Rajan Vichare - राजन विचारे Profile Banner
Rajan Vichare - राजन विचारे Profile
Rajan Vichare - राजन विचारे

@rajanvichare

43,580
Followers
47
Following
1,932
Media
6,972
Statuses

Leader, Shiv Sena | Member of Parliament, Thane LokSabha Constituency | Ex. Mayor - Thane

Thane, Maharashtra
Joined July 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
उरात भरूनी सदैव आपले स्मरण, मनामध्ये कोरली आहे कायम आपलीच शिकवण... करीतो गुरूवर्य आपल्या तत्वांचे आचरण, जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण.... वंदनीय #गुरुवर्य #धर्मवीर स्वर्गीय #आनंद_दिघे #साहेब यांना स्मृतीदिनाप्रित्यर्थ विनम्र अभिवादन.. @ShivsenaComms @ShivSena
57
470
3K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
शिवसेना कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही. प्रतिवर्षाच्या परंपरेनुसार ठाणे येथील शिवसेना जिल्हा शाखा येथे आज रात्री बारा वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सर्व शिवसैनिकांसोबत जाणारच.! सर्व स्वातंत्र्यप्रेमींनी देखील या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती. @shivsena
82
354
3K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
13 days
सर्व बिहारी आणि पुर्वांचलच्या नागरिकांना नम्र निवेदन कि येत्या निवडणुकीत २ नंबरचं, मशालीसमोरचं बटण दाबून मा. श्री. राजन बाबुराव विचारे यांना बहुमतांनी विजयी करा….. धन्यवाद! #rajanvichare #mashal #unity #victory #nishtha #Shivsena #shivsenaubt #loksabha #LoksabhaElection2024
144
510
3K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 year
तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान, तमाम शिवसैनिकांचा प्राण, वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
Tweet media one
20
185
3K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच पक्षप्रमुख सन्मा. श्री उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री. जयनाथ पूर्णेकर यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसोबत शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
48
325
2K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
मराठी मनाचा मानबिंदू, तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आदरणीय.ना. मा. श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना आज भेटून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या..!! आई तुळजाभवानी आमच्या साहेबांना उदंड आयुष्य देवो,ही प्रार्थना
Tweet media one
Tweet media two
31
201
2K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
एक नेता, एक झेंडा, एक मैदान... एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. @ShivSena #दसरामेळावा२०२२
39
244
2K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
आज वाढदिवसानिमित्त तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आदरणीय.ना. मा. श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांची भेट घेतली. @ShivSena @OfficeofUT
Tweet media one
43
139
2K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 year
Tweet media one
13
88
2K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
महाराष्ट्र राज्याचे सुसंस्कृत,संयमी माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास आई भवानी लढण्याची शक्ती देवो व आपले आरोग्य उत्तम राहो हीच प्रार्थना. @UdhavThackeray @OfficeofUT
Tweet media one
41
138
2K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
आज वाढदिवसानिमित्त #शिवाजी_पार्क येथील शिवतीर्थावर जाऊन वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. !! @ShivSena @OfficeofUT
Tweet media one
Tweet media two
31
147
2K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
ठाणे येथील शिवसैनिकांचा ताफा आदरणीय पक्षप्रमुख श्री. उध्दव साहेबांच्या समर्थनार्थ मोठया प्रमाणात मातोश्री कडे रवाना झाला. याच माहितीची एबीपी माझा या वृत्तवाहिनीने घेतलेली दखल. @OfficeofUT @ShivSena
34
172
2K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो संपूर्ण विश्वात शोभून दिसणारा हा भारत, देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या लाखो स्वातंत्र्यवीरांची देणगी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन व सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा !
Tweet media one
9
57
1K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
3 months
#Shivsena #ShivsenaUBT #rajanvichare #Gaddar #गद्दार #शिवसेना #ठाणे #क्रांती #मशाल
Tweet media one
10
173
1K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 year
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवगर्जना अभियानाची नवी मुंबई येथे उत्साहात सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नसून विचारधारा आहे ज्या विचारधारेच्या प्रवाहातून आपल्या देशाला राज्यघटना मिळाली व जगामध्ये आपल्या देशाची ओळख निर्माण करून दिली आपल्या देशांमध्ये
12
80
1K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
17 days
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्त्या प्रियंकाताई जोशी यांच्या भाषणाचे परखड बोल - महायुतीचा उमेदवार त्यांच्याच लोकांना ' चिल्लर ' वाटतो! #candidate #spokesperson #shivsena #RajanVichare #mashal #shivsenaubt #shivsenauddhavbalasahebthackeray #rajanvichare #mirabhayandar
13
202
1K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
10 months
आज माझ्या वाढदिवसानिमित्त टेंभी नाका व शक्तिस्थळ येथे #गुरुवर्य #धर्मवीर स्वर्गीय #आनंद #दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्रपणे अभिवादन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
65
134
1K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
12 days
ठाणे शहरातील राम गणेश गडकरी चौक येथे इंडिया महाविकास आघाडीची विराट सभा पार पडली. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित सर्वांचे मार्गदर्शन केले तसेच इंडिया महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जनतेशी संवाद साधला व सर्वांना संबोधित केले. तसेच इंडिया महाविकास आघाडीच्या
11
149
1K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
शिवसेनेची धडाडती तोफ, सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते @rautsanjay61 साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! साहेब आपणांस निरोगी दिर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना!
Tweet media one
15
86
1K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
11 months
गुरुपौर्णिमा निमित्त आज #शिवाजी_पार्क येथील शिवतीर्थावर जाऊन वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
2
100
1K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
श्रीरामाचा आदर्श घेऊन अहंकाररुपी रावणाचा वध करूया, दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताला असत्यावर सत्याच्या विजयाचा संकल्प करूया..! विजयादशमी दसऱ्याच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!! #विजयादशमी #दसरामेळावा२०२२
Tweet media one
19
61
1K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
28 days
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाढवे यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #birthdaywishes #happybirthday #nishtavan #shivsainik #thane #Navimumbai #mirabhayandar
Tweet media one
15
76
1K
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
10 months
देशाच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मु, आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून मला वाढदिवसानिमित्त मनोमन दिलेल्या शुभेच्छ्यांचा मी स्वीकार करतो. @rashtrapatibhvn
Tweet media one
5
57
992
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
हिंदुहृयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या विश्वासाने ठाणे लोकसभेसाठी तिसऱ्यांदा खासदारकीचे उमेदवार म्हणून आज मातोश्री येथे मला ए.बी. फॉर्म प्रस्तुत करण्यात आले. #dharmaveer #ananddighe
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
18
127
933
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
22 days
पत्रकार परिषदेत विरोधकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर, माझ्यावर केलेल्या टीकेचे सडेतोड उत्तर! #press #interview #prachar #thane #lokshahi #candidate #loksabha #Shivsenaubt #mahavikasaghadi #LoksabhaElection2024 #balasahebthackeray #shivsenauddhavbalasahebthackeray
10
169
908
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने व जनतेच्या आशीर्वादाने ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यास मी सज्ज आहे! #breakingnews #indainnews #latestnews #samtv #abpmaza #ABPnews #lokshahinews #politicalnews
19
108
884
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
3 months
धनश्री राजन विचारे यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! #dhanashreerajanvichare #yuvasena #shivsena #shivsenaUBT #Yuvashivsena #Adityathackeray #Rajanvichare #thane #miraroad #mirabhayandar
Tweet media one
16
59
857
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री राहुल गांधी यांच्या समवेत ठाण्यातील नागरिकांना भेट दिली! यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री श्री.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
72
854
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
17 days
ठाण्याची जनता गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही! #loyalty #traitor #localnewspaper #rajanvichare #shivsenaubt #shivsenauddhavbalasahebthackeray #mirabhayandar #thane #navimumbai #mashaaldhagdhagnar
78
172
852
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
16 days
ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्या घरावर तुम्ही नांगर फिरवता! #loyalty #Traitor #karykarta #Shivsenaubt #mahavikasaghadi #LoksabhaElection2024 #shivsenauddhavbalasahebthackeray #Thane #navimumbai #mirabhayandar
6
138
856
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 year
सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @ShivSenaUBT_ @ShivSenaUBT_ @OfficeofUT @uddhavthackeray @AUThackeray
15
178
815
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
हुकूमशाहीच्या मुसक्या आवळणारं, शिवसेनेचे ज्वलंत क्रांतिगीत! #marathirapsong #officialsong #marathisong #marathisongreels #officialsong #viralsong #krantigeet #shivsenauddhavbalasahebthackeray #LoksabhaElection2024 #rajanvichare
26
205
814
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
इंडिया महाविकास आघाडीच्या नेतृत्वात माझा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला आहे. त्याची माध्यमांनी घेतलेली दखल व युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांनी माझ्याबद्दल दाखवलेला हा विश्वास मी कधीही विसरणार नाही. ठाणे लोकसभा मतदार संघाच्या विकासाला गती देण्यासाठी मी पुन्हा सज्ज आहे.
3
126
812
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
इंडिया महाविकास आघाडी कार्यकर्ता मार्गदर्शक मेळावा काल डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडला. त्यावेळी उपस्थितांना सच्चाईच्या लढाईत एकजुटीने लढण्यासाठी आवाहन केले.. #mahavikasaghadi #unity #sabha #shivsenauddhavbalasahebthackeray #ShivSenaUBT #Rajanvichare #ThaneLoksabha
7
115
809
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण मनी जतन करून आत्मबलाने सत्याची लढाई लढण्यासाठी क्रांतीची मशाल हाती घेऊन मी पुन्हा एकदा सज्ज आहे. #selfconfidence #balasahebthackeray #learnings #motivation #shivsenauddhavbalasahebthackeray #yuvasena #mahavikasaghadi
15
125
805
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
' मशाल ' हे विकासाचं एकच बटण कार्यसम्राट ठाण्याचा निष्ठावान राजन #flamingtorch #mashal #shivsenauddhavbalasahebthackeray #balasahebthackeray #uddhavthackeray #adityathackeray #rajanvichare #thane #navimumnai #mirabhayandar
Tweet media one
14
101
795
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
हिंदुहृयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या निष्ठावान शिवसैनिकावर ठाणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली, तो म्हणजे राजन विचारे! बाळासाहेबांचं वचन आता जनता पूर्ण करणार, क्रांतीची मशाल धगधगणार!
20
123
784
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
10 months
आज वाढदिवसानिमित्त तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आदरणीय.ना. मा. श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. आमच्यासारख्या शिवसैनिकाची साथ कायम आपल्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी साहेबांना दिली. @ShivSenaUBT_
Tweet media one
12
86
781
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
3 months
नवी मुंबईतील विकास कामांचा पाहणी दौरा! #नवी_मुंबई_विकास #नवीमुंबई #वाशीरेल्वेस्टेशन #दौरा #ShivsenaUBT #RajanVichare #nishthavanrajanvichare #Thane #Mirabhayandar #navimumbai #thanekar
3
68
773
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
11 days
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांस पत्रास कारण की… #dharmaveer #ananddighe #mashal #flamingtourch #Shivsenaubt #mahavikasaghadi #LoksabhaElection2024 #shivsenauddhavbalasahebthackeray #thane #navimumbai #mirabhayandar
10
207
774
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
21 days
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंदाश्रमात गद्दारांनी केलेला कहर! जनता आता याला माफ नाही करणार! #dharmveer #ananddighe #aashram #shivsena #rajanvichare
Tweet media one
73
112
764
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रतिबिंब दाढीमध्ये नसून त्यांची कृती अंगी करणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांमध्ये आहे. असा निष्ठावान शिवसैनिक म्हणजे राजन विचारे. चित्रकार ओमकार शेट्टयेने हे प्रतिबिंब या चित्रात अचूक टिपलंय. #drawing #ananddighe #nishtavan #shivsainik #rajanvichare
Tweet media one
5
110
762
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
7 months
दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते, खासदार मा. श्री. संजय राऊत साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना..! @rautsanjay61
Tweet media one
6
41
756
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
स्नेह, आदर व परस्पर प्रेमाची भावना वृद्धिंगत करणारा, बहीण-भावाच्या पवित्र नात्यातील गोडवा जपणारा सण म्हणजे #रक्षाबंधन ! आज ठाणे येथिल महाजन वाडी हॉल मध्ये हिंदु - मुस्लिम रक्षाबंधन सोहळ्याच्या निमीत्ताने उपस्थित होतो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
47
752
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
नियोजनबद्ध विकासाचा आदर्श ठेवून पुन्हा एकदा ठाणे रेल्वे स्थानकाला भारतासाठी दिशादर्शक स्थानक बनवण्यास मी सज्ज आहे! #thane #thanestation #railwaystation #busstop #development #history #modernization #vision #balasahebthackeray #dharmaveer #ananddighe
11
99
758
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
11 days
ठाणेकरांचा निर्धार पुन्हा एकदा राजन विचारे खासदार! #nistha #loyal #rajanvichare #Shivsenaubt #mashal #mahavikasaghadi #LoksabhaElection2024 #balasahebthackeray #shivsenauddhavbalasahebthackeray #mirabhayandar
12
161
752
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
20 days
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी ठाणे लोकसभा मतदार संघात केलेल्या विकास प्रकल्पांचा कार्य अहवाल पाहून माझ्या कामाचे कौतुक करत मला ' कार्यसम्राट खासदार ', या नावाने संबोधित केले व महायुतीचे धाब��� दणाणले. #uddhavthackeray #rajanvichare #nishtha #traitor #thane #lokshahi
18
106
752
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
18 days
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सचिव विनायक राऊत साहेबांचा माझ्याबद्दल व ठाण्याच्या विकासाला बघून असलेला विश्वास पाहून आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारांना पुढे घेऊन जाण्यासाठी यो��्य मार्गक्रमण आहोत, याचा दिलासा मिळतो. #thane #prachar #equality #lokshahi #candidate
12
97
740
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरा-भाईंदर येथील भाजपाचे जिल्हा महामंत्री ब्रिजेश तिवारी यांनी ४०-५० सहकाऱ्यांसह हातावर शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला. #paksha #rajanvichare #shivsenauddhavbalasahebthackeray #yuvasena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
83
731
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
3 months
महाराज, पत्रास कारण की... #शिवजयंती #छत्रपतीशिवाजी #महाराजांचा_विजय #मराठी_वाघ #शिवाजीमहाराज #पत्र #महाराज #shivjayanti #chatrapatishivajimaharaj #Maratha
Tweet media one
2
55
723
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
12 days
मा. श्री. राजन विचारे यांच्या ‘मशाल’ या चिन्हाला मतदान करण्यासाठी वरील प्रक्रियेचे अनुकरण करावे. सोमवार दि. २० मे रोजी मतदान केंद्रावर जाऊन अनुक्रमांक २ चे, ‘मशाल’ या चिन्हासमोरचे बटण दाबून मा. श्री राजन विचारे यांच्या महाविजयात सामील व्हा! #voting #matdan #dictatorship
28
142
720
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
चला अर्ज भरुया! या एकजुटीने गद्दारांना शह देऊया! सच्चाईच्या लढाईला निष्ठेचं बळ देऊया! जगातली सर्वात मोठी लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित होऊन क्रांतीची ' मशाल ' हाती घेऊया! #lokshahi #candidate #loksabha #Shivsenaubt #mahavikasaghadi #LoksabhaElection2024 #balasahebthackeray
Tweet media one
6
72
716
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
शिवसेना उपनेत्या मा. अनिताताई बिरजे यांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! #birthday #happybirthday #shubhechha #shivsenauddhavbalasahebthackeray #shivsena #uddhavsahebthackeray #mahavikasaghadi #yuvasena #Rajanvichare #LoksabhaElection2024 #ananddighe #Thanekar #navimumbai
Tweet media one
16
77
706
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
15 days
मिंधेंमुळे मागच्या वेळी ठाण्याचा बालेकिल्ला हातातून गेला होता. अशा कमकुवत नेत्यांकडून कसलीही अपेक्षा करू नये! मी आणि माझी जनता १ नाही '२' म्हणून यावेळी अनुक्रमांक '२' !! #thane #traitor #janata #rajanvichare #Shivsenaubt #mahavikasaghadi #LoksabhaElection2024
6
111
704
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
निष्ठावंतांचा बुलंद आवाज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) क्रांतिगीत! Song out tomorrow  @6pm #marathi #marathirap #songteaser #officialsong #comingsoon #staytunned #shivsenauddhavbalasahebthackeray #yuvasena #mahavikasaghadi #thaneconstituency #LoksabhaElection2024
13
156
698
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
ठाणे लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी इंडिया महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मी उमेदवारीचा फॉर्म भरला आहे. याप्रसंगी आपला पाठिंबा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. #nishtha #unity #lokshahi #candidate #loksabha #thackeray #Shivsenaubt #mahavikasaghadi #LoksabhaElection2024
6
89
694
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आदरणीय.ना. मा. श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुईनगर शिवसेना शाखेच्या वतीने इ.१० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
68
668
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आदरणीय.ना. मा. श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा. नगरसेवक श्री. विजय माने व श्री. काशिनाथ वामन पवार यांच्या पुढाकाराने व माझ्या खासदार निधीतून नेरुळ सेक्टर १८ येथे उभारण्यात आलेल्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
62
676
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
3 months
भारत जोडो यात्रे निमित्त राहुल गांधी यांचे ठाणे नगरीत आगमन होत आहे. त्यानिमित्ताने आज टीप टॉप प्लाझा येथे महाविकास आघाडीच्या वतीने या यात्रेबद्दल पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे मा. श्री जितेंद्र आव्हाड व काँग्रेस, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष मा. श्री
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
60
671
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
24 days
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ऐरोलीतील विराट महासभेत आगमन! नवी मुंबईकर उद्धव साहेबांसोबत नवी मुंबईकर मशालीसोबत नवी मुंबईकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत! #jahirsabha #uddahavthackeray #meeting #Sabha
8
110
662
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
25 days
२५ ठाणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड झाली आहे. त्यानिमित्ताने आज कोपरी पाचपाखाडी येथे निघालेल्या आपल्या प्रचार रथयात्रेत इंडिया महाविकास आघाडीच्या स्थानिक सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी सहभाग घेतला.
8
67
662
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
पक्षप्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांचा अतूट विश्वास, हीच आमची ओळख! #uddhavsahebthackeray #uddhavthackeray #dharmaveer #ananddighe #balasahebthackeray #shivsenauddhavbalasahebthackeray #matoshri #thane #mirabhayandar #navimumbai #krantichimashaaldhagdhagnar
Tweet media one
7
87
657
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे ठाण्याचा मान, राजन विचारे म्हणजे ठाण्याची शान! #dighesaheb #mamledar #mamledarmisal #gadkarirangayatan #talavpali #thanekar #shivsenauddhavbalasahebthackeray #shivsena #uddhavsahebthackeray #mahavikasaghadi #yuvasena #Rajanvichare
12
120
653
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
काल इंडिया महाविकास आघाडी तर्फे वाशी येथे महिला आघाडी मेळावा मान्यवरांच्या व उपस्थित कार्यकर्त्यांच्या हजेरीत पार पडला. या मेळाव्याला सौ. रश्मीताई उद्धव ठाकरे उपस्थित होत्या. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी क्रांतीची ' मशाल ' हाती घेण्याची शपथ सर्वांनी घेतली. धन्यवाद!
7
83
653
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
अष्टविनायकांपैकी एक म्हणजे पुण्यातील गिरिजात्मज लेण्याद्री गणपतीचे सहकुटुंब दर्शन घेतले! #lenyadriganpatimandir 🌸🙏🏻🚩❤ #lenyadri #ganpatibappamorya #devdarshan #ganpati #asthvinayak #pune #shivsenauddhavbalasahebthackeray #shivsena #uddhavsahebthackeray #mahavikasaghadi
3
76
647
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
3 months
श्रेय चोरणारी भुरटेगिरी ह्या महाराष्ट्रात चालणार नाही! #Shivsena #ShivsenaUBT #RajanVichare #mirabhayandar #roroseva #mirabhayandartovasai #kranti #भाईंदर #मीराभाईंदर #प्रवास #वीचार #मशाल #विचार
9
111
641
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
3 months
युवा नेते आदित्य साहेब ठाकरे यांचा नवी मुंबई दौरा! आता आपलाच झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात! #युवांचं_आवाज #नवा_महाराष्ट्र #आदित्य_साहेब #आदित्यठाकरेंचादौरा #आदित्यसाहेबठाकरे #नवीमुंबईदौरा #Shivsena #ShivsenaUBT #RajanVichare #nishthavanrajanvichare
7
74
633
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
17 days
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्त्या प्रियंकाताई जोशी यांनी केलेल्या भाषणाचे परखड बोल - आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे वारस��ार आहोत! २० मे च्या दिवशी मशालीला मतदान करून आपल्याला दिघे साहेबांचा हंटर हातात घ्यायचा आहे! #sabha #prachar #unity #lokshahi #candidate
13
112
627
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
25 days
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आज ५ मे, २०२४, रविवार सायं. ६ वाजता श्रीराम विद्यालयाचे मैदान, से. ३, ऐरोली #bepresent #uddahavthackeray #meeting #nishtha #prachar #unity #lokshahi #candidate #loksabha #Shivsenaubt #mahavikasaghadi #LoksabhaElection2024
8
90
626
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
चला उमेदवारीचा अर्ज भरूया! सच्चाईच्या लढाईला निष्ठेचं बळ देऊया! जगातली सर्वात मोठी लोकशाही वाचवण्यासाठी क्रांतीची ' मशाल ' हाती घेऊया! स्थळ - उद्या सकाळी ९ वाजता, ए. के. मैदान, खारकर आळी ( शक्ती स्थळ ) ते श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान.
10
95
624
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
15 days
२५ ठाणे लोकसभा मतदार संघाचा इंडिया महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड झाली आहे. त्यानिमित्ताने आज ठाणे शहरात निघालेल्या प्रचार रथयात्रेत इंडिया महाविकास आघाडीच्या स्थानिक सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. स्थानिक नागरिकांनी प्रचार
3
83
625
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
#राष्ट्रपती सन्माननीय द्रौपदी मुर्मु जी, आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून मला वाढदिवसानिमित्त मनोमन दिलेल्या शुभेच्छ्यांचाही मी स्वीकार करतो. आपण दिलेल्या शुभेच्छा ह्या संपूर्ण देशवासीयांच्या शुभेच्छा आहेत असे मी मानतो. @rashtrapatibhvn
Tweet media one
13
27
613
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 year
अक्कलकोट श्री स्वामी कृपांकित सज्जनांचा द्वितीय स्नेह मेळावा आज ठाणे गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. यावेळी स्वामींच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
34
604
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने व जनतेच्या आशीर्वादाने ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यास मी सज्ज आहे! #ready #war #thane #loksabha2024 #shivsenauddhavbalasahebthackeray #shivsena #uddhavsahebthackeray
Tweet media one
26
77
602
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
इंडिया आघाडी ठाणे लोकसभा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा! निष्ठा युवकांची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची! गुरुवार, दिनांक २१ मार्च २०२४ संध्याकाळी: ७:०० वा. राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. मूस रोड, ठाणे. #ThaneLokSabha #YouthEmpowerment #MaharashtraPride #YouthForMaharashtra
11
87
606
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
23 days
काल नवी मुंबईत इंडिया महाविकास आघाडीची विराट महासभा पार पडली. त्यावेळी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच इंडिया महाविकास आघाडीच्या स्थानिक व मतदारसंघातील सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी,
5
66
603
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
नवी मुंबईत, दिघा गाव येथे समाजसेवक मोज्जम खान यांच्यातर्फे आयोजित ठाण्यात, राबोडी येथे इफ्तार पार्टी निमित्त उपस्थित. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे मा. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. #digha #socialwork #iftar #iftarparty #muslim
11
49
597
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 year
आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित - चैत्र नवरात्र २०२३ दिवस सातवा. आदरणीय सौ. रश्मी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते देवीची महाआरती..!मंगळवार दिनांक २८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वा. @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
1
65
583
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 years
हे पारशी नववर्ष आपणा सर्वांना सुख-समृद्धीचे समाधानाचे आणि सोनेरी सूर्यकृपेचे जावो! सर्व पारशी बांधवांना पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏💐 #पतेती
Tweet media one
1
23
582
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
3 months
अयोध्येतील श्रीराम मंदिरात कुटुंबासहित श्रीरामाचे दर्शन घेतले. जय श्री राम! #rammandir #rammandirayodhya #siyaram #jaishreeram #जयश्रीराम #Shivsena #ShivsenaUBT #RajanVichare #ayodhya #Blessings
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
46
586
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
नवी मुंबईत, भूमिपुत्र मैदान, सेक्टर २३, कोपरखैरणे येथे बारामती लोकसभा मतदारसंघ व सातारा लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात स्थित असलेल्या रहिवाशांसाठी तसेच माथाडी कामगार परिवारांसाठी महाविकास आघाडीतर्फे आयोजित भव्य मेळाव्यानिमित्त उपस्थित. यावेळी मा. खा. सुप्रियाताई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
90
582
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
भाईंदर येथे महिला बचत गट व्यावसायिक मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याच्या प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. रश्मीताई ठाकरे उपस्थित होत्या. तसेच सौ. विशाखाताई राऊत, सौ. ज्योतीताई ठाकरे, सौ. रंजना नेवाळकर, सौ. संजना घाडी , रेखा खोपकर मॅडम, सौ.रोशनी कोरे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
49
583
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 month
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा! #blessings #ambedkarjayanti #mahapurush #ambedkar #celebration #Thane #navimumbai #MiraBhayandar
13
60
576
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
3 months
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर येथे सहकुटुंब पुजेनिमित्त उपस्थित राहून भगवान शंकराचे दर्शन घेतले. #varanasi #kashivishwanath #temple #banaras #kashi #worship #blessings #Shivsena #ShivsenaUBT #RajanVichare
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
44
568
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निशाणी - मशाल (Flaming Torch) #flamingtorch #shivsenauddhavbalasahebthackeray #balasahebthackeray #uddhavthackeray #adityathackeray #shivsainik #yuvasena #thane #navimumnai #mirabhayandar
Tweet media one
12
89
569
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
विठ्ठलाच्या आशीर्वादाने अन्यायाचा विनाश करणार, आता क्रांतीची मशाल धगधगणार! #rajanvichare #balasahebthackeray #dharmaveer #ananddighe #shivsenauddhavbalasahebthackeray #uddhavthackeray #uddhavsahebthackeray #adityathackeray #thane #miraroad #bhayandar #navimumbai #mahavikasaghadi
0
43
564
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
1 year
10
71
560
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
4 months
अतिशय दुर्दैवी शिवसेनेचे उपनेते श्नी विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक श्नी अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार आणि दुर्दैवी मृत्यू...😢😥 #भावपूर्ण_श्रध्दांजली🙏
Tweet media one
3
75
564
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
12 days
' सुरज परमार ' केस मध्ये ज्यांची नावं आहेत ते आज इलेक्शनला उभे आहेत! ठाण्यामधल्या व्यापारी वर्गाला धमकावून इलेक्शन फंड गोळा करणारे आज निवडणुकीला उभे आहे! यांना मतदान करणार आहात का तुम्ही ? आता ' मशालच ' साऱ्या गुजराती समाजाला अभय देऊ शकते! #thane #sabha #uddhavthackeray
8
107
559
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण मनी ठेवून हुकूमशाही विरुद्ध क्रांतीची मशाल हाती घेऊन सत्याची ही लढाई लढण्यास मी सज्ज आहे #chhatrapatishivajimaharaj #jaibhavanijaishivaji #shivshahi #truth #oath #blessings
Tweet media one
8
58
559
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
सत्याची लढाई धारदार करायला, निष्ठावान शिवसैनिकांचं धगधगतं रक्त पेटवायला शिवसेना क्रांतिगीत उद्या प्रदर्शित होणार! Teaser out @9pm Stay tuned! # marathisong #songteaser #officialsong #comingsoon #staytunned #balasahebthackeray #shivsenauddhavbalasahebthackeray #ananddighe
Tweet media one
4
84
553
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
10 months
#आवाज_एकनिष्ठतेचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे आशिर्वाद ,धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची धार, शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे ह्यांचे मार्गदर्शन आणि सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांची साथ ह्यांच्या जीवावरच अखंड जनसेवेचं व्रत पूर्ण करू शकलो ..
8
70
544
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
24 days
आज नवी मुंबईत इंडिया महाविकास आघाडीची विराट महासभा पार पडली. त्यावेळी येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच इंडिया महाविकास आघाडीच्या स्थानिक व मतदारसंघातील सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी,
Tweet media one
Tweet media two
4
70
548
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
2 months
उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली! Song out @6pm Stay tuned! #marathisong #songteaser #officialsong #comingsoon #staytunned #balasahebthackeray #shivsenauddhavbalasahebthackeray #ananddighe #dharmaveer #LoksabhaElection2024
Tweet media one
1
85
548
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
11 months
बाबा अमरनाथ यात्रा या हिंदुच्या यात्रेवर अतिरेकी हल्ला झाला तेव्हा हिंदुह्रदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या आवाहनानुसार कोविडची दोन वर्ष वगळता सातत्याने गेली २७ वर्षे बाबा अमरनाथ यात्रेला जात आहे.
3
74
540
@rajanvichare
Rajan Vichare - राजन विचारे
21 days
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब - माझ्यासह संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या, सबंध ठाणे जिल्ह्याच्या जनतेचा श्वास, विश्वास, आशीर्वाद! #dharmveer #ananddighe #aashram #shivsena #rajanvichare #trueleader #reels
6
81
541