Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) Profile Banner
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) Profile
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)

@RVikhePatil

90,245
Followers
445
Following
4,191
Media
51,260
Statuses

Minister of Revenue, Animal Husbandry & Dairy Development, Government of Maharashtra | Member of Legislative Assembly, Shirdi Constituency.

Loni, Maharashtra
Joined January 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
सामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा..!
Tweet media one
Tweet media two
222
560
3K
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
खा. @supriya_sule यांनी पूर्व इतिहास जागृत करायला हवा... राजीव गांधीमुळे तुम्हाला पक्षात घेऊन मुख्यमंत्रीपद दिले. त्याच काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही वेगळा पक्ष काढला हे तुम्ही विसरलात का? 1/2
109
322
2K
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
8 months
पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच… भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील!
188
151
2K
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
वीर सावरकारांच्या संदर्भात काॅग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेले वक्तव्य अत्यंत निषेधा��्ह आहे. कोणताही इतिहास माहीत नसताना आशी वक्तव्य करून केवळ प्रसिध्दी मिळविण्याचा स्टंट दिसतो.. सावरकारंच्या विरोधात आपण बोललो म्हणजे मोठे होवू असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. १/२
169
149
2K
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
मराठा आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार. मुख्यमंत्र्यानी तात्काळ राजीनामा द्यावा. @CMOMaharashtra
108
206
2K
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
देशाचे पंतप्रधान आदरणीय @narendramodi यांची खा. डॉ @drsujayvikhe आणि रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्री विखे यांच्या समवेत सदीच्छा भेट घेतली. देशात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन केल्याबद्दल पंतप्रधान मोदीजीचा सत्कार करून आभार 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
52
958
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के फी माफ करण्याचा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा निर्णय.
34
95
931
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
मंत्र्यावर कारवाई केली नाही तर... उद्या संशयाचे भूत तुमच्यापर्यंतही येईल... @CMOMaharashtra
13
78
881
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
ब्राह्मण समाजाबद्दल आपल्या बगलबच्चांनी वक्तव्य करायचे,मग समाजाला गोंजारायचे... जनता या भुलभूलैय्याला बळी पडणार नाही.. जो बूँदसे गई वो हौदसे नहीं आती!!
13
89
826
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध! सत्तेच्या पाठबळावर असे कितीही हल्ले झाले तरी भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई थांबणार नाही. @mohitbharatiya_ @BJP4Maharashtra
18
87
735
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
आज पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
Tweet media one
5
23
709
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
भाजपा-शिवसेना युती सरकार मराठा समाजाचा विकास आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. याच भूमिकेतून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाला ३० कोटींचा निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केल्याबद्दल @mieknathshinde जी, यांचे मनपुर्वक आभार!
5
48
693
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
विद्यार्थ्यांकडून फी घेणार नाही. @BJP4Maharashtra @abpmajhatv
24
91
689
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या संदर्भात दै.लोकसता मध्ये प्रकाशित झालेला माझ्या लेखाचा आजचा दुसरा भाग.. @PMOIndia @nstomar @narendramodi @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
14
89
681
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! @drsujayvikhe
Tweet media one
61
27
668
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
आपल्या स्वरांनी सर्व जग उजळून टाकणाऱ्या लता दिदींच्या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित नव्हते. काँग्रेसचे नेते सत्तेपुढे लतादीदींचा स्वर देखील विसरले! @PMOIndia @BJP4Maharashtra
13
60
652
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
महाविकास आघाडीचा मोर्चा जनतेच्या प्रश्नांसाठी नसून अस्तित्वासाठी व्यर्थ धडपड आहे!
103
30
608
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी मा. @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री पदी मा. @Dev_Fadnavis यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!
9
25
595
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
शिवसेनेने सर्वच विचार त्तत्व सोडली आहेत... मणिशंकर अय्यर सावकरांच्या विरोधात बोलले तर स्व:त वंदनीय शिवसेना प्रमुखांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचे आपण पाहीले.... पण आज त्यांचेच पुत्र नातू सावरकारंच्या विरोधात बोलणार्या विरोधात गळ्यात गळे घालून फिरतात हे दुर्दैवी आहे.. १/२
64
56
569
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
वाधवान प्रकरणाचा ‘बागवान' कोण ॽ चौदा दिवसांनंतरही कारवाईचा प्रश्न कायम.. @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP
15
108
542
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री मा . @Dev_Fadnavis यांची भेट घेतली.
Tweet media one
34
25
555
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव @Pankajamunde यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
4
15
553
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या झालेल्या विक्रीबाबत त्यांनी बोलले पाहिजे. 2/2 @PMOIndia @BJP4Maharashtra
4
65
541
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या आघाडी सरकारने छत्रपतीचे वंशज @YuvrajSambhaji राजे यांना जी वागणूक दिली त्याचा मी निषेध करतो. छत्रपती संभाजीराजेंच प्रतिनिधीत्व हे सारथीसाठी होते स्वार्थासाठी नव्हे...! या घटनेबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागावी...!
28
62
537
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी. #CovidTesting
72
26
512
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
मा. @Pankajamunde ताई आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
14
16
467
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मा. विनोदजी तावडे, मा.पंकजा मुंढे, मा.विजयाताई राहाटकर, मा. सुनिलजी देवधर यांची राष्ट्रीय मंत्री पदावर निवड झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
28
475
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
आज स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिना निमित्त अभिवादन केले.
Tweet media one
4
14
465
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
आज पुणे दौऱ्यावर असताना पुण्याचे महापौर मा.श्री. मुरलीधर मोहोळ यांची सदीच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला आणि महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुण्याच्या अनेक विकास कामांची चर्चा करण्यात आली.
Tweet media one
Tweet media two
5
21
469
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
पंतप्रधान मा. @narendramodi यांची आज दिल्ली येथे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह सदिच्छा भेट घेतली. यावेळी #G20India परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आदरणीय मोदी साहेबांचे अभिनंदन केले.
Tweet media one
Tweet media two
12
24
467
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचे प्रायश्चित म्हणून समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत... @BJP4Maharashtra @CMOMaharashtra
32
33
458
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री मा. @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांचे मनपूर्वक अभिनंदन!
12
18
446
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
5 years
खासदार डॉ.सुजय समवेत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची आज दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
Tweet media one
Tweet media two
23
16
436
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
महसूल विभागांतर्गत प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १ हजार पदांच्या भरती प्रक��रियेला गती देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. गावोगावी कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार आणि वेळही ठरवून घ्यावी, असे निर्देश बैठकीत दिले. #तलाठीभरती
Tweet media one
56
50
445
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेचा नुकताच निकाल लागला आहे. या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली व अभिनंदन केले. 1/2
Tweet media one
Tweet media two
3
28
433
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
देशाचे पहिले सहकार मंत्री श्री. @AmitShah जी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी माजी मंत्री श्री. @Harshvardhanji उपस्थित होते. यावेळी सहकारी कारखानदारी,सहकारी बँक आणि सहकार क्षेत्राशी संंबधित सर्वच प्रश्न आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
15
25
435
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
लाडके खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Tweet media one
37
18
419
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
एमपीएसीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विश्वासघातकी आहे.याबाबत फेरविचार करावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या उद्रेकाला राज्य सरकार जबाबदार ठरेल. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
10
47
415
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
दत्तक घेतलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील कै. शिवाजी आमले यांची कन्या चि.सौ.का. पूजा शिवाजी आमले हीचा शुभविवाह आज पार पडला. कठीण परिस्थिती असलेल्या या कुटुंबियांच्या आनंदाच्या क्षणासाठी माझादेखील हातभार लागला याचेच मोठे समाधान यावेळी मिळाले.
Tweet media one
13
24
402
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
आज शिर्डी विमानतळ येथे उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांचे स्वागत केले तसेच तिळगुळ देऊन मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शिवीजी धुमाळ, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष दिपक पठारे आदी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
57
390
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
खासदार डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी व उत्तम दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा! @DrPritamMunde
Tweet media one
20
16
386
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री आदरणीय श्री. @AmitShah यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
Tweet media one
8
16
391
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथम श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
19
375
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
कणकवली विधानसभेचे आमदार श्री. नितेश राणे आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @NiteshNRane
3
7
365
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
आज पुणे येथे माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. @YuvrajSambhaji
Tweet media one
Tweet media two
4
6
367
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
आशिया खंडातील सर्वात महत्त्वपूर्ण सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावर भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. शिवाजीराव कर्डीले यांची निवड झाली, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! #shivajirao_kardile
Tweet media one
12
11
366
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
साखर कारखान्यांना प्राप्तीकराच्या कचाट्यातून मुक्त करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मा. @narendramodi जी, केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री मा. @AmitShah जी यांचे मनःपूर्वक आभार!
0
28
357
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे स्वागत केले. राज्यस्तरीय महसूल परिषदेचा समारोप समारंभासाठी फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत. @Dev_Fadnavis
Tweet media one
Tweet media two
8
16
350
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 months
आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा.श्री. @AmitShah साहेब यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार डॉ. @drsujayvikhe उपस्थित होते. या भेटीदरम्यान कांद्यावरील निर्यात बंदी उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती…
Tweet media one
Tweet media two
14
28
346
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
11
14
340
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
महसूल परिषदेनिमित्त आज लोणी येथे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे आगमन झाले असता त्यांचे हेलीपॅडवर स्वागत केले.
Tweet media one
3
14
342
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या संदर्भात दै.लोकसता मध्ये प्रकाशित झालेला माझ्या लेखाचा आजचा पहिला भाग @PMOIndia @narendramodi @nstomar @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
4
48
338
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
आज निवासस्थानी गुढी उभारून नव्या विकासाचा आणि लोककल्याणाचा संकल्प करून नवं संवत्सराचे स्वागत केले. आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! #gudipadwa2023
Tweet media one
Tweet media two
12
19
331
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
राज्यातील मंदीरं सुरू करावीत या मागणीसाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीने श्रीक्षेत्र कोल्हार येथे भगवती माता मंदीराच्या समोर करण्यात आलेल्या शंखनाद आंदोलनात सहभागी झालो. धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपने आक्रमक पावित्रा घेत येत्या आठ दिवसांमध्ये मंदीर भाविकांना 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
29
324
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
सहकार चळवळीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवरानगर येथे देशाचे पहिले सहकार मंत्री मा. श्री. @AmitShah जी यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी इ. मान्यवर उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
20
327
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्य मा. @Dev_Fadnavis आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
4
11
325
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
आज सिन्नर येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न झाले. सदर लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. 1/3 @mieknathshinde @nitin_gadkari
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
14
327
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
10 months
महामहीम राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मु जी आणि राज्यपाल मा.रमेशजी बैस यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत केले. #DraupadiMurmu #rameshbais
Tweet media one
7
17
324
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
श्रीमती सिंधूताई एकनाथराव विखे पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!!
Tweet media one
33
6
325
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
समान धागा हिंदुत्वाचा... @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Tweet media one
7
19
315
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजीं फडणवीस यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Tweet media one
12
13
321
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांनी त्यांच्या निवासस्थानी माझे स्वागत केले.
Tweet media one
9
13
311
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
नांदेड जिल्ह्यातील इनामी जमिनीबाबत एक महत्त्वाची बैठक आज माझ्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथील दालनात पार पडली. यावेळी इनामी जमिनीच्या प्रश्नाबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले व उपस्थितांशी संवाद साधला. 1/2
Tweet media one
Tweet media two
7
14
302
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! @Dev_Fadnavis
12
10
305
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
काल दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. @AmitShah यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी खासदार @drsujayvikhe उपस्थित होते. याप्रसंगी गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या निर्भेळ यशासाठी त्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे भविष्यात 1/2
Tweet media one
Tweet media two
6
13
308
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
राज्यातील व्यावसायिक शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. कोरोना महामारीदरम्यान शिक्षकांना बेरोजगार करण्यात आले असून मागील ६ महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यांनी आपला उदरनिर्वाह करावा तरी कसा? अशा अनेक मागण्यांसह हे आंदोलन सुरू आहे. 1/2
Tweet media one
Tweet media two
192
356
292
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेल्या आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या माध्यमातून सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमात सहभागी झालो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
10
293
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
शिर्डी येथे उपचार सुरू असलेल्या ८४ विद्यार्थी व ४ शिक्षकांची रत्नागिरी येथून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आस्थेने विचारपूस केली व 1/2
13
18
301
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
माझी लाडकी भाची 'निलांजना'चा इकॉनॉमिक टाइम्सने 'इटी बिझनेस पुरस्कार' देऊन गौरव केला. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन टाईम्स ग्रुपच्या ऑप्टिमल मिडिया सोल्युशन्स या शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. रिय निलांजना.. तुझ्या बुद्धिमत्तेवर आणि 1/2
Tweet media one
16
8
297
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
माळशिरसचे लोकप्रिय आमदार श्री. राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे गुरसाळे ता. माळशिरस येथे भव्य आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. 1/3
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
19
296
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
राष्ट्रहित आणि समाजहितास सर्वोच्च प्राधान्य देणारे भारतमातेचे सुपुत्र आणि आधुनिक भारताचे प्रवर्तक प्रधानसेवक आदरणीय @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
Tweet media one
13
16
298
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
जेष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
16
14
289
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
शिवजयंतीसाठी सरकारची नियमावली अस्मितेला धक्का देणारी...... सरकारने प्रतिष्ठेचा विषय न करता नियमावली मागे घ्यावी...
4
16
290
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
आज शिर्डी येथे साई बाबांचे सपत्नीक दर्शन घेऊन महाराष्ट्रात आलेल्या दुष्काळातून माझ्या शेतकरी बांधवांचे रक्षण करा व त्यांना नवी उभारी घेण्यास बळ द्या, असे साकडे घातले.
Tweet media one
Tweet media two
10
8
284
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
6 months
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! @drsujayvikhe
Tweet media one
Tweet media two
28
14
287
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
सस्नेह निमंत्रण!
Tweet media one
5
18
281
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
कोरोनाच्या लढाईमध्ये अधिक मजबुतीने लढण्यासाठी आणखी एक पाऊल.... पद्मश्री डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल येथे सुसज्ज कोरोना टेस्टिंग कक्ष सुरु करण्यात आला असून, केवळ ८ तासात रुग्णांना रिपोर्ट देण्याची क्षमता या यंत्रणेमध्ये असणार आहे.
16
26
277
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जल जीवन मिशन योजनेच्या संगमनेर व अकोले तालुक्यातील कामाचा आढावा आज संगमनेर येथे घेतला. यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. 1/3 @narendramodi @AmitShah @JPNadda @Dev_Fadnavis @cbawankule
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
8
275
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
आनंदादयी क्षण... उतर नगर जिल्ह्याच्या जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण कालव्यातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. 1/4
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
19
274
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री. @AjitPawarSpeaks यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
8
4
273
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
लोणी बुद्रुक गावातील तरूण शेतकरी कुणाल विखे यांनी आपल्या शेतात गव्हाच्या पेरणीतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे. 1/2
4
16
272
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान मा. @narendramodi गृहमंत्री मा. @AmitShah आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. @JPNadda यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
4
12
273
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
आज कर्जत येथे पोलीस हौसिंग कार्पोरेशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या संकुलांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 1/2
Tweet media one
Tweet media two
2
10
261
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
कोरोना संकटाच्या काळात आघाडी सरकार निद्रिस्त आहे. अशा वेळीविरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी जनतेच्या समस्या जाणून सरकारला आरसा दाखवत आहेत. याच वार्तांकन करताना पोलिसांनी पत्रकार @vaibhavparab21 यांना दडपशाही केली. या कृतीचा जाहीर निषेध..!
7
30
256
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे..... #मराठा_आरक्षण
49
11
267
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मा.श्री. @mipravindarekar जी यांची अवंतिका या शासकीय निवासस्थानी भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
Tweet media one
2
14
261
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
देशातील सर्वात मोठे महापशुधन एक्स्पो२०२३ चे आयोजन शिर्डी नगरीत करण्यात आले असून या प्रदर्शनात शेतकरी बांधव आणि पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे याकरिता प्रदर्शनाचा प्रस��र आणि प्रचार करण्यासाठी आज भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली 1/4 @BJP4India @BJP4Maharashtra
Tweet media one
2
11
257
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांना जयंतीदिना निमित अभिवादन..!
Tweet media one
Tweet media two
3
12
256
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याची ग्वाही देवून राज्यातील जनतेला दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा. @mieknathshinde यांचे मनापासून आभार!
4
10
261
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
भाजपा मुंबई महानगर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार मा. आशिषजी शेलार यांचे मनःपूर्वक अभिनंदन!! @ShelarAshish
10
13
258
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
राज्याच्या महसूल विभागात आमूलाग्र बदल घडविताना जनतेला अधिकाधिक चांगल्या आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी महसूल विभागाची एक महत्त्वपूर्ण बैठक आज माझ्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालय येथे पार पडली. 1/3
Tweet media one
9
10
252
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
4 years
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवन गाथेवर आधारित ' देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचे प्रकाशन तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले. 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
30
253
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
3 years
भाजपाचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्या कार्याला व स्मृतीला उजाळा दिला.
Tweet media one
Tweet media two
3
7
255
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
अतिवृष्टी आणि गारपीटीने नूकसान झालेल्या राजुरी,ममदापूर गावांमधील शेती पीकांची आज पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. 1/2 @narendramodi @AmitShah @JPNadda @BJP4India @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
10
250
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात विविध विभागांत ७५ हजार पदांच्या भरतीच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी.... महसूल विभागातील ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी भरतीचा आदेश आज दिला.
Tweet media one
13
23
247
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि मित्र पक्षांचे उमेदवार मा. श्री. हेमंत नारायण रासने यांच्या प्रचारार्थ आज विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis @cbawankule @JPNadda 1/3
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
16
246
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
2 years
कोल्हापूर विमानतळ येथे खासदार श्री. @dbmahadik यांनी स्वागत केले. यावेळी कोल्हापूर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. @ghatge_raje , महानगर अध्यक्ष श्री. राहुल चिकोडे उपस्थित होते.
Tweet media one
0
10
244
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
18 days
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी खा.डॉ सुजय यांना सर्वांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
14
250
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
यात्रेत फिरून वेळ घालवण्यापेक्षा सावरकरांचा इतिहास वाचण्यात वेळ घालवला तर बरे होईल! #सावरकर
14
30
242
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
1 year
पारनेर तालुक्यातील विविध गावात आज मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. 1/3
Tweet media one
Tweet media two
4
17
235