@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
MPSC विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला कोण जबाबदार? सगळ्या परीक्षा होत आहेत मग MPSC ची परीक्षा का नाही?
Tweet media one
67
265
2K

Replies

@Elvaliente90
Congenial
3 years
@GopichandP_MLC सध्याच्या सरकार प्रमाणे MPSC चा अर्थ खालि आहे M- मला P- पोसा S-सहकारी C-चळवळ
0
0
0
@Monika02021558
Monika
3 years
@GopichandP_MLC Class वाल्यांनी,lab वाल्यांनी पाठवलेली सर्व संख्या आहे ही,त्यांची दुकाने बंद होत आहेत, ऑनलाईन मध्ये घर चालत नाही म्हणून जिकडे जास्त class,अभ्यासिका वाले आहेत तिकडेच हे रस्त्यावर आहेत.हे सर्व पुर्व नियोजित आहे. #आधी_आरक्षण_मगच_परीक्षा #मराठा_आरक्षण #२१८५ @MarathaOrg @MarathaVIP
2
1
6
@vishnugitt
Vishnu Gitte
3 years
@GopichandP_MLC महाराष्ट्रात कोरोना फक्त शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, मंदिरात जाणारे भाविक आणि #MPSC परीक्षार्थी यांच्यामुळे वाढतो. नाईट लाईफ, पब, बार, भरून जाणाऱ्या बस आणि लोकलमुळे नाही. #अजबसरकार
0
1
6
@vclairvoyant
🚩 विनोद™🚩
3 years
@GopichandP_MLC माझ्या मते, कोरोना हे केवळ नाममात्र कारण आहे परीक्षा ना घेण्यामागे, कदाचित ह्या टक्केवारी खोर सरकार ला, ह्यात पण परीक्षेचा बट्ट्याबोळ करून, अंडर द टेबल सेटलमेंट करून बड्या धेंडांची कार्टी चिपकवायची असतील मोकळ्या पदांवर,
1
0
4
@Mr_M_SHANKAR_
SHANKAR
3 years
@GopichandP_MLC सगळ्या परीक्षा कुठं होतायेत साहेब फक्त त्याच परीक्षा होत आहेत ज्या मध्ये घोटाळे होऊ शकतात जशे कि आरोग्य सेवक ची ! Mpsc या साठी होत नाही कारण त्यात घोटाळा होण्याची श्यक्यता नाही !
0
0
3
@santosh43538337
santosh solanke
3 years
@GopichandP_MLC Tu gapp bas ki manje amcha maratha samaj maghe rahav as vattay ka tula
0
0
1
@marotiSable2
maroti Sable
3 years
@GopichandP_MLC #पडळकर साहेब #हिंगोली जिल्ह्यातील #औंढा_नागनाथ येथे #राजमाता_अहिल्याबाई_होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले
Tweet media one
0
0
3
@Chiku_taku_Says
Vikas Shinde
3 years
@GopichandP_MLC हम करे सो कायदा, मुलांना ताटकळत ठेवू नका, मुख्यमंत्री रात्री ८:३० वाजता फेसबूक लाईव्ह करणार मग काय ते कळेल! हा कसला कारभार?
0
0
2
@Mahadev91570680
Mahadev
3 years
@GopichandP_MLC 4 varshapasun bharti band ahe tyach ky nahi ajun ekhada mahina lambnivar exam zali tr ky hoil
0
0
2
@kale_sudarshan
Sudarshan Kale
3 years
@GopichandP_MLC धन्यवाद साहेब विद्यार्थ्यांच्या भविष्याची हे सरकार खेळत असताना आपण विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी प्रयत्न करतात
0
0
3
@Atul81338953
Atul
3 years
@GopichandP_MLC एकच छंद गोपीचंद....
0
0
1
@Sagar02711780
Sagar
3 years
@GopichandP_MLC साहेब दिल्ली मध्ये कितीतरी विद्यार्थी आंदोलन करता आहेत त्यावेळी आपण नाही गेले कोणत्या विद्यार्थी सोबत, ह्या वरून कळते आपण राजकारण करत आहात की नाही , इच्छा आहे थोडे केंद्र विरोधात सुद्धा असे आंदोलन करा , म्हणजे समजेल नक्की आपण राजकारण करत नाही म्हणून #cmomaharashtra
2
1
1
@Deepakmn1234
Deepak
3 years
@GopichandP_MLC जबाबदार आमदार! दमदार आमदार!
0
0
1
@GBChoksi
Bhau (Modiji ka Pariwar)
3 years
@GopichandP_MLC ह्यांना वाझे प्रकरणावर पडदा पाडायचा आहे म्हणूनच गोंधळ निर्माण केला
0
0
2
@AnantBThakare
Ananta Patil
3 years
@GopichandP_MLC @PradipKshatriya #शिक्षकभरतीनिवडयादीजाहिरकरा #शिक्षकभरतीमागासवर्गीयअन्याय
0
2
0
@Realistic_Tr
शेतकरी पुत्र 🌾
3 years
@GopichandP_MLC पडळकर साहेब... आम्ही नवनियुक्त शिक्षणसेवक केवळ ६०००₹ मानधनात काम करतोय.सरकार कडे #शिक्षणसेवक_मानधनवाढ साठी मागणी करून आता थकलोय,सरकार ऐकत नाही!! तुम्हीच सांगा आमच्या पैकी सर्व ५८०० शिक्षक घरापासून ५०० ते ८०० किमी दूर आहोत, ६०००₹ मानधनात घरखर्च कसा भागवायचा?? न्याय द्यावा.🙏
0
6
8
@SanjayGarande
Sanjay Garande
3 years
@GopichandP_MLC विक्रमवीर आमदार गोपीचंद पडळकरTV9 च्या रिपोर्टर ने दिवसभरात गोपीचंद पडळकर हा शब्द 20000वेळा उचारला हा विक्रम गोपीचंद पडळकर याचा झाला धन्यवाद * निखीला*
0
0
3
@SachinB_1807
@सचिन_भोसले
3 years
@GopichandP_MLC विधानपरिषदेत आरोग्य विभागाच्या परीक्षे विषय तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे काय झाले? या सरकारने निकाल लावणार च असे घोषित पण केले. त्याचा पण काय तरी पाठपुरावा करा? ती संपूर्ण परीक्षा रद्द करायला भाग पाडा. उघड उघड घोटाळा होऊन सरकार घोटाळा नाही झाला म्हणते अवघड आहे. निषेध🏴
0
1
1