@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
"मातीसाठी प्राण सांडितो..युध्द मांडीतो ऐसा राजा... जीव वाहतो जीव लावतो..जीव रक्षितो ऐसा राजा..." हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!
Tweet media one
15
128
1K

Replies

@_Whosays____
Anonymous :
3 years
@GopichandP_MLC एकमेव.. जाणत्या राजाला, त्रिवार मानाचा मुजरा #शिवजयंती२०२१ #जाणताराजा
0
0
0
@Satish36961649
Satish
3 years
@GopichandP_MLC एक राजा...! एक जयंती....! 🚩जगात भारी १९फेब्रुवारी🚩
0
0
0
@Mooon_Shinee
चंद्रकोर✨
3 years
@GopichandP_MLC 🚩🚩इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातिच्या प्रत्येक कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती 🚩🚩 मानाचा मुजरा!!!
0
0
3
@_JAINMITESH
JAIN MITESH_JAINSAAB🚩
3 years
@GopichandP_MLC from MEENAZ GROUP
Tweet media one
0
0
2
@vdevaaa
S.Vdev.
3 years
0
0
0
@RahulPramodDev1
_rahul_4904
3 years
@GopichandP_MLC 🚩🚩इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🚩🚩
0
0
0
@Ex_Army_Voice
विठ्ठल
3 years
@GopichandP_MLC जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय!
0
0
0
@rohidaspatil11
ROHIDAS NIVRUTTI PATIL
3 years
@GopichandP_MLC Jay shivray
0
0
0
@ASHOKSARGAR10
ASHOK SARGAR
3 years
Tweet media one
0
0
0
@Vikki63834777
Vikki
3 years
@GopichandP_MLC जय भवानी जय शिवाजी
0
0
1
@DrVivekRameshS1
DrVivek Ramesh Sonawane
3 years
Tweet media one
0
0
0