Artificial Stupidity Profile Banner
Artificial Stupidity Profile
Artificial Stupidity

@artificialbhau

4,303
Followers
1,998
Following
2,853
Media
37,747
Statuses

Atheism: Threat to ponzi scheme of religions. Privilege: Man. Upper caste. Hindu family | Against caste. parody. भाजप संघ का अंग. संस्थापक सदस्य: #भाऊ_गॅंग

Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
उद्या जर प्रभू रामांनी अवतार घेऊन जरी भक्तांना सांगितलं की मोदीजी खोटं बोलत आहेत तर भक्त रामाला खोटं ठरवतील, मोदींना नाही. एवढं ब्रेनवॉशिंग झालेलं आहे त्यांचं
22
63
385
@artificialbhau
Artificial Stupidity
1 year
निकाल काही येऊ पण हा माणूस 100% प्रामाणिक प्रयत्न करतोय. उत्तम बाजू मांडत आहेत कपिल सिब्बल 🔥🔥 @KapilSibal
Tweet media one
46
156
2K
@artificialbhau
Artificial Stupidity
4 months
एक अकेला नाही, सव्वाशे ओपन पत्रकार परिषद घेणारा एकटा टायगर 🔥🔥🔥
Tweet media one
27
196
2K
@artificialbhau
Artificial Stupidity
9 months
14k फॉलॉवर वाले अकाउंट उडवल गजाभाउच, आता जर नवीन अकाउंट काढलं तर 140k फॉलॉवर वर जाणार, तेव्हा IT सेल ला धन्यवाद द्यायला विसरू नका गजाभाऊ 🤣🤣🤣
Tweet media one
20
190
2K
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
ठीक ह्याच स्टेडियम वर आणखी एकाला पणवती लागली होती. Namaste Trump. #पनौती
Tweet media one
21
293
2K
@artificialbhau
Artificial Stupidity
16 days
वस्ताद ने एका डावात दोन पक्षी चिडीचूप केले #शरद_पवार
Tweet media one
13
115
2K
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
"टरबूज उन्हाळ्यात कामी तरी येत, हा दुष्काळातील तेरावा महिना आहे" - उद्धव ठाकरे 😂😂😂
27
265
2K
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
मुंबईत फक्त ठाकरे 🔥
8
180
2K
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
हि माऊली इटलीतून आली असली तरी पक्की भारतीय वाघीण आहे ❤️
Tweet media one
164
144
2K
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
6दिवस,40जन बोगद्यात अडकलेत देशात100 कोटी हिंदू,शक्तिशाली हिंदुत्ववादी सरकार आहे पण वाचवायला अमेरिका,थायलंड,नॉर्वे ई.देशांतून तज्ञ येतात🤦‍♂️ भागेश्र्वर सारखा एकही चमत्कारी हिंदू नाही जो मंत्रतंत्र,जादू,जोतीषाने जीव वाचवेल?🙄 हे बाबा,बुआ,मुल्ला,मौलवी किती ढोंगी आहेत इथेच स्पष्ट होत
Tweet media one
45
429
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
27 days
मुतैय्या मुरली धरण
Tweet media one
50
176
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
पायगुण का काय म्हणतात तेच ते
Tweet media one
24
163
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
6 months
Tweet media one
52
175
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
सत्ता येते, सत्ता जाते पण सट्टा टिकला पाहिजे #मकाऊ
Tweet media one
12
129
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
सत्ता येते, सत्ता जाते पण उंची तेवढीच राहते 😢
Tweet media one
80
109
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
ऑफिस मध्ये आलोय तर कळतंय सगळ्या मराठी स्टाफ ने मशाल पेटवली 😃 वंचित चे कट्टर समर्थकांनी सुद्धा 🔥🔥🔥
21
119
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
4 months
वाघाची पोरं 🔥🔥🔥
Tweet media one
@garg_trupti
Trupti Garg
4 months
बामणाची पोरं 😄🔥
Tweet media one
154
142
2K
75
112
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
6 months
एवढं करून सुद्धा संसद सुरक्षित नाही, कोणी पंडिताने, ज्योतिषाने सांगावे अजून कोणता यज्ञ करावा ते
Tweet media one
30
217
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
6 months
सत्ता येते, सत्ता जाते, जाता जाता रट्टा देऊन जाते
Tweet media one
45
91
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
3 months
मोदीजी जरी आले तरी येणार धंगेकरच 🔥🔥🔥 #आला_नरेंद्र_तरी_जिंकणार_रवींद्रच
11
139
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
6 months
पाचव्यांदा मुख्यमंत्री झालो असतो पण #पनौती लागली
Tweet media one
24
84
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
गटरो के खिलाड़ी
Tweet media one
22
129
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
8 months
तुला ज्या देशाने क्रिकेटचा देव बनवला त्या देशात मनिपुर सुद्धा एक राज्य आहे सचिन
@sachin_rt
Sachin Tendulkar
8 months
Deeply saddened by the blasts in Kerala. Condolences to the affected families, and praying for the recovery of those injured.
7K
5K
56K
21
125
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
1 year
महाराष्ट्राचे दोन कट्टर हिंदुत्ववादी नेते 🚩🚩🚩 हर्षद मुळीक🔥 अतुल सुतार 🔥
Tweet media one
Tweet media two
23
193
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
25 days
जर आज MVA सत्तेत असती आणि भाजप विरोधात असती तर फडतूस नागडा नाचला असता रोडवर, राजीनामा मागितला असता मुख्यमंत्र्यांचा. MVA कशी अगरवालला वाचवत आहे यावर तांडव केला असता. दुर्दैवाने MVA विरोधात आहे पण तस करताना दिसत नाही. एकटे धंगेकर लढत आहेत, इतर MVA नेते फार active नाहीत. #पुणे
44
202
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
देव नाही म्हणून देवाच्या नावावर बेछूटपणे धंदा सुरू आहे. देव खरंच असता तर काळानिळा होसतोवर चोपला असता परमेश्वरा ने
Tweet media one
35
159
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
6 months
गजानन महाराजांच्या हातात चिलीम असायची, पण आताच्या पोटोंमधून ती गायब झाली जसे खंडोबा म्हाळसा देवीच्या चित्रातून दानवांच्या अंगावरील जानवे गायब झाले हिंदू धर्माचं "व्हाइट वॉशिंग" कोण का करत आहे? उद्या जर तुम्ही म्हंटले की महाराज चिलीम ओढत होते तर तुम्ही धर्मद्रोही ठरविले जाणार का?
Tweet media one
30
233
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
रात्री जो बुरखा घालून पाताळयंत्री फिरत होता तो फाडला उद्धव ठाकरेंनी 👏 या फडतूस ने महाराष्ट्राच खूप नुकसान केलय, खरंच कलंक आहे
11
161
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
महाराष्ट्राचा रमेश बिधुरी 🤬
Tweet media one
21
163
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
कुत्री नाय माणसं आलीत. आलीत नाय गेलीत 😡
Tweet media one
@Dabbu_1010
Pooja_1010
1 month
गाडीखाली कुत्रं आलं, तरी विरोधक राजीनामा मागतील अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी एकदा दिलं होत आज २ माणस चिरडून मेली आणि आरोपी १५ तासात जामीनावर बाहेर येतो…दुर्दव्य
Tweet media one
42
239
767
15
296
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
6 days
पाकिस्तानात मराठी लोक मराठी संस्कृती जपून आहेत आणि संघभाजप म्हणत भारतात हिंदू खतरे में है!😂😂 केतकी चितळेला पाठवा कोणी तरी हा व्हिडिओ😝😝😝
23
227
1K
@artificialbhau
Artificial Stupidity
4 months
भक्तांचे नवीन "आदर्श" पप्पा
Tweet media one
22
90
989
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
गुजरात धार्जिन #महानंद_डेअरी
Tweet media one
19
126
978
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
अमोल किर्तिकरांचे बूथ मैनेजमेंट जबरदस्त चालू आहे, प्रत्येक गल्लित, कोपर्यावर कार्यकर्ते लोकांना बाहेर काढून बूथ वर घेऊन जात आहेत. खूप गर्दी आहे व्होटिंग बूथ वर, मराठी, दक्षिण भारतीय, मुस्लिम जनता मशाल पेटवत आहेत.
7
109
969
@artificialbhau
Artificial Stupidity
1 year
काय @sachin_rt हा तर भारताच्या हद्दीतला विषय आहे, बघ तोंड उघडता येत का ते
Tweet media one
86
218
957
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
छपरावर भोकं पडली की आपोआप सूर्यतिलक होतो जश जशी पृथ्वी सूर्याभवती,स्वतःभवती फिरते,तस तसा हा सूर्यतिलक जागा बदलनार दर वर्षी,त्या त्या तारखेला, त्या त्या ठिकाणीच हा सूर्य तिलक दिसणार तिथं तुम्ही तुमची स्वतःची मूर्ती ठेवा आणि म्हणा दैवी चमत्कार आहे. घराला मंदिर बनवा अन स्वतला देव 😁
Tweet media one
56
142
947
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
उद्धव ठाकरे : कोरोनात PM Cares फंडाचा लाखो करोडोचा घोटाळा केला, त्याबदवर बोलू नका, प्रायव्हेट फंड आहे म्हणतात. प्रायव्हेट म्हणजे काय.... गर्दीतून: "ह्य���च्या बापाची कमाई होती" जनतेसाठी ही निवडणूक पर्सनल झाली आहे 🔥🔥🔥
3
164
951
@artificialbhau
Artificial Stupidity
11 months
मणिपूर भारता बाहेर नाही @sachin_rt तुला मोठं याच देशाने केलं, तोंड उघड. #SaveManipur
Tweet media one
@RRP_datta
दत्ता
11 months
@sachin_rt @imVkohli @iamsrk Please against what happening in Manipur.
18
9
30
88
208
900
@artificialbhau
Artificial Stupidity
9 months
एवढं मेहनत घेऊन कट कारस्थान करतो अन एक चालू माईक सगळं पितळ उघडं पाडतो, नशीब ही पांडू तो क्या...... #बोलून_मोकळं_व्हायचं_आणि_निघून_जायचं
Tweet media one
14
181
905
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
देशाची पनौती लागल्या पासून 400 चा सिलिंडर 1200 झालाय #पनौती राणी
Tweet media one
10
107
907
@artificialbhau
Artificial Stupidity
8 months
#काड्या_करणारा_भाड्या
Tweet media one
19
114
902
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
भक्त म्हणत आहेत की पैसे, न्यायव्यवस्था विकली आहे म्हणून अगरवाल सुटला, देवा भाऊ काय करणार? भावड्यांनो, शाहरुख खान कडे कमी पैसा आहे का? त्याच्या पोराला का एवढ्या दिवस डांबून ठेवलं पुरावा नसताना? सत्य हे आहे की भाजपने ठरवलं तर बलात्कारी संस्कारी बनतो अन शंकराचार्य देशद्रोही
Tweet media one
Tweet media two
13
191
902
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
डिलिट कधी करताय?
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
2 years
A Minister is in Jail & still hasn’t resigned! जे कधीही इतिहासात घडले नाही, ते महाराष्ट्रात घडते आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत, त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही वा त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. आरोप साधा नाही, तर मुंबईच्या मारेकऱ्यांशी आर्थिक व्यवहार झाला आहे.
204
697
3K
20
208
879
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
ध्रुव राठी ने मुळा वर घाव घातला 🔥
16
217
872
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
जसोदाबेन जिवंत आहेत ना?
Tweet media one
@Shirish36205110
राष्ट्रभक्त
7 months
काय रे डासा, तुझी मालकीण बघ नवरा जिवंत असताना सुद्धा एकटीच हवन करत आहे 🔥🔥
Tweet media one
79
72
542
27
118
867
@artificialbhau
Artificial Stupidity
9 months
गजाभाऊचे अकाउंट सस्पेंड करून सुद्धा सगळीकडे गजाभाऊच दिसल्यावर IT सेल चा गजापुत्र भाडे 👇
Tweet media one
10
59
867
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
राजाला नागडा केला ध्रुव राठीने 👏🔥
8
224
855
@artificialbhau
Artificial Stupidity
29 days
जे या ताईंनी धंगेकरांबद्दल सांगितलं होतं कसबा पोट निवडणुकी दरम्यान, तेच पुणेकरांनी मागील आठवड्या भरात प्रत्यक्ष अनुभवले आहे. @DhangekarINC यांनी आजच्या घडीला भाजप भक्तांचे पण मन जिंकले आहे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांनी. हे खासदार झाले तर भक्तांना सुद्धा आनंद होईल हे नक्की
0
62
846
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
अमेरिकन लोक गौमांस खातात, उपासतापास, सणवार पाळ�� नाहीत मंदिरात जात नाहीत, प्रभू रामाला पुजत नाही तरी कसा विकास होतो तिथे राव?
176
104
819
@artificialbhau
Artificial Stupidity
3 months
फक्त लढ म्हणा .
Tweet media one
13
84
823
@artificialbhau
Artificial Stupidity
11 months
संजय राऊत @rautsanjay61 बरोबर बोलले होते "दुसरं कोणी केल असतं तर किरीट सोमय्या रस्त्यावर नागडा नाचला असता....रस्त्यावरती याला लोक फटकावल्याशिवाय राहणार नाहीत..... याची जी प्रकरण भविष्या मध्ये पुढे येतील ना..." अजून 2 तासाचे प्रकरण बाहेर यायचं आहे 😝
11
180
794
@artificialbhau
Artificial Stupidity
3 months
असीम सरोदे म्हणजे 🔥🔥🔥
8
135
800
@artificialbhau
Artificial Stupidity
6 months
सत्ता येते, सत्ता जाते, धर्माचा धंदा चालूच राहते
Tweet media one
11
101
798
@artificialbhau
Artificial Stupidity
4 months
"मी लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही कारण माझा CIBIL स्कोर चांगला नाही"
@VeerArjey
Veer BaBa 🙏
4 months
थोडक्यात डांग फाटली आहे!!!
Tweet media one
67
82
925
19
59
779
@artificialbhau
Artificial Stupidity
4 months
पुतीनचा सर्वात मोठा विरोधक तुरुंगात मेला. तानाशाही, भ्रष्टाचार विरोधात आणि लोकशाहीसाठी लढणाऱ्या अलेक्सी नवालनी ला शेवटी संपविले. तानाशाह शत्रूचे कमी आणि स्वतःचेच जास्त नागरिक संपवत असतो. अलेक्सी नवालनी ने लोकशाहीसाठी खूप मोठा लढा दिला🙏
Tweet media one
8
109
780
@artificialbhau
Artificial Stupidity
17 days
आता तरी हेच दिसतंय
Tweet media one
5
106
759
@artificialbhau
Artificial Stupidity
3 months
विज्ञाना पेक्षा आमचा धर्म श्रेष्ठ असं छाती बडवून बोंबळनार. आजारी पडले की झक मारत हॉस्पिटल मध्ये भरती होणार.
Tweet media one
47
128
748
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
कट्टर हिंदुत्वादी नवीन मलिक🔥🔥🔥
Tweet media one
18
72
747
@artificialbhau
Artificial Stupidity
4 months
निवडणुकीच्या तोंडावर अपुऱ्या मंदिराचे उद्घाटन चालते?
Tweet media one
@abpmajhatv
ABP माझा
4 months
शेतकरी निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन का करतात? : सुधीर मुनगंटीवार #SudhirMungantiwar #FarmersProtest
Tweet media one
323
45
670
12
128
739
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
"पत्ते खेळणे काही वाईट नाही, तुम्ही करोडो जिंकू शकता, आत्ताच डाऊनलोड करा..."
Tweet media one
11
88
734
@artificialbhau
Artificial Stupidity
20 days
राहुल गांधींना स्मृति ईरानी विरुद्ध न लढवून इराणी यांचा प्रचाराचा मुद्दाच संपवला आता #ExitPoll मध्ये सहभाग न घेऊन गोदी मीडियाचा प्रचाराचा मुद्दा संपवला या संपूर्ण निवडणुकीत काँग्रेसच्या पिच वर भाजपला धुतलं जातंय
40
78
726
@artificialbhau
Artificial Stupidity
1 year
महाराष्ट्राचा आपला brijbhushan 🔥🔥🔥 #WrestlersProtest
Tweet media one
15
146
708
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
गुजराती लोकांचं नवल वाटतं. हे देशाला हिंदू धर्म शिकवतात शहरांची नाव बदलायला भाग पाडतात. आम्ही काय खायचं, काय घालायचं, काय बोलायचं शिकवतात पण पण आर्मित न जाणारे मुसलमानांनी ठेवलेल्या अहमदाबाद चे नाव बदलायला आणि मुसलानांनी आणलेली जिलेबीला सोडायला हे तयार नाहीत.
16
119
698
@artificialbhau
Artificial Stupidity
1 year
Tweet media one
9
141
690
@artificialbhau
Artificial Stupidity
3 months
Is this free loading?
Tweet media one
@3a718f7f9bcf4f2
Smita Patwardhan
3 months
I am a #Brahmin , not a #freeloader . I have never got a single freebie, on account of my surname and I'm proud of it! Jai Hind! Repost if you agree.
945
2K
7K
82
106
677
@artificialbhau
Artificial Stupidity
6 months
शक्तिशाली सेंगोल संसदेत ठेऊन #काय_दिवे_लावले ? #Parliament
Tweet media one
16
106
690
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
"धर्मवीर 3 मध्ये मी रिक्षा चालवताना दिसणार"
Tweet media one
42
63
674
@artificialbhau
Artificial Stupidity
4 months
Thank you धीरजजी. तुम्ही वाघलेंची सभा देशाच्या कोप्र्या कोपऱ्यात पोहोचवली. असच महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा वारसा चालू ठेवा🔥🔥🔥
@DheerajGhate
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
4 months
*आम्ही जे बोलतो ते करतोच...!!* स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या परंतु सत्यता बघितले तर नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्या निखिल वागळेने ऋषीतुल्य व्यक्तिमत्व भारतरत्न लालकृष्ण आडवाणी जी आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या बद्दल स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आक्षेपार्य विधान करून
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
354
336
2K
5
61
677
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
येवढ्या सोन्यासारख्या संसाराला कोणाची पनौती लागली कोणास ठावूक 😢
Tweet media one
30
36
648
@artificialbhau
Artificial Stupidity
3 months
भाजप बरोबर गेले नसतो तर चक्की पिसिंग भाजप बरोबर गेलोय म्हणून भक्तांच्या तोंडात पिसिंग.
Tweet media one
6
77
641
@artificialbhau
Artificial Stupidity
8 months
कुत्रा भुंकला म्हणून वाघिणी गप्प बसत नसतात
Tweet media one
@mohitbharatiya_
Mohit Kamboj Bharatiya
8 months
सुषमा अंधारे का भी जल्द महुआ मोइत्रा होगा !
423
219
2K
11
79
634
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
🚨🚨🚨BARKING NEWS 🚨🚨🚨 राज ठाकरे आणि ब्रिजभूषण शरण सिंह एकत्र येऊन करणार मोदींचा प्रचार!
Tweet media one
7
62
633
@artificialbhau
Artificial Stupidity
1 year
मुलगा मनोज साने आहे म्हणून गप्प आहेत सोनाली ताई
Tweet media one
@Sonalimumbai1
🚩 सोनाली 🚩🇮🇳
2 years
@tambaramvicky मुलगा आफताब आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारणार नाही का...???
9
1
60
15
112
608
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
सत्ता येते, सत्ता जाते पण टिकली टिकली पाहिजे
Tweet media one
26
62
613
@artificialbhau
Artificial Stupidity
6 months
आपल्या पूर्वजांनी मंदिरांवर कामक्रिडेचे प्रकार कोरून ठेवलेत. आणि आज संघी सत्ते मध्ये मंदिरात जाण्यास ड्रेस कोड लावला जातोय
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
83
86
609
@artificialbhau
Artificial Stupidity
8 months
ढोंगी बागेश्वर च्या भक्तांनी हे ऐकावे
10
101
600
@artificialbhau
Artificial Stupidity
4 months
पठाण के बच्चे 🔥🔥🔥
Tweet media one
@garg_trupti
Trupti Garg
4 months
बामणाची पोरं 😄🔥
Tweet media one
154
142
2K
6
68
604
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
देवा, महाराष्ट्रावर कितीही संकट येऊ देत पण अस निखळ मनोरंजन करणारा एकाधा तरी अवलिया नेहमी असावा 👌
Tweet media one
12
43
598
@artificialbhau
Artificial Stupidity
11 months
आयएनस विक्रात साठी गोळा केलेले पैसे रशियन वर तर उडवले गेले नाहीत ना? #KiritSomaiya
Tweet media one
9
74
589
@artificialbhau
Artificial Stupidity
1 year
हे दोन्ही एकच actor आहे का?
Tweet media one
Tweet media two
25
83
586
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
धर्मवीर ३ मध्ये मी लुगडं धुताना दिसणार #धर्मवीर_३
Tweet media one
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
"धर्मवीर 3 मध्ये मी रिक्षा चालवताना दिसणार"
Tweet media one
42
63
674
17
41
580
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
सुप्रिया ताईंच्या निषेध म्हणून भक्तांनी एक एक प्लेट शेण खातानाचा व्हिडिओ टाकावा
@HadkulaTiger1
~ Mr_Perfect ~
2 months
नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक हिंदू सण. बऱ्याच लोकांसाठी हा धार्मिक चिंतन आणि उपवासाचा काळ असतो. अशा पवित्र काळात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे थकलेल्या आमच्या ताई मटण खावून, हिंदूंना हिणवून आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत…
305
259
742
19
51
576
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
आपली माती, आपली #पनौती
Tweet media one
10
62
565
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
"मला पण सात ग्यारंटी दिल्या होत्या, पण..."
Tweet media one
@KanganaTeam
Kangana Ranaut
7 months
राम आये हैं #ElectionResults
Tweet media one
704
2K
18K
30
84
575
@artificialbhau
Artificial Stupidity
2 years
@ANI For 45 years, we had what? Peace?! Despite Congress being in Power? And China violates the agreement when we had the "strongest" PM in history? What are you saying?
27
42
555
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
बिनशर्त बिनशर्ट, बिनप्यांट
Tweet media one
Tweet media two
10
54
543
@artificialbhau
Artificial Stupidity
8 months
महाराष्ट्रात जर हॅलोविन करायचा झालाच तर भोपळ्या पेक्षा टरबूज उपयुक्त ठरेल #Halloween
Tweet media one
4
40
540
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
आजी शिव्या देऊ नका भाजपवाल्यांना 😂😂😂🤣
11
99
536
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
"नंगे से खुदा भी डरता है"
Tweet media one
27
50
532
@artificialbhau
Artificial Stupidity
4 months
दिशा सलियान यांनी आत्महत्या केली तेव्हा भाजपवाले का म्हणून राजीनामा मागत होते? सलियान कुटुंब स्वतः म्हणत होते की आत्महत्या आहे ही, हो ना?
8
96
537
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
भक्तांनो, आता यांना सलाम ठोकत मुजरा करायचा 🤣🤣🤣
Tweet media one
9
51
533
@artificialbhau
Artificial Stupidity
1 year
"कुंकू लावून ये, मग रिप्लाय देतो"
Tweet media one
@fadnavis_amruta
AMRUTA FADNAVIS
1 year
Some wander in the man-made world to get lost & some wander in the woods of nature to find themselves ! Love the environment, embrace the environment & protect it to find yourself & to find the purpose of your life ! #WorldEnvironmentDay2023 #WorldEnvironmentDay #environment
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
579
219
4K
14
48
520
@artificialbhau
Artificial Stupidity
1 month
चक्रवर्तीची चूक नसताना महिनाभर जेल मध्ये सडवली. अगरवालने दोघांना दारू पिऊन जीवे मारले तरी तासाभरात बेल दिली. #पुणे_कार_एक्सिडेंट
Tweet media one
4
66
528
@artificialbhau
Artificial Stupidity
2 months
भक्तांसाठी फक्त सात्विक आहार
Tweet media one
11
74
520
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
जरांगेंनी इतरांची लायकी काढायची काय गरज? कोणाला कमी लेखायचे म्हणजे जातीयवाद बाजूला ठेवलाच नाही असे होत.आरक्षण मागास असल्यामुळे दिले जातं.स्वतःला इतरांपेक्षा जास्त लायकीचे म्हंटल्यावर आरक्षण का मागताय असा प्रश्न उभा राहतो.मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे,नवीन वादाची नाही (१/२)
Tweet media one
31
50
517
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
काय दिवस आलेत, माझ्या नावाचे अकाउंट सुद्धा चालत नाही, कसं होणार माझं 😮‍💨
Tweet media one
5
40
513
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
राम मंदिरात सगळे बहुजन पुजारी हवेत. एकही ब्राह्मण नको कारण ब्राह्मणांच्या मते बहुजनांचा खूप जास्तच विकास झालेला आहे 70 वर्षात त्यामुळे आरक्षण संपवण्याची मागणी करत असतात.याचा अर्थ बहुजन पूर्णपणे भटजी,पुजारी बनण्यासाठी सक्षम आहेत आणि ब्राह्मणांची गरज नाही होऊद्या सहस्त्र बहुजन भोजन
Tweet media one
46
60
501
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
"मोदी मोदी बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं" #बोलून_मोकळं_व्हायचं_आणि_निघून_जायचं
Tweet media one
6
68
506
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
शीख राष्ट्र मागितलं की आतंकवादी, हिंदू राष्ट्र मागितलं की राष्ट्रवादी!?!
30
48
502
@artificialbhau
Artificial Stupidity
6 months
गांधींचे अनुयायी जागेवर ठाम उभे होते आणि निक्या सारखे गोडसेचे अनुयायी गांडीला पाय लावून पळले म्हणे?
Tweet media one
@The_NikhilB
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
6 months
नियम कायदे मोडुन संविधान बचाव,संविधान बचाव च्या घोषणा ��िल्या जात होत्या म्हणे?
19
31
258
30
48
500
@artificialbhau
Artificial Stupidity
7 months
जेल मध्ये गेला पण कधी झुकला नाही 🔥🔥🔥
Tweet media one
@RRP_datta
दत्ता
7 months
सर्वांनाच DK शिवकुमार होता येत नाही.😊 जेल मध्ये गेला पण कधी झुकला नाही👍
8
141
2K
13
59
498