@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
2 years
बहुजनांचा बुरखा पांघरून महाराष्ट्रात एक लांडगा गेल्या पन्नास वर्षापासून घुसलाय. तो लांडगा बहुजनांच्या पोरांनी ओळखलाय. @BJP4Maharashtra
49
234
1K

Replies

@mi_puneri
🚩 #मराठी Engineer 🇮🇳
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra 🔥🔥🔥🔥एकच छंद 🔥🔥🔥🔥
1
2
7
@Ni3kumarjadhav
Dr.N!t!nkumar
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra बोंबलण्यासाठीच आमदारकी दिली फडणवीसांनी..
0
0
4
@sumit_che
Sumit_Che
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra एक मोबाईल आणि मंगळसूत्र चोर, हात भट्टी वाला विधान परिषदेत घुसला आहे…
1
1
8
@MaheshS52064959
Mahesh Sonawane
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra डिपोजीट जप्त झालेले पैशे जो पर्यंत वापस देत नाही तो पर्यंत हे असेच सुरू राहील वाटत 😂😂😂😂
0
0
2
@TjPatil
Tejas Patil
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra वाह पडळकर साहेब 👍🏻
0
0
3
@GaneshM03
Ganesh Magar
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra एक ९० हजाराचं मगळसुत्र चोर पण विधीमंडळात घुसलाय. हे देखील सर्वांना माहित आहे.
0
0
2
@RaviNDeshmukh1
Ravi N Deshmukh
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra गप रे चोरा...
0
0
1
@pra_kul
Prasad Kulkarni
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra Absolutely Correct! 👏👏😀😀
0
0
2
@DadarDhanaji
🇮🇳Dhanaji Dadar (Modi ka Parivar)
2 years
0
0
1
@Rashtrabhakt247
भारतीय
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra कुत्रा म्हणला तरी चालेल...
0
0
1
@NitinTarange4
Nitin Tarange
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra शेठ तुम्ही त्या लांडग्याच्या बुरखा टरा टारा फाडला आहे म्हणूनच तुम्ही महाराष्ट्राचे मास लीडर म्हणून पुढे येत आहात
1
0
11
@prash_rambhakt
रामभक्त प्रशांत
2 years
@GopichandP_MLC @abhikalkutki @BJP4Maharashtra या माणसांत एक वेगळीच चमक आहे, भविष्यात देवेंद्र फडणवीसना पूरक असं राजकारण गोपीचंद पडळकर करतील. अटल-अडवाणी, मुंडे-महाजन आणि मोदी-शहा प्रमाणे भविष्यात फडणवीस-पडळकर जोडी मला दिसते.
0
0
13
@Shridhar_Swami
Shridhar
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra बिरोबाची शप्पथ घेणारा हाच का तो लांडगा?
0
0
5
@Piyuspeaks007
🅿!yu... 🎰🇮🇳
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra Yaveles landgyala draksh aambat lagnar aahet 🤣
0
0
0
@AnonEagleFlight
That Anonymous dude (Modi's family)
2 years
@GopichandP_MLC @Shaikh_Mohsin12 @BJP4Maharashtra महाराष्ट्रातील जनतेने त्या औरंग्या काकाला चांगलाच ओळखला आहे... 😡 ते त्याला त्याची जागा गेली सात वर्षे चांगलीच दाखवत आहेत... २०१९ ला त्याने लबाडी करून तात पुरती स्वतःची सोय केलीये पण आता उरलीये फक्त चार दिन की चांदनी... 👍
0
1
10
@Ankush12230032
Ankush शेंबडे००७
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra एकच छंद गोपीचंद
0
0
3
@ShivaleShrikant
Shrikant Shivale
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra काय या महाराष्ट्राच्या जनतेला बघाव लागतय , एक भुरटा मंगळसूत्र चोर आमदार झाला आहे . धन्य तो पक्ष
1
0
7
@AdinathDevkate
Adi Devkate
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra आमचा वाघ गोपीचंद पडळकर साहेब
0
0
0
@da_kale
Kale Dnyandev Anna.
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra एकदम बरोबर, आणि संघोट्या, अनाजी पंतासारखा टरबूज्या भट आणि फेकूसारखा दळभद्री ओबीसी देशात कधीच स्वातंत्र्य, शांतता, समता, स्थैर्य लाभू देणार नाहीत. डॉ. बाबासाहेब एकटेच बंड करायचे आणि आत्ताची ढिगभर लोक गुलामीपलीकडे काही करू शकत नाहीत.
0
0
1
@Rameshkotkar4
Ramesh kotkar
2 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra मंगळसूत्र चोर
0
0
0