्र चोरीची केस बंद झाली का ???? माझ्या शेतकरी बांधवांचा चिरडून खुन करणाऱ्या BJP मंत्री पुत्राच्या विरोधात आणि मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आजचा महाराष्ट्र बंद आहे. #MaharashtraBandh #महाराष्ट्र_बंद
2
1
10
@Vikas42704771
vikas hubale 007
3 years
@GopichandP_MLC 👌🏻👌🏻❤️
0
0
0
@MChormal
Mahesh Chormale
3 years
@GopichandP_MLC #जनाब संजू ☺️
0
0
0
@d590NMx8dstLnQv
बाळासाहेबांचा शिवसैनिक
3 years
@GopichandP_MLC गंजलेली. किटिलि कितीही तापली तरी काहीही फायदा नाही😂😂
0
0
0
@I_am_P22
Prafull.. 🇮🇳
3 years
@GopichandP_MLC खुनी के सम्मान मे मंगलसुत्र चोर मैदान मे..🤦‍♂️
0
0
0
@tuushuu
Tushar C Salvi - तुषार चं साळवी
3 years
@GopichandP_MLC तूज्या सारख्या अंधभक्तांन साठी गेंडा स्वामींचा निरोप…. #महाराषट्र_बंद #Maharashtraband #किसान_हत्यारी_भाजपा #FarmLaws_AgainstCommonMan
Tweet media one
0
0
0
@d590NMx8dstLnQv
बाळासाहेबांचा शिवसैनिक
3 years
@GopichandP_MLC बाबर जनता पार्टी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@d590NMx8dstLnQv
बाळासाहेबांचा शिवसैनिक
3 years
@GopichandP_MLC मंगल सूत्रे चोर😂😂नाम हि काफी हाय 😂😂
0
0
0
@GWank1234
gopal wankhede
3 years
@GopichandP_MLC ह्या वर काही उत्तर आहे का तुमच्या कडे ??
Tweet media one
0
0
1
@GWank1234
gopal wankhede
3 years
@GopichandP_MLC ह्याच्यावर उत्तर आहे का तुमच्या कडे ??
Tweet media one
0
0
1
@GWank1234
gopal wankhede
3 years
@GopichandP_MLC ह्यावर तर तुमच्याकडे नक्की उत्तर असेल नाही का ??
Tweet media one
0
0
0
@GWank1234
gopal wankhede
3 years
@GopichandP_MLC आणि ह्यावर तर तुम्ही नक्की उत्तर देणार नाही का ??
Tweet media one
0
0
1
@Shridhar_Swami
Shridhar
3 years
@GopichandP_MLC प्रस्थापित कोण आणि त्यातील कीड कोण हे समजले असते तर तू बिरोबाची सावली सोडून अण्णाजी च्या वळचणी ला गेला नसतास. आणि आज चा बंद अनावश्यक समजत असशील तर आठवणी साठी, प. बंगाल मधील खाजपा कार्यकर्त्याना झालेल्या कथित मारहाणी विरोधात महाराष्ट्र बंद करणारे मूर्ख कोण होते मग?
0
0
8
@Truth_or_Hatred
DC...
3 years
@GopichandP_MLC मोदीजी त्यांना करायचं ते करतील...तुमचं कर्तृत्व काय पडळकर ? डिपॉझिट जप्त झालेला उमेदवार मोदींच नाव घेऊन निवडून आला आणि पवार साहेबांवर टीका करायची का तर टीव्हीवर यायला भेटत म्हणून. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवल्याच दुःख नाही तुम्हाला पण केंद्रीय मंत्री अडकल्याच दुःख जास्त झालय.
0
0
0
@Harish_Dunakhe
Harish Dunakhe
3 years
@GopichandP_MLC @bajinkya21 @NarendraKale5 @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @OfficeofUT मला असं वाटतं तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं.
0
0
0
@Rohitku47785304
Rohit
3 years
@GopichandP_MLC या सरकारला राज्य बंद होत नाही राज्याची लोक ऐकत नाहीत मग काय पूर्ण देश काय ऐकणार... @narendramodi नि पूर्ण देश 2 महिने बंद ठेवला होता... @rautsanjay61 हाच विचार करत असेल त्याना जमलं आपल्याला एक दिवस जमत नाही.. राऊत हा ज्याचा त्याच्या लायकीचा प्रश्न असतो. बरोबर का विकास भाऊ..?
0
0
0
@PravinM07518700
Pravin Mundhe
3 years
@GopichandP_MLC महाज्याेती विषयावर बाेला . विद्यार्थी तुम्हाला काॅल करून थकले. पण तुम्ही रिप्लाय नाही दिला.
0
0
2
@infoakk
Amar
3 years
@GopichandP_MLC संज्या किडी पासून राज्य वाचवा.
0
0
1
@IMJagtapPK_9
Prashant Jagtap
3 years
@GopichandP_MLC गप्प रे बाबर जनता पार्टीच्या टॉम्या..😅
0
0
5