@GopichandP_MLC
@PawarSpeaks
@NCPspeaks
भनामतिकर खूना च राजकरण करता ह्याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे याच प्रति उत्तर जनता दिल्या शिवा राहणार नाही काका महाराष्ट्र च #बंगाल करण्याच प्रयत्न करत आहे त पण हा #छत्रपति शिवाजी महाराज चा महाराष्ट्र आहे जो गनिमी काव्य ने लढतो ? योग वेळ आली की मतदार यांची जागा दाखवून देईल ?
@GopichandP_MLC
@PawarSpeaks
@NCPspeaks
लोकशाही, संविधान, फुले, शाहू, आंबेडकर या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्याच असतात का राष्ट्रवादी पार्टी वाल्यानो?
असो प्रस्थापितनविरुध्दचा हा लढा याच जोमाने चालू द्या
@GopichandP_MLC
अवघा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.