Prashant Dhumal Profile Banner
Prashant Dhumal Profile
Prashant Dhumal

@prash_dhumal

33,401
Followers
773
Following
1,539
Media
39,869
Statuses

शांत l मटणप्रेमी l साहेबप्रेमी l फार्मासिस्ट l महाराष्ट्रवादी l नगरी

श्रीगोंदा । पुणे
Joined June 2012
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@prash_dhumal
Prashant Dhumal
1 year
साभार!🙏
Tweet media one
122
432
3K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
उद्धव ठाकरेंकडे बघून एकच वाटते. दुश्मन बहुत है इसके, लगता है आदमी अच्छा होगा!
75
544
6K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
एकवेळ सासु-सूनेचे टोमणे परवडले पण ते जयंत पाटलांचे टोमणे लैच बेक्कार.😂
92
221
3K
@prash_dhumal
Prashant Dhumal
10 months
सर्किट हाऊस सातारा. या पांढऱ्या टोप्या, हे पिकलेले केस आणि या विजारी शर्टातील सामान्य माणसं हीच शरद पवारांची खरी ताकद आहे.✌️
Tweet media one
27
320
3K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
उद्धव ठाकरेंनी आजारपणात तब्येतीची चौकशी केली नाही म्हणून आमदार यामिनी जाधव नाराज तर ईडीची चौकशी लावल्याने भाजपवर खुश.
60
252
3K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
२०० रुपये किलो असणारं चिकन हॉटेलात ६०० रुपये देऊन खातील, ९० रुपयांच्या आसपास पेट्रोल झाले तरी गाडीची टाकी फुल करून रिफ्रेशमेंटच्या नावाखाली कुठेतरी माळरानावर जाऊन नाचतील. पण १० ची भाजी २० झाली की लगेच गळे काढतील. शेतकरी घामाचंच मोल मागतोय ना? मग का दुखतं एवढं?
100
332
3K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
श्रेयाच्या हस्ताक्षराचे सर्वत्र कौतुक झाले, मात्र त्याच स्पर्धेत प्रथम आलेला गणराज मात्र जास्त प्रसिद्धीझोतात आला नाही. गणराजची परिस्थिती हलाखीची असून त्याचे वडील पक्षाघाताने आजारी आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि पतीचा दवाखाना हे सर्व आईच बघते. गणराजचे हस्ताक्षर 👇
Tweet media one
57
408
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 months
पुण्यातील "निर्भय बनो" सभेला जात असताना निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भेकड भक्तांनी हल्ला केला. त्या सगळ्या भक्तांना भक्ती कुंभार नावाची सावित्रीची लेक एकटी भिडली आणि हल्ला परतवून लावला. सलाम!🙏
Tweet media one
4
313
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
नितीन गडकरी कधी ट्रोल होत नाहीत, अगदी विरोधी पक्षातील कार्यकर्तेसुद्धा त्यांचं कौतुक करतात. त्याचं कारण की ते फालतू राजकारण कधी करत नाहीत आणि कामातून स्वतःला सिद्ध करतात. बाकीचं तर तुम्हाला माहीतच आहे.
36
193
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
एसटीमध्ये आमदार खासदारांसाठी राखीव जागा असते पण ते मात्र कधीच एसटीत बसत नाहीत. गणपतराव आबा मात्र त्याला शेवटपर्यंत अपवाद राहिले. ११ वेळा जनतेतून निवडून येणे ही काही साधी गोष्ट नव्हती. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा नेता आज हरपला. गणपतराव (आबा) देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐🙏
Tweet media one
62
199
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
बारा वर्षानंतर क्रश अचानक भेटणे, एकमेकांचे नंबर शेअर होणे आणि व्हाट्सऍप चॅटवर तिने सांगणे कॉलेजात असताना मला तू आवडायचास. यापेक्षा वेदनादायी काय असू शकतं का?🙂
176
86
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
कामधंद्याची शाखा क्र. २ काही लागलं तर बिनधास्त सांगा. तुम्हाला नाही डिस्काउंट द्यायचा तर मग कुणाला द्यायचा?😊❤️
Tweet media one
296
86
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
पुण्यात रिक्षाने फिरत असताना युपीमधून इकडे आलेला रिक्षावाला सांगत होता "योगीजींनी तिकडची सगळी गुंडगिरी संपवून एक आदर्श राज्य निर्माण केले आहे." त्याला म्हटलं मग तू इकडे काय करतोय? तिकडेच काहीतरी बघायचं ना. तर तो म्हणाला "अहो मी तिकडचा खूप मोठा गुंड होतो."
52
118
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 months
रात्रीचे २ वाजलेत. आसपासच्या सगळ्या गावांचे लोक नगर पुणे रस्त्यावर जरांगे पाटलांचे स्वागत करण्यासाठी थांबले आहेत. अभूतपूर्व प्रतिसाद आहे.
9
236
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
मटण खावं ते मराठवाड्याचंच..!😍 भाकरीचा तुकडा मोडल्यावर लक्षात आलं फोटो राहिला म्हणून.🙊
Tweet media one
66
52
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
1 month
खरं तर श्रीनिवास पाटील राज्यपाल म्हणून सिक्कीममधे चांगले रमले. कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा कराडला आले. सक्रिय राजकारणातून ते जवळपास निवृत्तच झाले होते. मात्र अचानक उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि पवार साहेबांनी आपल्या जिगरी मित्राला साद…
Tweet media one
16
157
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
उद्धव ठाकरे हे लादलेले राजकारणी आहेत असं याआधी वाटायचं. कदाचित राजकीय विरोधक म्हणून तसं वाटत असेल. परंतु मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी ज्या पद्धतीने कामाचा धडाका लावलाय त्यामुळे माझ्यासारख्या अनेकांचे मतपरिवर्तन झालंय. खरंच काही माणसं त्या उंचीवर गेल्यावरच समजतात.
84
152
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
पुणे तुंबले नाहीये, पाऊस जास्त झालाय.
40
124
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
10 months
पवार साहेबांच्या येवल्यातील सभेला जनतेचा उदंड प्रतिसाद.🔥
10
189
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 months
हा हात ज्यांच्या डोक्यावरून निघाला त्यांचा राजकीय उत्तरार्ध चालू झाला.
Tweet media one
14
139
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
1 year
काय नाय रे नवनाथ. बक्कळ पैसा कमावशील, एकावर एक फ्लॅट घेशील. गावाकडे जागा, जमीन घेशील. पण माझा बाप स्वाभिमानी होता, लाचार नव्हता असं आपल्या पोराबाळांच्या तोंडून ऐकायचं भाग्य तुझ्या नशिबी कधीच नसेल.
72
155
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
ट्विटरवर फडणवीसांचे ४२ लाख फॉलोवर्स आहेत आणि पवार साहेबांचे १६ लाख आणि यावरून फडणवीस लोकप्रिय आहेत म्हणतात. मजेशीर हे आहे की ६ लाख फॉलोवर्सवाले अजितदादा ४० लाख वाल्याला येड्यात काढून आले.
88
157
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
जातीने आम्हा दोघांना एकमेकांपासून दूर केलं, तेव्हापासून मी ही जातीला माझ्यापासून दूर केलं..!🤗
50
55
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
ट्विटरचा नाद लागल्यापासून कित्येक दिवस फेसबुक, इन्स्टाग्राम बघणे होत नाही, व्हाट्सऍप आणि टेलिग्रामच्या मेसेजेसना उशिरा रिप्लाय जात आहेत. पण एकंदरीत इतर माध्यमांपेक्षा ट्विटर हे भारीच वाटतंय.😊
90
57
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 months
आव्हाडांनी तुतारी वाजवून दाखवली तर लाख रुपये देईल म्हणत मिटकरी यांनी लिहिलेला हा चेक आहे. चेक लिहिताना मात्र रकमेच्या जागी नाव आणि नावाच्या ठिकाणी रक्कम टाकली आहे. घासलेट चोरीचा आरोप असणाऱ्यांनी आयुष्यभर मानधनाचे पाकीट स्विकारण्यापलिकडे केलेच काय आहे म्हणा की यांना व्यवहार समजेल.
Tweet media one
72
185
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
7 months
औषधे? ते काय असतं? आम्हाला दहीहंडी, गणपती मंडळांना भेटी आणि कुठे आरत्या असतील तर सांगा. #नांदेड
25
276
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
१. शरद पवारजी के राजनीती का इरा समाप्त हो गया है - फडणवीस २. अजुन लय जणांना घरी पाठवायचंय - पवार हि दोन वाक्ये नुसती ऐकत राहावीशी वाटतात.😂
66
229
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 months
अजितदादा पवार यांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांनी सध्याच्या घडामोडींवर त्यांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत हे त्यांनी मोजक्या शब्दात नेमकेपणाने सांगितले आहे.
14
295
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
कुळाबाहेर सोयरीक करणार समजल्यावर एक सख्खा नातेवाईक म्हणाला हे जमणार नाही, आपले संबंध खराब होतील. म्हटलं असाही नातेवाईक असून तुझा काय उपयोग आहे? कोललं तुला चल.
63
47
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
राहुल चांगले कपडे घालतो म्हणून टीका होतेय. जसकाय भाजपचे नेते आणि त्यांची पोरं स्वारगेटवरून ४५ रुपयांचा शर्ट घेऊन जातात असं बोलताहेत. आजकाल मध्यमवर्गीय लोकसुद्धा पॉश राहतात. राहुलची तर आजी अन वडील या देशाचे पंतप्रधान होते आणि त्याने भीक मागून जगल्याचाही कधी दावा केलेला नाहीये.
41
142
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
22 days
एकंदरीत मोहिते पाटील राष्ट्रवादीत येणारच ���ोते याबाबत साहेबांना खात्री होती. तरीही मधल्या काळात पवार साहेब महादेव जानकरांच्यात हवा भरत राहिले. यामुळे अडगळीत गेलेल्या जानकरांची भाजपला आठवण झाली आणि घाईगडबडीत त्यांना आपल्याकडे खेचत परभणीची घड्याळाची जागा त्यांना देऊन टाकली. लगेचच…
50
178
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
हे तर जिल्हाधिकारी लेव्हलचं मटेरियल आहे.
68
152
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
शिपाई - साहेब तुम्ही कोणत्या बॅचचे? साहेब - माझी दहाव्या थरावरची बॅच. तुझं काय? शिपाई - द्या टाळी, माझी पहिल्या थरावरची बॅच.
16
121
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
उद्धव ठाकरेंविरुद्ध ट्रेंड करायला बाहेरच्या राज्यातून लोक आणावे लागतात. इथेच तर जिंकलाय महाराष्ट्र माझा...!✌️
32
173
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
आत्ताच बाल्कनीचा नाद लागलाय. बापावर गेलंय म्हणतात.❤️ #विआन
Tweet media one
59
13
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
आई, माझा अर्धा पगार अट्रोसिटी केसमधील वकिलाला अन् अर्धा ह्या शिवकुमारच्या दारू, सिगारेट, मटण पार्टीला खर्च होतोय. आई, वडील गेल्यानंतर तुझ्या औषध गोळ्यांचासुद्धा खर्च जर मी करू शकत नसेल तर सांग मी जगून तरी काय करू? - दिपाली चव्हाण
49
218
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 months
विजय वडेट्टीवार हे अजित पवारांपेक्षाही निष्क्रिय विरोधी पक्षनेते आहेत.
49
177
2K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
मित्राची बहीण कोविड ड्युटी संपवून घरी जाताना अज्ञात वाहनाने धडक दिली, मार लागून दिड तास रस्त्यावर पडून होती, लोक फोटो काढून जात होते, ती लोकांना घरी फोन करायला सांगत होती पण कुणीच ऐकले नाही, शेवटी कसाबसा तिनेच घरी फोन करून घरच्यांना बोलावून घेतले. संवेदनशून्य होत चाललोय का आपण?😢
124
123
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
अनेकांना शंका आली असेल की तिसरीच्या मुलीचे हस्ताक्षर एवढे सुंदर कसे असू शकते? म्हणून श्रेयाचा तिच्या वडिलांनी काढलेला हा व्हिडीओ. 👍👌
67
180
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
ज्याच्यात स्वतः निस्तरायची धमक आहे त्यानेच ट्रोलिंग, राजकारण ह्याच्या नादी लागावं. अजून स्वतःच्या पायावर उभे नसणारे अनेक विद्यार्थी, तरुण इथे पूर्णवेळ राजकीय ट्विट, ट्रोल करत असतात. तुमच्यावर प्रसंग ओढावला तर कसं हाताळणार आहात? लोक फार तर फार ट्रेंड करतील, जामीन देतील. पुढे काय?
47
153
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
एका वृत्तवाहिनीने विराट-अनुष्काच्या मुलीसाठी नाव सुचवण्याचे आवाहन केले तर एकाने आलिया भट्टच्या मांजरीचे निधन झाल्याची बातमी दिली. या दोन्हीही बातम्यांचा भारत महासत्ता होण्यात खूप महत्त्वाचा वाटा असणार आहे त्याबद्दल चौथ्या स्तंभाचे मनःपूर्वक धन्यवाद.
19
94
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 months
पुण्यात महाविकासआघाडीला फुलटॉस मिळाला आहे. कसब्यासारखी एकी इथे दाखवली तर चेंडू मैदानाच्या बाहेर जाणार आहे.
31
104
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
परदेशात आपली भेट झाली की आपण एकमेकांसाठी भारतीय असतो. भारतात आलो की मग राज्याराज्यात विभागतो. आपल्या राज्यात आलो की जिल्ह्यात/विभागात विभागतो. आपल्या विभागात आलो की मग जातीत आणि गावात आलो की पोटजातीत. तू हलका अन् मी भारी.🙂
30
126
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
तुंबवून दाखवलं! #पुणे
60
156
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
रशिया आणि युक्रेन भारताच्या खालच्या आळीला आहेत की वरच्या आळीला हे माहित नसणाऱ्या पोरांनीही शेठजी युद्धात यशस्वी मध्यस्थी करणार असल्याचे स्टेट्स ठेवलंय. ह्या दुनियेत एखाद्याला शहाणं बनवण्यापेक्षा येडं बनवणं जास्त सोप्पंय.
39
96
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
9 months
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले.! - सुरेश भट
Tweet media one
16
153
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
महाराष्ट्रात कुठलीही निवडणूक लागलेली नसतानाही राज्य सरकार मोफत लसीकरण करण्यास सकारात्मक असल्याची बातमी दिलासादायक आहे.
13
90
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
जावई येणार म्हणलं की असा बेत करणाऱ्या पाहुण्या-रावळ्यांवर शतदा प्रेम करावे..!❤️
Tweet media one
35
29
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
उदाहरणार्थ : लॉकडाऊन लागल्यावर राहुल कुलकर्णींच्या वार्तांकनावर ठपका ठेवत सरकारने त्यांच्यावर कारवाई केली. तसं तर हा राग मनात धरून त्यांनी ठाकरेंविरुद्ध आयुध उपसले असते. मात्र त्यांनी काल वास्तविक परिस्थिती दाखवत निःपक्ष पत्रकारितेचे उदाहरण दाखवून दिले. यात मिंधेपणा कुठे आहे?
11
90
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
1 year
राजकारणात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवकांनी मला राजकारणातील रविंद्र धंगेकर व्हायचंय हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. जनतेलाच कुटुंब म्हणून त्यांची सेवा करत राहिलात तर जनता कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. महाशक्तीला घाम फोडण्याची ताकद फक्त जनशक्तीमधेच आहे.❤️ #जायंटकिलर
7
131
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
8 months
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. असेही मुख्यमंत्री फक्त नामधारी आहेत बिचारे, ते दुसरं करू तरी काय शकतात? आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला ते आपल्याला बांधील थोडी आहेत. नाही का?
46
351
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
दुनिया गोल आहे, भेटशील तू मला कुठल्या ना कुठल्या वळणावर. पण मी हसणार नाही तुझ्या वर्तमानाला, जशी तू हसली होतीस माझ्या भूतकाळाला.🙂
29
95
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये पाहुण्यांचे निधन झाले. सर्व सोपस्कार पार करून तिथे ॲम्बुलन्सची विचारणा केल्यावर अवास्तव भाडे सांगितले. मित्राकरवी दुसरी ॲम्बुलन्स बोलवून बॉडी घरी नेत असताना एक फोन आला, या हॉस्पिटलला फक्त माझ्याच ॲम्बुलन्स चालतात तुम्ही बाहेरची बोलावलीच कशी?
130
116
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
अरे फिल्मसिटी उभारणे हे पाणीपुरीचा गाडा टाकण्याइतके सोपे नाहीये.😂
48
78
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
रेमडेसिवीरच्या वेळी चारचाकीतून फिरणारा आणि एकही दिवस घरी न जेवणारा फार्मासिस्ट दोस्त रात्री रस्त्याने दुचाकी ढकलत पेट्रोल पंपाकडे जाताना दिसला.
43
40
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
'मी पुन्हा येईन' चा बाजार उठवणाऱ्या संजय राऊतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐 @rautsanjay61
9
33
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
अनेकांना चांगला जॉब पाहिजे असतो पण तेवढा अभ्यास करायचा नसतो तसंच जॉब लागला की अनेकांना चांगला पगार पाहिजे असतो पण तेवढं प्रभावी काम करण्याची त्यांची इच्छा नसते. राग येईल पण ही सत्य परिस्थिती आहे.
39
84
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
काय झाडी, काय हाटील, काय डोंगर व्वा व्वा. अन् मला श्रद्धांजलीपर भाषण करू दिलं असतं तर मी अख्ख्या सभागृहाला रडवले असते. अरे लोकप्रिनिधी म्हणून आपल्या प्रायोरिटी काय असाव्यात हे कळावे यासाठी यांना निवडणूक लढविण्यासाठी शिक्षणाची अट ठेवलीच पाहिजे असंच वाटतंय.
32
78
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
२००७ साली एमपीएससीचे निकाल लवकर लागत नव्हते. पुण्यातील जयकरचे विद्यार्थी मोठ्या आशेने अण्णांकडे प्रश्न घेवून गेले होते. अर्धा डबा खाऊन आपली भूक भागवणाऱ्या विद्यार्थ्यांना अण्णांनी आपल्या ट्रस्टच्या नावे देणगीची पावती मागितली तेव्हापासून अण्णांवरचा आपला विश्वासच उडाला.
32
115
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोट्यावधी रुपये उधळायला सगळ्यांकडे पैसे आहेत परंतु कारखान्याच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसवायला कुणाकडेच पैसे नाहीत. श्रीगोंद्यात तीन तरुण पोरं जाग्यावर गेली आज.😢
39
108
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
10 months
पवार साहेबांना काही कामानिमित्त मेसेज केला तर ते वाचतात, रिप्लाय देतात आणि कार्यवाही करतात असे ऐकले होते. या फोटोमध्ये ते दिसतंय.❤️
Tweet media one
8
52
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
अजितदादांचा आजचा आवेश बघता पुरंदरची पुनरावृत्ती पाटणमध्ये होणार दिसतेय.
22
47
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
#महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड करणारी पोरं ही शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची पोरं आहेत. पेड ट्रोल्स पाळणारी भाजपा आता इतरांना पेड ट्रोल म्हणून रडारड करत आहे.
52
236
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
लग्न झाले की लग्नाचे १-२ वाढदिवस होईपर्यंत "असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं". आणि त्यानंतर मग "मी होते म्हणून टिकले, दुसरी असती ना कधीच निघून गेली असती".
57
51
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
❤️
Tweet media one
317
11
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
9 months
"जिंदगी में कभी मौका मिले तो सारथी बनना" आजच्या घडीला हे समर्पक वाक्य आहे.
Tweet media one
3
65
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
अण्णांनी नियोजित उपोषण मागे घेतले हे जर तुम्हाला आश्चर्यचकित करणारे असेल तर तुम्हाला अण्णा समजलेच नाहीत.😅
47
73
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
चिन्मय सकाळी लवकर उठतो, आवरतो, डबा घेतो आणि कॅबने ऑफिसला मगरपट्ट्यात जातो. त्यापाठोपाठ तन्मयही आवरतो, डबा घेतो आणि कॅबने हिंजवडीला ऑफिसला जातो. मग एकदा ऑफिसला पोहोचले की दोघेही पवारांनी राज्यासाठी काय केलं, महाराष्ट्राचं कसं वाटोळं केलं या विषयावर मनसोक्त ट्विट्स झोडतात. 😂
56
156
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
डीजेला माहीतच नव्हतं विसर्जन मिरवणूक भाजप समर्थक मंडळाची आहे. त्याने राष्ट्रवादी पुन्हा लावलं आणि सगळा कल्ला झाला.
29
46
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असे पत्र लिहिले आहे का? - बाळासाहेब थोरात @bb_thorat
19
153
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
भिऊ नको प्रिये, हे सगळं बंद झालंच तर आपण गुगल पे वर गप्पा मारू.
50
32
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
१. विधानसभेत विरोधी पक्षनेता वंचितचा असेल, काँग्रेस-राष्ट्रवादीचा नसेल - देवेंद्र फडणवीस २. त्यांनी आरशापुढे उभे राहावे त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल - बाळासाहेब थोरात 😂
65
195
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 months
एवढ्या गर्दीतही फक्त आवाज ऐकून कार्यकर्त्यांला ओळखण्याची किमया पवार साहेबच करू शकतात. याच आपुलकीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे.❤️
16
145
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
22 days
राम सातपुतेच्या मुजोरीपणाला खुद्द मोहिते पाटील कुटुंबीय सुद्धा वैतागले आहे हे आज धैर्यशील पाटील मोहिते यांच्या भाषणातून दिसून आले. अल्पावधीत हवेत गेलेलं लेकरू आता जरा जमिनीवर येईल. बाकी धैर्यशील मोहिते पाटलांचे भाषण जर राम सातपुतेने आज ऐकलं तर तो आज झोपत नसतो.
10
106
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
आता एकदाची ती मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू झाली म्हणजे आपली पोरं अप डाऊन करायला मोकळी.
26
67
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
गरीबाचा आखाड..!☺️❤️
Tweet media one
102
29
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
17 days
धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या सभेत गेलेल्या एका कष्टकरी माणसाचे हे मत आहे. ५०० रुपये हजेरीने तुम्हाला गर्दी करायला डोकी मिळतील पण सामान्य जनतेचे मत मात्र महाविकासआघाडीच घेणार. बेईमानीपणा सामान्य जनतेला अजिबात रुचलेला नाहीये.
12
224
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
काटेवाडी ते दिल्ली शाळेत असताना शरद पवार नावाच्या मुलाने गोवा मुक्ती संग्रामाला समर्थन म्हणून शाळेतल्या मुलांचा मोर्चा काढला आणि आजपासून ६० वर्षांपूर्वी याच तरुणाने पुण्यात महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये भाग घेऊन आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला व त्यात यशही मिळवले.
Tweet media one
30
210
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
शिर्डी साईबाबा संस्थानने केंद्र सरकारला सोने देण्याची तयारी दाखवली आहे अशी बातमी वाचली, पृथ्वीराज चव्हाणांना तत्वज्ञान शिकवणाऱ्या बुवाबाजांना फाट्यावर मारून असा निर्णय घेतल्याबद्दल संस्थानचे अभिनंदन.
23
94
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
10 months
किती सुंदर गाव होतं राव हे.💔 व्हिडीओ साभार : व्हॉट्सॲप #इरशाळवाडी
15
216
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
मी जातपात मानत नाही तुम्हीही मानु नका हा संदेश कृतीतुन जनतेला देणारे, आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते, आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारी राजा, समाजसुधारक राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. 🙏💐 #शाहूमहाराज
Tweet media one
20
139
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
नाव आणि चिन्ह गोठवलं म्हणजे पक्ष संपला असे होत नाही. ठाकरेंना २८८ मतदारसंघात उमेदवार भेटतील किमान एवढी तरी त्यांची ताकद आहे. त्यात आता या सगळ्या घटनाक्रमांच्या सहानुभूतीची भर.
19
94
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
आधीच सत्ता नाही त्याचं दुःख आणि त्यात महाविकासआघाडीचे लोक खवट ट्विट करून विरोधकांना अजूनच त्रास देत आहेत. रोहित पवारांनी तर जाळ आणि धूर संगटच काढलाय.😂
21
69
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेले भाजपचे लोक आता खोटे मेसेज, व्हिडिओ व्हायरल करून या सरकारची बदनामी करू पाहत आहेत. भाजपची झालेली अशी दयनीय अवस्था पाहता खरंच आता त्यांची कीव ये�� आहे. या मानसिक आजारातून ते लवकर सावरतील अशी प्रार्थना आपण करूयात.
57
112
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
तू कर ट्रोल मी आहे पाठीमागे म्हणणाऱ्यापेक्षा, तू पोटापाण्याचं बघ आणि काही मदत लागली तर सांग म्हणणारा मार्गदर्शक असावा.😉
28
66
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 months
साहेब हाच आमचा पक्ष, साहेब हेच आमचे चिन्ह! ✌️
Tweet media one
8
127
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
टिकलीएवढं आयुष्य, त्याच्याकडून कपाळभर अपेक्षा..!
15
81
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
२०२१ मधील सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट कोणती असेल तर ती ही.❤️
Tweet media one
53
18
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मॅनेजर फाडफाड इंग्लिशमध्ये बोलायला लागला की आपली पोरं हिंदीमध्ये चालू होतात. त्यासाठी हिंदीला विरोध करण्याआधी आपली इंग्रजी कच्ची नाही राहिली पाहिजे हे ही ध्यानात घ्या.
31
59
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
आयुष्यात खूप चूका केल्या पण अण्णांच्या नादी लागून त्यांची टोपी डोक्यात घातली नाही याचं आजही समाधान आहे.
36
49
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
शाळेत असताना वाटतं बस्स १०वी झाली की सुटलो, मग वाटतं १२वी, मग डिग्री, मग नोकरी, मग छोकरी वगैरे वगैरे. वास्तविक या शर्यतीतून, आव्हानांतून सुटका कधीच होत नाही जोपर्यंत चार लोक खांद्यावर घेऊन जात नाहीत.🙂
51
75
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
कोरोना हा एक नवीन अनुभव होता. लक्षणे दिसल्यावर लगेच टेस्ट करून औषधोपचार चालू केले. या काळात आहार मजबूत घ्यायचा असतो परंतु तोंडाला चव नसते. त्यामुळे तो आहार पोटात उतरवण्याची कसोटी असते. साधारण ३-४ दिवसात चव आली आणि औषधोपचाराने ६-७ दिवसात एकदम बरे वाटायला लागले. फक्त घाबरायचं नाही.
64
64
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
2 years
३३ देशांनी दखल घेतलेले मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत. असुद्या, त्याला काय होतंय.
19
67
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
पवार साहेबांच्या अंगठ्याला जखम आहे, मधुमेहामुळे ती बरी होत नाही. पाय सुजतात, कायम अंगठ्याला मलमपट्टी आणि सुजेसाठी पुर्णपणे बॅन्डेज असते व त्यावर स्पेशल डिझाईन्ड सँडल असतो जो पुर्णपणे पॅकबंद असतो. त्यामुळे कार्यक्रमात सँडल काढणे अशक्यच असते. पण काहीजण मुद्दाम गैरसमज निर्माण करतात.
42
98
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
जेव्हापासून आईला समजलंय सकाळी सकाळी ह्याच्या नावाने तोंड वाजवण्यापेक्षा नुसता फॅन बंद केला तरी जमतंय, तेव्हापासून झोपेचं खोबरं झालंय.😣
25
24
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
9 months
भाजप सरकार विरोधात लिहिणारे एका रात्रीत सापडतात पण सावित्रीमाई फुलेंविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण करणारे ट्विटरला तीन-तीन पत्र लिहून देखील सापडत नाहीत.😢
20
165
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
1 year
मी ही एकेकाळी कट्टर मराठावादी बनलो होतो. कालांतराने पाटीलकी, देशमुखी, अक्करमाशी, बारामशी प्रकार समजत गेले. या गोष्टींमुळे आपापसात एकमेकांना कमी लेखणारे बांधव बघत गेलो. सगळा फोलपणा लक्षात आला. यापेक्षा माणूस म्हणून जगण्यात खरे शहाणपण आहे समजले. संदर्भ : गौतमी पाटील आडनाव प्रकरण
49
80
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
4 years
मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी ८० हजार फेक अकाउंट तयार केले होते अशी माहिती येत आहे. सत्ता गेल्याने पिसाळलेले महाराष्ट्रद्रोही लोक प्रसंगी महाराष्ट्राशी सुद्धा गद्दारी करू शकतात हेच यातून सिद्ध झाले. इथल्या मातीचे यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते?
20
145
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 months
उद्धव ठाकरेंसाठी बिलकीस बानो ही एक पीडित महिला आहे तर आशिष शेलारांसाठी ती एक मुस्लिम आहे. फक्त मुस्लिमद्वेषातून जर बलात्काराचे समर्थन आणि पीडितेचा द्वेष भाजप करणार असेल तर या देशाचे भवितव्य उज्वलच आहे म्हणावे लागेल.
6
201
1K
@prash_dhumal
Prashant Dhumal
3 years
अशी ही आपल्याकडची पत्रकारिता..!
Tweet media one
43
82
1K