दत्ता Profile Banner
दत्ता Profile
दत्ता

@RRP_datta

8,613
Followers
2,761
Following
5,142
Media
65,743
Statuses

धर्म आणि जात- माणुसकी. मेंबर ऑफ प्राणीप्रजाती गॅंग Inspired from बोक्या दादा ❤️ INDIA वाले

संघाच्या हाफिस जवळ Nagpur 🇮🇳
Joined September 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@RRP_datta
दत्ता
1 year
Dr MMS Sir salute to u
Tweet media one
18
264
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
हा video प्रत्येक घरात गेला पाहिजे❤️ मराठी माणसाला आवडेल असा विडिओ ❤️ काँग्रेस ची SM टीम खूप जबरदस्त काम करत आहे 👍
18
584
3K
@RRP_datta
दत्ता
4 months
महाराष्ट्राचा संयमी नेता ❤️
Tweet media one
8
145
3K
@RRP_datta
दत्ता
4 months
जिजाऊ, सावित्री, रमाईच्या लेकी ❤️
Tweet media one
25
365
3K
@RRP_datta
दत्ता
3 months
खरगेजी यांनी मराठी मध्ये एका लाचार नेत्याला चांगलंच झापलं.🔥🔥🔥😂
25
463
3K
@RRP_datta
दत्ता
7 months
या माणसाकडे खूप पैसा आहे. South कर्नाटक मध्ये याचे कितीतरी बिझनेस आहेत. स्वतःच्या IT कंपनी आहेत. पण तरीही हा माणूस नेहमीच लढत असतो. पैसा आहे म्हणून निवांतपणे राजकारण करत नाही. नाही तर आपले महाराष्ट्रातले नेते बघा. लढा लेकायहो लढा.
Tweet media one
54
251
3K
@RRP_datta
दत्ता
7 months
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी सध्याच्या घडीला ह्याच दोन पैकी एक सुसंस्कृत व्यक्ती बसायला हवा. बाकी सगळे राजकारण करत राहतील पण हे लोकांची काम करतील.
Tweet media one
156
186
2K
@RRP_datta
दत्ता
17 days
तुम्ही जेल मध्ये टाकता घ्या रामटेक ची जागा जिंकून दाखवली 🔥🔥🔥✌️ The boss sunil kedar
10
205
2K
@RRP_datta
दत्ता
7 months
तो महाराष्ट्रात पुन्हा येतोय. ❤️
33
173
2K
@RRP_datta
दत्ता
2 months
प्रियंका दीदी तुमचं महाराष्ट्रात स्वागत ❤️
4
268
2K
@RRP_datta
दत्ता
11 months
हे दोघे पार धुलाई करत आहे कर्नाटक भाजप ची 😂😂
Tweet media one
3
132
2K
@RRP_datta
दत्ता
1 month
बाबा बोलले विषय संपला 😎
Tweet media one
44
133
2K
@RRP_datta
दत्ता
4 months
DK शिवकुमार ❤️ जेव्हा फ्रंट वर येऊन खेळणे गरजेचे असते तेव्हा हा माणूस सर्वात पुढे असतो. उद्या राजसभेच्या निवडणुकीत स्वतःच polling agent म्हणून सर्व बघणार आहे.
Tweet media one
6
96
2K
@RRP_datta
दत्ता
10 months
व्हायचं असेल तर DK शिवकुमार व्हा. उपमुख्यमंत्री पद मिळणार होत पण त्यांनी जेल स्वीकारली, नाही तर सकाळी उठून काम करतो वैगरे म्हणणारे ED मागे लागली की भुर्रर्र स्वतःचा स्वाभिमान विकून पार्टी बदलतात.
Tweet media one
18
253
2K
@RRP_datta
दत्ता
10 months
परवा एक बातमी आली. शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतच्या नावाखाली हटवला गेला. ज्या नगरपालिकेच्या सांगण्यावरून हे कृत्य झालं तिथे कोणाची सत्ता आहे हे मला सांगायचं नाही. तुम्हीच google करा. असले वाद मला करायचे नाही. ही बातमी जेव्हा CM व DCM DK शिवकुमार यांना माहिती पडली 👇
Tweet media one
5
167
2K
@RRP_datta
दत्ता
4 months
लढायला दम लागतो. तो DK नी दाखवला.
Tweet media one
2
142
2K
@RRP_datta
दत्ता
7 months
दादा फादाला फाट्यावर मारणारा एकच व्यक्ती आहे ती म्हणजे पृथ्वीराज बाबा ❤️
Tweet media one
27
115
2K
@RRP_datta
दत्ता
2 months
आता 2 लाखाच्या मताने प्रतिभा ताईने निवडून येणार ✌️
7
167
2K
@RRP_datta
दत्ता
21 days
Manage न होणारा माणूस असला की पूर्ण system हलवायची ताकद ठेवतो 🔥
5
176
2K
@RRP_datta
दत्ता
1 month
सचिन पायलट ची पूर्ण टीम (10 तरुण आमदार) कन्हैया कुमार साठी दिल्ली मध्ये मागच्या काही दिवसात काम करत आहे.
Tweet media one
14
110
2K
@RRP_datta
दत्ता
2 months
जगन रेड्डी चा वेगळाच पॅटर्न आहे 🥲
24
144
2K
@RRP_datta
दत्ता
7 months
सर्वांनाच DK शिवकुमार होता येत नाही.😊 जेल मध्ये गेला पण कधी झुकला नाही👍
@RRP_datta
दत्ता
10 months
व्हायचं असेल तर DK शिवकुमार व्हा. उपमुख्यमंत्री पद मिळणार होत पण त्यांनी जेल स्वीकारली, नाही तर सकाळी उठून काम करतो वैगरे म्हणणारे ED मागे लागली की भुर्रर्र स्वतःचा स्वाभिमान विकून पार्टी बदलतात.
Tweet media one
18
253
2K
8
141
2K
@RRP_datta
दत्ता
3 months
तात्या काँग्रेस मध्ये येत आहे का? आधी धंगेकर आणि आता तात्या सोबत अरविंद शिंदे आणि मार्गदर्शक मोहन जोशी. पुण्यात काँग्रेस पुन्हा भरारी घेईल.
Tweet media one
16
70
2K
@RRP_datta
दत्ता
2 months
नंदुरबार❤️ सर्वात कमी बोलली जाणारी जागा😊
11
175
2K
@RRP_datta
दत्ता
4 months
काँग्रेस जिवंत आहे आणि आपण ती अजून पुढे घेऊन जाऊ - बंटी पाटील आक्रमक भाषण करणाऱ्या बंटी पाटलांना आता पुढे आणणे गरजेचे आहे.❤️
12
214
2K
@RRP_datta
दत्ता
2 months
राहुलच्या अत्यंत जवळचा देवेंद्र यादव ❤️ NSUI पासून लढत असणारा देवेंद्र यादव❤️ आणि छत्तीसगड च भविष्य देवेंद्र यादव ❤️
1
147
2K
@RRP_datta
दत्ता
2 years
सर्वांनी हा थ्रेड share करायला हवा. काँग्रेससोबत मतभेद झालेले असले तरी आझाद हिंद सेनेच्या रेडिओवरून सुभाषचंद्र बोस आशीर्वाद मागतात गांधींचे. आझाद हिंद सेनेच्या पलटणीला नावं देतात गांधी आणि नेहरूंची. गांधींना 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधतात बोसच. बोसांनी स्थापन केलेल्या इंडियन 👇
27
448
2K
@RRP_datta
दत्ता
4 months
Without EDCBIIT ECI... या दोघांनी भाजप ला घाम सोडला आहे. उद्या जे होईल ते होईल पण आज भाजप ची जी परिस्थिती झाली आहे ते बघून मज्जा येत आहे😊
Tweet media one
3
123
2K
@RRP_datta
दत्ता
2 months
रवींद्र धंगेकर ❤️🔥 Response
2
207
2K
@RRP_datta
दत्ता
2 months
५० मिनिटांचं शानदार भाषण आणि एकजण पण जागवरून उठला नाही. कमाल आहे हा बंदा. 🔥
Tweet media one
11
96
2K
@RRP_datta
दत्ता
4 months
🔥🔥🔥🔥आज जी unity महाविकास आघाडी ची होती ती कमाल होती 🔥
Tweet media one
6
188
2K
@RRP_datta
दत्ता
6 months
मी हिला पहिल्यांदा ग्राउंड वर जाऊन पत्रकारिता करतांना बघत आहे. शेतकऱ्यांच्या बांध्यावर, बेरोजगार विध्यार्थ्यांजवळ, महागाईने त्रस्त झालेल्या लोकांजवळ जाऊन भावुक झाली असती तर बरं वाटलं असत.
Tweet media one
107
181
2K
@RRP_datta
दत्ता
3 months
सचिन पायलट सांगली मध्ये.
Tweet media one
1
58
2K
@RRP_datta
दत्ता
1 month
पॉवर गेली आणि प्रियंका गांधी उभी राहून mike न घेता बोलायला लागली 🔥 लोकांनी टॉर्च लावून सभा गाजवली✌️ देश की आंधी प्रियंका गांधी 🔥
12
178
2K
@RRP_datta
दत्ता
4 months
फॅसिझम विरोधात समतेचा बाहू, पुरोगामी कोल्हापुरातून छत्रपती शाहू! #ShahuMaharaj #Kolhapur #IndiaElections
Tweet media one
11
68
2K
@RRP_datta
दत्ता
4 months
या दोघांनी भाजप चा प्रत्येक प्रोपोगांडा फेल केला.🔥
Tweet media one
5
85
2K
@RRP_datta
दत्ता
4 months
तो पुन्हा महाराष्ट्रात येतोय तुमच्या खऱ्या मुद्यांवर बोलायला ❤️🇮🇳
Tweet media one
13
109
2K
@RRP_datta
दत्ता
9 months
धन्यवाद टोपे साहेब आम्ही कोविड काळात तुम्ही केलेलं काम कधीच विसरणार नाही. आणि हो तुम्ही काय काम केलं ते लोकांना तेव्हा पण कळलं आणि आता त्यापेक्षा ही जास्त कळत आहे.
Tweet media one
8
183
2K
@RRP_datta
दत्ता
5 months
आता तो महाराष्ट्राचा रोहित राजेंद्र पवार झाला 🔥🇮🇳 धन्यवाद ED महाराष्ट्र कधीच गुजरात्यासमोर झुकणार नाही ✌️
Tweet media one
22
99
2K
@RRP_datta
दत्ता
5 months
आजचं नितीश कुमारच पलटी मारणे बघून उद्धव साहेबांबद्दलचा आदर अधिक वाढला. पक्ष चोरला तरीही हा माणूस झुकला नाही. शेवटी आपल्या शिवबांना मानणारा माणूस. उद्धव बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे ❤️
Tweet media one
15
140
1K
@RRP_datta
दत्ता
4 months
या दोघांनी अख्खा आंतराष्ट्रीय गट कामाला लावला. 🔥
Tweet media one
6
81
1K
@RRP_datta
दत्ता
11 months
एवढ्या पावसात, एवढ्या रात्री हा बाप 1.5 वर्षाच्या मुलीला घेऊन फुगे विकत होता. ही गोष्ट नागपूर मधल्या orange hospital चौकात ली आहे. त्यांना जाऊन म्हटलं ती मुलगी छोटी आहे, तिला घरी ठेवा. तो माणूस म्हणाला बायको पण काम करत आहे. तर तिच्या जवळ कशी देऊ. मी म्हटलं रेनकोट 👇
Tweet media one
65
132
1K
@RRP_datta
दत्ता
16 days
लोकायले वाटलं कसले नेते बे हे स्वतः उभे न राहता कोणालाही उभे करून आपण सेफ होतात. अबे लेकायहो एकाने एका सरपंचा���ा खासदार केलं आणि दुसऱ्यांन एका साध्या कार्यकर्त्याला. दम लागतो🔥✌️
Tweet media one
9
119
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
Craze of DK in Kerala ❤️🔥🇮🇳
5
124
1K
@RRP_datta
दत्ता
5 months
आंध्र मध्ये काँग्रेस ला focus मध्ये आणलं राव ❤️🔥🔥
Tweet media one
9
53
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
पुण्यात फक्त धंगेकर 🔥
Tweet media one
7
81
1K
@RRP_datta
दत्ता
1 month
DK आणि सचिन उत्तर प्रदेश मध्ये दाखल. एक उत्तरेकडील पूर्ण बूथ management बघणार आणि एक प्रत्येक लोकसभेत जाऊन सभा घेणार ✌️🔥
Tweet media one
13
125
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
माणूस लै खतरनाक आहे. लोकल मुद्दे पकडून बोलतो 😁✊🔥
3
163
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
लपेटे मे नवनीत राणा 😂🔥
6
259
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
माहोल बना दिया 🔥🔥🔥🔥
4
185
1K
@RRP_datta
दत्ता
16 days
मागचे 4 महिने मेहनत आणि आज मेहनती चे फळ 🔥 अभिनंदन @BalwantINC @AdvYashomatiINC @SunilPDeshmukh
4
106
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
माणिकराव ठाकरे सरांचं घर. मागचा फोटो बघा. भारताचे संविधान.🇮🇳 पक्षाने सांगितलं लढू नका फक्त प्रचार करा तर हा माणूस पूर्ण ताकद लावून प्रचार करतो.
Tweet media one
7
95
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
हे लातूर काँग्रेसच्या उमेदवारासाठी जमलेली गर्दी आहे😭 अलग मूड मध्ये आहे काँग्रेस🔥😂
Tweet media one
16
97
1K
@RRP_datta
दत्ता
4 months
सचिन पायलट ला देशभर पाठवण्यात येत आहे आणि गरज पण👍
Tweet media one
6
44
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
Best way to promote Manifesto 🔥
8
270
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
❤️ लातूर विलासरावांच लातूर ❤️
Tweet media one
6
53
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
होय ती नेत्याची मुलगी आहे, होय ती श्रीमंत घरातील आहे, पण ती कधी धर्माच्या वापर करून राजकारण करत नाही. ती लोकांची प्रश्न मांडत आहे आणि त्यावर मत मागत आह���.🔥 @ShindePraniti
Tweet media one
16
123
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
पत्रकार - फडणवीस म्हणतात की मी राहुल गांधी साठी थेटर बुक करतो सावरकर सिनेमा साठी. उध्दव साहेब - ते जाऊद्या मी फडणवीसांना मणिपूर ची तिकीट काढून देतो आधी तिकडे जाऊन या. 🔥😁
12
160
1K
@RRP_datta
दत्ता
1 month
पुण्यात यशोमती ताई आणि सुनील केदार observer ✌️ नाना पटोले फ्रंट वर येऊन पुण्यासाठी फिल्डिंग लावत आहे. विदर्भातील 10 तडफदार आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र सर्व आमदार पुण्यात ✌️ मराठवाड्यातील आमदार हिंगोली मध्ये
23
128
1K
@RRP_datta
दत्ता
5 months
असा विचार केला तर वंदे भारत हि एक्सप्रेस हवेत चालायला पाहिजे. कारण खूप सारे स्टेशन, रेल्वे पट्टी काँग्रेस च्या काळात तयार झाल्या आहेत.😂😂
@khadaksingh_
KhadakSingh🚩
5 months
मोदीजीनी महाराष्ट्रासाठी काय केले असे वर तोंड करून विचारायचे ? आणि नंतर त्यांनीच सुरू केलेल्या "वंदे भारत" एक्स्प्रेस मधून प्रवासाचा आनंद लुटायचा ! 😂😂 ओ उध्दव @OfficeofUT ठाकरे, कोठून आणता एव्हढा हलकटपणा ??
Tweet media one
286
387
2K
18
135
1K
@RRP_datta
दत्ता
1 month
भरणेची हुकूमशाही 🤬
4
216
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
सुनील बाबू, अनिल बाबू 🔥
Tweet media one
1
76
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
मी original BJP चा आहे पण इकडे काँग्रेसची हवा आहे #भंडारा_गोंदिया
10
195
1K
@RRP_datta
दत्ता
4 months
उद्धव ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद सर्व च काही सांगून जात. 🔥
Tweet media one
5
76
1K
@RRP_datta
दत्ता
4 months
तेलंगणा मधून काँग्रेस ने अनिल कुमार यादव सारख्या युवा ला राज्यसभेत पाठवले आहे. अनिल कुमार एक चांगला वक्ता आहे.
Tweet media one
8
53
1K
@RRP_datta
दत्ता
1 month
DK शिवकुमार ओळखले जातात त्यांच्या management वरून आणि आता बंटी पाटील सुद्धा ओळखले जात आहे त्यांच्या management वरून. जिंकायला बूथ level यंत्रणा लागते ती यंत्रणा बंटी पाटलांच्या सारखी महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी फार कमी दिसते.
10
114
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
अजित पवारांचे स्वतःचे भाऊ जर त्यांना असे बोलत असतील तर अजित पवारांनी सर्वस्व गमावल आहे.
11
232
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
चंद्रपूर प्रतिभाताई धानोरकर ❤️🔥
3
86
1K
@RRP_datta
दत्ता
16 days
या अमरावतीच्या, विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या आयरण लेडी च कौतुक सर्वांत जास्त व्हायला पाहिजे 🔥 अभिनंदन ताई @AdvYashomatiINC
Tweet media one
0
78
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
भाजप भक्त झोपणार नाही गर्दी बघून 🔥🔥🔥
28
142
1K
@RRP_datta
दत्ता
5 months
सर्वांचा बाप शेवटी शरदच असतो. 🔥 (राजकीय बाप)
8
188
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
बापमाणूस ❤️✌️
Tweet media one
6
67
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
Tweet media one
61
172
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
आंबेडकर आणि गांधी ❤️🇮🇳
Tweet media one
3
77
1K
@RRP_datta
दत्ता
4 months
मी त्यांचा आभारी आहे 🔥😂
8
193
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
राहुल गांधी आणि बळवंता भाऊ साठी जमलेली गर्दी 🔥🔥🔥🔥
10
161
1K
@RRP_datta
दत्ता
10 months
हा माणूस ६० वर्ष राजकारणात का टिकला. कारण एकच जिद्द. लोकांच्या भेटी घेणे. प्रश्न समजून घेणं. सलाम पवार साहेब.
Tweet media one
26
100
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
उद्धव ठाकरे 🔥🔥 निवडणूक बिलकुल भाजपच्या मुद्यांवर जाऊ देत नाही आहे. 😂 याचा फायदा मुंबई, कोकण, मराठवाड्यात जास्त होणार ✌️ फडणवीस आणि भाजप पूर्ण अडकली आहे😂
13
127
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
तामिळनाडूचे मध्ये पुस्तक गिफ्ट देतात. ते त्यांची संस्कृती लोकांपर्यंत पोहचवतात ❤️
3
109
1K
@RRP_datta
दत्ता
4 months
जितू पटवारी यांना मध्यप्रदेश अध्यक्ष बनवणे ही काँग्रेस चा धाडसी निर्णय होता. हा निर्णय घेण्याने काही लोक सोडून जातील पण भविष्यात काँग्रेस साठी लाभदायक ठरेल. आपल्या पक्षातील मेहनती लोकांना समोर आणणे कधीही महत्वाचे असते.
Tweet media one
11
68
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
रामटेक आम्ही चांगल्या lead ने जिंकणार आहेच आणि मी माझी पूर्ण ताकद नागपूर लोकसभा जिंकून आणण्यासाठी लावणार आहे - सुनील भाऊ केदार 🔥🔥🔥
Tweet media one
2
91
1K
@RRP_datta
दत्ता
4 months
तुम्ही स्वतः विचार करा. मी स्वतः 2013 ला सोयाबीन विकल होत. तेव्हा भाव होता ४५०० च्या जवळपास आणि आज भाव आहे ४१५०. कस जगायचं शेतकऱ्यांनी.??? वरून आंदोलन केली तर खलिस्तानी, पाकिस्तानी 😡😡😡 मोदी हे शेतकरी विरोधी आहे. #FarmerLivesMatter
26
176
1K
@RRP_datta
दत्ता
1 year
आम्ही नेहरू बघितले नाही, आम्ही यशवंतराव बघितले आम्ही, आम्ही पंजाबराव बघितले नाही, आम्ही वसंतराव बघितले नाही पण आम्ही शरदराव बघितले. या माणसाला सलाम. जीवन जगताना काही निराशाजनक परिस्थिती आली की या माणसाची आठवण काढा. पॉवरफुल पवार 🔥❤️
Tweet media one
6
168
1K
@RRP_datta
दत्ता
4 months
सुरुवात रायगडावरून. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चिन्ह - तुतारी. नवीन सुरवात 🔥🔥🔥
Tweet media one
5
84
1K
@RRP_datta
दत्ता
30 days
पुणेकरांनो हा काँग्रेसचा माणूस नंतर, आधी तुमचा माणूस आहे❤️
Tweet media one
0
57
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
धर्मा माने लका अवघड हाय समध 😭
6
112
1K
@RRP_datta
दत्ता
1 month
पुणेकरांचा माणूस. धंगेकरांसारखे प्रतिनिधी हवे.
10
128
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
आजची सभा अफाट होती, एवढी प्रचंड मोठी सभा आमच्या परतवाड्यामध्ये पहिल्यांदा झाली. राहुलजी धन्यवाद लोकांचे मुद्दे घेऊन तुम्ही चालत आहे.🇮🇳
10
132
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
धंगेकर स्वतः बोलताना लोकल मुद्देच घेत आहे आणि त्यांची SM टीम सर्वात भारी आहे🔥🔥
5
123
1K
@RRP_datta
दत्ता
1 month
यावर कुणीच काही बोलणार नाही.
Tweet media one
14
209
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
काँग्रेस ने नागपूर साठी सर्वात कमाल काय केली तर एकदम लोकल आणि लोकांमधला कार्यकर्ता उमेदवार म्हणून घोषित केला ✌️ आणि गेम इथूनच सुरू झाला😊
2
65
1K
@RRP_datta
दत्ता
4 months
महाराष्ट्राचं नेतृत्व येणाऱ्या दिवसात हा माणूस नक्की करेल बंटी पाटील ❤️ @satejp
3
131
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
नागपूरात गम्मत गम्मत मध्ये माहोल बनला राव 😂🔥
Tweet media one
7
76
1K
@RRP_datta
दत्ता
2 months
खासदारच स्वप्न सोड आता तू जन्मातही आमदार होत नसत 🔥🔥
Tweet media one
8
92
1K
@RRP_datta
दत्ता
7 months
तुमचे leaders असे लढाऊ पाहिजे. तेव्हाच तुम्ही जिंकू शकाल. नाही तर मध्यप्रदेश सारख होईल.
Tweet media one
10
55
1K
@RRP_datta
दत्ता
6 months
संजय राऊत जिथं पण जातात तिथं माहोल तयार करतात 🔥😂😂
16
205
1K
@RRP_datta
दत्ता
6 months
मी सकाळी उठतो, मी 24 तास काम करतो, मी सलाईन लावून काम करतो बोलणारे फक्त बोलघेवडे असतात. काम करणारा माणूस फक्त काम करत असतो, कामाच प्रदर्शन करत नसतो😊
Tweet media one
89
80
1K
@RRP_datta
दत्ता
1 month
धंगेकर✌️ तुम्ही कितीही हिंदू मुस्लिम करा पण ह्यो गडीचं निवडून येणार✌️
Tweet media one
12
70
1K
@RRP_datta
दत्ता
11 months
एवढा दम पाहिजे 🔥🫡
Tweet media one
1
106
1K
@RRP_datta
दत्ता
3 months
रवी राणा बच्चू कडुना म्हणतो की तुम्ही काँग्रेस ची B team आहे. बच्चू कडू -अरे आम्हाले कायले B टीम C टीम म्हणतो तुयी बायको तुया टीम मध्ये नाही 😂😂
36
102
1K