District Information Office, Nanded Profile Banner
District Information Office, Nanded Profile
District Information Office, Nanded

@InfoNanded

13,254
Followers
277
Following
2,541
Media
6,793
Statuses

नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं., महाराष्ट्र शासन.

Nanded, India
Joined July 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@InfoNanded
District Information Office, Nanded
6 months
‘जिल्ह्यातील काही खाजगी-सहकारी बँका, काही दुकानदार, विक्रेते 10 रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देत आहेत. रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे प्रचलीत नाणे न घेणे हा गुन्हा आहे. हे नाणे स्विकारण्यास नकार देणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करू.’ - जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत @PTI_News
Tweet media one
Tweet media two
25
98
587
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची नागपूर येथे बदली झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला.
Tweet media one
27
26
478
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित अभिजित राऊत @abhijitraut10 नांदेड जिल्हाधिकारी पदावर रुजू. भारत सरकारचा स्वच्छता दर्पण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा यशवंत पंचायतराज पुरस्कार, माझी वसुंधरासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
Tweet media one
Tweet media two
30
22
478
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#राज्यातील राष्ट्रीय #महामार्गासाठी 20 हजार कोटी रुपयांची मागणी #सार्वजनिकबांधकाम मंत्री तथा नांदेडचे #पालकमंत्री @AshokChavanINC यांनी केंद्रीयमंत्री @nitin_gadkari यांच्याकडे केली,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी #दिल्ली मधून #व्हिडीओकॉन्फरसिंगद्वारे संवाद
Tweet media one
Tweet media two
8
38
390
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
नांदेडच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ▪️नांदेडला जोडणाऱ्या पुर्णा, हिंगोली रस्त्यांच्या विकासासाठी 192 कोटी रुपयांचा निधी ▪️नांदेड शहरातील अंतर्गत रस्ते विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी @MahaDGIPR @CMOMaharashtra @ddsahyadrinews
Tweet media one
10
25
356
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले.  @MahaDGIPR @CMOMaharashtra
Tweet media one
2
12
289
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
माहूर गडावरील रेणुका देवीचे मंदिर आज नवरात्रीच्या पावन पर्वावर कोविडचे सर्व निकष पाळून उघण्यात आले. आता भक्तांची, नागरिकांची जबाबदारी आहे कोविडचे सर्व नियम पाळून, लसीकरणात अधिकाधिक लोकसहभाग घेण्याची. मंदिर परिसराला कोविडपासून सुरक्षित करण्याची. @CMOMaharashtra @PTI_News
8
27
285
@InfoNanded
District Information Office, Nanded
1 year
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या “आपली पेन्शन आपल्या दारी” मोहिमेला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार. #राजीव_गांधी_प्रशासकिय_गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेचे निकाल जाहीर. नांदेड जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्याची पूर्व तयारी सुरू. @abhijitraut10 @MahaDGIPR
Tweet media one
9
18
273
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड गोदावरी!
Tweet media one
6
18
269
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून 23 जुलै 2020 च्या मध्यरात्री पर्यंत जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभर संचारबंदी लागू केली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले.
10
18
239
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी हुजूर साहिब सचखंड गुरुद्वाराच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार केला.  @CMOMaharashtra @MahaDGIPR
1
13
221
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
#तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील #सेतू_सुविधा_केंद्र सन्मानाने हस्तांतरीत. #स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सव वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाचा नवा अध्याय. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा पुढाकार. @MahaDGIPR @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ABPNews
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
19
215
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#Nanded #नांदेड सुप्रभात घरीच राहा, सुरक्षित राहा.
Tweet media one
6
13
203
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड "जिल्ह्यात लॉक डाऊन बाबत सर्व परिस्थितीचा व प्रातिनिधिक स्वरूपात समाजातील सर्व घटकांचा विचार करूनच आवश्यकता भासल्यास निर्णय घेतला जाईल" असे #जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.
10
19
198
@InfoNanded
District Information Office, Nanded
11 months
#नांदेड येथून दिल्ली, मुंबई, अमृतसरसह इतर प्रमुख शहरांसाठी #विमासेवेला मंजुरी. महाराष्ट्र शासन विमानसेवेसाठी होते आग्रही. तीन कंपन्या देणार सेवा. मुख्यमंत्री @mieknathshinde व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचा पुढाकार. @CMOMaharashtra @MahaDGIPR @PTI_News @airnews_mumbai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
16
24
193
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व मान्यवर उपस्थित होते. @MahaDGIPR @CMOMaharashtra @AUThackeray @samant_uday @Deepakk75058621 @ddsahyadrinews
3
37
187
@InfoNanded
District Information Office, Nanded
10 months
भारतीय_स्वातंत्र्याच्या_अमृत_महोत्सव_सांगता व #मेरी_माटी_मेरा_देश अभियानानिमित्त आदिवासी बहुल मांडवी गावात आरोग्याची विशेष मोहीम. याबाबत सांगताहेत सीईओ मीनल करनवाल. @CMOMaharashtra @MahaDGIPR @girishdmahajan @Minal_IAS @collectornanded
5
17
182
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 100% क्षमतेने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे, बंधाऱ्याचा एक दरवाजा (विसर्ग 471 cusec) उघडण्यात येत आहे.
Tweet media one
1
19
176
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
@lucky_swapnil @nwmcnanded @NandedPolice @sggsietnanded @AshokChavanINC @CMOMaharashtra @shrikant_bhosle @anil010374 @prash_dhumal हा सेवाभाव व कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी योगदान देण्याची तयारी अनमोल आहे. 🙏🏼
2
4
178
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार आज श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्वीकारला. मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी कोकाटे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
Tweet media one
6
9
176
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
*देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी* ▪️पहिली फेरी काँग्रेस जितेश अंतापूरकर - 4216 भाजप सुभाष साबणे - 2592 वंचित डॉ. उत्तम इंगोले - 320 ▪️अंतापूरकर 1624 मतांनी आघाडीवर @MahaDGIPR
1
6
174
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकिय रुग्णालय येथील 200 खाटांच्या अद्ययावत बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे व सी. टी. स्कॅन विभागाचे लोकार्पण करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
16
170
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
अनेक माणसं विस्थापित होतात तेव्हा शहरे वसतात. इतर राज्यातून विस्थापित झालेल्या मजुरांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदे��ी एक दिशादर्शक कृती. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी शिक्षण विभागाला या ठिकाणी या मुलांची सोय करण्याचे निर्देश दिले व भिंतीपल्याडाची शाळा सुरु झाली.
4
12
167
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
#नांदेड महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झाले. यावेळी जि प अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, आ. अमर राजूरकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ.माधवराव पाटील जवळगावकर, महापौर मोहिनी येवनकर व वरिष्ठअधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
1
13
160
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड जिल्ह्यात #कोरोना बाधितांमध्ये आज ७ जून रोजी नवीन एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. दोन रुग्ण बरे झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना नियंत्रीत ठेवण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
4
13
161
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
#नांदेड जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी व्यापक विचारविनिमय करून जनहितास्तव २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिल पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीचे जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश. नागरिकांना सहकार्याचे आवाहन. @CMOMaharashtra @AshokChavanINC @MahaDGIPR @rajeshtope11
Tweet media one
6
31
156
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणारे शेतकरी, छोटे व्यावसायिक घेताहेत योग्य ती खबरदारी. शिकत आहेत #कोविड19 सह सुरक्षित राहणे. #महाराष्ट्रशासनाच्या आरोग्य साक्षरतेचे करीत आहेत ते पालन.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
11
155
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#goodnews जिल्हाधिकारी @drvipinitankar यांनी मजुर, नागरिकांच्या सर्व सोयीसुविधा विषयीं आस्थेने केलेली विचारपूस आणि स्वतःआपुलकीने केलेला संवाद उत्तर प्रदेशच्या नागरिकांना आनंददायी अनुभव होता,जिल्हा प्रशासनाने पाहुण्यांप्रमाणे आज रेल्वे स्थानकावर मजूरांना भावपूर्ण निरोप दिला,
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
20
153
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
युपीएससी परिक्षेत नांदेड चा सुमित दत्ताहरी धोत्रे हा ६६० व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला आहे. सुमित हा पत्रकार दत्ताहरी धोत्रे यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाने अभिनंदन केले आहे. @MahaDGIPR @airnews_mumbai @AshokChavanINC @ddsahyadrinews
Tweet media one
12
13
150
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड जिल्ह्यात आज सायंकाळी पाच पर्यंत एकही #कोरोना बाधित रुग्ण नाही.
Tweet media one
11
12
148
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#goodnews नांदेडचे 25 रुग्ण आज कोरोनामुक्त,आजच रुग्णालयातुन डिस्चार्ज दिला तसेच ■आज 3 रुग्णाचा कोरोनाचा अहवाल #पोझीटीव्ह ●बाधितांची संख्या एकूण 66 यातील ◆33 रुग्णांवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
17
150
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड जिल्ह्यातील मुग, उडीद, सोयाबिन, कापूस आदि खरिपातील पिकांना वेळेवर पावसाचे पाणी मिळाल्यामुळे पिके शेतात डौलाने डुलत आहेत. निसर्गाने अजून दोन आठवडे साथ दिल्यास मुग, सोयाबिन आणि उडीद या पिकांचे विक्रमी उत्पादन होईल. @AshokChavanINC @dadajibhuse @MahaDGIPR @airnews_mumbai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
15
151
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
#अतिवृष्टी मुळे ५० % पेक्षा अधिक नुकसान दिसून आले आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम सोयाबीन, कापुस, ज्वारी व तूर या पिकाचा विमा भरलेल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे #युनायटेड_इन्शुरन्स_कंपनीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश
Tweet media one
4
13
150
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
नांदेडच्या वनपर्यटन क्षेत्रात इस्लापुर जवळील हरण खरब हे वन्यजीवांचे वैविध्य असलेले एक प्रमुख ठिकाण. सहस्त्रकुंड धबधबा व पैनगंगा च्या काठावर असलेला हा परिसर म्हणजे एक अद्भुत अनुभूती. या वनपरिक्षेत्राला भेट द्या. @MahaDGIPR @AshokChavanINC @AUThackeray @HelloMTDC @PTI_News
1
29
149
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#coronavirus नांदेड नगीनाघाट, गुरुद्वारा परिसर, चिखलवाडी,कनकय्या कपाउंड,बडपुरा, शहीदपुरा,रामकृष्ण टाकीज भाग #कंटेन्मेंटझोन मध्ये. #CoronaWarriors जिल्हाधिकारी @drvipinitankar पोलीस अधीक्षक @vjaymagarips आणि #महापालिकाआयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी केली पाहणी, परिसरांचा घेतलाआढावा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
24
139
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#CoronaWarriors नांदेड पोलीस प्रशासनाच्या कार्य तत्परतेला सर्व नादेडकरांचा सलाम! 💐 @InfoDivLatur @vjaymagarips @drvipinitankar @NandedPolice @DGPMaharashtra @IPS_Association @nwmcnanded @AnilDeshmukhNCP
Tweet media one
7
26
141
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#updates उत्तर प्रदेशला प्रवाश्याना #नांदेडवरून रेल्वेने सोडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली, #Thermalscrinning करून पाणी, खाद्यपदार्थ पाकीटे, फळे याचे वाटप #Railwaystation वर करण्यात आले,सर्व तिकीटखर्च प्रशासनाने केला आहे, #Social_Distancing बाबत प्रवासासाठी सूचना देण्यात आल्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
23
147
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#lockdowneffect लग्नसमारंभासाठी प्रमाणीत कार्यप्रणालीनिश्चित,जिल्हाधिकारी @drvipinitankar यांचा आदेश, निजी जागेत लग्न समारंभ,20व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नाही मास्क, #SocialDistancing हॅन्डवॉश,सॅनिटायजर्सचा वापर, विधी संपल्यानंतर वस्तूचे निर्जतूकीकरण करणे गरजेचे
Tweet media one
9
16
143
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड जिल्ह्यात आज 22  जुलै रोजी 56 व्यक्ती बाधित आले. 19 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 74 एवढी झाली. यातील 574 एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी दिली. आहे. 443 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.
Tweet media one
2
11
140
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड जिल्ह्यात आज 16  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 27 बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर नवीन 11 बाधित व्यक्तींची भर पडली. जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 743 एवढी झाली आहे.  439 बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी दिली.
Tweet media one
4
9
143
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड आज दिनांक २१ रोजी दहा व्यक्ती कोरोनातून झाले बरे.नवीन एकही व्यक्ती पॉझिटिव्ह नाही. आतापर्यंत एकूण 219  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले. जिल्ह्यातील एकुण 304 बाधितांपैकी 219 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 71 रुग्णांवर औषधोपचार सुरू.
Tweet media one
4
13
135
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
#नांदेड पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज नव्याने उभारण्यात येत असलेल्या जंबो कोविड सेंटरची पाहणी करून आढावा घेतला. ▪️हे सेंटर तीन दिवसांत रूग्णसेवेत रुजू होणार ▪️ऑक्सिजनचे बेडची सुविधा @CMOMaharashtra @rajeshtope11 @AshokChavanINC @DDSahyadri @MahaDGIPR @airnews_mumbai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
14
137
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#CoronaUpdates 14 मे रोजी तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी18 नमुने कोरोना #positive अहवाल आलेला आहे.13 रुग्ण प्रवासी आहेत,4रुग्ण करबला भागातील असून,01 रुग्ण सराफा, कुंभार गल्ली,नांदेड येथील रहिवासी असून शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल.नांदेडची एकूण रुग्णसंख्या @84 वर पोहोचली
Tweet media one
9
22
135
@InfoNanded
District Information Office, Nanded
1 year
"जल साक्षरतेच्यादृष्टिने #जलग्रामसभा हा अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे. नदीचे आरोग्य, तिची स्वच्छता, तिची निगा ही गावाच्या लोकसहभागाशिवाय केवळ अशक्य आहे. जिथे लोकसहभाग आहे तिथे प्रशासनही अधिक सजग व तत्पर होत जाते." - @Iasvarshathakur #चला_जाणुया_नदीला @MahaDGIPR @girishdmahajan
Tweet media one
Tweet media two
1
8
142
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
नांदेड जिल्ह्यात सायंकाळी 7:00 ते सकाळी 7:00 या कालावधीत संचारबंदी आदेश लागू, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी @drvipinitankar यांचे आदेश @vjaymagarips @InfoDivLatur @InfoMarathwada @collectornanded @NandedPolice @PIBHindi @DDNational @Parbhani_Police @nwmcnanded
Tweet media one
13
21
132
@InfoNanded
District Information Office, Nanded
6 months
नांदेडकरांनो जन आरोग्य योजनेच्या ऑनलाईन कार्डासाठी तात्काळ नोंदणी करा. सुमारे 1 हजार 300 पेक्षा अधिक विविध प्रकारच्या व्याधी आजारांवर उपचार व गरजेनुरूप शस्त्रक्रिया या मोफत. @PMOIndia @MahaDGIPR @collectornanded @DDSahyadri @CeoNanded
4
23
140
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#UPDATES कंटनमेंट झोन वगळता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना,अटी शर्तीच्या अधीन राहून जिल्ह्यातील दुकाने,आस्थापनांना ठरवून दिलेल्या वेळेत,दिवशी उघडे ठेवण्याची #परवानगी जिल्हादंडाधिकारी @drvipinitankar यांनी दिली. सविस्तर बातमी👇
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
22
132
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
#नांदेड सिटीस्कॅनचा स्कोअर बरोबर पंचवीसवर! त्याहीपेक्षा रुग्णांच्या आत्मविश्वासाचा स्कोअर अधिक! जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नातून 65 वर्षांचे कोंडजी शिंदे हे शेतकरी कोरोनातून ठणठणीत बरे. @CMOMaharashtra @rajeshtope11 @AshokChavanINC @MahaDGIPR @airnews_mumbai
Tweet media one
1
18
132
@InfoNanded
District Information Office, Nanded
11 months
नांदेड जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क. सर्व विभाग समन्वय साधून पुरग्रस्त भागासाठी सरसावले. जिल्हाधिकारी ⁦ @abhijitraut10 ⁩ यांनी काळजी घेण्याचे जनतेला केले आवाहन⁦ @CMOMaharashtra ⁩ ⁦ @girishdmahajan ⁩ ⁦ @MahaDGIPR ⁩ ⁦ @PTI_News ⁩ ⁦ @collectornanded
7
13
132
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
▫️नांदेड शहरातील दहा व्यक्तींना कोरोनाची बाधा ▫️सहामहिन्याच्या बालकाचा समावेश ▫️तीन बाधित बरे झाल्याने सुट्टी ; दोन व्यक्तींचा मृत्यू ▫️जिल्ह्यातील संख्या 203 वर पोहचली ▫️गर्दी टाळा कोरोना टाळा (१० जून २०२०)
7
17
127
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड नांदेड शहरातील तरोडानाका ते लिंबगाव या मार्गावर दररोज सकाळी व्यायामासाठी तरुणाई पासून ज्येष्ठ नागरिकांची असलेली वर्दळ व सकाळच्यावेळी या मार्गावर अपघाताबाबत आलेल्या निवेदनाचा विचार करुन दररोज सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत या मार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशास अटकाव.
Tweet media one
Tweet media two
3
4
126
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#UPDATE नांदेड जिल्ह्यात #कोरोनाचे एकुण 41 रुग्ण उपचारांने बरे झाले  तर आज 5 रुग्ण बरे झाले म्हणून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे,तर 62 रुग्णांवर औषधोपचार सुरु   आहेत @Maha_MEDD @MahaGovtMic @rajeshtope11 @AshokChavanINC @InfoMarathwada @CollectorNashik
Tweet media one
Tweet media two
14
15
127
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी एकूण ६३.९५ टक्के मतदान.
Tweet media one
3
6
127
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड जिल्ह्यात आज 66 व्यक्ती बाधित झाले तर 24 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी दिली. आज दोन मृत्यू झाले. जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 935 एवढी असून यातील 500 बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली.  आज रोजी 389 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.
Tweet media one
6
7
127
@InfoNanded
District Information Office, Nanded
2 years
प्रधानमंत्री आवास योजना, इतर राज्य पुरस्कृत योजनेत नांदेड जिल्हा परिषदेला तीन पुरस्कार मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Tweet media one
1
10
130
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ट्रॅव्हल्सने जास्त भाडे आकारल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, बस क्रमांक, प्रवाशाचा तपशिल, तिकीट क्र ही माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा ईमेल rto.26-mh @gov .in वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन. @MahaDGIPR @airnews_mumbai
5
15
123
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#updates आज नांदेड जिल्ह्यातील 1460 मजुरांना 4:00 वाजता #श्रमिकरेल्वेने #उत्तरप्रदेश ला जाण्यासाठी निरोप दिला जाणार, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या मजुरांची व्यवस्था मंगल कार्यालय आणि कॅम्प मध्ये केलेली होती आज त्यांच्या राज्यात मूळगावी जाण्यासाठी #जिल्हाप्रशासनाने तयारी केली आहे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
16
127
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#CoronaVirusUpdate मंगळवारी दिवसभरात नांदेडला11रुग्णाचा अहवाल #Covid_19positive आला, रात्री आणखी10 रूग्ण वाढले आजपर्यंत नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या @63 झाली,डॉ.भोसीकर यांची माहिती @ICMRDELHI @MantralayaRoom @collectornanded @nwmcnanded @PIBFactCheck
Tweet media one
6
23
125
@InfoNanded
District Information Office, Nanded
8 years
नांदेड जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेत ६ लाख ६९ हजार १५३ वृक्ष लागवड, उद्दीष्टपुर्तीपेक्षा अधिक साध्य, अभियानाला यश !
Tweet media one
4
37
123
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
#नांदेड जिल्ह्यातील तेरा तालुक्यांच्या ठिकाणी उभारणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट - पालकमंत्री अशोक चव्हाण   ▪️तालुका पातळीवरील आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण ▪️मालेगाव येथे सोमवार पासून कोविड केअर सेंटरचा प्रारंभ @CMOMaharashtra @MahaDGIPR @AshokChavanINC @rajeshtope11 @airnews_mumbai
Tweet media one
3
11
120
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#coronainmaharashtra नांदेड जिल्हा प्रशासन आपल्या मदतीला, जिल्ह्यातील Containment zone च्या बाहेर असणाऱ्या लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास त्यांनी लिंकवर आवश्यक माहिती भरावी. 02462 249279 02462 235077 collectornanded1 @gmail .com
Tweet media one
6
26
124
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
विशेष #श्रमिक_स्पेशल_ट्रेन ने तीन जिल्ह्यातील मजूर नांदेड येथून बिहारकडे रवाना, लॉकडाऊन मुळे नागरिक ,मजूर नांदेड, हिंगोली आणि परभणी मधील अडकलेल्या  1,000 नागरिकांना नांदेडचे जिल्हाधिकारी @drvipinitankar यांनी पुढाकार घेऊन बिहारला रवाना केले
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
8
122
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#CoronaUpdates नुकताच आज प्राप्त कोरोना तपासणी अहवालनुसार 137अहवाल प्राप्त,यामधील 124 अहवाल #negative आले 08(आठ)तपासणी अहवाल #positive आले आहेत, यामध्ये सहा पुरुष रूग्ण आणि दोन महिलाचा समावेश आहे,05 अहवाल #inconclusive आले आहेत, नांदेडची कोरोनाबाधीत रूग्ण संख्या @106 वर पोहोचली
Tweet media one
6
11
120
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#Coronaupdate आज #नांदेड मध्ये 20 कोरोना रुग्णाच्या अहवाल पॉझीटीव्ही आला, #गुरुद्वारालंगर साहिब परिसरातील नागरिक आहेत, यात पंजाब वरून आलेले वाहनचालक आहेत, हा परिसर #कंटेन्मेंट झोनमध्ये, सध्या रूग्ण संख्या @24 , उपचारासाठी #NRI भवन कोविड केअर सेंटर येथे दाखल केले,
Tweet media one
13
29
118
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
नांदेड जिल्ह्यात 1 जून रोजी कोरोना विषाणुची बाधा झालेल्या आज 16 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. वेळीच आषोधोपचार त्यांनी सुरु केल्यामुळे या रुग्णांना कोरोनावर यशस्वीरित्या मात करता आली. 3 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला.
0
7
121
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड सोयाबीन बियाणांची काही ठिकाणी उगवणच न झाल्याचा प्रकार अतिशय गंभीर असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.000000 https://www.facebook.com/949487008418604/posts/3311533522213929/
Tweet media one
4
16
119
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड जिल्ह्यात एकूण 353  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. गुरुवार 9 जुलै 2020 रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 112 अहवालापैकी 90 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. यात नवीन 13 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 524 एवढी झाली आहे
Tweet media one
4
12
115
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#UPDATES आज नांदेड शहरात ठरवून दिलेली दुकाने उघडण्यात आली होती यावेळी ग्राहकांनी रांगेत #SocialDistance पाळत गरजेच्या वस्तूची खरेदी केली छायाचित्र : विजय होकर्णे
Tweet media one
Tweet media two
2
9
119
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड 21  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 32 व्यक्ती बाधित तर 40 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी दिली. नांदेड एकुण  बाधितांची संख्या 1 हजार 18 एवढी. यातील 555 एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे. 411 बाधितांवर औषधोपचार सुरु. @MahaDGIPR
Tweet media one
1
6
117
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#CoronaWarriors नांदेड #जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि त्यांचे कुटुंबीय ही आहेत coronawarriors, स्वच्छते बाबत दिला नागरिकांसाठी संदेश, #Indiakojitanahai @vipinit007 @vjaymagarips @sreekanthias @collectornanded @MahaGovtMic @meeradhas @airnews_mumbai @InfoYavatmal
9
19
118
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#lockdown नागरिकाना मुळगावी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत प्रवास सुविधेसाठी #तहसिलदारांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती,जिल्हाधिकारी @drvipinitankar यांचे आदेश #nanded मजूर,विस्थापीत कामगार,यात्रेकरु,विद्यार्थी यांना मुळगावी जाण्यासाठी होणार मदत
Tweet media one
6
12
118
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#jobseekers भविष्यातील नोकरीच्या संधीसाठी उमेदवारांनी नोंदणीशी आधार क्रमांक संलग्न करावेत,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या  या वेबपोर्टलवर उमेदवारांनी आधार क्रमांक नोंदणीशी संलग्न करावेत,असे आवाहन सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले
Tweet media one
8
28
122
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 months
#नांदेड व परिसरात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले.सकाळी 6.08 व 6.19 वा हिंगोली,वसमत,औंढा ,कळमनुरी तालुक्यात काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज,धक्का जाणवला.भूकंप मापक केंद्रात 4.5 व 3.6 अशी नोंद झाली. @MahaDGIPR @InfoMarathwada @DDSahyadri
Tweet media one
1
17
119
@InfoNanded
District Information Office, Nanded
11 months
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज बिलोली तालुक्यातील टाकळी येथे पुरग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ⁦ @CMOMaharashtra ⁩ ⁦ @Dev_Fadnavis ⁩ ⁦ @girishdmahajan ⁩ ⁦⁦ @MahaDGIPR ⁩ ⁦ @PTI_News ⁩ ⁦ @collectornanded
2
9
116
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
जिल्हाधिकारी @drvipinitankar यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडकरांसाठी #Lockdown3 संबधी नियम पाळावेत आणि नांदेड जिल्ह्यातील #COVID__19 प्रतिबंधासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे #आवाहन केले आहे, @PIBHindi @NandedPolice @airnews_arngbad @InfoDivLatur @collectornanded
10
23
117
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
#नांदेड Pt name - Pilaji HRCT score - 20 Recovered in 20days at DCHC, Civil Hosp Nanded. विश्वास ठेवा, वेळेत उपचार व आरोग्य यंत्रणेला सकारात्मक सहकार्य द्या. @CMOMaharashtra @rajeshtope11 @AshokChavanINC @MahaDGIPR @airnews_mumbai @DDSahyadri
Tweet media one
Tweet media two
6
18
116
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#जिल्हापरिषद हायस्कुल #विष्णुपुरीच्या #10 वीच्या वर्गात प्रवेशीत विद्यार्थ्यांचे #online शिक्षण सुरू शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक आनंद रेगुंटवार यांनी श��क्षकांच्या सहकार्याने विज्ञान,गणिताचे रोजसकाळी विद्यार्थी मोबाईलद्वारे शिक्षण घेतआहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
1
117
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
'स्वराज्य म्हणजे काय आणि राजाचा धर्म कसा असावयास पाहिजे याचा आदर्श वारसा महाराष्ट्राला आहे. सर्व धर्मीय, बहुजनांच्या हिताचा 'महाराष्ट्र धर्म' छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. सर्वधर्मसमभावाचे तत्त्व म्हणजे शिवस्वराज्य. बहुजनांना न्याय म्हणजे शिवस्वराज्य. #शिवस्वराज्यदिन
Tweet media one
0
17
118
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#CoronaUpdate नांदेड साठी #दिलासादायकवृत्त, आज एकही रूग्ण अहवाल Positive नाही,2408 रुग्णाचे स्वाब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून यातील 2000 स्वाब अहवाल #negative आले आहेत, नांदेड जिल्ह्यात एकूण 1लाख 8 हजार 928 व्यक्तींची प्रत्यक्ष सर्वेक्षणद्वारे #तपासणी करण्यात आली आहे
Tweet media one
1
15
117
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड जिल्ह्यात #कलम 144 दि, 17 मे 2020 पर्यंत लागू राहील, #लॉकडाऊन_3 चे सर्व नियम पुर्वी प्रमाणेच लागू राहतील,याविषयी आज सुधारीत आदेश जिल्हाधिकारी @drvipinitankar यांनी निर्गमित केले आहेत @collectornanded @NandedPolice @airnews_arngbad @DDSahyadri @vjaymagarips
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
21
113
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड या आहेत छाया राहुल उघडे. व्यवसाय फळविक्री. कोविड 19 पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व काही त्यांनी समजून घेतले आहे. आरोग्याची अशी काळजी घेण्यासाठी, #आरोग्य साक्षरतेसाठी आपण नागरिकही पुढाकार घेऊ यात. #शासनाला सहकार्य करू यात.
Tweet media one
2
11
112
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड गोदावरी नदीच्या काठावर आज मृत मासे दिसून आले. जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. 'पाण्याचे नमुने व मृत मासे तपासणीसाठी घेतले असून योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले.
Tweet media one
Tweet media two
9
11
110
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड जिल्ह्यात आज 17  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंत कोरोनाचे 30 बाधित बरे झाले. नवीन 32 बाधितांची भर पडली. परभणी जिल्ह्यातील 70 वर्षाचा पुरुष, हिंगोली जिल्ह्यातील 66 वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील फुलवळ येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
6
9
109
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
#नांदेड कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून आज सोमवार, 19 एप्रिल 2021 पासून किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेतच राहतील सुरू. @MahaDGIPR @AshokChavanINC @DDSahyadri @CMOMaharashtra
Tweet media one
3
10
112
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#coronavirus नांदेडमधील कोरोना बाधित रुग्णाची संख्या @38 , आजच्या 3 रुग्णापैकी 1 महिला आणि दोन पुरुषांच्या समावेश, अबचल नगर येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलें होते हे रुग्ण, सदरील रुग्णाच्या दुसऱ्या स्वबचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे,प्रथम स्वब हा निगेटिव्ह आला होता,
Tweet media one
5
17
112
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#CoronaUpdate नुकताच कोरोनाच्या 14 नमुने तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून यातील 10 अहवाल #negative आणि 04 #positive अहवाल प्राप्त झाले असून हे रुग्ण 01 मुखेड 01 भोकर 01श्रेयनगर,नांदेड 01 सांगवी,नांदेड या भागातील आहेत, नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या @110 वर आज पोहोचली
Tweet media one
6
14
110
@InfoNanded
District Information Office, Nanded
8 months
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे शांततेचे आवाहन. शांततेत केलेल्या आंदोलनाला आम्ही सहकार्य करू. जो कोणी शांतता अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करू. ⁦ @MahaDGIPR ⁩ ⁦ @NandedPolice ⁩ ⁦⁩ ⁦ @CMOMaharashtra ⁩ ⁦ @PTI_News
0
14
110
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या 30 फेऱ्यानंतर निवडणूकीचा अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केला. इंडियन नॅशनल कॉग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे 41 हजार 933 मताच्या फरकाने विजयी झाले. @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
4
9
110
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड जिल्ह्यात आज 51 व्यक्ती कोरोना बाधित झाले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 33 तर अँटीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे 18 बाधित आहेत. 15 व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 986 एवढी झाली असून यातील 515 एवढे बाधित बरे झाले.
Tweet media one
2
6
109
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#ICMR स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोरोना संसर्ग निदान #तपासणीकेंद्रास मान्यता,पालकमंत्री #अशोकचव्हाण,कुलगुरू डॉ. उद्धव भोसले,#जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या पाठपुराव्याला यश, #प्रतिदिन 500 नमुने तपासणी क्षमता,नांदेडसह #लगतच्या जिल्हयांना याचा फायदा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
20
110
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#GoodNews पिरबुऱ्हाणनगर मधील #कोरोनाबाधित एका व्यक्तीचा अहवाल 6 दिवसाच्या उपचारानंतर #निगेटीव्ह,शहरात 19 हजार 856 व्यक्तींची थर्मल मशीनने तपासणी,पिरबुऱ्हाणनगर #कन्टेंमेंटझोनमध्ये आज 17 हजार 996 व #अबचलनगरकन्टेंमेंट झोनमध्ये 1 हजार 860 व्यक्तीची तपासणी,#आयुक्त डॉ.लहाने यांची माहिती
Tweet media one
7
19
106
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#Coraupdate नांदेड शहरातील #पिरबुरहान भागात 64 वर्षीय #कोरोना संशयित रुग्णाचा  अहवाल #पॉझिटिव्ह जनतेने घाबरुन न जाता घरातच राहून सहकार्य करावे जिल्हा प्रशासनाचे #नागरिकांना आवाहन पिरबुरहान भागाचा #पाच कि.मी.#परिसरसील @collectornanded @InfoDivLatur @AshokChavanINC @NandedPolice
14
38
105
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
#नांदेड येथे २०० बेडचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेटर हे कोविड बधितांच्या उपचारासाठी नवी उपलब्धी आहे. शासन, आरोग्य विभाग आणि सर्व स्टाफ दिवसरात्र राबत आहेत. हे लक्षात घेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. @CMOMaharashtra @MahaDGIPR @rajeshtope11 @AshokChavanINC
null
7
12
110
@InfoNanded
District Information Office, Nanded
3 years
#नांदेड कॉलनीतील आम्ही चारचौघी चार वर्षांपूर्वी एकत्र आलो. निमित्त होते #जागतिक_पर्यावरण_दिन चार त्यांनी वर्षांपूर्वी लावलेले झाडे आता घरांच्याही वर गेले आहेत. कॉलनीतही झाडे लावता येतात, ती सावली देतात. - डॉ प्रतिमा कदम @MahaDGIPR @AshokChavanINC @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
2
8
105
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#CoronaUpdates नांदेडची कोरोनाबधित रूग्ण संख्या एकूण @116 वर पोहोचली यातील 6 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू, आणि यातील 41 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करून रुग्णालयातुन बरे होऊन घरी गेले,उर्वरित रुग्णावर उपचार स रुग्णालयात उपचार घेत आहेत, @MahaGovtMic @rajeshtope11 @ICMRDELHI
Tweet media one
5
12
106
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#CoronaUpdate कोरोनाबाधित रुग्णांची संख्या- 31,पैकी 28 रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी, व यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत, आज रेहमत नगर,देगलूर नाका परिसरातील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू ,संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेतले
Tweet media one
3
17
108
@InfoNanded
District Information Office, Nanded
1 year
श्रीक्षेत्र माळेगाव येथील यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक घेतले दर्शन. कोरोनाचे नवे आव्हान लक्षात घेत लसीकरणासाठी कक्ष स्थापन करून अधिकाधिक भर देण्याचे @abhijitraut10 यांनी आरोग्य विभागाला दिले निर्देश.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
7
108
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#अवैध रेती उत्खननाविरुद्ध #नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली. गोदावरी पात्रातील तराफ्यांना, बोटींना जागेवरच नष्ट केले जात आहे. #मुदखेड येथील गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उत्खननाच्या बोट-तराफ्याला जिलेटिनद्वारे उध्वस्त करण्यात येत आहे. नदीच्या #परिसंस्थेला जपू यात.
7
19
107
@InfoNanded
District Information Office, Nanded
4 years
#नांदेड धूप रहे, छाँव रहे, बारिश रहे या कोरोना... हमे ना थकना है ना रुकना। मैं हूं आपका पोस्टमैन। @IndiaPostOffice @airnews_mumbai
Tweet media one
Tweet media two
2
7
104