Veerdhaval Profile Banner
Veerdhaval Profile
Veerdhaval

@VeerArjey

5,667
Followers
3,089
Following
3,750
Media
86,046
Statuses

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा…… दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…

India
Joined April 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@VeerArjey
Veerdhaval
1 month
ब्रेकींग :- राज यांनी अमित शहांकडे आपल्या मुलासाठी खासदारकी चे तिकीट मागितले होते. अमित शहा म्हणाले, आधी नगरसेवक करा मग खासदारकी च्या जागेचा विचार करा 😂😂😂 #बिनशर्त क्रमशः
66
144
1K
@VeerArjey
Veerdhaval
9 days
कोविड झाला तेव्हा माजी मुख्यमंत्री , नागपूरचे माजी महापौर देवेंद्र फडणवीस हे नागपूर मध्ये ऍडमिट न होता मुंबई महापालिकाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि हे विचारतात उद्धव ठाकरेंनी काय केलं मुंबईत😂 Thank you @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
85
497
3K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
इतिहास साक्षी असेल कोट्यावधी मराठे मुंबईकडे चालले होते आणि मुख्यमंत्री शेतात उपटत होते.
Tweet media one
111
387
3K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
या दोन लोकांनी भाजपचा बाजार उठवला आहे 🔥🔥
Tweet media one
239
272
3K
@VeerArjey
Veerdhaval
8 days
या माणसाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपला हलवून ठेवलंय 🔥🔥
Tweet media one
426
242
3K
@VeerArjey
Veerdhaval
18 days
आज भक्तानां झोप लागणार नाही.. हा video ख़ास त्यांच्या मोदी शेठ साठी 😜 ठाकरे + गांधी = 🔥
57
345
2K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
केदार दिघे सारख्या सुजाण आणि सुशिक्षित उमेदवाराला मतदान करा.. बाब्याचा पराभव होणार. मशालला मत द्या 🔥🔥 महाराष्ट्रासाठी मत द्या 🔥🔥 @MiKedarDighe @AUThackeray
Tweet media one
9
223
2K
@VeerArjey
Veerdhaval
24 days
४ जूननंतर महाराष्ट्र भाजप तोंडघशी पडणार आहे .. महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील
51
292
2K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
विनाकारण आपण भारत सोडला... आपण भाजपमध्ये सामील व्हायला पाहिजे होते!!! #MaharashtraPolitics
Tweet media one
28
290
2K
@VeerArjey
Veerdhaval
12 days
एवढ नव्हतं बोलायला पाहिजे बिचाऱ्या कवळ्या पोरांना😂 🔥🔥 मोदी भक्त म्हणजे हायब्रीड गाढव
45
423
2K
@VeerArjey
Veerdhaval
16 days
काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर. @DhangekarINC
34
270
2K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
हाच फरक आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात.. उद्धव ठाकरे शेड्युल ठरवायचे आणि राज ठाकरेंना त्यांचे शेड्युल माहित नाही शहा कुठे बसले आहेत ते पहा 👇
Tweet media one
122
219
2K
@VeerArjey
Veerdhaval
30 days
मुंबई गुजरातींच्या घशात घालणाऱ्यांना मत देण्यापेक्षा काँग्रेसच्या वर्षा ताईंना मतदान करणे चांगले.. @mieknathshinde बाळासाहेबांनी पाठीवर थाप मारली असती आणि कौतुक केले असते
Tweet media one
36
206
2K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
महाराष्ट्रात यावेळी सुट्टी नाही 🔥🔥 महाविकास आघाडी महाराष्ट्रात क्लीन स्वीप करेल असा अंदाज ग्राउंड रिपोर्ट वर्तवत आहेत 🔥🔥🔥
Tweet media one
33
174
2K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
ठाण्याचा वाघ !! आनंद दिघे साहेबांचा खरा शिष्य @rajanvichare राजन विचारे पुन्हा खसदार होणार 🔥🔥 मशालला मत द्या 🔥🔥 महाराष्ट्रासाठी मत द्या 🔥🔥 @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
26
184
2K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
पडळकर आहे का गेला? गेला म्हणजे महाराष्ट्राबाहेर …
35
238
2K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
महाराष्ट्रात जेव्हा ठाकरे सरकार कोविड सेंटर बनवत होते, तेव्हा उत्तर प्रदेश सरकारने मृतदेह नदीत फेकले होते... शिवसेनेला UBT मतदान करा @AUThackeray @OfficeofUT Yogi gov👇 Thackeray Gov👇
Tweet media one
Tweet media two
21
384
2K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
शंभर तानाजी सावंतांसाठी एक ओमराजे निंबाळकर पुरेसे आहे 🔥🔥🔥
Tweet media one
13
125
2K
@VeerArjey
Veerdhaval
28 days
या माणसाने शिंदे आणि फडणवीस यांना पक्ष आणि शिवसैनिकांना दुखवायला मदत केली आहे. हेला निवडणुकीत आपटा 🔥🔥
Tweet media one
41
252
2K
@VeerArjey
Veerdhaval
5 months
शिवसेना स्टाईल उद्घाटन 🔥🔥🔥 ज्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार होते, त्याचे उद्घाटन राजन विचारे यांनी घुसून केले !!!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
49
243
2K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
कोल्हापूरकरांचा नविन नारा एकच सांगतो भाऊ खसदार आमचा छत्रपती शाहू !!! 🔥🔥🔥
Tweet media one
11
114
2K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
उद्धव साहेब माझ्या घराजवळ 🔥🔥 माझा परिसर शिवमय झाला आहे 🔥🔥 @AUThackeray @OfficeofUT
40
181
2K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
धैर्यशील माने यांनी उद्धव साहेबांचा विश्वासघात केला. भाजप आणि शिंदे यांनी धैर्यशील माने यांचा विश्वासघात केला 😂😂 #कर्म
Tweet media one
30
159
2K
@VeerArjey
Veerdhaval
11 days
प्रतिसाद खूपच अप्रतिम !! मुंबई आमची आहे 🔥🔥
23
229
2K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
कोल्हापूरकरांना गद्दारी आवडत नाही, गद्दारी केल्यावर धैर्यशील माने यांची गाडी लोकांनी अडवली, मतदान मागायला बाहेर पडल्यावर तेच होणार.. धैर्यशील माने पुन्हा कधीही निवडणूक जिंकणार नाहीत 🔥🔥🔥
18
297
2K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
छत्रपतींना “तीन लाख” मतांनी विजयी करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत 🔥🔥 नाद करायचा नाही 🤞
Tweet media one
33
114
2K
@VeerArjey
Veerdhaval
20 days
“कॉंग्रेस सोबत गेले म्हणजे हिजडे & all बोलता.. , खरे हिजडे तर तूम्ही आहात” - ताईनां माझा सलाम🫡🔥 आणि अश्या प्रकारे सगळयात भक्तांना ताईनीं कूत्र्या सारख धूतल आहे… more power to her 💀👏🏻 #ManipurViolence #PrajwalRevanna
60
315
2K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
एकट्या उद्धव ठाकरेंचा @OfficeofUT पराभव करण्यासाठी भाजपला गद्दर टोळी, अजित पवार गट, ईडी, दोनशे सेना आणि आता अशोक चव्हाण यांचीही गरज आहे. झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला ही आता है, #MaharashtraPolitics @AUThackeray @rautsanjay61
Tweet media one
49
202
2K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
बिगब्रेकिंग !!! भाजपने राणे कुटुंबीयांना मीडियापासून दूर राहण्यास सांगितले आहे कारण ते भाजपचे नुकसान करतात आणि विरोधकांना मदत होते!! #Sources
Tweet media one
44
149
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 year
महाराष्ट्रातील @Dev_Fadnavis हे सर्वात ओव्हररेटेड राजकारणी आहेत. 1. लोकांचा पाठिंबा नाही 2. दु तोंडी 3. शहा आणि मोदींशिवाय काहीही नाही 4. स्वतःची 1 जागा सुद्धा जिंकू शकत नाही 5. भाजपच्या इतर नेत्यांना दडपण्यासाठी ED आणि CBI
Tweet media one
126
300
1K
@VeerArjey
Veerdhaval
5 months
लढत ही उद्धव ठाकरे विरुद्ध मोदी+शाह+भाजप+ गद्दार गट+ईडी+आयकर.. महाराष्ट्रीय जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी उभी राहील 🔥🔥🔥
Tweet media one
48
176
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
40 आमदार , 13 खासदार ह्यांनी Ed आणि 50 खोक्यासाठी स्वतःला विकले पण तरीही भाजप आणि शहा व त्याच्या धमक्यांना भीक न घालणारा नेता 🔥🔥उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥 @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
50
159
1K
@VeerArjey
Veerdhaval
8 days
काय म्हणताय कल्याणकर.... निवडणून येणार वैशाली दरेकर...🔥😸
22
141
1K
@VeerArjey
Veerdhaval
8 days
आम्हाला मतदानाच्या गतीने काही फरक पडत नाही.. आमचे उमेदवार नाहीत 😂😂
Tweet media one
35
127
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
उद्धव ठाकरे गेल्यापासून निर्माण झालेली पोकळी फडणवीस, शिंदे, दादा, राज ठाकरे एकत्र भरून काढू शकत नाहीत हे मोदी, शहांना आता कळले 😂😂 लावा ताकत 🔥🔥
Tweet media one
39
187
1K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
महाराष्ट्राची हास्यजात्रा !!! पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी फडणवीसांनी आरोप केलेले संजय राठोड भाजपच्या/फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत 🔥🔥🔥
Tweet media one
24
243
1K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
हे फोटो संपूर्ण महाराष्ट्रात दिसतील 🔥🔥🔥 GET OUT SOON FO 👍 20
Tweet media one
62
151
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
राजकारणात काय करू नये याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित पवार आणि शिंदे...
Tweet media one
13
167
1K
@VeerArjey
Veerdhaval
10 days
अशा प्रकारे सामाजिक कार्य करा की मालमत्ता 669% वाढेल 🔥🔥
Tweet media one
23
288
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं Khela hoga!!! #BiharFloorTest
Tweet media one
22
82
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
महाराष्ट्रात या दोघांचीच हवा आहे 🔥🔥🔥
Tweet media one
Tweet media two
58
124
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
अभ्यासू नेता 🔥 मशालला मत द्या 🔥🔥 महाराष्ट्रासाठी मत द्या 🔥🔥 @AUThackeray
Tweet media one
28
133
1K
@VeerArjey
Veerdhaval
28 days
उद्धव साहेब प्रचंड लोकप्रिय आहेत 🔥🔥 @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
Tweet media two
45
169
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
अनंत गीते हे यावेळी रायगडचे खासदार असतील 🔥🔥 लावा ताकत 🔥🔥
Tweet media one
14
104
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
ज्या माणसाला स्वतःच शेड्युल माहीत नाही तो काय महाराष्ट्र नवनिर्माण करणार ?
Tweet media one
86
128
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
मविआ कडे सध्या 77- आमदार 20+ विधानपरिषद आमदार 10 लोकसभा खासदार 9 राज्यसभा खासदार त्यांनी ह्या सरकारने चालवलेल्या गुंडाशाही विरोधात मोर्चा, आंदोलन काढून टांगा पलटी घोडे फरार केला पाहिजे , बाळासाहेब नेहमी म्हणायचे थंड डोक्याचे राहाल तर चिरडले जाल !!! @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
22
221
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
मशालला मत द्या 🔥 महाराष्ट्राला मत द्या 🔥
Tweet media one
97
177
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
बस विषय cut 💥✌️ @AUThackeray
Tweet media one
42
142
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
हे दोघे जितका प्रचार करतील तितके भाजपचे नुकसान करतील 😂😂
Tweet media one
18
119
1K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
मराठी माणसाने शिंदे, भाजप आणि अजित पवार यांना कधीही मत देऊ नये !!! भाजप मुंबईत एकही मराठी उमेदवार देणार नाही कारण त्यांच्या मनात मराठी माणसांबद्दल द्वेष आहे. आणि उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले लोक आता जोकर झाले आहेत
Tweet media one
24
202
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
चंद्रकांत खैरे प्रचंड मतांनी विजयी होतील 🔥🔥 या गद्दारांचा पराभव करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे शिवसैनिक सज्ज आहेत
Tweet media one
27
117
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
MVA साठी आनंदाची बातमी, राणे कुटुंब सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये प्रचार करणार (पनौती). अनंत गीते साहेब आणि विनायक राऊत साहेबांचे दोन्ही लोकसभा जिंकल्याबद्दल अभिनंदन 🔥🔥🔥...
Tweet media one
4
130
1K
@VeerArjey
Veerdhaval
30 days
बंद पडलेल्या फाईल ज्या कपाटात गेल्यात त्या परत टेबलावर येणार संजय राऊत साहेब 🔥🔥🤟🏻
15
190
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
जळगावात उद्धव ठाकरे चांगले खेळले!! जळगावची जागा निश्चित असून शिवसेना (यूबीटी) उमेदवार करण पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे
Tweet media one
5
119
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
महाराष्ट्रात हे 3 लोक पाडायचे म्हणजे पाडायचेच..💪🏻 मग पुन्हा कोणी आपल्या महाराष्ट्र सोबत गद्दारी करून गुहाटीला पळून जाणार नाहीत.. आणि सामान्य जनतेचे हाल होणार नाहीत..🙌🏻 1 बाब्या शिंदे 2 सुनेत्रा पवार 3 पियुष गोयल
156
212
1K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
भाजपने हळूहळू राणे कुटुंबाला राजकारणातून संपवले. नारायण राणेंच्या जागी अशोक चव्हाण, निलेश राणेंना राजकारण सोडायला लावले. भाजप नितेश राणे यांचा विधानसभेत मुद्दाम पराभव करेल 🔥🔥
Tweet media one
50
124
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
मराठी माणसाने या गोष्टी बघून धडा घ्यावा आणि भाजपला मत का देऊ नये हे शिकावे !!! @OfficeofUT @AUThackeray
25
391
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
ढीग गर्दी 🔥🔥🔥 छत्रपती शाहू महाराज फॉर्म भरण्यासाठी जात असताना मोदींच्या सभेपेक्षा जास्त गर्दी होती 🔥🔥 मोदींची कोल्हापुरात सभा होणार नाही 😂
8
155
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
सगळीकडे नुसती मशाल आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचीच चर्चा आहे 🔥🔥 मशालला मत द्या 🔥🔥 महाराष्ट्रासाठी मत द्या 🔥🔥 @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
15
160
1K
@VeerArjey
Veerdhaval
5 months
विचारे @rajanvichare साहेबांवर प्रेम दाखवणारी आजी पहा 🔥🔥 विचारे साहेबांनी पाया पडून आशीर्वाद घेतला !! आनंद दिघे साहेबांचा खरा शिष्य... राजन विचारे ठाणे नक्कीच जिंकतील 🔥🔥
10
147
1K
@VeerArjey
Veerdhaval
12 days
हे फक्त एक कट्टर शिवसैनिकच करू शकतो 🔥🔥 @AUThackeray @OfficeofUT
28
160
1K
@VeerArjey
Veerdhaval
16 days
पेटणार मशाल 🔥 राजाभाऊ वाजे 🔥
9
118
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
गद्दार खासदाराला गाडण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज.. छत्रपती शाहू महाराज किमान ३ लाख मतांनी विजयी होतील 🔥🔥🔥 @AUThackeray @OfficeofUT
7
134
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर मोदींच्या वंदे भारत वापरल्याचा आरोप केला... गंमत म्हणजे @OfficeofUT उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेल्या एबी फॉर्ममुळे एकनाथ शिंदे @mieknathshinde आमदार आहेत 😂 YZ मिंधे ☠️!!
Tweet media one
29
155
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
मुस्लिम महिला मातोश्रीवर येतात जेव्हा त्यांना मदतीची गरज असते आणि रियाझ अली रील बनवण्यासाठी सागर बंगलावर जातो ... उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व खरे आहे 🔥🔥🔥
Tweet media one
Tweet media two
21
230
1K
@VeerArjey
Veerdhaval
29 days
शिवसेना सभेचा मंच नेत्यांच्या धडाकेबाज भाषणांसाठी ओळखला जातो.. शिंदे यांची मोदी सेना आता तमाशासाठी ओळखली जाते ❌
77
215
1K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
उद्धव साहेब ठाकरे यांच्या सरकार वेळी भोंग्याच्या नावाने शिमगा करणारे आणि सुपारी घेऊन आंदोलन करणारे मनसे वाल्यांनी भाजपच सरकार आल्यावर भोंगे आवडायला लागले आहेत.. यू टर्न मास्टर 🤣🤣🤣
Tweet media one
22
179
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
अनेक बडे नेते लवकरच शिवसेनेत (UBT) सामील होणार 🔥🔥 मशालला मत द्या 🔥🔥 महाराष्ट्रासाठी मत द्या 🔥🔥
Tweet media one
11
125
1K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
महाराष्ट्रातून भाजप तडीपार होईल याची खात्री हे दोघेजण करत आहेत 🔥🔥 दिंडोरी 🔥 नाशिक 🔥 @OfficeofUT @PawarSpeaks
Tweet media one
11
95
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
उद्धव साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री होते तेव्हा आमच्या दुधाला चांगला दर होता , आता आम्हाला जवळ जवळ 40000 रुपयांचा तोटा होतोय महिन्याला - शेतकरी @AUThackeray @udhav
9
223
1K
@VeerArjey
Veerdhaval
19 days
छत्रपती शाहू महाराज २ लाख पन्नास हजार मतांनी विजयी होतील आपला पराभव होणार हे माहीत असल्याने संजय मंडलिक यांनी सर्वांना भेटणे बंद केले आहे 🔥🔥 #Kolhapur
Tweet media one
19
83
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
बाळासाहेब ठाकरे हे महिलांच रणरागिणी अस गौरवान वर्णन करायचे अश्याच एका रणरागिणी ला मुंबई मधून उद्धव साहेबांनी तिकीट दिलंय, तेजस्वी अभिषेक @Tejasvee15 घोसाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा. "मशालीला वोट द्या 🔥🔥 एका जमिनीवर काम करणाऱ्या मुंबईकर ला वोट द्या 🔥🔥" @AUThackeray
Tweet media one
12
139
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
जिथे जिथे शिंदे आणि फडणवीस प्रचार करतील तिथे भाजप आणि शिंदे गटाचा पराभव होईल 🔥🔥 मविआ - ३० जागा नक्की 🔥🔥
Tweet media one
11
111
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
'3 गद्दार आणि तो खासदार याचा कडेलोट करायचाय', 🔥🔥🔥🔥 जय भवानी जय शिवाजी !!!!
Tweet media one
9
115
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
पालघर साधू हत्याकांड घडला तेव्हा दादा भुसे हे पालघरचे पालकमंत्री होते... आता ते भाजप-शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. हा भाजप आहे आणि हिंदूंना मूर्ख बनवतो !!!
Tweet media one
19
180
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
अरे गोबरभक्तांनो “तूमच्या ओवैसीचा पाठिंबा येऊदे or फेकू शेटचा” आमचे महाराज 3 लाख votes ने निवडून येणार म्हणजे येणारच… 🙌🏻 कोल्हापुरात फक्त छत्रपती शाहू महाराज 🔥🔥🔥
Tweet media one
23
95
1K
@VeerArjey
Veerdhaval
6 months
शिवसैनिकांनी या गदारांना शिवतीर्थ वरुण पळायला लावले त्या सर्व शिवसैनिकांचे अभिनंदन
Tweet media one
Tweet media two
18
147
1K
@VeerArjey
Veerdhaval
11 months
जितेंद्र आव्हाड महविकास आघडी मधील अत्यंत विश्वासू आणि मदतीला तत्पर असणारे नेते आहेत. त्यामुळेच ते सर्वांचे अत्यंत जवळचे आहेत. आताचे आदित्य चव्हाण अटक प्रकरण असेल किंवा अयोध्या पोळवर झालेला हल्ला. ते पक्ष कोणता आहे काहीच विचार न करता लगेच मदतीला धावून आले. जितेंद्र आव्हाड हे
60
256
1K
@VeerArjey
Veerdhaval
6 months
मुख्यमंत्री @OfficeofUT उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा 15 जानेवारी शुभारंभ #धन्यवाद_उद्धवजी @AUThackeray Art 👇. Artist 👇
Tweet media one
Tweet media two
35
194
1K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
ही घराणेशाही नाही, ही गुणवत्ता आहे! #MaharashtraPolitics
Tweet media one
Tweet media two
32
144
1K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रसाद लोढा... भाजप मुंबईत गुजराती सक्ती करत आहे. मराठी द्वेष !!!
Tweet media one
Tweet media two
62
365
1K
@VeerArjey
Veerdhaval
5 months
बांगड्या घाला सरकारला, पक्षाचं खाऊन उलट फिरले… तळतळाट लागणार मिंधेला !!!
44
241
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
मराठी मतदार मोदींच्या विरोधात असून प्रत्येकजण मशालला मतदान करेल 🔥🔥 मशालला मत द्या 🔥🔥 महाराष्ट्रासाठी मत द्या 🔥🔥
10
199
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
इतर खासदारांचे तिकीट कापल्यानंतर अखेर मुख्यमंत्री शिंदे आपल्या मुलाला भाजप कडून तिकीट मिळवून देण्यात यशस्वी झाले.. ही आहे घराणेशाही विरुद्धची लढाई.. 🔥🔥
Tweet media one
3
138
1K
@VeerArjey
Veerdhaval
13 days
नका रे अस करू !!! निषेध
Tweet media one
44
143
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सतेज पाटील एकत्र आसले म्हणजे कोल्हापुरात गद्दारांचा पराभव होणार 🔥🔥 आणि छत्रपती शाहू महाराज ऐतिहासिक मतांनी विजयी होणार @OfficeofUT @PawarSpeaks @satejp
Tweet media one
8
86
1K
@VeerArjey
Veerdhaval
11 months
. @bhiku_07 Marathi 👇👇. Bihari 👇👇
Tweet media one
Tweet media two
21
180
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
सीट फिक्स झाली 🔥🔥 @AUThackeray @OfficeofUT @AGSawant
Tweet media one
13
85
1K
@VeerArjey
Veerdhaval
2 months
भाजपचा निश्चित पराभव होणार आहे 🔥🔥 #MULIK 🔥
Tweet media one
81
70
1K
@VeerArjey
Veerdhaval
16 days
आज मुंबईकर गद्दारांना हाकलून बाहेर काढत आहेत आणि लवकरच भाजप गद्दारांना हाकलून बाहेर काढेल 😂
11
228
1K
@VeerArjey
Veerdhaval
3 months
कोरोनाच्या काळात @OfficeofUT उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते हे आमचे नसीब होते!! नाहीतर ह्या लोकांनी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर गुजरातला पाठवले असते आणि आपल्याला वाऱ्यावर सोडले असते !!!
Tweet media one
59
159
1K
@VeerArjey
Veerdhaval
11 months
साम टीव्ही सर्वेक्षण! 2024 साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आपण कुणाला पासंती द्याल? 19.4% लोकांनी उद्धव ठाकरेंना मतदान केले. सरकारमध्ये नाही, कोणत्याही जाहिराती नाहीत, अद्याप त्यांचे राज्य दौऱ्य सुरू झाले नाही. @OfficeofUT यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे
Tweet media one
36
139
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
मी उद्धव ठाकरेंना 50 वेळा फोन केला पण त्यांनी माझा फोन घेतला नाही म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलो - अशोक चव्हाण Ashok Chavan #MaharashtraPolitics
Tweet media one
59
123
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्यासाठी चंद्रकांत दादा पाटील प्रचार करत आहेत 😂😂😂 शाहू महाराज आता ३ लाख मतांनी जिंकणार 😂😂
Tweet media one
9
84
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
मुंबई आपली आहे मग आवाज ही आपलाच पाहिजे 🔥🔥🔥 @SDPatil_16
7
112
1K
@VeerArjey
Veerdhaval
13 days
मुंबई म्हणजे वन मॅन शो 🔥🔥
Tweet media one
98
107
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
उत्कृष्ट बॅनर!!! 'चिन्ह तुम्हारा;बाप हमारा'
Tweet media one
12
92
1K
@VeerArjey
Veerdhaval
4 months
महाराष्ट्राला जंगलराज बनवल्याबद्दल धन्यवाद #Maharashtra
Tweet media one
13
153
1K
@VeerArjey
Veerdhaval
1 month
New version of खोक्यासाठी राब राबतो संकटाला पाय लावूनी परराज्यात पळतो. नागांचा नाग ठाण्याच्या शेषनाग. 🔥
12
208
1K
@VeerArjey
Veerdhaval
7 days
उद्धव ठाकरे आणि शरद पवार 🔥🔥
3
135
1K
@VeerArjey
Veerdhaval
5 months
कांगणे सर : बब्या अरे 😂😂😂😂😂 तुमही काय करता? आमच्‍या बोकांडी वर बसता?
21
300
1K