स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Profile Banner
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Profile
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

@Mpsc_Andolan

43,450
Followers
107
Following
1,720
Media
7,416
Statuses

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी परीक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्यांसंदर्भात चालवलेली एक राज्यव्यापी चळवळ | रजि.नं. - ४२०/२०२२ | संपर्क:- 8668378583

Pune, India
Joined October 2018
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 years
#महापरिक्षा_पोर्टल_बंद @satejp साहेब तुम्ही आज आम्हाला बोलावले व आमची बाजू मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व विध्यार्थ्यांनकडून आपले आम्ही आभार व्यक्त करतो व महापरिक्षा पोर्टल लवकर बंद करून झालेल्या सर्व परीक्षांची sit किंवा cid चौकशी करताल अशी आशा आहे.
Tweet media one
154
751
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
आज आम्ही एक तलाठी भरती बाबत धकादायक खुलासा करणार आहोत. हे फक्त एक उदाहरण आहे जे समोर आला आहे असे किती असतील याचा विचार न केलेला बरा. फडणवीस साहेब पुरावा पाहिजे ना तुम्हाला तर आम्ही तो देतो तसेच विखे साहेब करा आमच्यावर गुन्हे दाखल आणि ज्यांनी घोटाळे केले त्यांना तलाठी बनवा. ठाणे…
338
2K
2K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची…
Tweet media one
Tweet media two
367
2K
2K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
अजित दादा- काय दिवे लावणार दिपक केसरकर - तुला disqualified करतो विखे पाटील - गुन्हा दाखल करतो वा रे सरकार...! @CMOMaharashtra साहेब हे सरकार नेमका कोणासाठी बनवले आहे. प्रामाणिक 20 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही असा बोलता आणि ज्यांनी भ्रष्टचार केला आहे त्यांना नौकरी देता याचा अर्थ…
112
2K
2K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
1 year
आरोग्यभरती घोटाळा,म्हाडा भरती पेपरफुटी, आणि TET घोटाळा बाहेर करणाऱ्या पुणे पोलीस उपायुक्त IPS भाग्यश्री नवटके यांची महत्वाच्या जागी बदली अपेक्षित असताना, साईड पोस्टिंग देत चंद्रपुरात बदली केली गेली. त्यांचा निरोप समारंभ काल झाला. मॅडम, आम्ही सर्व विद्यार्थी आयुष्यभर आपले ऋणी राहू
39
327
2K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
तलाठी मध्ये fraud झाला आहे हे आम्हाला आधीच माहीत होते. त्यामुळेच आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याबाबत PIL दाखल केली आहे. लवकरच रिट पीटिशन दाखल होईल. तुम्हाला सांगायचे इतकेच की ज्यावेळी आपल्या बुडाखाली आग लागते त्याच वेळी आपण डोळे उघडतो. इथेच आपला चुकते. हे फक्त तलाठी पुरते नाहीये…
141
1K
2K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
फडणवीस एकीकडे म्हणताय परीक्षा पारदर्शक घेतली दुसरकडे असं पण म्हणताय पुरावे दिल्यास परीक्षा रद्द करू. तर ठीक आहे पुरावाच बघाच.  हे पत्र संभाजीनगर पोलीसांनी, तलाठी परीक्षेचे नियोजन करणाऱ्या महसूलच्या भूमीअभिलेख विभागाला लिहिले आहे. यात संभाजीनगर पोलीसांनी स्पष्टपणे नमूद केलं…
Tweet media one
215
2K
2K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकार ला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत. अमरावतीचे सेंटर ARN Associate या सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता…
206
2K
2K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
7 months
पुरोगामी महाराष्ट्रात, दुर्गम भागातील शेवटच्या टोकापर्यंत असलेली शिक्षणाची दारे जाणूनबुजून बंद करून शिक्षणाचे सार्वत्रीकरण थांबवण्याचा घाट घातला जातोय.आदिवासी, गोरगरीब मुले शिक्षणापासून वंचित ठेवून कुणाची प्रगती करण्याचा कट शिजत आहे? #मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनेचा_निषेध…
Tweet media one
49
1K
2K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
5 months
"Ph.D करून पोर काय दिवा लावणार आहे" असं अशोभनीय वक्तव्य अजितदादांनी केलं आहे. अजितदादा Ph.D करणे, इकडल्या गटातून तिकडल्या गटात उड्या मारण्याइतपत सोप्प नाही. ISRO, DRDO अशा अनेक संस्थांमध्ये उच्च शिक्षित Ph.D धारकांनी आपली कमाल दाखविली आहे, त्यामुळेच भारताची प्रगती शक्य झाली.…
@mumbaitak
Mumbai Tak
5 months
अजितदादा सभागृहात म्हणाले 'पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार' #ajitpawar #nagpurassemblysession #satejpatil
159
134
503
120
525
2K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
तलाठी भरतीचे पेपर फुटले आहेत, स्वतः TCS ION चे कर्मचारी यात सहभागी आहेत. पोलीस यंत्रणेने फुटलेल्या पेपर बद्दल, महसूल विभागाला पत्र लिहिलेले आहे. आम्ही रोजच पुरावे जगजाहीर करतोय, फडणवीस साहेबांना अजून कोणता पुरावा हवाय? विद्यार्थांच्या भविष्याशी खेळी नका, तत्काळ…
Tweet media one
260
2K
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
26 days
नरेंद्र मोदीजी सत्तेत आल्यापासून बेरोजगारांची दयनीय स्थिती झाली आहे. केंद्रातील लाखो पदे मोदी सरकार भरत नसल्याने यावेळी मोदी जी पुन्हा सत्तेत नको अशी आमची भूमिका आहे. राज ठाकरे साहेबांनी मोदींना दिलेला पाठिंबा निराशाजनक आहे, अर्थात हा त्यांचा प्रश्न असला तरी बेरोजगार म्हणून…
Tweet media one
200
500
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
♦️स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल. तलाठी भरती रद्द करण्यासाठी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने रीतसर पोलीस परवानगी काढून मोर्चा आयोजित केला होता. पण रोड ब्लॉक केल्याचे कारण देत पोलिसानी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष- राहुल…
Tweet media one
226
2K
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
8 months
यावर आमची एकच प्रतिक्रिया : अजित पवार, फडणवीस आणि शिंदे या त्रिकुटाला पुढील निवडणुकीत घरी बसवायची वेळ जवळ आली आहे. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde
Tweet media one
219
549
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
सरकारने @TCS या कंपनीस ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे. TCS चे कर्मचारी तसेच सेंटर मालक यांच्यावर पेपरफुटीचे गुन्हे या अधीपण दाखल झाले आहेत. तलाठी भरती मधील खूप मोठा घोटाळा लवकरच उघडकीस येणार आहे त्यात पण tcs चे कर्मचारी सहभागी आहेत. आज WCD चा पेपर फुटला यात पण सेंटर मधील सर्व कर्मचारी…
95
1K
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
5 months
🔥 फडणवीसांच्या काळातील नोकर भरती घोटाळ्याचा दुसरा सरकारी रिपोर्ट : फडणवीसांच्या काळात, महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा झाला याचा मुख्य आधार, अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तयार केलेला तलाठी भरती मधील भ्रष्टाचाराचा रिपोर्ट. नगर तलाठी…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
52
478
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 years
#MIDC @OfficeofUT साहेब बघा जरा इकडे महाराष्ट्र मध्ये काय सुरू आहे. महाराष्ट्र मधील मुले अचानक हुशार होत आहेत. माघे काही झालेल्या पेपर मध्ये त्यांना अत्यंत नगण्य मार्क मिळाले आहेत आणि आता तुम्ही निवडलेल्या ब्लॅकलिस्ट कंपन्यांनी घेतलेल्या पेपर मध्ये ते टॉपर आहेत. धन्य आहे🙏
Tweet media one
112
588
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
7 months
नांदेडच्या भव्य मोर्चातील दृश्य : फडणवीस-शिंदे-पवार सरकारने AC मधून बाहेर पडत, सध्या राज्यातील गावा-गावात सुरू असलेला विरोध एकदा बघावा : समस्त महाराष्ट्रातील विद्यार्थांच्या पुढील मागण्या आहेत - 👉कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द करावा. 👉नोकरभरती मधील पेपरफुटीची #SIT चौकशी.…
26
492
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
🔥 तलाठी भरती घोटाळ्यामधील आजपर्यंतची सर्वात मोठी अपडेट लवकरच......... 👉कार्यवाही झाली नाही तर अनेकांचे बिंग फोडू.... @RVikhePatil @maharevenue @AUThackeray @Dev_Fadnavis @VijayWadettiwar @RRPSpeaks @rautsanjay61 @Awhadspeaks @NANA_PATOLE @iambadasdanve @PatilKailasB
Tweet media one
103
732
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थांनी आजपासून बीड मधून राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली. #तलाठी_भरती_रद्द करावी, SIT चौकशी, पोलीस भरती जाहिरात अशा प्रमुख मागण्या आहेत. महसूल मंत्र्यांना आणि सरकारला आमचा इशारा आहे, तलाठी भरती रद्द करण्याचा तत्काळ…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
55
938
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
तलाठी पेपर फुटीचा मुद्दा हा संसदेमध्ये गेला आहे. खासदार @imtiaz_jaleel आणि @supriya_sule यांचे मनापासून धन्यवाद. एवढा मोठा तलाठी भरती घोटाळा झाला पण विरोधकांना याबाबत काहीच करता आले नाही. सरकार चौकशी करण्यास तयार नाही कारण निवडणुकांच्या तोंडावर चौकशी केली तर सर्वात मोठा घोटाळा हा…
48
936
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
या पेपरफुटी मध्ये पूर्ण सेंटर सहभागी आहे यात @TCS चे कर्मचारी पासून ते सेंटर मालक सहभागी आहेत. प्रत्येकाने जागा वाटून घेतलेल्या असतात. असले सेंटर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कारण जलसंपदा विभागाच्या परीक्षा मध्ये वाशिम मध्ये सुध्दा असाच प्रकार घडला होता पण कोणतीही चौकशी झाली नाही की…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
69
1K
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
हे फक्त एक उदाहरण आहे. असे अनेक प्रकार घडलेले आहेत. ज्या प्रामाणिक मुलांच्या जागा होत्या त्या सर्वांनी लाटल्या आहेत. फडणवीस साहेब तुम्हाला पुरावा पाहिजे ना तर करा मग यांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी. सर्व समोर येईल तुम्हाला तेवढे पण जमत नसेल तर राजीनामा द्या. कारण आपण एक पण…
Tweet media one
46
767
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
आपल्याकडचे गृहमंत्री विद्यार्थ्यांकडून पुरावे मागतात आणि म्हणतात पुरावे दिले की पेपर रद्द करतो. मुलांनी पुरावे दिले, गुन्हे दाखल केले. परीक्षा घेणारी कंपनी @TCS चे कर्मचारी अटक झाले, सेंटर मालक वर गुन्हे दाखल झाले तसेच विद्यार्थी सुद्धा अटक झाली तरी यांनी अजून परीक्षा काय कोणतीच…
Tweet media one
77
1K
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
तलाठी भरतीत खूप मोठा घोटाळा झालाय, आमच्याकडे आता शेकडो पुरावे जमा झाले असून रोज त्यांचा खुलासा करण्यात येईल. तलाठी भरती मधील प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे, या घोटाळ्यांमुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये संताप असून त्याचे उग्र रूप कधी समोर येईल ते सांगता येणार नाही.…
@lokmat
Lokmat
4 months
वाह रे घोटाळा... वनरक्षक परीक्षेत ५४ मार्क अन् तलाठी परीक्षेत २०० पैकी २१४ @Mpsc_Andolan @mpsc_office
81
751
912
70
761
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
भ्रष्ट तलाठी भरती विरोधात काल राज्यभरात आंदोलने करण्यात आली. तसेच #तलाठी_भरती_रद्द साठी येत्या काळात जिल्हा-जिल्ह्यांमध्ये आंदोलने करण्यात येतील. महसूल विभागाने अंतिम निवड यादी जाहीर केलीच तर सर्वांना सोबत घेऊन, अंतिम अनिश्चितकालीन आंदोलन पुण्यात करण्यात येईल. @RVikhePatil
Tweet media one
33
683
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 years
राज्यातील पावणे-तीन लाख रिक्त पदे भरण्याचे सोडून, मुळ प्रश्नांना बगल देत गोविंदा आरक्षाचा पोरखेळ सुरू करण्यात आला. आज MPSC समन्वय समिती मार्फत विटीदांडू,गोट्या असे अनेक खेळ खेळण्यात आले. @mieknathshinde @Dev_Fadnavis यापुढे आम्ही अभ्यास सोडून दहीहंडी,लेझिम,गोट्या आणि ढोल बडवत जाऊ
32
295
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
फडणवीस साहेब तुम्ही तेव्हा अयोध्येला गेले होते किंवा नाही, याच्याशी आम्हाला काही एक सोयरेसुतक नाही. तेव्हढं तलाठी भरती बदल पण बोला, पुरावे रोज जाहीर करतो आहोत. तलाठी भरती रद्द करायला, सरकार ऐकायला तयार नसेल तर पुण्यातील अंतिम आंदोलन नक्कीच ऐतिहासिक करू. @RVikhePatil @maharevenue
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
4 months
जुनी आठवण... नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत…
Tweet media one
830
3K
15K
48
431
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
ज्येष्ठ पत्रकार मा. निखिल वागळे सरांनी तलाठी भरती घोटाळ्यावर विशेष कार्यक्रम घेतला होता. आज #निर्भय_बनो या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून उपस्थित होतो, सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून, आजच्या सेभेला तुफान गर्दी होती. काही भेकडांनी गाडीच्या काचा फोडल्याचा आम्ही निषेध करतो. जे व्यक्ती,…
Tweet media one
Tweet media two
15
328
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
8 months
केशव उपाध्ये साहेब.. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री असताना : १) २०१७-२०२० महापरीक्षा पोर्टल घोटाळा झाला. २) २०१९ निवडणुकीत ७२,००० मेगा भरतीचे खोटं आश्वासन दिलं गेलं. ३) २०१९ : करोडो रुपये परीक्षा शुल्क जमा करून ZP, MIDC, पशुसंवर्धन ई. पदभरती चार वर्षांनी रद्द…
@keshavupadhye
Keshav Upadhye (Modi Ka Pariwar)
8 months
सुप्रिया ताई, देवेंद्र फडणवीस •1 रुपयांत पीकविमा देतात • एक टी मध्ये महिलांना 50 टक्के तिकीट सवलत देतात • महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी करतात • अखंड जनतेची सेवा करतात • समृध्दी महामार्ग तयार करतात • तरुण पिढीसाठी रोजगार निर्माण करतात • मराठा तरुणांसाठी सारथी संस्था…
Tweet media one
38
39
137
27
372
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
तलाठी भरती घोटाळ्यातील मोठी बातमी : तलाठी भरती घोटाळ्यात धाराशिव निवड यादीतील टॉपर उमेदवारांना अटक. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे तलाठी भरती घोटाळ्याचे काही धक्कादायक पुरावे होते, पुराव्यासहित आम्ही रीतसर तक्रार धाराशिव जिल्हाधिकारी मा. सचिन ओंबासे यांच्याकडे केली होती. आम्ही…
56
794
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
. @Dev_Fadnavis आपण बोलला होतात घोटाळे झालेले असेल तर पुरावे द्या भरती कॅन्सल करतो. लक्षात असेल तुमच्या तर हा घ्या पुरावा. लातूरचे अख्खे सेंटरच घोटाळे मध्ये सहभागी होते. सेंटर मालक पासून ते TCS च्या कर्मचारी पर्यंत सर्वांनी मिळून घोळ केले आहेत आणि गुन्हे ही दाखल झाले आहेत. आता…
Tweet media one
67
1K
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
Normalisation बाबत कोणाच्या मनात काहीच शंका नाहीये तरीही यांनी त्यात पण घोळ केला त्या बाबत पोस्ट करूच पण ज्यांना कोणाला हे मार्क पडले आहेत ते त्या लायकीचे आहेत का? ज्यांनी आधी पेपर फोडले आहेत ते पेपर फोडण्याचा धंदा करतात त्यांना 200 प्लस मार्क आहेत आता हे 200 प्लस मार्क त्यांनी…
91
820
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
तलाठी भरती मधील आरोपी राजू नागरे हा अट्टल पेपर फोड्या आहे. 6 ते 7 वर्षापासून तो पेपर फोडत आला आहे. 6 वर्षापासून त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. आता ही तो मुंबई पोलीस भरती घोटाळा, वनभरती घोटाळा मध्ये सुध्दा आरोपी आहे. तलाठी मध्ये ज्यावेळी याला अटक करण्यात आली होती त्यावेळी याला…
Tweet media one
88
884
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
7 months
धन्यवाद @Prksh_Ambedkar साहेब. आपली वंचित बहुजन आघाडी कंत्राटी भरती विरोधात विद्यार्थ्यांच्या बाजूने होती आणि आपण रस्त्यावर उतरून याचा विरोध केला आणि आज तो निर्णय रद्द झाला. विद्यार्थी आपले कायम ऋणी राहील. @VBAforIndia
Tweet media one
29
315
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
8 months
मुख्यमंत्र्याचे एक पद पुरेसे आहे राज्याला. दोन-दोन उपमुख्यमंत्री पदे गाड्याला बांधलेल्या लोंढण्यासारखे आहेत. तुम्हाला त्या पदावर बसायची हौस आहे म्हणून दोन उपमुख्यमंत्र्याना पगार, सुरक्षा आणि इतरचा खर्च जनतेच्या पैशातून का? फडणवीस अणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावरून तत्काळ…
@LoksattaLive
LoksattaLive
8 months
“एका शासकीय कर्मचार्‍याच्या पगारात खासगी कंपनीचे ३-३ कर्मचारी काम करू शकतात” – अजित पवार #maharashtra #AjitPawar
221
53
490
43
608
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
8 months
#लाक्षणिक_उपोषण 📍महात्मा फुले वाडा, पुणे. विद्यार्थ्यांसोबतच, @RRPSpeaks मा. रोहित दादा पवार आणि ��्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे पदाधिकारी एकदिवसीय उपोषणास बसले होते. उपोषणाच्या प्रमुख मागण्या : १)तलाठी आणि इतर पेपरफुटीची SIT चौकशी. २)पेपरफुटी कायदा. ३)परीक्षा शुल्क कमी करणे.…
Tweet media one
20
342
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
तलाठी भरतीत मोठा घोटाळा ��ाल्याचे आमचे आधीपासूनच मत आहे, निकालानंतर त्यास दुजोरा मिळताना दिसतो आहे. तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी पेपरफुटीचे गुन्हे दाखल आहेत अश्या बऱ्याच मुलांना 190 प्लस मार्क आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन…
Tweet media one
67
728
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
अजून या सरकारला काय पुरावा पाहिजे. लातूरच्या एका सेंटर वरून कमीत कमी 200 बोगस तलाठी झाले आहेत. या सेंटर मालक चा पुतण्या एका जिल्ह्यात टॉपर आहे. त्याच जिल्ह्यात त्याची भाची तलाठी आहे. त्याचा एक मावस भाऊ तलाठी झाला आहे. एक भाचा तलाठी झाला आहे. तसेच त्याची लहान बहीण सुद्धा एका…
Tweet media one
48
853
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
जालना तलाठी भरतीचा टॉपर देवीसिंग जारवाल याच्यावर आधीच एक गुन्हा दाखल होता त्यानंतरही तो राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) नोकरीस होता आणि आताच्या तलाठी भरतीत टॉपर होता. देवसिंग जारवाल ला SID मधून निलंबित करण्यात आले आहे. याबद्दलची बातमी कोणत्याच वृत्तपत्रात आलेली नाही यावरून आपण…
Tweet media one
57
969
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
तलाठी भरती घोटाळ्याविरोधात आज छत्रपती संभाजीनगर आणि बीड मध्ये आंदोलन सुरू आहे. संभाजीनगर मध्ये हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा जनसागर लोटला असून, तलाठी भरतीची SIT चौकशी आणि इतर मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप दिले जाईल. @Dev_Fadnavis @RVikhePatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
30
598
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
5 months
अजित पवारांच्या #काय_दिवे_लावले वक्त्यव्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे सडेतोड प्रतिउत्तर. देशात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अनेक महान व्यक्तींना Ph.D करताना शिष्वृत्तीचीच साथ होती. प्रत्येकाचे काका इतके सक्षम नसतात. @AjitPawarSpeaks @Awhadspeaks @PawarSpeaks @supriya_sule
18
304
1K
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
5 months
शिक्षण मंत्र्यांची भाषा बघा.... @dvkesarkar केसरकर साहेब २०१७ ची शिक्षक भरती अपूर्ण आहे.. २०२३ ची अपूर्ण आहे.. तुम्ही स्वतः शेकडो वेळा #शिक्षक भरती करू म्हणून बोलले पण अजूनही जाहिराती नाहीत.. तर जाब विचारणाऱ्या आमच्या बहिनीलाच अपात्र करण्याची धमकी देताय? वर्षानुवर्षे झाले…
@News18lokmat
News18Lokmat
5 months
'बेशिस्त वर्तन करताय, तुझी माहिती घेतो, अन्...', शिक्षण मंत्र्यांची थेट शिक्षकालाच तंबी #DeepakKesarkar
271
318
627
95
909
997
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
गुन्हा दाखल करायचाच म्हटल्यावर कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. गुन्हा नोंद झाल्याची प्रत आता प्राप्त झाली आहे, अगदी क्षुल्लक कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी नेत्यांच्या सभांमध्ये एखाद्या चौकात स्टॉप घेऊन ०५-१० मिनिटांचे आतापर्यंत कितीतरी…
Tweet media one
112
1K
992
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
सरकारचा हा निर्णय चांगला आहे पण या परीक्षा पेक्षा जास्त घोळ हा तलाठी मध्ये झाला आहे. मग तलाठी भरती का रद्द करत नाहीयेत. तलाठी भरती वर जवळपास 9 FIR दाखल आहेत. लातूर मध्ये पूर्ण tcs चे सेंटर मॅनेज होते हे सिद्ध झाला आहे ते सेंटर सुद्धा बंद केले आहे तरी तलाठी भरती रद्द का नाही.…
Tweet media one
108
784
994
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
♦️Normalisation बाबतचा अहवाल जाहीर करतो आहोत. Normalised गुणांचा थेट संबंध तलाठी भरती घोटाळ्याशी आहे. आम्ही नमूद केलेल्या काही उमेदवारांना बाद करावेच लागणार आहे, त्यामुळे इतर उमेदवारांचे Normlised गुण बदलतील. म्हणून आताचा Normalised गुणांवर नियुक्त्या देता येऊ शकणार नाहीत.…
Tweet media one
75
806
985
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
7 months
शिंदे सरकार मधील मंत्र्यांची भाषा सर्वकाही सांगून जाते.. जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी नम्रपणे उत्तर देण्याची अपेक्षा असते. शंभूराजे देसाई म्हणत आहेत TCS/IBPS ला नोकरभरती दिली आहे, कुठ घोटाळे झाले? त्यांना आम्ही सांगू इच्छितो या दोन्ही कंपन्यांनी घेतलेल्या तलाठी, वन विभाग,…
78
413
988
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
🔥 तलाठी भरती रद्द करण्यासाठी उद्या ट्विटर वॉर : तलाठी भरती घोटाळ्यावर आम्ही टेलिग्रामवर पोल घेतला होता, त्यात राज्यभरातील हजारो विद्यार्थांनी तलाठी भरती रद्द करून MPSC मार्फत घेण्यासाठी व्होट दिले आहे. कालपासून आपण सरकारला विनंती करतोय पण अजून रद्दचा निर्णय झाला नसल्याने आपण…
Tweet media one
85
647
980
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
#तलाठी भरती पेपरफुटी घोटाळ्याचे पुरावे महसूल विभागास सादर. काल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तलाठी भरती पेपरफुटी घोटाळ्याचे ठोस पुरावे तलाठी भरतीचे राज्य समन्वयक मा. जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख, महसूल विभाग यांना पोच केले आहेत. तलाठी भरती घोटाळ्याबाबत विस्तृत चर्चा झाली, आपल्या…
Tweet media one
31
648
980
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 years
ज्याप्रकारे राज्यसेवेचा पॅटर्न २०२२ नंतर बदलल्यामुळे जागावाढ केली गेली, त्याप्रमाणेच कंबाईन #STI ची 750 पदांपर्यंत तर, #PSI च्या 1000 पदांपर्यंत जागावाढ करण्यात यावी ही विनंती. #STI2022 जागावाढ #PSI2022 जागावाढ #combine2022 जागावाढवा @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
Tweet media one
240
2K
951
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी राज्यातील मुख्य विरोधी पार्टी #काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी काहीही केलं नाही. इतका मोठा पक्ष असताना सुध्दा सगळे काँग्रेसचे नेते घरात बसून होते, आमचं दुर्दैव आहे की सत्ताधारी भाजप सारखे मिळालेत आणि विरोधी पक्ष काँग्रेस सारखे. बाळासाहेब थोरात, सतेज…
88
710
965
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
#कुत्र्याचं माहिती नाही पण आपण गृहमंत्री असताना राज्यात व्यापम सदृश्य नोकरभरती #घोटाळा झाला आहे. #तलाठीचे पदे लाखो रुपयांना विकल्याबद्दल उद्या विस्तृत माहिती आम्ही जाहीर करणार आहोत. आपण गृहमंत्री म्हणून अपयशी ठरला आहात त्यामुळे #फडणवीस_राजीनामा_द्या @Dev_Fadnavis
@mumbaitak
Mumbai Tak
3 months
अभिषेक घोसाळकर हत्येवर राजीनाम्याची मागणी, देवेंद्र फडणवीस म्हणाले.. #AbhishekGhosalkar #DevendraFadnavis #MTCard
Tweet media one
23
8
58
39
482
954
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
जो 6 वर्षापासून पेपर फोडत आहे. त्याच्यावर अनेक पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत. याला ज्यावेळी पकडले त्यावेळी याच्या मोबाईल मध्ये नागपूर वरून आलेला पेपर होता आणि याला सोडवण्यासाठी मंत्रालयातून कॉल येतो. यावरून आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनात शंका येत आहे की यामध्ये फडणवीस साहेब तर…
Tweet media one
71
975
946
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
अजुन या सरकार ला काय पुरावा पाहिजे. महाराष्ट्र मध्ये जवळपास 57 सेंटर मॅनेज आहेत. सेंटर वरील सर्व tcs चे कर्मचारी मॅनेज आहेत. दोन तीन ठिकाणी tcs च्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत. अजून किती पुरावे पाहिजे महसूल मंत्री तुम्हाला. जिथे परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कर्मचारी मॅनेज असेल तर…
Tweet media one
72
961
944
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
5 months
फडणवीसांकडे असलेल्या गृह खात्याचा, मुंबई पोलीस भरतीचा #फुटलेला_पेपर आज जाहीर करत आहोत. गृहमंत्री म्हणून पेपरफुटी रोकण्यास फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत. फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यापासून : - मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला (२०२३) - तलाठी भरती पेपर फुटला (२०२३) - वन विभाग भरतीचा…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
38
491
955
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
♦️तलाठी भरती घोटाळा. एका #माजी_आमदाराची_मुलगी, एका जिल्ह्यामधून तलाठी भरतीत तिसरी टॉपर आहे. त्या मुलीचा आणि स्पर्धा परीक्षेचा काडीमात्र सबंध नसल्याचे अनेकांनी आम्हाला सांगितले आहे. आता आमदारांचे मुल-मुली तलाठी, तर काही मंत्र्यांच्या मुली शिक्षिका आणि इतर शासकीय विभागात…
30
544
947
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
लातूर जिल्ह्यात तलाठी भरती मध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे झाले असून यात सेंटर मालक तसेच tcs चे कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत. महसूल विभागाने 48 जणांची 200 प्लस मार्क असणाऱ्या मुलांची यादी लावली यात किती लातूर मधील सेंटर वर होते हे सरकार ने जाहीर करावे. लातूर मधील काही गावातील 7, 7 जण…
45
648
944
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
यावरून दिसते साहेबाची सोशल मीडिया टीम कशी आहे ती. डोळे उघडून बघ जरा पोलिसांची नोटीस आणि ती वाचा, म्हणे पेपर फुटण्याचा प्रश्नच येत नाही. तलाठी पेपर हे फुटलेच आहेत. निष्क्रिय गृहमंत्री लाभले आहेत. एक ही पेपर त्यांना घेता येत नाहीयेत. त्यांच्या नाकावर हे पेपर फोडणारे पेपर फोडत आहेत.…
Tweet media one
Tweet media two
76
612
939
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
उत्तरप्रदेश पोलीस भरतीचा पेपर फुटल्यानंतर यूपी सरकारने तत्काळ परीक्षा रद्द केली. पण आपल्या महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे-पवार सरकार इतके निगरगट्ट आहे की #तलाठी भरती, जलसंधारण #WCD भरती पेपरफुटीचे सर्व पुरावे असूनही परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. मह��राष्ट्रातील परिस्थिती…
@ABPNews
ABP News
2 months
यूपी पुलिस भर्ती परीक्षा को रद्द कर दिया गया है. पेपर लीक के आरोपों को लेकर जारी अभ्यर्थियों के प्रदर्शन के बीच योगी आदित्यनाथ सरकार ने बड़ा फैसला लिया है. 6 महीने के अंदर दोबारा परीक्षा करवाई जाएगी. इस बीच सूत्रों से जानकारी मिली है कि एसटीएफ की रडार में कई आरोपी हैं. साथ ही कई…
Tweet media one
22
167
760
76
951
941
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
तलाठी भरतीत उमेदवारांना दिलेले Normalised गुण चुकीचे आहेत. त्याचा अहवाल आम्ही महसूल विभागाला पाठविला आहे. आताचे Normalised गुण अवैध आहेत, या गुणांवर नियुक्त्या देता येऊ शकणार नाही. याविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरील लढा उभारला जाणार आहे, लवकरच अंतिम लढ्याबद्दल घोषणा केली जाईल.…
Tweet media one
59
682
941
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
"दहा लाखात तलाठी व्ह्या, थेट परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका मिळवा" हा पॅटर्न तलाठी भरतीत राज्यभर राबविला गेल्याने अनेक घोटाळेबाज गुणवत्ता यादीत झळकले आहेत. भ्रष्ट तलाठी भरती परीक्षेवर आमचा काडीचाही विश्वास नाही, सर्व पुरावे समोर आहेत, कोणत्याही चौकशीची आता गरज नाही. सरकारने तलाठी…
Tweet media one
60
908
932
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
🔥 TCS चे आणखी दोन कर्मचारी पेपरफुटीत सहभागी. #PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचाही पेपर फुटला. लातूर येथील Coss computer Institute हे संपूर्ण परीक्षा केंद्र किंवा तेथील काही कर्मचारी मॅनेज आहेत हे आता सिद्ध झालं आहे. आम्ही आपल्याला याप्रकरणी दाखल झालेली FIR आज शेयर करतो आहोत.…
Tweet media one
Tweet media two
55
966
927
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
आधी युपी-बिहार मधील घोटाळे गाजायचे. पण आता महाराष्ट्रातील नोकर भरती घोटाळा देशभरात गाजत आहे. शिंदे-फडणवीस-पवार या त्रिकुटाच्या कारभाराने महाराष्ट्राची मान खाली गेली आहे, तलाठी भरतीत इतका मोठा घोटाळा होऊनही नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांचे…
10
356
936
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही पुरावे जाहीर केले आहेत, आपल्या शब्दांसाठी पक्क्या असणाऱ्या फडणवीसांनी तलाठी भरती रद्दचा निर्णय तत्काळ जाहीर करावा आणि ४५ दिवसांच्या आत MPSC मार्फत फेरपरीक्षा घेण्यात यावी. रद्दचा निर्णय न झाल्यास, आज संध्याकाळपासून पुढील काही दिवस तलाठी भरतीचे…
Tweet media one
75
555
928
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
लातूर मधील तलाठी घोटाळा बाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. काही जिल्ह्यातील टॉपर मुले ज्यांना 200 प्लस मार्क आहेत ते एकाच गावचे आहे शिवाय ते लातूर मधील एका सेंटर चालक चे जवळचे नातेवाईक आहेत शिवाय हे टॉपर त्याच सेंटर वर वनरक्षक भरती पर्यंत कामाला होते. किती हा योगायोग आहे. यांचा…
83
960
928
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
आज सेंटर वर बोलुयात TCS कंपनी ने कसले ही खाजगी सेंटर ला परीक्षा घेण्यास मान्यता दिली. तलाठी भरती चा जो काही निकाल लागेल त्यातले जवळपास 80% च्या वर जे निवडले जातील ते खाजगी सेंटर वरचे असतील यात काही शंका नाहीये. एक उदाहरण स्वरूपात घेऊया लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यात 4 खाजगी…
59
708
920
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
तलाठी भरती रद्द करण्यासाठी आपल्या एका भावाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, घरच्यांच्या प्रसंगावधणाने त्याचा जीव वाचला आहे. आपली कोणतीही इंटेलिजन्स एजन्सी नसताना आपण सर्व विद्यार्थांच्या मदतीने आम्ही रोज पुरावे टाकतोय, तरीही सरकारकडून निर्णय होताना दिसत नाही. रस्त्यावरील आंदोलन…
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
🔥 तलाठी भरती रद्द करण्यासाठी उद्या ट्विटर वॉर : तलाठी भरती घोटाळ्यावर आम्ही टेलिग्रामवर पोल घेतला होता, त्यात राज्यभरातील हजारो विद्यार्थांनी तलाठी भरती रद्द करून MPSC मार्फत घेण्यासाठी व्होट दिले आहे. कालपासून आपण सरकारला विनंती करतोय पण अजून रद्दचा निर्णय झाला नसल्याने आपण…
Tweet media one
85
647
980
99
1K
916
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
तलाठी भरतीच्या गैरव्यवहारावरून एकाने आत्महत्या केली. पण बातमी नीट वाचली तर कळेल या घोटाळेबाजाने ०८ तलाठी उमेदवारांकडून पैसे घेतले होते, त्यातील पाच जणांचे काम झाले आणि तिघांचे काम झाले नाही. घोटाळा करून नोकरीवर लागलेले पाच जण कोण? याचा तपास आपले कर्तव्यदक्ष गृहमंत्री देवेंद्र…
Tweet media one
54
730
915
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
हा रामधन उधल गुसिंगे अकोला येथे पेपर फुटी च्या प्रकरणात आरोपी आहे. तो डमी म्हणून पेपर ला गेला होता. हा 2016 पासून पेपर फुटीचे काम करतात. तुम्हा सर्वांना वाटेल ह्याला एकट्याला बाजूला काढले की झाले पण तुम्हाला सांगतो हे एकटे कधीच काम करत नाही. हे खूप मुलांचे काम करतात. असल्या…
Tweet media one
Tweet media two
65
763
915
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
7 months
🔥 थोड्याच वेळात MahaGenco चा फुटलेला पेपर जग-जाहीर करू. MahaGenco/महानिर्मितीने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला आवाहन केलंय की, जर आमच्याकडे पेपर अथवा पुरावे असतील तर पोलिसांकडे अथवा महानिर्मितीकडे सादर करावे, त्यामुळे थोड्याच वेळात पेपर जग-जाहीर करू. तर आम्ही सर्वांना सांगू…
@abpmajhatv
ABP माझा
7 months
पेपरफुटीचे पुरावे असतील तर आमच्याकडे नाहीतर पोलिसांकडे सुपूर्द करा; महानिर्मितीचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला आवाहन #Mahanirmiti #paperleak #MaharashtraNews #Mahagenco
0
12
50
18
231
913
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
. @Dev_Fadnavis साहेब अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला. किती अजून नाच्चकी करून घेणार आहात. सत्य कधीच लपत नसते. याने स्वतःचे काम केलेच आहे तसेच 100 च्या वर मुलांचे काम तलाठी मध्ये केले आहे. TCS ion चे सेंटर मॅनेज होते त्यावेळी हा आरोपी सोबत होता पण तिथून पळून गेला की लावला याबाबत…
Tweet media one
Tweet media two
83
946
914
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
होय ... !! म्हणूनच तलाठी परीक्षेत २०० पैकी २१४ गुण मिळविण्याची किमया राज्यात प्रथमच साध्य झाली. - म्हणूनच पेपर फुटल्यानंतरही भाजप सरकार भरती पूर्ण करून दाखविणार आहे. - म्हणूनच राज्य गुप्तवार्ता विभागात पेपर फोड्या आरोपी नोकरी करून तलाठीत टॉपर आलाय. अशा अनेक अशक्यप्राय गोष्टी…
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 months
होय आम्ही अशक्यप्राय वाटणारी, स्वप्ने प्रत्यक्षात उतरवून दाखवतो ! #MumbaiGetsAtalSetu #NarendraModi #AtalSeaLink #SeaLink #navhashevasealink #DevendraFadnavis #Maharashtra #NaviMumbai #सीलिंक
69
243
644
25
381
910
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
तलाठ्यांच्या जागा २५-३० लाखांचे सौदे करून विकण्यात आल्या, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पुरावे दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता फक्त धाराशिव जिल्ह्यातील दोन उमेदवारांना अटक झाली आहे पण तलाठी भरती घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर असून न्यायालयीन SIT चौकशी शिवाय…
Tweet media one
27
560
913
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 years
समाज अधोगतीकडे नेण्याचे मूर्तिमंत उदाहरण. दहीहंडी मधील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देऊन,सरकारची आमच्या कडून काय अपेक्षा आहे? आम्हीसुध्दा लायब्ररी सोडून भगवे झेंडे घेत दहीहंड्या फोडत फिरायचे? आज वाटत आहे राज्यातील करोडो सुजाण नागरिकांनी कोणाला @mieknathshinde खुर्चीवर बसविले?
@saamTVnews
SaamTV News
2 years
राज्यातील गोविंदा पथकांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. #eknathshinde #devendrafadnavis #DahiHandifestival #maharashtragovernment #saamdigitalnews
2
1
2
68
311
896
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
5 months
गुट्टे मॅडम 💯🙌 #काय_दिवे_लावले @AjitPawarSpeaks .
17
252
895
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
TCS/IBPS कंपन्यांना आम्ही इशारा देतोय, तुमच्या मॅनेज परीक्षा केंद्रांचा घोटाळा इतक्यातच आम्ही बाहेर काढला आहे. फोटोत दिसणारे थर्ड क्लास परीक्षा केंद्रे देऊन आमचे भविष्य नासवू नका. यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा फक्त TCS ION अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाल्या पाहिजेत, जर शासनाने किंवा…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
3 months
मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदे भरण्यासाठी २० व २१ फेब्रुवारी रोजी २८ जिल्ह्यांमध्ये ६६ केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पारदर्शीपणे होण्यासाठी पुरेशी दक्षता घेण्यात आली आहे.- सचिव सुनील चव्हाण
Tweet media one
397
171
209
41
914
888
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
बोगस नगरपरिषद भरती म्हणून आम्ही जागा वाढ बाबत सहमत नव्हतो. जागा वाढून आपण बोगस विद्यार्थीच नोकरीस लावत होतो. खूप नावे आमच्या पर्यंत आली आहेत. खूप जन डमी बसले आहेत काही ठिकाणी सेंटर मॅनेज होते. तलाठी भरती मुळे जे लातूर चे गुरू सेंटर व कॉस सेंटर बंद केले गेले तिथून खूप बोगस लोकांची…
64
876
885
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती निकाल कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांची केवळ नावे दिली आहेत. प्रवर्ग(जात), जन्म तारीख, विशेषत: मार्क असे काहीही दिलेले नाही. असे का केले असेल. पहिल्यांदा IBPS ने असा केला आहे. आता विद्यार्थ्यांना समजलेच पाहिजे नाही की मार्क किती पडले ते.…
Tweet media one
Tweet media two
73
727
873
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
🔥🔥 तलाठी भरती घोटाळा.... Big Breaking Coming soon.... @RVikhePatil @maharevenue @Dev_Fadnavis @waglenikhil .
Tweet media one
45
474
868
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
5 months
#नोकर_भरतीमधील_पेपरफुटी लातूरात #PWD सार्वजनिक बांधकाम विभागाचा पेपर फुटला असल्याचा विद्यार्थांचा आरोप. आज सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्त्वाच्या अशा ज्युनिअर इंजिनियर पदाची परीक्षा लातूरातील Coss कॉम्पुटर इन्स्टिट्यूट येथे होती. काही ठराविक उमेदवारांना परीक्षा केंद्रामार्फत…
75
813
874
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
8 months
♦️ तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. जे जाहीर आहेत त्यापेक्षा अधिकचे पुरावे आमच्याकडे आहेत. उपोषणादरम्यान तलाठी भरतीबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांनी सर्वांसमक्ष काही धक्कादायक खुलासे केले आहेत, ते नक्की ऐका. तलाठी भरती स्थगित करण्याशिवाय इतर…
38
401
865
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही. प्रत्येक गोष्ट पुरव्यासाहित बोलत आहोत, ज्यांना कोणाला आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आहेत त्यांनी खुशाल करावे. येत्या काळात तलाठी भरती घोटाळ्याचे इतर पुरावे जगजाहीर केले जातील. @RVikhePatil @Dev_Fadnavis @RRPSpeaks @Awhadspeaks @VijayWadettiwar
30
525
860
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 years
उदो-उदो करत परवा १९०००+ पोलीस भरतीचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले,आज पोलीस भरतीला स्तागिती दिली. आठ दिवसाखाली १३५१४ पदांची #ZP भरती रद्द केली. खासगी कंपन्या गुजरातला पळविल्या जाताय,सरकारी भरती स्थगित केल्या जात आहेत मराठी तरुणांनी काय फक्त भजन,हनुमान चालीसा,दहीहंड्या फोडत फिरायच?
Tweet media one
54
470
864
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
लातूर येथील दोन बोगस TCS चे सेंटर बंद करण्यात आले आहे. एक गुरू online आणि दुसरे कॉस. सेंटर बंद केले ते चांगले केले पण या सेंटर वरून निवड झालेल्या मुलांचं काय. येथून बऱ्याच परीक्षांमध्ये घोळ झालेला आहे. DMER, तलाठी आणि बाकी बऱ्याच काही. सर्व परीक्षा मध्ये घोळ केलेला आहे. त्यामुळे…
33
690
864
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
मुंबई आयआयटीच्या एकूण 85 विद्यार्थ्यांना 01 कोटीहून अधिकचे पॅकेज. IIT चे विद्यार्थी यासाठी कधी गुलाल, माळ आणि बँड पथक घेऊन मिरवणूक काढताना दिसून आले नाहीत, खासगीत पार्टी करून आनंद व्यक्त करत असतील तितकाच काय तो त्यांचा जल्लोष. पण दुसरीकडे MPSC किंवा सरकारी नोकर भरतीत निवड…
Tweet media one
50
232
855
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
♦️स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न मांडण्यात नेहमी अग्रेसर असणारे आमचे मित्र लोकसत्ता वृत्तपत्राचे पत्रकार "देवेश गोंडाणे" @GondaneDevesh यांना भारतात सर्वात मोठा समजला जाणारा, पत्रकारितेमधील रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम हा #पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी…
Tweet media one
22
204
855
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
7 months
सर्वप्रथम आम्ही कंत्राटी भरतीचा तीव्र निषेध करतो, पण #कंत्राटी आहे म्हणून त्यांना पर्मनंट करू असे आश्वासन राजकारण्यांनी देणे आम्हाला मान्य नाही. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी वर्षानुवर्षे झाले अभ्यास करत आहे, कंत्राटी नोकऱ्या करून पर्मनंट होता येत असेल, तर आम्ही पण कंत्राटी…
@VBAforIndia
Vanchit Bahujan Aaghadi
7 months
मी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला पर्मनंट करू! ॲड. @Prksh_Ambedkar राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
Tweet media one
40
188
1K
51
203
854
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाला आहे, पण कोणताही तपास न करता महसूल विभाग अंतिम निवड याद्या लावणार आहे, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. आम्ही केलेल्या आरोपांवर महसूल विभागाने अजून कोणताही खुलासा दिलेला नाही, घोटाळ्याच्या न्यायालयीन SIT चौकशी बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तलाठी…
Tweet media one
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 months
तलाठी भरतीची जिल्हास्तरीय निवड यादी आठवभरात होणार जाहीर
Tweet media one
46
49
169
73
705
850
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
तलाठी भरतीत घोटाळा झाल्याचे महसूल विभागाला मान्य नसल्याचे दिसतं आहे. तलाठी भरती रद्दचा निर्णय घेण्यासाठी आम्ही सरकारला 3-4 दिवसांचा अल्टिमेटम देतो आहोत, त्यानंतर आम्ही राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करू. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्ट तलाठी भरती आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. तलाठी…
@maharevenue
Revenue Department, Government of Maharashtra
4 months
तलाठी भरती प्रक्रिया मेरिटवरच होणार सरकारचे स्पष्टीकरण : सामान्यीकरण प्रक्रियेमुळे काहींना २०० पेक्षा अधिक गुण गुण जास्त दिसत असले तरी मेरिटप्रमाणे नियुक्ती
Tweet media one
73
77
180
74
706
839
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
तलाठी भरती मध्ये सेंटर मॅनेज झाले हे सिद्ध झालं आहे. काही विद्यार्थी वर गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे. सेंटर वर सर्वांनी संगमत करून हा सर्व प्रकार केला आहे. असे महाराष्ट्र मध्ये किती सेंटर असतील याबाबत कोणीच चौकशी केली नाही. लातूर मधील सेंटर चे पुरावे आम्ही दिल्यावर हा प्रकार समोर…
Tweet media one
91
633
839
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
5 months
ठीक आहे.. देवेंद्र फडणवीसांच्या काळात (२०१४-२०१९) झालेले घोटाळे पुरव्यासकट एक-दोन दिवसांत जाहीर करू... @Dev_Fadnavis .
@abpmajhatv
ABP माझा
5 months
देवेंद्र फडणवीस हे सहनशील आहेत, म्हणूनच तरुण त्यांच्या पाठिशी : मंत्री मंगलप्रभात लोढा 🔗 #MangalprabhatLodha #DevendraFadanvis
Tweet media one
43
12
91
145
231
835
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 months
देवेंद्र फडणवीस साहेब......... @Dev_Fadnavis
Tweet media one
9
439
831
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
1 month
म्हणे ते भारताला विश्वगुरू बनविणार होते... दरवर्षी "दोन कोटी" रोजगार देणार होते.... पण मोदींच्या स्वप्नातील भारतात ८३% बेरोजगार तरुण आहेत.. मोदींच्या गॅरंटी मधे तरुणांना रोजगार काही मिळालेच नाहीत. केंद्र आणि राज्यातील लाखो पदे अजूनही रिक्त आहेत. राज्यात ज्या नोकर भरती झाल्या…
Tweet media one
46
341
828
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
Dear Ratan Tata ji, @RNTata2000            We are writing this open letter on the behalf of lakhs of competitive exam students from Maharashtra state. One of company "TCS_ION" under your Tata group of companies, going through crucial phase. Maharashtra govt. has appointed TCS…
Tweet media one
36
681
801
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 years
खळबळजनक !! धक्कादायक !! भयंकर !! असे शब्द आरोग्य भरतीत नित्याचे झाले आहेत. या घोटाळ्यात अजून एक पान जोडतोय, या विद्यार्थ्याने एकच अर्ज करूनही याला ३३ हॉल तिकीट आलेत. टोपे साहेब @rajeshtope11 न्यासाने केलेल्या या नवीन पराक्रमासाठी कृपया उपमा सुचवा. @AjitPawarSpeaks @supriya_sule
Tweet media one
83
363
795
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
7 months
#MahaGenco /महानिर्मितीचा पेपर आता जाहीर करत आहोत. हा पेपर ज्युनिअर सीक्युरिटी ऑफिसर पदाच्या सेकंड स्टेज मधील साइकोमेट्री टेस्टचा आहे. हा पेपर ऑफलाईन होता आणि विभागाकडून सबमिट करून घेण्यात आला होता, म्हणजे पेपरचा फोटो बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता. पण अत्याधुनिक हाय-टेक कॅमेरा…
Tweet media one
29
327
801
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
2 years
ZP भरतीबाबत गिरीश महाजनांचे विद्यार्थ्यासोबत @girishdmahajan संभाषण जर हा आवाज गिरीश महाजनांचा असेल तर त्यांचा जाहीर निषेध बेरोजगरांसोबत असे वर्तन सहन केले जाणार नाही.विनंतीची भाषा समजत नसेल तर लवकरच रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
68
539
789
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
महसूल मंत्री-विखे पाटलांनी बेछूट आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्यांना आमचं खुल आव्हान आहे, आमच्यावर गुन्हे दाखल कराच पण फक्त एकदा न्यायालयीन चौकशीचे आदेश देऊन दूध-का-दूध आणि पाणी-का-पाणी होऊन जाऊ द्या. जोवर #तलाठी_भरती_रद्द होत नाही तोवर, रोजच आम्ही…
25
538
797
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
3 months
तलाठी भरती घोटाळ्याविरोधात आज, आम आदमी पक्ष, नागपूर टीमकडून नागपूर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. समस्त स्पर्धा विद्यार्थांतर्फे आप नागपूर टीमचे आभार. लवकरच भ्रष्ट तलाठी भरती विरोधात समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी राज्यात विराट आंदोलन सुरू करतील. @AAPMaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
418
795
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
4 months
तलाठी भरती घोटाळ्यात एकाच कुटुंबातल्या अनेकांना जास्त गुण. 👉 सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील. "चोर तो चोर, वर शिरजोर" अशी एक म्हण आहे. आमच्यावर एक गुन्हे दाखल कराल पण इथ लाखो विद्यार्थी मागणी करत आहेत, महसूल मंत्री सगळ्या…
Tweet media one
56
522
792