"Roses Are Red, Violets Are Blue, Let's Smash the Patriarchy, Me and You"
A message to all hyocrites who have kept their mouth shut in the
#MeToo
case of Anurag Kashyap !
#AnuragKashyap
#MeToo
29 year old,
@Tejasvi_Surya
,becomes MP and now becomes the national President of BJYM and a point to be noted here is,he has no political background!
Nor his father is a politician nor his 'AJOBA' is a politician!
This can happen only in BJP!
Congrats Tejasvi Hiriya sahōdara! ♥️
#Thread
: 26/11 : A plan to blame this attack on Hindus !
12 years ago today, nearly 200 people died because of the Jihadis Ajmal Kasab and Ismail Khan! But there's a seious backstory which was planned by senior leaders to set the 'Hindu Terror Narrative'
(1/16)
Adar Poonawala is planning to shift the production to UK. This statement came only after he received threat calls from some powerful men.
We as a nation have always failed to encourage entrepreneurs and industry leaders and then we ask, why world calls us a Third World Country ?
The number of mosques in the Miraj, Sangli, Kolhapur area surrounding all major Hindu temples is extremely worrying !
And The mosques are well built.
The Government should check the sources from where these people are being funded !!
You know where we all go wrong?We expect the peacfools to raise their voice against Peacfools, They never raised their voice against their own during Delhi riots,nor during the Banglore riots and they will never do for
#swedenriots
. Babasaheb Ambedkar rightly said once...
(1/8)
#Thread
: शिवराय, अफझल खान आणि कबरीची सत्यता
इतिहासाचे विकृतीकरण करून समाजात फूट पाडायचे काम गेली अनेक वर्षे ब्रिगेड सारख्या संस्था करत आहेत आणि या संस्थांचे अघोषित प्रवक्ते म्हणून
@ashish_jadhao
यांच्यासारखे पत्रकार काम करत आहेत हे आजपर्यंत अनेक वेळेला सिद्ध झालं आहे. 1/35
Yesterday
#bloomsbury
, scrapped the book written by Advocate
@advmonikaarora
ji on
#DelhiRiots
,because some elements in our nation didn't want this book to get published. A
#thread
on some Anti-Hindu books that have not been banned yet :
(1/14)
नमस्कार
@sachin_inc
जी,
काल तुम्ही जो दावा केलात कि रायगडावर छत्रपती शिवरायांनी मशीद बांधली हे कोणत्या आधारावर म्हंटले ते माहित नाही, कदाचित इटलीच्या पुस्तकातील संदर्भ असावा,परंतु शिवरायांच्या समकालीन इतिहासात असे कुठेही आढळत नाही . त्या संदर्भातला हा लेख...
(1/20)
लाज वाटली पाहिजे लाज !! एवढा माज कसला ? थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर बसून, पाय ठेऊन हार घालण्याची हिम्मत याच्यात आली कुठून ?
@PawarSpeaks
साहेब, हेच का तुमच्या पक्षाचे संस्कार ? महाराजांच्या विषयी मनात थोडा जरी आदर असेल तर या राजू नवघरेंना राजीनामा द्यायला लावा !
A day to be remembered.
Got a chance to meet the "BOSS"
@Dev_Fadnavis
ji today. Discussed a few things with him, gave him a letter covering the details about the project i am working on. He has assured to be present during the launch event of this project.
सुप्रिया सुळे : मलिकांना ED ने चौकशी साठी नेले हा महाराष्ट्राचा अपमान !
ज्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना लाज वाटते अश्या महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही माणसामुळे महाराष्ट्राचा अपमान कसा होऊ शकतो ताई ?
@supriya_sule
माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण !
@shantanug_
जी यांच्या "भाजपा" या पुस्तकाचा स्वैर अनुवाद मराठी करण्याचे भाग्य मला लाभले. या पुस्तकाच्या पुरस्कारात
@Dev_Fadnavis
जी यांनी या पुस्तकाला राजकारण येऊ पाहणाऱ्यांसाठी " दिपग्रंथ" आहे असे म्हंटले आहे.
नमस्कार
@PrasannJOSHI
,
एक आनंदाची बातमी देतो !
पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांना ब्रिटिश संसदेने काश्मीरी पंडितांच्या व्यथेबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित केले आहे. हे आहे कष्टाचे फळ ! तुमच्या सारख्या भाडोत्री पत्रकारांना काय कळणार ?
काशीविश्वनाथ मंदिर परिसरात अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती स्थापन झाली आहे हे पाहून शहारे आले ! अहिल्यादेवींनी त्यांच्या काळात अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करून यवनांच्या अधर्मी शासनाच्या विरोधात आवाज उठवून हिंदू धर्म पुनःप्रस्थापित करण्याचे कार्य केले होते !
So after
#BabaKaDhabha
we are here at
#DadaKiBhel
. A person named Ramdas Ladhe,a differently abled person, has started a Bhel Centre in Bhosari named as Renuka Bhel Centre.
Listen to his motivating story 😀
अमोल मिटकरी यांनी ब्राह्मणांचा केलेला अपमान हा केवळ एका समाजाचा अपमान नाही, तो समस्त हिंदूंचा अपमान आहे ! समाजात एकोपा निर्माण करायची नावाखाली 'समाजात तेढ निर्माण करून, समाजाला दुभंगून स्वतःची मत पेटी भरायची संस्कृती' असलेल्या साहेबाच्या पाळीव श्वानाकडून दुसरी अपेक्षा काय ?
#Thread
Yesterday, Congress stooge
@SaketGokhale
went on to say, that Savarkar is No Maratha,but a Bramhin when
@Shehzad_Ind
called SAVARKAR as MARATHA SON. Its high time to bust their agenda, but to do so we have to go to the dark chapter of our history.
#thread
👇
(1/16)
#THREAD
On 7th July 1999, The Sher Shah of Kargil"Captain Vikram Batra single-handedly killed 5 enemies before making the ultimate sacrifice before capturing point 4875,
On his martyrdom day lets celebrate his life by taking a short glimpse on his life through this thread
(1/28)
सत्तेसाठी पिपासू असलेल्या नेत्या पेक्षा, स्वतःच्याच गुरूच्या पाठीत खंजीर खुपसणार्या नेत्या पेक्षा, बॉम्ब स्फोट झाल्यावर पण TV समोर येऊन 'मी 13 वा बॉम्ब ब्लास्ट मुद्दाम दाखवला' असं म्हणणाऱ्या नेत्या पेक्षा, आयुष्यभर कटकारस्थान करत सत्तेची लालसा बाळगणाऱ्या नेत्या पेक्षा,
After watching
#KashmirFiles
at Varun Inox theater in Vizag, Sri Purushothama Rao, working in CRPF control room Delhi, when Kashmiri Hindu genocide was ongoing narrates his experiences and has some advice for Hindus...
Credit : Redditt
@ShefVaidya
@FabindiaNews
I have stopped buying clothes from Fabindia from the time I have realised that they fund christian missionary organizations.
Everything about Fabindia is anti-india !
@Janaki_Sr
I am part of this राम मंदिर निधि संकलन. If someone refuses to donate for the construction of Ram Mandir we donot force them to donate. We just leave politely. What point are you trying to make ?
And finally the day arrived when i finally met the person who has inspired me to
Write,who has guided me and who always advices me ♥️
@vinay1011
Sir, you truly are a leader to look upto 🙏
Thankyou for this opportunity 😀
Ekta Kapoor in one of her new TV series, shows a sex-racket happening in girls hostel.
The name of the hostel is shown as "AHILYA BAI HOLKAR Hostel"
Why? Why is it everytime,these bollywoodias mock our sentiments.
She must must apologize unconditionally.
#AhilyaBaiHolkarSamman
On This day 28 years ago, few courageous men took it upon themselves to destroy the unholy building of Babri to build the "Ram Mandir" !
Never forget their courage 🔥
6 Dec 1992
#शौर्य_दिवस
Speechless ! Numb ! Can't describe what I am feeling after watching the
#Kashmir_Files
!
Thank-you
@vivekagnihotri
ji for inviting for this special screening of this film in Pune. I am sure, this film will change the course of history 🙏
प्रणाम !
आनंद याचा नाही काही बाकी सगळे भाजपा सोबत आले ! आनंद याचा आहे की नजरेसमोर, 'देवेंद्र फडणवीसांनी' काकांचं साम्राज्य उध्वस्त केलं !!!
राजकारणातला बाप ! 🙏 देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ! 🚩
नमस्कार मंडळी!
कालच्या धामधुमीत तुम्हा सर्वांनी सत्याची बाजू उचलून धरलीत व लेखाला प्रचंड प्रतिसाद दिलात या साठी मी तुम्हा सर्वांचा आजन्म ऋणी राहीन. प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या धन्यवाद म्हणणे शक्य नाही 🙏
त्यासाठी, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि साष्टांग दंडवत.
श्री राम 🙏🚩
#Thread
:
#Mahalakshmi_of_Kolhapur
, one of the most worshipped deities in Maharashtra, many of us visit this temple every year. But, do we know about the history of Mahalaxmi, The city of Kolhapur and this temple? Let's find out till the end of this thread.
(1/13)
खर्यार्थाने मुघलांचे वंशज...!
त्यांच्या सारखाच पळपुटेपणा नसानसात भिनला आहे 😂
@ashish_jadhao
, remember, this is not the end, this is just the beginning 😎
संजय राऊत यांनी माझा कट्टा वर दिलेली आजची मुलाखत म्हण���े शिवसेनेसाठी अक्षरशः
#SELFGOAL
आहे !
हा माणूस, हा पक्ष संपूर्ण पणे बुडवून राहणार !
#MaharashtraPolitics
हिंदू नववर्षाच्या व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🚩
मंडळी ! सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की 27 मार्च ला
@buddhist_hindu
व माझी engagement झाली...
लवकरच तुम्हा सर्वांना लग्नाचे आमंत्रण देऊ ! ☺️
Extremely saddened to know that Sindhutai Sapkal, mother of orphans passed away today in Pune !
Her struggle to give home to the orphans has been inspiring people for generations 🙏
May her soul attain Sadagti 🙏
Om Shanti !
#माई 🙏
कसला करारा जवाब कोल्हे साहेब ? मी शिरूर मतदार संघात राहतो, मागच्या 4 वर्षात तुम्ही एकदाही लोणी काळभोर आणि परिसरात फिरकला नाहीत, कामं अर्धवट आहेत, रस्ते गचाळ आहेत, पाण्याचा अजूनही प्रॉब्लेम आहे आणि इतर गोष्टी तर भरपूर आहेत !
डायलॉग च्या जीवावर तुम्ही मागल्या वेळेला निवडून आलात,…
एकीकडे दीपक केसरकर यांची अत्यंत संयमी भाषेतला ABP माझा स��बत झालेला संवाद ऐकला आणि दुसरी कडे अत्यंत अहंकारी आणि शिवसेना स्वतःची खाजगी मालमत्ता आहे अश्या अविर्भावतल्या भाषेतलं आदित्य ठाकरे यांचं कर्जत मधलं भाषण ऐकलं !
शिवसेनेचे पतन याच अहंकारामुळे होतंय!!
काल चित्रा ताईंना
@ChitraKWagh
भेटण्याचा योग आला ! बराच वेळ गप्पा झाल्या. " स्त्री सुरक्षा " यावर त्या करीत असलेले काम खरंच धैर्याचे आहे.
जवळपास एका तासाच्या भेटीत त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले हे निश्चित 😊
The descendants of Islamic dacoits have embarked on a mission to take control of the forts of Chh.Shivaji Maharaj by celebrating "Urus"of some fictional characters on various forts in Maharashtra. Few days ago it was raigad now it is lohgad near Pune.
(1/4)
#Thread
- Why accepting Apology is not an option anymore? (
#Tandav
and OTT Series)
Under the name of creative freedom and freedom of expression, the creative heads in our nation have fooled us 'Hindus' for a pretty long time.
(1/11)
#Thread
: सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट, योग्य की अयोग्य ? (आरोप आणि खंडण)
"पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतके आत्मपूजक झाले आहेत कि संपूर्ण देश कोरोनाच्या संकटात असताना मात्र ते स्वतःचा नवीन महाल बांधण्यात व्यस्त आहेत". अश्या आशयाची वक्तव्य गेले काही दिवस काही नेते करत आहेत.
(1/30)
#Thread
: Shinde Chatri, Pune
Pune, a name synonymous to the grand history of the Maratha Empire. The empire that saved Bharat and unfurled the Bhagwa Dhwaj on Lal Kila after centuries.
This empire saw many great men, one of them was Mahadji Shinde.
(1/12)
@rautsanjay61
आता एक काम करा,
उद्या पासून ते शेरो शायरी का काय आहे ना ते पण मराठीत टाका,
नंतर,
जे जे अभिनेते मुंबई ला बॉम्बइ म्हणत आहेत,त्यांच्या पार्श्वभागावर लाथा मारा,
आणि मग असल्या पोकळ धमक्या द्या!
काय बोलू राहिले शेठ!
आपण राज्यसभा सदस्य आहोत,गुंड नाही,हे लक्षात आहे ना?
One of the best news of today !
The Centre has decided to direct the supply of Vaccines directly
@PMCPune
, bypassing the incompetent state government !
2.48 Lakh Vaccines have already arrived 🔥
धन्यवाद
@narendramodi
जी,
@drharshvardhan
जी !
Congratulations
@mohol_murlidhar
सरकार गेलं आहे याचा त्रास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती होतोय माहित नाही ! पण WhatsApp status वर, फेसबुक वर राष्ट्रवादी समर्थकांची शोकसभा सुरु आहे हे निश्चित….😂
उद्या सावरकर जयंती आहे ! अनेक जण तात्याराव सावरकरांच्या बद्दल अपमानास्पद मजकूर असलेले ट्विट्स पोस्ट करतील. त्यावर उत्तर देण्यापेक्षा आपण उद्या #वीर_सावरकर_जयंती आणि #अमर_सावरकर असे हॅशटॅग वापरून वीर सावरकरांचे विचार सकारात्मक रित्या मांडुयात 🙏
It started with Raigad, then Lohgad and now, they've captured Fort Sarasgad too !! A mosque has been built inside a structure on the fort,which clearly suggests the existence of a Hindu temple. There's no historical evidence which suggests that there existed a mosque here..
(1/3)
"बाबासाहेबांच्या लिखाणावर आक्षेप होता" हे म्हणणारी लोकं तीच आहेत ज्यांना महाराजांच्या आयुष्यातले एक चार पाच प्रसंग माहीत झाले की आपण "शिवभक्त" झालो असं वाटतं !
बाबासाहेबांवर आक्षेप घेण्याच्या आधी, आपण आक्षेप घेण्याच्या लायकीचे आहोत का ते पाहावं! कळलं का आव्हाड ?
@Awhadspeaks
"एकच छंद, गोपीचंद "
निडर नेता आणि त्यांचा चाहता !
@GopichandP_MLC
🙏
आज लोणी काळभोर, भाजपा कार्यालयात गोपीचंद पडलकरांचे आदरातिथ्य करण्याची संधी मिळाली. गोपीचंदजींच्या स्वभावावरून दिसून आले की ते सर्वार्थाने "सर्वांचे" नेते आहेत !
I never heard anything as divine as this,have played it on loop number of times.....
This is महिषासुरमर्दिनी स्तुती स्तोत्रम 🙏🚩 by Shri Kalicharan Maharaj
Close your eyes and listen to this !! 🙏
#viaWA
(1/3)
कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना करणारा नितीन गौडा काँग्रेस समर्थक आहे, त्याचे कर्नाटक प्रदेश अध्यक्षासोबत जवळचे संबंध आहेत, हे सरळ सरळ दिसत असून सुद्धा शिवसैनिक काँग्रेस च्या विरोधात एक शब्द काढत नाहीयेत !
काय अवस्था झालीये सेनेची ! लाचार !
नरेंद्र मोदी इतके लोकप्रिय कसे आहेत ? ते इतक्या सहजतेने सगळ्यांचे कसे होतात ? इतक्या बहुमताने ते कसे काय निवडून येतात ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या 50 सेकंदात आहेत. 🙏
"मराठी अस्मिता" अशी जपायची असते हे सांगा कुणी आपल्या माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना...
Abe Ghonchu,
I am a Hindu,
A Bramhin by Birth,
And I am a proud proud Maratha.
Every Dalit,Kunbi, Bramham, Jain or any person of any caste born in Maharashtra (The Land of Chhatrapati Shivaji Maharaj)
Is a Maratha.
Try to be smart infront of your Chamchas, not us!!!
Savarkar was a Brahmin & not a Maratha.
This land is the legacy of Chattrapati Shivaji Maharaj & Dr. Babasaheb Ambedkar.
Not Savarkar.
Don’t offend the Maratha community by calling Savarkar a “Maratha son”.
And learn some basic history of the state you live in.
जब तक "अयोध्या" में बाबरी मस्जिद थी तब तक किसी के हिम्मत नही हुई कुछ कहने की!!
जब,वहां भव्य राम मंदिर बनाने की घोषणा की तबसे वहां किसीको अस्पताल नजर आ रहा है,तो किसीको पाठशाला और अभी तो किसीको को "बुद्ध विहार नजर आ रहा है".....
Secularism - A one way street, Proved once again..
#THREAD
विषय :-कॅप्टन विक्रम बत्रा
भारतीय सैन्याच्या अदम्य साहसाचा अनेक कहाण्या आहेत ज्याने,काही क्षणासाठी का होईना आपण भारावून जातो!हि अशीच एक कहाणी अश्या एक सैनिकाची ज्याचे नाव घेतले कि आजहि आपोआप ओठावर बोल येतात,'ये दिल मांगे मोर'. हि कहाणी आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची!
(1)
#IndiaAgainstNaxals
In the past few years we have all heard the word"URBAN NAXALS" thanks to
@vivekagnihotri
for his book. We got to know on how Nexus of the naxals work.
A
#Thread
on few examples on how these "SO-CALLED SOCIAL WORKERS" work to break this nation.
(1/14)
बंगाल मध्ये TMC चा उमेद्वार थेट म्हणतोय की " ते (मुसलमान ) 30% पर्यंत पोहोचले तर ते भारतात 4 पाकिस्तान तयार करू शकतील ".
ह्या जागी एखाद्या भाजपा नेत्याने फक्त " जयतु हिंदुराष्ट्र " असे जरी म्हंटले असते तर सेक्युलर, ब्रिगेडी पार्श्वभागाला आग लागल्यासारखे नाचले असते !
विजयादशमीच्या निमित्ताने आज मल्हारगड, सोनोरी, सासवड च्या दरवाज्यांना व मंदिरांना
@Jhunj_Org
च्या वतीने तोरण बांधून आलो.
आपल्या इतिहासाचे साक्षीदार म्हणून उभ्या असलेल्या या वास्तूंची निगा राखणं व त्यांच्या विषयी समाजात जागरूकता निर्माण करणं हेच आपल्या संस्थेचे कार्य 🚩
(1/3)
...Every Hindu and especially every single Maharashtra Nivasi must bow down in front of this statue of
#AhilyaDevi
Holkar 🙏
Planning to visit Kashi Vishweshwar soon.
#श्रद्धास्थान 🙏
Post :
#KashmirFiles
!
टीप : सदर लेख स्वतःच्या जबाबदारीवर वाचा, तुमच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे.
“अरे हा चित्रपट फक्त समाजात द्वेष पसरवायला निर्मित करण्यात आला आहे !” , मित्र म्हणाला.
'चित्रपट' पाहिला आहेस आहेस का ?', मी विचारलं...
1/31
#Thread
:
#ElgarParishad2021
, Pune and how we can counter it in future :
Elgar Parishad, known for its anti-Hindu, anti-government, anti- Bharat and anti-everything stance was conducted in Pune on 30th January 2021.
(1/14)
अब्दुल सत्तार यांचा प्रभू हनुमानाचे नाव घेऊन घाणेरड्या शिव्या देत असलेला व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिवसैनिकांनी, वेळ न दवडता, हा व्हिडीओ २०१७ चा आहे असे सांगत सत्तार यांचा बचाव करायचा प्रयत्न केला. यातच शिवसेनेचे हिंदुत्व किती खालच्या थराला गेले आहे ते कळाले !
(1/3)
उद्या सकाळी ५.३० वाजता...
शिवराय आणि अफझल खानाच्या कबरीची सत्यता !
@ashish_jadhao
जी, अलार्म लाऊन ठेवा आणि वाचायला विसरू नका !! 😊
श्री राम !
हर हर महादेव ! 🚩
..
@AjitPawarSpeaks
दादा,हिंदूंनी हनुमान चालीसा स्वतःच्या घरात म्हणावा हा सल्ला तुम्हाला द्यावासा वाटला,पण शेकडो मशिदी, मदरसे असून मुद्दाम रस्ते अडवणार्या आणि सकाळी 5 ला भोंगे लावून लोकांची झोप उडवणार्या शांतिप्रिय बांधवांना तुमचा अझान घरात म्हणा हा सल्ला द्यावासा का वाटला नाही ?
A message to the hypocrite Stand Up Comedians and Wannabe Hindus.......
The first video on same subject was reported by some one and twitter took it down !! Let's hope it doesn't happen again !
Jay Hind 🙏
#standuppropaganda
@PawarSpeaks
खरंय साहेब, तुमच्या समर्थकांनी सुद्धा पंढरपुरात झालेला पराभव मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे होता, पण काय करणार, तुमच्या सारखंच त्यांनाही "रडीचा डाव" खेळायची सवय लागली आहे !
#Thread
: BJP and the need for the saffron party to win
#GHMC
Ever wondered, why a party with just two seats in 1984 got a thumping majority in 2014 and even a greater victory in 2019? And that too a party that has kept Hindu cause in mind from its inception?
(1/20)
While we are at Arnabs case, Sameet Thakkar still sits inside the jail !
He too must be released as soon as possible !!!
The sanctity of Constitution must prevail !
#sameetthakkar
#ArnabGoswami
To all those who are tweeting about PM's new Maybach S650, have you dared to ask Sonia Gandhi, why is she still living in the house that was once the official residence of the then PM Rajiv Gandhi ?
Is it her private property ?
Note : 10 JANPATH is bigger than 7LKM
आषाढी एकादशीला महाराष्ट्राचा लोकनेता पांडुरंगाची आरती करणार असं दिसू लागलं आहे !
बोला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
काही जमलं नाही, राजकारणातले डाव फसू लागले की शिवराय आणि रामदास महाराज यांच्याविषयी चार शब्द बरळायचे आणि मराठी माध्यमांना आणि जनतेला खुळे करायचे !
स्वतःची सगळी राजकीय कारकीर्द कोलमडत आहे हे कदाचित साहेबांना सहन होत नसावं !
आमदार निंबाळकर : देवेंद्र जी आज तुमची बारी आहे पावसात भिजून भाषण करण्याची !
देवेंद्र फडणवीस : खरंय, पण आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात भिजावं लागत नाही 😎🔥🔥
@Dev_Fadnavis
during his rally in Solapur today 🔥