Archana More-Patil Profile Banner
Archana More-Patil Profile
Archana More-Patil

@Archana_Scoope

3,302
Followers
945
Following
504
Media
2,785
Statuses

Journalist| Visionary| Editor at The Scoope | Former Bureau chief of Pune Times Mirror. Retweets are not endorsements.

Pune, India
Joined March 2018
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Archana_Scoope
Archana More-Patil
7 months
Lalit Patil's Drug Haul Unveiled: Dive into the Exclusive Insights by Archana More!
Tweet media one
0
6
20
@Archana_Scoope
Archana More-Patil
1 month
वेदांत अगरवालची Alcohol test निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. परंतु या व्हीडीओ मध्ये तो मित्रांसोबत पार्टी करताना स्पष्ट दिसत आहे. मग वेदांत चा खोटा रिपोर्ट देण्यात आला का? खोटे रिपोर्ट देणार्यांविरुद्ध कारवाई होणार का? @AjitPawarSpeaks @suniltingre @Dev_Fadnavis @DGPMaharashtra
315
3K
7K
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
*परिस्थिती कधीचं अनुकूल नसते. तिला अनुकूल बनवावं लागतं...!*
Tweet media one
10
77
1K
@Archana_Scoope
Archana More-Patil
25 days
Breaking अपघात झाल्यांनतर विशाल अगरवाल साठी येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेणाऱ्या लोकप्रतिनिधीने ससून मधील डाँक्टरांना ही संपर्क केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधी विरुध्द कारवाई होण्याची शक्यता.. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @DGPMaharashtra
30
259
1K
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
BREAKING_NEWS श्वेता रानवडे प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या चतुःशृंगी पोलिस स्टेशन मधील अधिकार्यांची चौकशी सुरू. ही बातमी करताना दबाव आणून ती थांबविण्यासाठी फोन येत होते.परंतू @ThePuneMirror ने निर्भीड पणे आपली बाजू मांडली.पुणे मिरर च्या बाजुने उभे राहणाऱ्या सर्वांचे आभार! #Pune
19
82
903
@Archana_Scoope
Archana More-Patil
1 month
*बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल फरार... गुन्हे शाखेची पथके घेत आहेत शोध* कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातात दोन संगणक अभियंत्याचा म्रुत्यु झाला. या प्रकरणी The Scoope ने संपूर्ण पाठपुरावा करून सत्य परिस्थिती पोलीस आणि इतर यंत्रणांच्या समोर मांडली.
12
132
701
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
26-वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट श्वेता रानवडे हीचा 9 नोव्हेंबर रोजी भरदिवसा औंध मध्ये खून झाला. खून केल्या नंतर तिचा मित्र प्रतीक ढमाले याने आत्महत्या केली. या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, श्वेता रानवडे आणि तिच्या आईने घटनेच्या दोन महिने आधीच
23
125
635
@Archana_Scoope
Archana More-Patil
1 month
कल्याणीनगर अपघात प्रकरणात Porsche car मध्ये विशाल अगरवाल यांच्या मुलासोबत इतर दोन मुले होती. घटनेनंतर एक मुलगा पळून गेला, तर दुसर्याला लोकांनी आरोपी सोबत जागेवरच पकडले. या मुलांची नावेही एफआयआर मध्ये नमूद का करण्यात आली नाहीत?
14
138
621
@Archana_Scoope
Archana More-Patil
24 days
कल्याणीनगर Hit and Run प्रकरणात त्या रात्री कोरेगाव पार्क मध्ये राहणारा एक व्यावसायिक येरवडा पोलीस ठाण्यात हजर होता. त्याच्या सोबत MCOCA मधील एक गुन्हेगार देखील हजर असल्याची माहिती The Scoope ला मिळाली आहे. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @suniltingre
8
99
585
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
रेमडिसिवीर आता उपलब्ध होणार - रुग्ण व नातेवाईकांची ससेहोलपाट थांबेल....प्रशासनाचे परिपत्रक अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवा....
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
169
494
@Archana_Scoope
Archana More-Patil
5 days
पोलीस स्टेशनमध्ये महिलेला मारहाण झाली,त्यावेळी तिचे लहान बाळ पण पोलीस स्टेशनमध्ये च होते. Exclusive Footage on The Scoope. @ChakankarSpeaks @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @CPPuneCity @PuneCityPolice @VijayWadettiwar @ChitraKWagh @DGPMaharashtra
47
215
501
@Archana_Scoope
Archana More-Patil
29 days
आमदार साहेब आपण पोलीस स्टेशनला जाण्यापेक्षा हॉस्पिटलला गेला असता तर बरं झालं असतं!पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगायची गरज नसते अण्णा..आपण लोकप्रतिनिधी आहात, जखमी मुलांना बघायचे सोडून आपण तीन तास पोलीस ठाण्यात का बसून होतात?
6
102
487
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
कंदहार पासून आसाम पर्यंत व काश्मिर पासून तुंग भद्रेपर्यंत पसरलेले अशिया खंडातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य म्हणजे मोगल साम्राज्य बाबर हुमायूं,अकबर,जहाँगीर, शहाजहान, औरंगजेब तैमुरलंगाचा वारसा सांगणार्या मोगल साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर पोहचण्यास मोगलांच्या सहा पिढ्या खर्ची
5
64
456
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
ज्याचा बाप शेतकरी आहे तोच आज आनंदी दिसेल..पक्ष ,नेते , डावे आणि उजवे हे चालू राहीलच.बाकी शेतकऱ्यांना जिहादी,खलिस्तानी आणि देशद्रोही बोलणारे, शेतकऱ्यांवर गाड्या घालून चिरडल्यावर खुश होणारे हे सगळे आज रात्री दुखवटा साजरा करायला बसणार .. #नांगरासकट
10
34
416
@Archana_Scoope
Archana More-Patil
30 days
विशाल अगरवाल याचा मुलगा आणि अपघात प्रकरणील आरोपी याने माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांच्या मुलाचे रँगींग केले होते. त्रासाला कंटाळून तणपुरेंच्या मुलाला शाळा बदलावी लागली होती. @AjitPawarSpeaks @suniltingre @CPPuneCity @Dev_Fadnavis @TanpureSonali
Tweet media one
16
123
395
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
रोजगाराची हमी देणारा जगातील पहिला राजा कोण तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपण अख्ख्या जगाला छाती ठोकपणे सांगितले पाहिजे..! केवळ लढाई आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या सैन्याला आईंच्या ममतेने जपणाऱ्या आणि वाढवणाऱ्या शिवरायांच्या अनेक अपरिचीत गोष्टींपैकी ही एक बाजू....
Tweet media one
10
37
378
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
बाप जरी छत्रपती असला म्हणून पोरानं छत्रपती होणं एवढं सोप्प नसतयं, स्वराज्याचा पहिला युवराज म्हणून जन्माला आल्यावर लगेच दुस-या वर्षी आईचं छत्र हरपतयं, राजपुत्र म्हणून मिरवण्याच्या वयात मिर्झाराजांच्या छावणीत ओलीस म्हणून रहाव लागतय..
13
53
368
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
एकदा शंभुराजें जयसिंह पूत्र रामसिंगा बरोबर दरबारात गेले असता, औरंगजेब शंभुराजेंना खवचटपणे म्हणाला, "संभा आमच्या पैलवानांशी कुस्ती खेळाल काय?त्यावर नऊ वर्षांचे शंभूराजे उत्तरले, "मी राजपुत्र आहे,आलतु - फालतू सोबत कुस्ती खेळत नसतो. मी कुस्ती खेळणार फक्त बादशाहच्या मुलांशीच."
5
28
361
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
पडल्या परंतु मोगली साम्राज्याच्या विशाल साम्राज्याचा भक्कम पाया तहसनहस करण्याची किमया छत्रपती शिवरायांनी अवघ्या एका पिढीतच करून दाखवली..... ―――――――――――― #सोहळा_पूर्णत्वाचा #आनंदोत्सव_स्वराज्याचा #६_जून_शिवराज्याभिषेक_सोहळा 🚩
1
23
356
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
One more thread.. must read ❤️ लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात असणारे काही वादग्रस्त मुद्दे पुढीलप्रमाणे : १) छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वारसाहक्क मिळवण्यासाठी महाराणी सोयराबाई यांच्यासह शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील अनमोल प्रतिभावान मंत्र्यांना ठार केले.
21
87
321
@Archana_Scoope
Archana More-Patil
5 days
या प्रकारणाची दखल त्याच वेळी का घेतली गेली नाही? सुर्यास्तानंतर महिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवायचे नाही,असा कायदा आहे. पोलीस स्टेशनमधून victim ला रात्री 7.25 वाजता फोन करताना एक महिला पोलीस... @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @DGPMaharashtra @DhangekarINC
7
99
310
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
गिरीश कुबेर यांचे महाराष्ट्राविषयीचे नवीन पुस्तक हे इतिहासाची मोडतोड करणारे आहे. ज्या पद्धतीने ब्राम्हणी इतिहासकारांनी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे प्रयत्न केला आहे.तीच री कुबेरानी ओढली आहे. संभाजी महाराजांनी सत्तेसाठी महाराणी सोयराबाई यांना मारले हे तर सनक आणणारे आहे.
8
34
269
@Archana_Scoope
Archana More-Patil
5 days
पुण्यातील भाजप चे नेते गणेश बिडकर यांच्या कार्यकर्त्यांच्या नादी लागु नकोस, असे सांगत समर्थ पोलिस ठाण्यात एका महिलेला काही पोलिसांनी पट्ट्याने मारहाण केली. या प्रकरणी पीएसआय आणि काही महिला पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल @ChakankarSpeaks @ChitraKWagh @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
7
82
237
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
श्वेता सारख्या अनेक मुली तक्रार देण्यासाठी येत असतील, त्यांच्या तक्रारींची दखल पोलीसांनी गांभीर्याने घ्यावी अशी मागणी रानवडे कुटुंबीयांनी पुणे मिरर सोबत बोलताना केली आहे. महिला आयोगाने देखील पोलिसांकडून या बाबतचा सविस्तर अहवाल मागवला आहे.
2
14
223
@Archana_Scoope
Archana More-Patil
10 days
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलीस कोठडीत असलेले आमदारांचे दोन कार्यकर्ते आणि विशाल अगरवाल यांची भेट कशी झाली? ससून हाँस्पीटलच्या डॉक्टरांनी कोणाच्या दबावाखाली blood samples बदलले याबाबत पोलीस आयुक्त का गप्प आहेत? @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @PuneCityPolice @CPPuneCity
5
82
229
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. @CPPuneCity @ThePuneMirror @Dev_Fadnavis @DGPMaharashtra #Pune #Shwetaranwade #Punepolice
4
15
214
@Archana_Scoope
Archana More-Patil
18 days
अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी blood samples बदलणार्या शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवालला जून 5 पर्यंत पोलीस कोठडी. परंतु ससून हाँस्पीटल मधील डॉक्टरांवर दबाव आणला त्या आमदारांचे काय? @AjitPawarSpeaks @CPPuneCity @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @DhangekarINC
8
53
223
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
परंतु केवळ पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे आमच्या मुलीचा जीव गेला, असा आरोप रानवडे कुटुंबीयांनी केला आहे. दिल्ली मध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ही घटना सुध्दा तितकीच गंभीर आहे.
1
12
210
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली तेव्हा हजारो मावळे शिवरायांच्या नेतृत्वा खाली सज्ज झाले.. त्यातील कोणाच्याही मनात ना जहागिरीची लालसा होती ना इनामांचा लोभ होता तो फक्त नेतृत्वावर ठाम विश्वास....
7
19
213
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
सह्याद्रीच्या शिवसुर्याची किर्ती सारी दिगंतरी..,, आभिमानाच्या तेजाने त्या हदरले सारे दिल्ली दरबारी..! गुलामगीरीच्या साकळदंडातुन मुक्त केली माय भारती..,, पांग फेडाया मात्रुभुमीचे राजे झाले "शिव छत्रपती"...!
Tweet media one
4
33
208
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
चतुःशृंगी पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. एका महिला अधिकार्याकडे हा कर्ज चौकशी साठी देण्यात आला होता. अर्जाची तत्काळ दखल घेणे गरजेचे असताना या महिला अधिकार्याने त्या बंदोबस्त आणि इतर कामामध्ये व्यस्त असल्याचे सांगितले. श्वेता रानवडे आणि तिच्या आईने वेळोव��ळी पाठपुरावा केला,
1
15
201
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
Rohit Pawar, the most popular NCP MLA from Karjat- Jamkhed constituency, will be visiting the @ThePuneMirror office today. He will participate in the 'Leaders of the city' campaign! Shoot your questions. @ThePuneMirror @RRPSpeaks @RohitPawarSpeak @NCPspeaks @PawarSpeaks
Tweet media one
6
8
190
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
BREAKING_NEWS Pune Mirror Impact.... श्वेता रानवडे खून प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या चतुःशृंगी पोलिस स्टेशन मधील अधिकार्यांवर कारवाई चा बडगा. पीएसआय वैशाली सूळ निलंबित तर वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांची नियंत्रण कक्षात पीएसआय शामल पाटील यांची विशेष शाखेत बदली.
8
18
189
@Archana_Scoope
Archana More-Patil
30 days
@joshivikrant75
Vikrant Joshi
30 days
#Pune ..Few more details 1. The mob who beat up Vedant Agrawal right after the accident, it is told to me that rather than crying, asking for help, or even apologising, Vedant Agrawal was shouting, Take how much ever money you want, but don't beat me up. Does it come natural to
155
1K
5K
14
28
188
@Archana_Scoope
Archana More-Patil
24 days
आमदार साहेब Not reachable...??? @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
4
31
186
@Archana_Scoope
Archana More-Patil
29 days
आमदार सुनील टिंगरे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 दाखल करा- वंचित बहुजन आघाडीची मागणी. पण पुणे पोलिस हा गुन्हा दाखल करू शकत नाहीत का ? @Dev_Fadnavis @CPPuneCity @DGPMaharashtra @AjitPawarSpeaks @suniltingre @CMOMaharashtra
2
37
181
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
शिवाजी महाराजांशी तुलना करण्यास सर्व बाजूंनी साजेल असा मानव सापडणे कठीण आहे.... ग्रीसचा सिकंदर बादशहा इतिहासात मोठा पराक्रमी गणला जातो, परंतु सिकंदरास सर्व जग जिंकण्याची हाव होती. जिंकलेल्या प्रदेशाची सुधारणा करून राज्य व्यवस्था ठरवण्यात त्याने लक्षच घातले नाही.
5
35
162
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
त्यांनी खूप पेटवले. चॅनलवाल्यांनी त्यांच्या बातम्या दाखवताना पार बुडाखाली आगही लावली. पण, महाराष्ट्रात धार्मिक तणाव काही निर्माण होत नाही, हे अखेर त्यांच्या लक्षात आले. मग, तेच कंटाळून म्हणाले, "हा मुद्दा धार्मिक नाहीच." ध्वनी प्रदूषणाचा आहे, बहुतेक!
Tweet media one
5
14
154
@Archana_Scoope
Archana More-Patil
23 days
कल्याणीनगर अपघात प्रकरणात बाळाचे blood samples फेकून देण्यासाठी ससून हाँस्पीटलच्या डाँक्टरांना पैसे देऊन मँनेज केल्याचे तपासात समोर आले, परंतु ससून हाँस्पीटलचा क्लास वन अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून मँनेज झाला? @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @CPPuneCity
6
36
153
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
हिंदू असणं अथवा मुस्लिम असणं आपल्या हातात नाही. ते असण्यात आपली काही कर्तबगारी नाही. आपल्या हातात आहे, माणूस असणं. माणूसपणाच्या या वाटेवरून चालण्यासाठी खूप सदिच्छा. 'ईद'चा अर्थ आहे आनंदोत्सव.
5
12
140
@Archana_Scoope
Archana More-Patil
22 days
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आतापर्यंत ची सर्वात मोठी माहिती The scoope च्या हाती लागली आहे. या प्रकरणात blood report बदलणारे दोघे पोलीसांच्या रडार वर, पण यांचा 'म्होरक्या' कोण? त्याला अटक होणार का? @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @AjitPawarSpeaks @DhangekarINC @CPPuneCity
3
42
140
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
350 वर्षापूर्वीं तुम्ही राजे ऊन, वारा, पाऊस त्याहीपेक्षा क्रूर जुलमी राजवटीना चिरत स्वराज्य उभं केलं आणि आजही हे स्वराज्य या आकाशगंगेत लख्ख लखलखणाऱ्या सुर्या प्रमाणे लखलखत आहे... #अखंडप्रेरणास्रोत #दुर्गरायगड #repost
5
15
140
@Archana_Scoope
Archana More-Patil
27 days
कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. छोटा राजनशी संबंध असलेले अल्पवयीन कार चालकाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अगरवाल या दोघांनी ड्रायव्हर ला डांबून ठेवून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. @AjitPawarSpeaks @DGPMaharashtra @Dev_Fadnavis
1
39
134
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
ज्या देशातील तरुणांचे प्रेरणास्थान महामानव असतात त्या देशाला कोणी परास्त करू शकत नाही. #शंभूराजेंना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏
1
3
130
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
या हजरजबाबी उत्तराने औरंगजेब दाढीला कुरवाळतच राहिला. संकटसमयी जेव्हा आव्हाने ऊभे रहातात तेव्हा शांत व संयमीपणे कसे सामोरे जावे? हे संभाजी राजेंच्या हजरजबाबीपणातून शिकायला मिळते.
1
3
129
@Archana_Scoope
Archana More-Patil
25 days
*कल्याणीनगर अपघात प्रकरण* अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा अहवाल बदलल्या प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅब प्रमुख प्रमुख डॉ. अजय तावरे आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. श्रीहरी हर्सूल या दोघांना अटक. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @PuneCityPolice
10
43
129
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
या जगात जे सर्वोतम आणि सर्वोक्तृष्ठ आहे, त्याची तुलना इतर कशाशीच होऊ शकत नाही. त्या पारीमाणाला त्या विशेषणाला 'शिवराय' हेच नाव आहे.... ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा....! #शिवराय_असे_शक्तिदाता
Tweet media one
3
11
123
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
आत्म्याची परत्म्याशी भेट म्हणजे हे ठिकाण... सदैव नतमस्तक... #क्षत्रीयकुलवतंस #छत्रपती
Tweet media one
0
10
118
@Archana_Scoope
Archana More-Patil
29 days
कल्याणीनगर अपघातात दोन जणांना चिरडणार्या विशाल अगरवाल यांच्या मुलाचा जामीन बाल न्यायालयाने रद्द केला आहे. त्याला 14 दिवस observation Home मध्ये ठेवण्याचे आदेश.
1
20
118
@Archana_Scoope
Archana More-Patil
8 days
कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या अश्पाक मकानदार याला एक फोन काँल आला आणि "विशाल अगरवालला मदत कर" असे सांगण्यात आले. आता ही फोन करणारी Influential व्यक्ती कोण? @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @DhangekarINC @DGPMaharashtra
1
22
117
@Archana_Scoope
Archana More-Patil
11 days
विशाल अगरवाल विरुध्द 72 फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडीत पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल. नँन्सी ब्राम्हा को.आँ.हाऊसिंग सोसायटी च्या विकसकांनी दिली तक्रार @PCcityPolice @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @suniltingre @BJP4Maharashtra @DGPMaharashtra
3
29
114
@Archana_Scoope
Archana More-Patil
29 days
कार अपघातामध्ये दोन जणांना चिरडणार्या विशाल अगरवाल यांच्या मुलाचा जामीन रद्द. 14 दिवस Observation home मध्ये ठेवण्याचे बाल न्यायालयाचे आदेश. तो अल्पवयीन आहे की नाही हे पोलिसांनी ठरवावे असे आदेशामध्ये नमूद. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @DhangekarINC @joshivikrant75
3
25
106
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
पायात चप्पल नाही पण हातात पदमश्री आहे. लबाडी करून मिळालेली प्रसिद्धी /संपत्ती नाव यापेक्षा प्रामाणिकपणे मिळालेला सन्मान कधीही श्रेष्ठच... #पद्मश्री_सम्मान_2021 @rashtrapatibhvn @DattaJa81083479 @Anand_Dasa88
Tweet media one
0
10
103
@Archana_Scoope
Archana More-Patil
24 days
पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत होणारी दारू विक्री, एक्साईज डिपार्टमेंट च्या अधिकार्यांची वसूली, पब्स आणि बारमध्ये स्टेक आणि पुणे जिल्ह्यातील मोठ्या मंत्र्याच्या मुलाची दारूच्या माँलमध्ये पार्टनरशीप @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @shambhurajdesai
Tweet media one
6
46
102
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
हजारो वर्षे लोकांच्या काळजात कसं जिवंत रहावं याची शिकवण जगाला घडविणाऱ्या रणमर्द, राजकार्यधुरंधर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! सर्व जनतेस छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शिवशुभेच्छा..❤️❤️
2
5
90
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
छत्रपती_शिवरायांचा इतिहास #लोककल्याणकारी राजाचा होता. शिवरायांनी स्थापन केलेले राज्य हे #रयतेचे होते. १७ व्या शतकात रयतेच्या #शेतीचे #संरक्षण करणारे शिवराय हे पहिलेच राजे होत. #महासम्राट_बळीराजा नंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खरे #दैवत म्हणजे #छत्रपती_शिवाजी_महाराज.
Tweet media one
2
11
93
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
जेम्स लेन प्रकरण घडल्यानंतर महाराष्ट्रात कुणीही उठावं आणि छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड करावी असे दिवस राहिले नाहीत. इथले सजग इतिहास अभ्यासक तुमचा खोटारडेपणा समोर आणतील आणि जागृत शिवप्रेमी तुमचे थोबाड काळे करतील...
2
5
88
@Archana_Scoope
Archana More-Patil
14 days
विशाल अगरवाल आणि त्याच्या नातेवाईकांनी जमीनीच्या प्रकरणात अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. चंदनगगर पोलीस ठाण्यात काल दोन गुन्हे दाखल झाले आहेत. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल आहेत. @Dev_Fadnavis @PuneCityPolice
0
21
91
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
आणि भिडे पूल पाण्याखाली गेला..... #पुणे #पाऊस
Tweet media one
Tweet media two
2
4
86
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
Interaction with MNS corporator and city president Vasant More at Pune Mirror office Ask your leader @ThePuneMirror @vasantmore88 @mnsadhikrut @PMCHealthDept
Tweet media one
3
6
85
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
"आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्दची गौरव, पूजा करू.".. संत तुकाराम महाराज व भोसले कुळाकडून छत्रपती संभाजी महाराजांना लेखणी व शब्दांचा वारसा मिळाला.
3
12
82
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
आफ्रिकेतील झांबियातून आलेल्या पुण्यातल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या रूग्णाला ‘ओमायक्रॉन’ची लागण झाली आहे की नाही हे बुधवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.पुणेकरांनी घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही.मात्र, काळजी घेण्याची गरज आहे #Pune
1
5
81
@Archana_Scoope
Archana More-Patil
1 month
तो.मुलगा आणि cosieमध्ये वेदांत सोबत बसलेला मुलगा एकच आहे. आरोपीला वाचविण्यासाठी गाडीत ड्रायव्हर होता, असे वारंवार सांगितले जात आहे, तो दावा खोटा असल्याचे स्पष्ट होत आहे. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @RaviDhangekar77 @CPPuneCity @PuneCityPolice
2
13
82
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
'मिरर' परिवाराच्या लौकिकात अधिक भर घालणारं, नवंकोरं - 'हायपर लोकल' पुणेभिमुख मराठी दैनिक- "सीविक मिरर" आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू करत आहोत. वाचत रहा सीविक मिरर ...आपलं शहर..आपला मिरर...!!! @ThePuneMirror @PuneCityPolice @CMOMaharashtra @PMCPune
Tweet media one
7
5
81
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
ते तारीख तिथी वरून वाद घालतील आपण पराक्रमावर आडून रहायचं... तारीख असो किंवा तिथी उत्साह तोच आहे... #स्वराज्यसंस्थापक #जयशिवराय #शिवजयंती_२०२२
Tweet media one
2
11
80
@Archana_Scoope
Archana More-Patil
15 days
कल्याणीनगर अपघात प्रकरणात blood samples बदलणाऱ्या आमदार साहेबांच्या दोन कार्यकर्त्यांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी. गुन्हे शाखेचा तपास योग्य दिशेने, परंतु mastermind ला अटक होईल का? @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @DhangekarINC @suniltingre
2
20
81
@Archana_Scoope
Archana More-Patil
6 days
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात ठेवल्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला असून बाल न्याय अधिनियमाचे उल्लंघन होत आहे, त्यामुळे त्याला तात्काळ सोडून देण्यात यावे अशी याचिका एका नातेवाईकाने केली होती. उच्च न्यायालयाने ती फेटाळली. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
1
11
77
@Archana_Scoope
Archana More-Patil
1 month
वेदांत अगरवाल आणि त्याच्या अल्पवयीन मित्रांना दारु विक्री केल्याप्रकरणी Cosie, restaurant, Marriott suits आणि इतर हाँटेलचे मालक यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु वेदांत ची alcohol test negative आल्याचा फायदा यांना न्यायालयात जामीनासाठी होणार नाही .
1
14
76
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
इथे कुणाच्या वशिल्याची कोणत्या पासाची ना कोणाच्या शिफारशीची अन हो कसल्याच चिरिमिरिची पण गरज नसते इथे लाखो माना आपोआप मुजर्याला झुकतात...त्या पराक्रमाला आणि शौर्याला..... ――――――――――――――― #६ जून, #शिवराज्याभिषेक_सोहळा सोहळा..🚩 राजधानी #रायगड...
Tweet media one
2
12
72
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
छत्रपती कधीही मरत नसतात... अमर असतात कारण छत्रपती व्यक्ती नसुन विचार आहे. तो विचार या स्वराज्याच्या मातीच्या कणाकणातुन पुरुन उरला आहे.. तो चिरंजीव आहे... सदैव नतमस्तक तव चरणी...🙏🏻 #छत्रपती_शिवाजी_महाराज #Pune
Tweet media one
0
13
72
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
लेकीचं लग्न बापासाठी मोठी जबाबदारी..पण पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मात्र आपल्या ड्युटीला प्राधान्य दिलं. या लेकीसाठी सुपरहिरो ठरलेल्या बापाला आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम! @CPMumbaiPolice @MumbaiPolice @PuneCityPolice @DGPMaharashtra
Tweet media one
4
6
73
@Archana_Scoope
Archana More-Patil
1 year
तुमचं_आमचं_नातं_काय ? ' ' #जय_जिजाऊ! #जय_शिवराय!! ' हा एकच #जयघोष आपल्यात एकात्मता निर्माण करतो. अर्थात या वाक्यात दोन शब्द आहेत. ' #जिजाऊ ' आणि ' ' ' #शिवराय ' या शब्दांची जादू आज ४०० वर्षे होत आली तरीही उत्तरोत्तर वाढतच चालली आहे.
6
9
70
@Archana_Scoope
Archana More-Patil
20 days
दादा.. तुमचे आमदार पोलिस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधी या नात्याने गेले ते ठिक आहे, पण अशीच तत्परता आमदार साहेब इतर वेळी दाखवतात का? @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @PuneCityPolice
2
11
67
@Archana_Scoope
Archana More-Patil
7 days
अल्पवयात गंभीर गुन्हे करणार्या मुलांपुढे हतबल झालेले आई-बाप जिथे अक्षरशः हात जोडून उभे असतात, त्याच बाल न्यायालयाच्या आवारात अगरवाल दाम्पत्याने आपल्या अल्पवयीन मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी लाखोंचे व्यवहार केले. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @DhangekarINC
4
10
68
@Archana_Scoope
Archana More-Patil
1 month
याची दखल पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. दरम्यान बांधकाम व्यावसायिक आणि या गुन्हयातील प्रमुख आरोपी विशाल अगरवाल फरार झाला असून गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर आहेत. @Devendra_Office @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @RaviDhangekar77 @KalyaninagarR
3
10
66
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
@Anand_Dasa88 2001 साली बाबा मेंढे, रमेश कळंबे आणि दिलीप चटवाणी या राष्ट्रप्रेमी युवा दलाच्या तरुणांनी जबरदस्ती रेशीमबागेत घुसून संघ मुख्यालयावर तिरंगा फडकवला. त्याविरुद्ध संघाने केस दाखल केली. 2013 पर्यंत ही केस चालली.
1
10
65
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
सैन्य कसल्याही अमिषापोटी महाराजांसोबत राहात नसले तरीही त्यांच्या जगण्याची काळजी घेत योग्य तो मोबादला महाराज स्वताहुन देत.. अशा धन्य���साठी कोण आपल्या जीवाची काळजी करणार..! *#शिवजयंती घराघरात*🚩 *#शिवजयंती मनामनात*🚩
0
7
66
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी लेफ्टनंट ऋषि रंजन सिंग यानां पाकिस्तानी सिमेवर गस्त घालत असताना हौतात्म्य प्राप्त झाले, आई वडीलानां एकलुता एक मुलगा, बहीणीचे लग्न अगदी तोंडावर आलेले, बहीणीच्या लग्नाची जबाबदारी ऋषीजींवर होती पण कोवळ्या वयात भारतमातेसाठी प्राणार्पण करुन गेले.
Tweet media one
3
5
65
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
अवघ्या महाराष्ट्राचे ऊर्जा स्त्रोत आणि पराक्रमाचे सर्वोच्च शिखर , स्वराज्याची स्थापना करण्यासाठी ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्याचे रणांगण करून आभाळाएवढा मुलूख घोड्याच्या पायाखाली घातला. त्यांचे शौर्य, कर्तृत्व, आणि पराक्रम शब्दात मांडता येणार नाही.
Tweet media one
2
4
65
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
*बिग ब्रेकिंग* पुणे; वारंवार CD ची धमकी देणाऱ्या एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना ED ने पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी केली अटक . . . @EknathGKhadse @CMOMaharashtra @NCPspeaks @BJP4Maharashtra
4
4
63
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
लखलखत्या अंगा-यासारखा हा जीवनपट, सुखाचं असं दिवसं कमीच, फकस्त २३ वर्षांच्या काळात एखाद्या मुलाच्या आयुष्याला एवढ्या कलाटण्या मिळाव्यात, अरे कुणाच्या नशिबाला येतयं एवढं?, ज्याच्या नसानसांत या संकटांशी धैर्यानं लढण्याचं सामर्थ्य आहे, फक्त त्यांच्यातच....🙂
1
3
60
@Archana_Scoope
Archana More-Patil
1 month
या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराशी The Scoope ने संवाद साधला. त्यांनी दिलेल्या exclusive माहितीनुसार कारमध्ये अल्पवयीन आरोपीसोबत शेजारी एक काळ्या रंगाचा टीशर्ट घातलेला मुलगा होता.
1
10
63
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
राहिला विषय छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचा तर आपल्याविरुद्ध कट केल्यानंतरही त्यांना एकदा मोठ्या मनाने माफ करुन मंत्रिमंडळात घेणारे छत्रपती संभाजीराजेच होते.
1
2
59
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
राजं असंल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी स्वराज्यासाठी वार झेलू निधड्या छातीवरती !! पावनखिंड सिद्दी जौहर ने पन्हाळा गडाला घातलेल्या वेढ्यातून निसटून १३ जुलै १६६० रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळा गडावरून विशाळगडाकडे निघाले,
Tweet media one
2
8
62
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
#अ_लेडी_अॉफ_सेंच्यूरी भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या हुकुमशाहा. त्यांनी फक्त देशावरच नाही तर पुरुषी अहंकारावर देखील हुकुमत गाजवली. #IndiraGandhi #PrimeMinister
Tweet media one
1
3
61
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
आईची माया अन् राजकारणाचे धडे देणा-या आज्जीचं म्हणजेच आऊसाहेबांचं दुखःद निधन वयाच्या १७ व्या वर्षी बघायला लागतयं, ऐन तरूणवयात बापापासून आणि रायगडापासून तब्बल तीन वर्ष लांब रहावं लागतयं...
1
3
59
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
वयाच्या नवव्या वर्षी सवंगड्यांसोबत खेळायचं बागडायचं सोडून आग्र्याला मृत्यूच्या जबड्यात खेळाव लागतयं, परक्याच्या घरी रहावं लागतयं, चौदाव्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहावा लागतोय, स्वत:ला सिद्ध करावं लागतयं, शस्त्र-अस्त्र आणि शास्त्रांत पारंगत व्हावं लागतयं..
2
4
59
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
या मंत्र्यापैकी काहींनी स्वराज्यद्रोह करण्याचा प्रयत्न केला, त्याचीच शिक्षा म्हणून त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.संभाजीराजांनी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना वारसाहक्कासाठी ठार केले नसून, त्यांना स्वराज्यद्रोहाबद्दल शिक्षा केली.
1
2
56
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
तर त्यांच्या आगामी “Shivaji in South Block : The Unwritten History of a Proud People” नावाचे पुस्तकात काय केले असेल ? कुबेरांनी छत्रपती घराण्यावर लिहण्याआधी किमान इतिहासाचा नीट अभ्यास करायला हवा..
1
4
57
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
छत्रपती संभाजी महाराज हे खुद्द शिवरायांच्या आणि जिजाऊ माँसाहेबांच्या जडणघडणीत तयार झाले होते. एकाच वेळी हातात तलवार आणि लेखणी घेऊन लढणारा राजा म्हणून त्यांची नोंद घेतली जाते. संभाजीराजे युद्धभूमीवर जितके कुशल तितकेच राजकीय डावपेचात निपुण होते.
1
3
55
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
गिरीश कुबेर हे व्यक्तिमत्त्व “मला जे वाटते तेच लोकांना वाटले पाहिजे” असा विचार करणाऱ्यापैकी आहे. लोकसत्ताचे संपादक असणे म्हणजे सर्वज्ञानी असणे असा त्यांचा कदाचित भ्रम झाला असावा. “बळीराजाची बोगस बोंब” या अग्रलेखातून त्यांच्या बौद्धिक दिवळखोरीचे
1
3
57
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
गिरीश कुबेर, एका शिवपुत्राला बदनाम करायला शेकडो कादंबऱ्या, शेकडो नाटक रेखाटुनही तुम्ही हरला आहात. ..शिवपुत्र छत्रपती संभाजीराजा इथल्या तरुणांच्या हृदयावर अधिराज करतोय. #जय_शंभुराजे..🚩 #Ban_Renaissance_State
Tweet media one
1
12
58
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
छत्रपती शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांची तुलना केवळ स्वतःशीच होऊ शकते. त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या पश्चात संभाजीराजांनी त्याचा विस्तार केला. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याचे रक्षण केले.
1
5
55
@Archana_Scoope
Archana More-Patil
2 years
आपण ज्यांच्या स्वतंत्र व उज्ज्वल भविष्यासाठी लढत आहोत तेच आपल्याविरुद्ध शस्त्रे घेऊन उभे आहेत म्हणून महाराज कधी डगमगले नाहीत.... “मानसिक धैर्य काय असते हे शिवरायांकडून शिकावे व स्वामीनिष्ठा काय असते हे महाराजांच्या मावळ्यांकडून शिकावे.. शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात..🚩
1
2
58
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
फाटलेल्या आभाळ शिवून पुन्हा रयतेच्या अंगावर सुखाची चादर घालायतयं, कटकारस्थानं, आरोप, अंतर्युद्ध, फितूरी या सा-यालाचं बगल देऊन स्वराज्य वाढवतयं, संघर्ष असतोयं, त्याग असतोय, कवीमनाला बाजूला ठेवून कठोर बनावं लागतयं.,.
1
3
56
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
फंदफितुरी समूळ नष्ट करणारे, औरंगजेब बादशहाचा मुलगा अकबर याला बापाच्याच विरोधात वापरण्याचा डावपेच हा मुत्सद्देगिरीचाच भाग आहे. गिरीश कुबेरांनी एकदा परकीय अभ्यासकांनी संभाजीराजेंबद्दल व्यक्त केलेली मते वाचली तरी त्यांना संभाजीराजांच्या संयम आणि मुत्सद्देपणाचा अंदाज येईल.
1
2
55
@Archana_Scoope
Archana More-Patil
12 days
वरती अर्धवट मेट्रो प्रकल्प.. खाली तुंबलेले रस्ते, खड्डे, पडलेली झाडं, ठप्प झालेली वाहतूक. आणि आपत्कालीन यंत्रणा मात्र शून्य. कारभारी.. विकास कामांमध्ये राजकारण नसतं आणायचं... @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @PMCPune @PawarSpeaks @supriya_sule @DhangekarINC
0
13
60
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
२) छत्रपती संभाजी महाराज अत्यंत धाडसी असले तरी त्यांच्यात वडिलांकडे असणाऱ्या संयम आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती. ३) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत.छत्रपती घराण्याच्या इतिहासाविषयी त्यांचा जास्त अभ्यास नसल्याचे दिसते.
1
4
54
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
१) छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी युवराज म्हणून संभाजीराजांना मान मिळाला होता. शिवरायांच्या पश्चात संभाजीराजेच स्वराज्याचे छत्रपती बनणार होते हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नव्हती.
1
5
54
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
यातून कुठे सावरायला बघावं तर जेमतेम वयाच्या तेवीसाव्या वर्षी ज्यानं लढायला शिकवलं, सर्वस्व असणा-या त्या छत्रपती पित्याचं निधन होतयं, पण हार मानून चालत नसतयं कारण पोरगं शिवछत्रपतींच असतयं,
1
3
55
@Archana_Scoope
Archana More-Patil
3 years
एका शिवपुत्राला बदनाम करायला शेकडो कादंबऱ्या, शेकडो नाटक रेखाटुनही तुम्ही हरला आहात. कलम कसायांनो...शिवपुत्र छत्रपती संभाजीराजा इथल्या तरुणांच्या हृदयावर अधिराज करतोय. Written by Prashant Dada Dhumal #जय_शंभुराजे..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
57