जनाब #संजय_राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून #उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. #औरंगाबादला #संभाजी_नगर करू म्हणणाऱ्यांना आता #निजामशाहीची पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय.
@BJP4Maharashtra
@GopichandP_MLC
@BJP4Maharashtra
काश्मीर.च काय... फक्त मन की बात ने काय होत नसते.. सरकारी कंपन्या विकल्या , पेट्रोल डिझेल खाद्य तेल बाजार महागाई ने लोक होरपळून मरत आहेत आणि विरोधाला विरोध हे काय बरं नाही.. स्मृतीजी ईराणी चा अजुन ही आंदोलन आठवत पेट्रोल गॅस दर वाढीवर..सत्ता मिळाली की रंग बदलणारे पाहिले पण ..एवढे.
@GopichandP_MLC
@BJP4Maharashtra
मागील सरकार ने ५ वर्षात नावात बदल केला नाही तेव्हा त्यांच्या कडे रस्त्यावर झोपणारे नव्हते 😂😂..आता आहेत तर सत्ता नाहीये असो पायगुण म्हणावा का याला 😅