@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 months
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीत झाला.जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे ही मागणी मी २०२२ साली केली. याचे समस्त बहुजन समाजाने स्वागत केले आणि आज कॅबिनेट मिटींगमध्ये या नावाला मान्यता देण्यात आली. @Dev_Fadnavis @mieknathshinde
35
229
1K

Replies

@keyurghodke
keyur (Modi's family)
3 months
@GopichandP_MLC @mi_puneri @Dev_Fadnavis @mieknathshinde खुप खुप धन्यवाद आणी अभिनंदन सर..🙏💐🙏
0
0
1
@MarhathiMn
लक्ष्या
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde ठिक आहे पण आरक्षणाचे काय झाले? कोर्टाचा निकाल लागल्यावर आपली काहीच प्रतिक्रिया नाही?
0
0
0
@GaneshWaditke
Ganesh Waditke
3 months
0
0
0
@halanwar_m
माऊली(भाऊ)हळणवर( मोदीजी का परिवार )
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde साहेब तुमच आणी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन...
0
0
0
@mi_puneri
🚩 #मराठी Engineer 🇮🇳
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde या सोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास पण महाराष्ट्र सरकारने पाठ्यक्रमात समाविष्ठ करावा जेणेकरुन त्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहचेल,संस्कार होतील!
0
0
2
@walekar_arvind
Arvind Walekar
3 months
0
0
0
@Ashujaybhim07
Ashu
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde मंगल सुत्र सांभाळा रे. चोर सुटले आहेत. दुष्काळ पडला आहे...
2
0
2
@VishalGhundre
Vishal Ghundre
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde साहेब तुमच्या मागणीला यश आले हा आपल्या हिंदुंचा सन्मान आहे !!! तुमचे व सरकारचे मनस्वी आभार !!! जय मल्हार साहेब जय श्री राम 💛🚩🙌
0
0
0
@SomnathVeer7
Somnath Veer
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde आपल नगर पु.अहिल्यादेवी नगर🙏🙏🙏❤️❤️
0
0
0
@Oxford775
Aditya ⚡
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde गोपीचंद आणखी एक मागणी करा की...ते संभाजीनगर स्टेशन करून टाका...सारखे हे लोकं त्या ऑर्णग्या च नाव घेत आहेत...फक्त स्टेशन मुळे.. हे संभाजीनगर झालेच पाहिजे...💯💯💯
0
0
1
@Abhi4Bjpsocial
Abhishek Bhaikatti (Modi_Ka_Pariwar)✌️
3 months
Tweet media one
0
0
3
@SanIndia9
SanIndia
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde पडळकर... अभिनंदन... आपला पाठपुरावा... सफल ..
0
0
0
@saagaraaa
सागरा 🇮🇳🚩
3 months
0
0
0
@DilipPa17992235
Dilip Patil
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde Congratulations and best wishes for future
0
0
0
@ASGanorkar
Anand Shard Ganorkar,,🇮🇳
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde या देवीनं सगळ्या मोठ्या तीर्थक्षेत्रांची रचना लावली ,जीर्णोद्धार केले धर्मशाळा उभारल्या त्यांच्या उपकाराची फेड समस्त हिंदू समाज कधीही करू शकणार नाही,,,त्यांच्या ऋणा त च राहणे आहे,,,आज इतक्या वर्षांनी किमान एक जिल्हा त्यांच्या नावाने झाला ,, अभिनंदन 💐
0
0
1
@SharadKelkar9
अबकी बार तडीपार
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde देवेंद्र फडणवीसने धनगर समाजाला आरक्षण द्यायचं खोटं आश्वासन दिलं होत त्याचं काय झालं..m
0
0
2
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde सरकारी दस्तऐवजांमध्ये अजुनही छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही...ECI ची वेबसाईट तपासून आपल्या नेत्यांना धन्यवाद द्या...🙏
Tweet media one
Tweet media two
0
0
0
@real_Vishwajeet
Vishal Balubai
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde धनगर आरक्षणाच काय झालं?
0
0
0
@Sachink89096500
सार्वजनिक योद्धा
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे. 🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा). 🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत
0
0
0
@NareshUlvekar1
Naresh Ulvekar
3 months
@GopichandP_MLC @Dev_Fadnavis @mieknathshinde आता तरी दलाली बंद करा तुम्हाला टिकीट नाही मिलनार
0
0
0