तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात! - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे महामानव, ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Thank You Mr Hemdev & Ms Choithram of Marine Drive Residents Association for these kind words of appreciation.
We hope and aspire to uphold these values everyday.
Eid Mubarak!
With Namaz offered over 1442 places around Mumbai, I would like to thank my team of officers to have carried out such large scale arrangements diligently.
May the festivals continue bringing more joy & blessings to our city & its citizens.
रमजान ईदच्या निमित्ताने आज मुंबईतील एकूण १४४२ ठिकाणी नमाज पठण शांततेत पार पडले. याबद्दल सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो व सर्व मुंबईकरांचे देखील आभार मानतो. मुंबईच्या सुरक्षेसाठी यापुढेही तुमचे असेच सहकार्य मिळत राहील याची आम्ही आशा करतो,…
मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा बंदोबस्त केल्याची काही वृत्तांकने!
ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सायबर हेल्पलाईन नंबर १९३० डायल करा किंवा या संकेतस्थळावर भेट द्या.
#सायबर_सुरक्षा
#डायल_१९३०
#AprilFoolsDay
#CyberSafety
रंग 'खाकी' चे, रंग स्त्रीच्या कार्यक्षमतेचे! आपल्या खाकीतल्या या साहसी सखींना आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#ती_खाकी
#WomensDay2024