Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) Profile Banner
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) Profile
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)

@ChitraKWagh

233,472
Followers
452
Following
8,833
Media
47,838
Statuses

State President-BJP Maharashtra Mahila Morcha @BJPMM4Maha | Honoured to be followed by Hon PM @narendramodi ji | National Executive Committee Member @BJP4India

Mumbai
Joined February 2013
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
20 hours
जीवनात रडायला नाही तर लढायला शिकवणारी माझी गुरू…माझी आई “And in this world..She is my world”🥰🤗❤️😍 #HappyMothersDay Mummy❤️ #जागतिक #मातृदिन #शुभेच्छा #आई #mother_day #HappyMothersDay
Tweet media one
11
19
187
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
4 years
कंगना बाहेरून विमानाने येणार म्हणून तिला क्वारंटाईन करणे अनिवार्य: BMC महापौर मॅडम अमीर खान टर्कीहुन.. अल्लादिनच्या चटईवर बसून आला होता का मुंबईत ? 🤣😂
735
4K
16K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
29Years……..❤️
Tweet media one
572
254
12K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
4 years
27Years.........❤️
Tweet media one
Tweet media two
438
207
7K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
4 years
डिअर सोनू सूद, राऊत कडे लक्ष देऊ नकोस, तू खूप चांगलं काम करत आहेस. लक्षात ठेव आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही.....🤣😂 साभार - Whatsapp
383
936
7K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
4 years
CM Sir, If you are not aware abt r state issues,let me inform you Since Yesterday 1)Gang Rape in Nagpur 2)A lady found dead in a gutter at Vikhroli 3)A Police officer rapes a women in Ahmednagar And Today 1)A Police officer rapes a women in Nagpur Sir Maharashtra is TOLERATING
Tweet media one
256
2K
5K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
डरनेका कायकू……
468
409
6K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
4 years
पुरुष पुलिस की जुर्रत कैसे हुई कि वो एक महिला नेता के वस्त्रों पर हाथ डाल सके!समर्थन मे अगर महीलाए आगे आ रही है पुलीस कही की भी हो उन्हे अपनी मर्यादा का ध्यान रखना ही चाहीए भारतीय संस्कृती मे विश्वास रखनेवाले मुख्यमंत्री @myogiadityanath जी ऐसे पुलीसवालोपर सख्त कारवाई करे @dgpup
Tweet media one
Tweet media two
510
897
5K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
जैसे ही @narendramodi जी ने कोरोना टीका लिया... विपक्ष के सारे नेताओ ने टीका लेना शुरु कर दिया... मतलब विपक्ष को वैक्सीन पर नही... मोदी जी पर भरोसा है...😃😃
286
751
5K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra
977
579
5K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….🤭🫣 @NANA_PATOLE @INCIndia @MumbaiPMC @INCMumbai
1K
819
5K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक, पहिल्यांदा कार्यालयात पाऊल ठेवण्या पूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या दारात दीप प्रज्वलन करताना... गर्व से कहो हम हिंदू है...
406
377
4K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणारे म्हणत आहेत की माझ्या बापाचं नाव आणखी कोणी वापरायचं नाही. भारी लबाडी आहे ना….??
310
478
4K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
धर्मवीर…. जय महाराष्ट्र…..!!
94
266
4K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
11 months
महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताईंना कळालं असेल अकेला देवेंद्र क्या करेगा ?? तंबू उखाड दिया !
754
404
4K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
"हाथी चले अपनी चाल… कुत्ते भौंकते रहें हज़ार"……😊😊👍
203
251
4K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
प्रचंड स्वामीबळ पाठीशी....नित्य आहे रे मना.... श्री स्वामी समर्थ.....🙏
Tweet media one
Tweet media two
139
221
4K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
Tweet media one
284
118
4K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
सतरा कारभारी....एक नाही दरबारी 😂🤣
342
316
4K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
१०० कोटींचा घोटाळा बाहेर आला तर गृहमंत्री गायब झाले.. आता…२५ हजार कोटींचा घोटाळा बाहेर आलाय... आता नंबर कुणाचा ???
382
469
4K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
मुख्यमंत्री काल म्हणालेत कि मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलंय… दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय.. . साहेब... राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना……
210
554
4K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला @BJP4India कार्यकारिणीत संधी ज्यांच्या माध्यमातून मिळाली त्या मा.देवेंद्रजींकडून शुभेच्छा स्वीकारल्या राजकीय पार्श्वभूमी नसतानाही राष्ट्रीय पातळीवरील संधी भाजपमध्येच मिळू शकते यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं धन्यवाद @Dev_Fadnavis जी !
Tweet media one
317
226
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
क...च...रा
@lokmat
Lokmat
3 years
संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही अन् सामनाही वाचत नाही- नाना पटोले @NANA_PATOLE @rautsanjay61 @BJP4Maharashtra
286
363
3K
247
507
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra
989
524
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
जामिन मंजूर….👍👍
236
177
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
Tweet media one
96
73
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात….
592
249
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
ओ बाब्बो...लो कर लो बात....अब बात निकलही गई है तो फिर दूर तलक जायेगी.... #ParambirSinghLetter
130
424
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 months
भले शाब्बास….माझी वाघीण …👌👍 @ManishaMundhe9
391
691
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
जय हो….विजय हो..😊👍👍
Tweet media one
113
164
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
रावण दुर्योधन आणि राऊत... यांच्या पतनाला दोन सामायिक कारणे जबाबदार आहेत… एक कारण स्त्रीची अवहेलना … आणि दुसरे कारण सत्तेचा माज... @rautsanjay61
423
323
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
Being in saree isn’t only show your beauty but also enhance your confidence 😊😊 #SareeTwitter
Tweet media one
106
85
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
Tweet media one
260
246
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
Tweet media one
91
57
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
हनुमान चालीसा म्हणायला येणाऱ्या एका महिलेला रोखण्यासाठी मातोश्रीला शिवसैनिकांनी 'कवच' प्रदान केलंय... कशाला एवढी भीती? सोबत हनुमान चालीसा म्हणायचं.. चहा पाजून पाठवून द्यायचं... सो सिम्पल...
428
373
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
नुसती चौकशी करा म्हंटलंय....तर ट्वीटर वर शिव्याशापांसह.....धूरचं धूर....🔥🔥
344
266
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
काय जमाना आहे.. आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं तर जीव धोक्यात घालणा-या समीर वानखेडे व त्यांची पत्नी @KrantiRedkar वर अभद्र भाषेत टिका सुरू आहे जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं क्रांती,महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे
314
538
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
4 years
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात मुघलाई अवतरल्याचे चित्र पहायला मिळतयं. सत्ताधार्याच्या विरोधात बोलाल तर बंगल्यावर नेऊन मारू सत्ताधार्यांच्या विरोधात बोलाल तर खोट्या केसेस करू आणि सत्ताधार्या सोबत नसाल तर घर ही तोडू. #संविधानबचाओ
202
647
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्कार्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का ??? FIR होऊनही परीस्थितीत फरक पडला नाही @MumbaiPolice @MahaPolice
99
516
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत 🤣😂 कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही
418
393
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
एक ही मारा लेकिन सॉलिड मारा…😂🤣 @Dev_Fadnavis @mieknathshinde
Tweet media one
290
290
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
खासदार नवनीत राणा यांची आज लीलावती इस्पितळात भेट घेतली एका महिला खासदाराला ठाकरे सरकारने दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले व मनात संतापाचा डोंब उसळला हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत हे विसरू नये सरकार ने..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
274
320
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
4 years
माझी मैत्रिण जुनी सहकारी @ChakankarSpeaks हिला प्रकृती अस्वस्थतेमुळे रूबी हॉल क्लिनीक येथे दाखल केल्याचे समजले. लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा होऊन बरी हो हिचं परमेश्वराकडे प्रार्थना....🙏
Tweet media one
98
81
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं👊 @BJP4Maharashtra @MumbaiPolice @MahaPolice
119
415
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
लढो भाजप के हमारे शेर भाइयों…. हमें आपपे गर्व है…. पुरा महाराष्ट्र आपके साथ है….👍👍
476
249
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
1 year
शिवसेना हा फक्त एक पक्ष नाही तर ती विचारधारा...जो तो विचार जगेल 'शिवसेना' त्यांचीच! स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी वारसा चालवणारी शिवसेना आणि भाजप युती @mieknathshinde आणि @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्वात यशस्वी वाटचाल करेल… @cbawankule @CTRavi_BJP
Tweet media one
238
253
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
याला म्हणतात ग्यान सांगे लोकाला.... अन् शेंबूड आपल्या नाकाला....आवरा रे बावळटांना 😂🤣
261
233
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
महाराष्ट्राच्या आवाहनाला प्रतिसाद देतं आज सन्माननीय मुख्यमंत्र्यानी संजय राठोड याचा राजीनामा घेतला मनस्वी आभार पूजाला न्याय मिळण्यासाठीचं हे अगदी पहिलं पाऊल जर हा राजीनामा झाला नसता तर हे निर्ढावलेपण महाराष्ट्राच्या देशातील प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरलं असतं (१/३)
150
352
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
11 months
माझ्या ट्वीट मध्ये म्हंटलय मी औरंग्याची पैदास वाढू लागली ती ज्यांनी जन्माला घातली त्या महाविकास आघाडीच्या पैदावारांचा आणि औरंगजेबाचा DNA एकच असावा ही सुरूवात आहे ट्वीटची.. यात तुझ्याच काय कुणाच्याच आईला बोलण्यासारख काय आहे ?? राज्यातील परिस्थिती चिघळवण्यात तुझ्यासारखे लांडगे…
617
466
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
रडने का नही………भिडने का…. हम सब साथ है तहसीलदार ताई …. लडेंगे और जितेंगे भी 👍👍 @CMOMaharashtra @bb_thorat @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
112
239
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
निकले थे बाजार में दूसरों की इज्जत निकालने.. खुद की ही आबरू सरेआम नीलाम कर बैठे…. #सर्वज्ञानी
@rautsanjay61
Sanjay Raut
2 years
शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे - राहत इंदौरी
Tweet media one
2K
2K
28K
188
379
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
🪔🪔 शुभ दिपावली 🪔🪔
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
96
84
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
... आणि म्हणे..अकेला देवेंद्र क्या करेगा !
221
253
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है….. @CMOMaharashtra @maharashtra_hmo @BJP4Maharashtra
256
341
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
पापाची किंमत चुकवावी लागणार असल्याची भाजपला धमकी देणा-या संजय राऊत यांनी आधीच आपल्या पापाची किंमत #ईडी कडे चुकवलीय... तब्बल ५५ लाख रूपये… ओ.. #घुंगरू_सेठ.. तुम्ही किंमत चुकवलीये थेट !
237
355
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
दिल्ली पोलिस येऊन मुंबईतली आतंकवादी पकडताहेत मग आपली पोलिस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीये का ?? @CMOMaharashtra @maharashtra_hmo @Dev_Fadnavis @ChDadaPatil
303
388
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
Thank you everyone for your love and support We are 150K strong 💪
Tweet media one
156
104
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
तुम्ही... त्याला धमक्या दिल्या त्याला अपमानीत केलं त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या त्याच्या बहिणीवर आरोप केले त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं त्याचा जात धर्म काढला तरीही तो डगमगला नाही कर्तव्य बजावत राहीला तुम्ही करा रे कितीही हल्ला लय मजबूत भिमाचा किल्ला #ISupportSameerWakhende
372
505
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
जय हो……विजय हो …. @Dev_Fadnavis जी 😊👍
Tweet media one
204
236
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
गणपती बाप्पा मोरया...
94
97
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
माथेरान नगरपालिकेत शिवसेनेचा सुपडा साफ....... १४ पैकी १० नगरसेवकांनी आज प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.....जय हो 👍 @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
168
266
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
1 year
अडीच वर्षे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या व्यक्तीची देवेंद्रजींच्या कार्यक्षमतेवर बोलण्याची हिंमत होतेच कशी ... @ShivSena @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Tweet media one
872
269
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो मी नक्कीच सार्थ ठरवेन. निवडीबद्दल @BJP4Maharashtra , उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी आणि प्रदेशाध्यक्ष मा. @cbawankule जी यांचे मनापासून धन्यवाद !
Tweet media one
425
239
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे @Dev_Fadnavis ना अटक करा अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय? #Remdesivir राज्यसरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे
414
398
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
1 year
पन्नास टक्के……महिला OK नाशिक - मालेगाव सहकाऱ्यांसह ST प्रवास धन्यवाद ….. @mieknathshinde @Dev_Fadnavis सरकार 👍👍
Tweet media one
266
171
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का……खरी गरज आता आहे तुमच्या driving कौशल्याची मुख्यमंत्री महोदय..
342
267
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
पावसाच्या येता सरी... मुंबई पाण्याने भरी... मुख्यमंत्री बसले घरी... मुंबईची जनता विचारी... ‘ही' कुणाची जबाबदारी ??? #MumbaiRains
292
273
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी महाविकास आघाडी सरकारला त्याचा थांगपत्ता ही लागला नाही…. हे असे सरकार आणि हे असे मुख्यमंत्री …😂
141
212
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
जो बोया है.....वही पायेगा !! तेरा किया आगे आयेगा !!! महाराष्ट्राची जाँबाज़ लेक पूजा चव्हाणच्या हत्यार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा #JusticeForPoojaChavan
Tweet media one
139
448
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
साह���ब...निरामय आरोग्याच्या वाढदिवसादिनी शुभेच्छा @PawarSpeaks 🎈🎈
Tweet media one
38
26
3K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
ताई…..ची अडचण समजू शकतो 😂
Tweet media one
401
188
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
आदित्य’जी तुमची ‘दिशा’ चुकतीये @fadnavis_amruta जीं वर टिका करण्यापेक्षा तुमच्या पेंग्विनप्रेमामुळे चुराडा झालेल्या जनतेच्या पैशाचा हिशोब द्या राठोड राऊत परब सारख्या पात्रामुळे शिवसेना‘हास्य जत्रा’बनलीये कितीही वैयक्तिक हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही..‘चला.. हवा येऊ द्या..’
193
358
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची जाहिर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास… खरच चित्रं खुप बोलकी असतात..!!! @Dev_Fadnavis @mipravindarekar
Tweet media one
Tweet media two
419
240
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे ! पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच @GauriCGaikwad यांना मारहाण झालीय ! मारहाण करणारा कोण? तर तो आहे @NCPspeaks चा !…..(१/२) @PuneCityPolice @CPPuneCity @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
376
864
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
1 year
मुंबई च्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या #उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. @CPMumbaiPolice तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली @MumbaiPolice @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
Tweet media one
Tweet media two
353
300
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
राज्यसभा निवडणुकीत आपटल्यानंतर … एक सि��ेमा फ्लॉप झाला तरी अमिताभ हा अमिताभ असतो... असं कोणी तरी म्हंटलं होतं अहो ते “अमिताभ ”नसून सतत घरी बसल्यामुळे सत्ताधारी आमदारांच्या डोक्याला झालेला “ताप”आहेत..🤒 आता नवा डायलॉग शोधा…😆
97
293
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
तुम्ही पुन्हा निवडून येऊनच दाखवा; संजय राऊतांचं शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज. ज्यांनी आयुष्यात कधी जनतेमधून निवडणूक लढवली नाही कायम मागच्या दाराने राज्यसभेत पोचले ते ऐतखाऊ जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पोकळ धमक्या देत आहेत…. @rautsanjay61
Tweet media one
239
352
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय...... स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.....🙏 || श्री स्वामी समर्थ ॥
Tweet media one
Tweet media two
77
140
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
माझ्या आई सारखेचं महाराष्ट्रातील लाखों मायमाऊलींचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेत देवेंद्रजी …..😊 जय हो …विजय हो 👍👍 @Dev_Fadnavis #BJP4IND #BJPMaharashtra #BjpMumbai
Tweet media one
48
113
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
१८५७ च्या उठावात पण फडणवीसांचे योगदान असेल ! इति आदित्य ठाकरे. बाकी बायकी टोमणे मारण्यात मुलगा बाप से बेटा सवाई दिसतोय….
Tweet media one
400
310
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
देवेन्द्रजी..काय राव तुम्ही थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचतां मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना ३ तासाच्या कोकणदौर्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या कितींच सात्वंन केलं हे सगळ कृपा करून विचारू नका आणि हो पर्यटनफोटोसेशन ३ तासात शक्य नाही म्हणून रद्द केलयं
354
340
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
BTW, No one from @Dev_Fadnavis ji’s immediate family has taken vaccine yet BUT why are you silent on ShivSena MLA Ravindra Fatak & Thane Mayor Narendra Mhaske’s teenaged sons? Don’t you belong to the party who’s invented privilegeitis ?
@priyankac19
Priyanka Chaturvedi🇮🇳
3 years
Even the Prime Minister waited for his turn to get vaccinated,didn’t flout rules but Fadnavis ji works by his own rules.Same for journalists who should have ideally been considered frontline workers yet not vaccinated while they report from the field because privileged they arent
345
849
5K
55
874
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
फरार......
Tweet media one
294
294
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
1 year
लालपरीची सवारी, महिला घेई भरारी... फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... 🪷 श्रींच्या #पादुका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र #लालपरी च्या प्रवसात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
344
203
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय कार्यकारीणीची सदस्य म्हणून नविन जबाबदारी दिल्याबद्दल @BJP4Maharashtra चे तसेच विधीमंडळ नेते मा. @Dev_Fadnavis जी प्रदेशध्यक्ष @ChDadaPatil जी यांची मनापासून आभारी आहे पक्षाने दिलेल्या जबाबदारीला पुर्ण न्याय देईन हा विश्वास देते 😊🙏 @BJP4India
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
442
211
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
RIP Sir ….🙏 #ShinzoAbe
Tweet media one
63
225
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
मी पत्रकार परीषद अर्धवट सोडून उठून गेलेली नाही ती पुर्ण करूनच निघाले कृपया आपल्या सारख्या नामांकीत वृत्तवाहिन्यांकडून ही अपेक्षा नाही तुमच्या TRP साठी आमच्या चुकीच्या बातम्या दाखवू नये ही नम्र विनंती @vijayjdarda @rishidarda @RajendrajDarda @lokmat @kkatul @BJP4Maharashtra
@lokmat
Lokmat
2 years
मंत्री संजय राठोड यांचा विषय निघताच चित्रा वाघ संतापल्या, पत्रकार परिषद अर्धवट सोडली #ChitraWagh
408
304
2K
646
420
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
महाराष्ट्र में न्याय केलिए आवाज उठाना क्या जुर��म है...... कानून मंत्री @Ravishakarprashad ji और सूचना एंव प्रसारण मंत्री @prakashJawdekar jiसे निवेदन है कि इस तरीके का काम करने वाले अपराधियों को कड़ी सजा मिले @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @MahaCyber1 @AnilDeshmukhNCP
@abhishekpandey2
Abhishek Pandey - अभिषेक पाण्डेय
3 years
केंद्र सरकार के नए नियम से इस पर क्या कारवायी होगी ? बीजेपी महाराष्ट्र की नेता @ChitraKWagh की उनके पति के साथ की फोटो को मॉर्फ कर के पति की फोटो की जगह महाराष्ट्र के वन मंत्री की फोटो लगा दी है.. जिसको लेकर चित्रावाघ ने आपत्ति जताई है.. कल ही नई गाइडलाइन @rsprasad ने लाई है
Tweet media one
Tweet media two
48
186
720
267
672
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
अरे……निदान सरकार पडू दे तरी, त्याच्या आधीच सुरू झाल्या तुमच्या उखाळ्या पाखाळ्या... 🤣😂
Tweet media one
97
229
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
काय ती शायरी.. काय ती अदाकारी.. काय ती गुर्मी.. वाट्टोळं एकदम ओके…. @rautsanjay61
Tweet media one
224
223
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
1 year
अनायसे फोन आलाच होता तर.. वंदनीय बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली का वाहिली नाहीत ??असं राहुलजींना विचारता आलं असतं... ओलावा संपला आहे.. लाचारीत तो दिसतोय...सर्वज्ञानी जी @rautsanjay61
Tweet media one
330
341
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे पण #NIA कडे कोणती ही शपथ चालत नाही
146
191
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
4 years
सत्तेचा एवढा माज.... #कोरोना काळात परीक्षा होणार नसतील तर फी परत मिळण्यासाठी पालकमंत्री #अब्दुलसत्तार जीं समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले पोलिस अशा पद्धतीत मारत होते जसे ते आतंकवादी आहेत आणि कळस म्हणजे मंत्रीमहोदय गाडीत बसून ही मारहाण पहात होते वा ऽऽऽ रेऽऽऽ बहाद्दर मंत्री. #ABVP
Tweet media one
146
488
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
11 months
म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी…
542
578
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
4 years
आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेहमीप्रमाणेचं प्रसन्न व उत्साहदायक असणार्या @Pankajamunde ताईंची भेट झाली.सोबत खासदार @DrPritamMunde ताई. राज्यातील अभिमान वाटावं असं महिला नेतृत्व. @BJP4Maharashtra
Tweet media one
53
104
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
62
139
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
जय जय जय महाराष्ट्र 🚩
112
141
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
ॲास्कर नावावरून मिरची झोंबलीये आणि आमच्या लाडक्या किशोरी पेंग्वीनकर ताईंचा चांगलाच भडका उडालाय..! By the way: पेंग्विनला मराठमोळं ‘पेग्विनकर’ हे नाव कसं वाटतंय? नि त्याला आपण प्राणीसंग्रहालयाचा महापौरही बनवुया !
213
364
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
2 years
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन मोठं करून कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतलाय... अनेक एस टी कर्मचा-यांनी आत्महत्या केल्यात.. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री मन मोठं कधी करणार.. त्यांच्या प्रश्नावर तोडगा कधी काढणार ? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
381
249
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
भारती……मनःपुर्वक शुभेच्छा शब्द नाहीत माझ्याकडे इतका आनंद झालायं आमची @DrBharatippawar केंद्रीय मंत्री झाली मला पुर्ण विश्वास आहे दिलेली कामगिरी चोख बजावशीलचं.. महाराष्ट्रातील आम्हां तमाम भगिनींसाठी हा अभिमानाचा क्षण… All the very best dear…….👍👍 @BJP4India @BJP4Maharashtra
Tweet media one
68
133
2K
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar)
3 years
गणपती बाप्पा मोरयाऽऽऽऽऽऽऽ लढण्यासाठी बळ द्याऽऽऽऽऽऽ आज श्री सिद्धीविनायकाचे दर्शन.....🙏
Tweet media one
Tweet media two
56
100
2K