@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
1 year
शेवटी विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं. #MPSC चा नवा पॅटर्न २०२५पासून लागू होणार आहे.आमची मागणी संवेदनशीलपणे मान्य केली.त्याबद्दल मी आणि माझ्या MPSC च्या मित्रांनी मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी यांचा सत्कार केला.समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.सर्वांचे अभिनंदन.
54
106
1K

Replies

@Leshpal_speaks
Leshpal_speaks
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde केवढा हलकटपणा असावा एखाद्यकडं... साधं एखादं ट्विट करून तरी समर्थन दिलं का ह्या पोरांना ??? विरोधात असताना रस्त्यावर लोळला होता तुम्ही
0
1
5
@NAGARGOJENAVAN1
श्री NAGARGOJE NN
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde हे काय आहे?
Tweet media one
0
0
0
@Ktmofficialtwit
karan More
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde निर्णयाचे स्वागत 👍
0
0
0
@GopichandP_MLC @mieknathshinde १००% रासणे चा पराभव होईल,, तुम्ही कितीही पैसे वाटा लोक तुमच्या पैसा घेतील पन मतदान करणार नाहीत,कारण ते लोकाचा पैसा आहे तुम्ही लुबाडून घेतलाय
0
0
1
@ShamMadne
Shyam bhaiya madne
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde एकच छंद गोपीचंद 👑💪🔥
0
0
1
@Vishal_more1610
Vishal More
1 year
Tweet media one
0
0
0
@GaneshY15471003
Ganesh Yadav
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde एकच छंद गोपीचंद 👑💪🔥
0
0
0
@AmolKak76467984
Amol Kakde
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde गोप्या यात तर आर्धे तुझ्या सारखे चोरच दिसु लागलेत चोर कंपनी गद्दार कंपनी एकत्र .
1
0
4
@NareshUlvekar1
Naresh Ulvekar
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde गद्दारा साठी
Tweet media one
0
0
8
@rameshg46017533
ramesh gurav
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde अभिनंदन साहेब, शेवटी आंदोलन यशस्वी 💐🔥007✌️
0
0
0
@Harsh12047544
Harsh
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐
0
0
0
@DineshGThorat1
Dinesh G Thorat
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde सर अभियांत्रिकी descriptive पण 2025 पासून लागु करण्यात यावी यासाठी पाठपुरावा करा आम्ही पन 2 3 वर्ष झाली अभ्यास करतोय जीव तोडून
0
0
0
@Darban789
Ex.RAW
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde अरे कु..... एवढी मस्ती कुठली तुला तुलाच लै बोलता येत होत लायकी मध्ये राहायला शिक नाहीतर तुझा कार्यक्रम झाला म्हणून समज भिकारी मागच्या दाराने आत गेलेल्या कुत....
1
0
1
@GaikwadRaju
राजाभाऊ(RBG)
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde निवडणूक आयोगाने मागणी मान्य केली... धन्यवाद निवडणूक आयोग.
0
0
8
@NamdevSoje
Namdev Soje patil
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde गंद्दार मिंधे
0
0
0
@Avinash_L5001
Avinash Landge
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde अभिनंदन sir... आपल्या प्रयत्नांना यश आले.. तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना आधार दिला... मनापासून धन्यवाद...🥰👏🤝
0
0
2
@Kadujumle7087
Kadu Jumle
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde एसटी कर्मचारी वर्गा ची मागणी आहे सातवा वेतन आयोग ची ती पण साहेबाना योग्य प्रकारे लागू करायला सांगा. @Dev_Fadnavis सर्व कर्मचारी आयुष्य भर आपल्या ऋणात राहतील
0
0
0
@Hindu_Maratha96
🇮🇳 𝐇𝐢𝐧𝐝𝐮 मराठा 🚩
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde हे यश पवार साहेब यांचे आहे.
0
0
0
@Chandrakant8855
चंद्रकांत देगावकर
1 year
@GopichandP_MLC @mieknathshinde ST कामगारांच्या प्रश्नाचं काय ?
0
0
0