MAHARASHTRA DGIPR Profile Banner
MAHARASHTRA DGIPR Profile
MAHARASHTRA DGIPR

@MahaDGIPR

302,024
Followers
46
Following
36,027
Media
61,243
Statuses

Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations ( #DGIPR ), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन #NEWS

Mumbai, India
Joined October 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
9 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ ५ वा टप्पा : अंदाजे ५४.३३% मतदान धुळे-५६.६१ दिंडोरी-६२.६६ नाशिक-५७.१० पालघर-६१.६५ भिवंडी-५६.४१ कल्याण–४७.०८ ठाणे–४९.८१ मुंबई उत्तर-५५.२१ मुंबई उत्तर मध्य–५१.४२ मुंबई उत्तर (पू.)–५३.७५ मुंबई उत्तर (प.)–५३.६७ मुंबई दक्षिण–४७.७० मुंबई दक्षिण मध्य-५१.८८
Tweet media one
2
17
48
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
13 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारसंघात ज्येष्ठांपासून युवा मतदारांपर्यंत सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावला. #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024 #Vote
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
43
MAHARASHTRA DGIPR Retweeted
@CEO_Maharashtra
ChiefElectoralOffice
15 hours
#लोकसभा_निवडणूक_२०२४ #मी_नक्कीच_मतदान_करणार #VoteForSure #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #Election2024 #votingpower #KYC #cVIGIL भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय सदिच्छा दूत आणि क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि त्यांचे पूत्र अर्जून तेंडूलकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार. @ECISVEEP
Tweet media one
4
3
41
MAHARASHTRA DGIPR Retweeted
@CEO_Maharashtra
ChiefElectoralOffice
15 hours
मतदान म्हणजे सर्वोच्च अदाकारी अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी बजावला मतदानाचा हक्क. @ECISVEEP #लोकसभा_निवडणूक_२०२४ #मी_नक्कीच_मतदान_करणार #VoteForSure #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #Election2024 #votingpower #KYC #cVIGIL
Tweet media one
10
9
164
MAHARASHTRA DGIPR Retweeted
@InfoDhule
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE
15 hours
#धुळे कुष्ठरोग आश्रम, महिंदळे येथील 33 महिला व पुरूषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. @CEO_Maharashtra @SpokespersonECI @DyDEODHULE @meedhulekar #vote4sure #फरकपडतो #LokSabha2024Elections
Tweet media one
Tweet media two
0
3
13
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
15 hours
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ४८.६६ टक्के मतदान भिवंडी-४८.८९ धुळे-४८.८१ दिंडोरी-५७.०६ कल्याण-४१.७० मुंबई उत्तर-४६.९१ मुंबई उत्तर मध्य-४७.३२ मुंबई उत्तर पूर्व-४८.६७ मुंबई उत्तर पश्चिम-४९.७९ मुंबई दक्षिण-४४.२२ मुंबई दक्षिण मध्य-४८.२६ नाशिक-५१.१६ पालघर-५४.३२ ठाणे-४५.३८
Tweet media one
3
10
131
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
16 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ मतदानासाठी मतदारांची गर्दी ही शेवटच्या तासामध्ये मतदान केंद्रावर अधिक प्रमाणात होत असते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत जे मतदार रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल. - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी #LokSabhaElection2024 #Vote
5
23
107
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
16 hours
आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. @CEO_Maharashtra
Tweet media one
0
4
37
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
16 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ भिवंडीत शहापूर येथील मतदान केंद्र क्र. १२३ मतदान केंद्रात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे. आदर्श मतदान केंद्र म्हणून हे केंद्र उभारण्यात आले आहे. #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024 #VotekarMumbaikar #Vote
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
1
20
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
16 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार. #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024 #VotekarMumbaikar #Vote
Tweet media one
0
4
17
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
16 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ पालघर जिल्ह्यात निवडणूक सदिच्छादूत असलेल्या तृतीयपंथी भाविका पाटील यांनी बजावला मतदानाचा अधिकार. #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024 #VotekarMumbaikar #Vote
Tweet media one
0
1
19
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
17 hours
#हवामानअंदाज दक्षिण व उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज तर उद्या दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. #WeatherUpdate
Tweet media one
0
2
24
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
18 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ दु. ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान भिवंडी-३७.०६ धुळे-३९.९७ दिंडोरी-४५.९५ कल्याण-३२.४३ मुंबई उत्तर-३९.३३ मुंबई उत्तर मध्य-३७.६६ मुंबई उत्तर पूर्व-३९.१५ मुंबई उत्तर पश्चिम-३९.९१ मुंबई दक्षिण-३६.६४ मुंबई दक्षिण मध्य-३८.७७ नाशिक-३९.४१ पालघर-४२.४८ ठाणे-३६.०७
Tweet media one
0
6
80
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
18 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मतदानाचा हक्क बजावला. #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024 #VotekarMumbaikar #Vote
Tweet media one
0
0
25
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
18 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील हिरानंदानी येथील मतदान केंद्र क्र.५६ मध्ये ११.३० वा.च्या दरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडले होते. निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली आहे.
3
4
43
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
19 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ राज्यपाल #रमेशबैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला. राजभवन येथील भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन त्यांनी मतदान केले. #LokSabhaElection2024 #VotekarMumbaikar #Vote
Tweet media one
1
6
53
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
20 hours
१ पर्यंत २७.७८ % मतदान ➡️धुळे-२८.७३ ➡️दिंडोरी-३३.२५ ➡️नाशिक-२८.५१ ➡️पालघर-३१.०६ ➡️भिवंडी-२७.३४ ➡️कल्याण-२२.५२ ➡️ठाणे-२६.०५ ➡️मुंबई उत्तर-२६.७८ ➡️मुंबई उत्तर पश्चिम-२८.४१ ➡️मुंबई उत्तर पूर्व-२८.८२ ➡️मुंबई उत्तर मध्य-२८.०५ ➡️मुंबई दक्षिण मध्य-२७.२१ ➡️मुंबई दक्षिण-२४.४६
Tweet media one
0
13
139
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
20 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ दिव्यांग मतदारांना व्हीलचेअरच्या मदतीने मतदान केंद्रावर घेऊन जाताना मुंबई जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेले समन्वय अधिकारी व दिव्यांग मित्र #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024 #VotekarMumbaikar #Vote
Tweet media one
0
3
24
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
22 hours
#लोकसभानिवडणूक२०२४ ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी बजावला मतदानाचा अधिकार #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #LokSabhaElection2024 #VotekarMumbaikar #Vote
0
9
59
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
22 hours
सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ % मतदान धुळे-१७.३८ दिंडोरी- १९.५० नाशिक - १६.३० पालघर- १८.६० भिवंडी- १४.७९ कल्याण - ११.४६ ठाणे - १४.८६ मुंबई उत्तर - १४.७१ मुंबई उत्तर -प - १७.५३ मुंबई उत्तर -पूर्व - १७.०१ मुंबई उत्तर -मध्य - १५.७३ मुंबई दक्षिण -मध्य- १६.६९ मुंबई दक्षिण -१२.७५
0
14
157