Amit Mohite 🇮🇳 Profile Banner
Amit Mohite 🇮🇳 Profile
Amit Mohite 🇮🇳

@Amitmohite018

1,618
Followers
453
Following
1,109
Media
9,939
Statuses

M. tech / विज्ञानवादी/ ज्यांच्या पोटी जन्म झाला ते मराठा, म्हणून मी मराठा / शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा वाचली, पटली आणि अवलंबली.

Pune, India
Joined April 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
लोकांना आवडेल आणि त्यांचे likes मिळतील असे मत मांडण्यापेक्षा आपण आपल्याला खरंच जे योग्य वाटते ते मत मांडलेलं कधीही योग्य. at least आपण स्वतःशी तरी प्रामाणिक राहू शकतो..... 😊
7
15
145
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 months
दुर्दैवी वस्तुस्थिती!! भाजपने महाराष्ट्राचा गायपट्टा केलाच.
Tweet media one
135
319
2K
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 months
बरं होईल, फालतू कार्यासाठी खर्च होणारा गोरगरीब मराठ्यांचा पैसा वाचेल....
Tweet media one
143
165
2K
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
Finally कोरोनाने गाठलंच.. positive घरी Quarantine झालोय Let's see...🙂 कोरोना... चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास तुला हरवणारच.... #COVID19
145
31
2K
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
घर किती श्रीमंत आहे यापेक्षा, त्या घरात किती सुख आहे ते महत्वाचं..!
Tweet media one
9
95
2K
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
परत एकदा सांगतो, ज्याला stock market मध्ये पैसे कसे कमवायचे ही technique कळली आहे, तो कधीही कोणाला स्वतःची technique सांगणार नाही. हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे. सेमिनार घेणाऱ्या लबाड लोकांपासून सावध राहा. त्यांना जमले नाही म्हणून अर्धवट ज्ञान सांगून पैसा कामण्याचे धंदे ते करत आहेत.
48
131
1K
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 months
नातं जुनंच आहे पण प्रामाणिक आहे. #Sharadpawar
Tweet media one
20
97
1K
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 months
राज ठाकरेंची भूमिका नेहमी उद्धव ठाकरे विरुद्ध राहिली आहे. जेव्हा ते भाजपसोबत होते तेव्हा हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होते. आता ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आहेत तर हे भाजप सोबत गेले. उद्धव ठाकरेंना विरोध हेच राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व आहे. प्रत्येक निवडणुकीत नवी सुपारी ✌🏻
29
168
1K
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 months
शरद पवारांची उंची १० अनाजी पंत, १२ दादा पादा आणि २० मिंदे इतकी आहे... कश्याला नाद करता पैलवान अजून जिंदा हैं.. मानगुटीवर बसणार तुमच्या.. स्टेज तुमचा कार्यक्रम आमचा..... ✌🏻
Tweet media one
158
65
1K
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
#वास्तव
Tweet media one
7
141
963
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 months
मला वाटलं उद्धव ठाकरे पण हिंदीत भाषण करतात की काय, पण नाही... गडी मराठीत भाषण मारून गेला.... मुंबई मराठी आणि ठाकरे....... ❤️
13
59
944
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 months
IBN लोकमत पहाताना आपल्या विचारांशी ठाम असलेला निर्भीड पत्रकार... दाभोलकरांचा खून झाला तेव्हा त्यांना न्याय देण्यासाठी सरकारला प्रत्येक दिवस मोजून जाब विचारणारा सच्या पत्रकार मनाला भिडला आणि आपण त्यांचे fan झालो. अभिमान आहे सर... मोडेन पण वाकणार नाही @waglenikhil 🙏🏻
11
102
939
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
1 month
युपीतील भय्ये महाराष्ट्रात आल्यावर इथेच स्थाईक होतात परत युपीला जात नाही.. तिकडे तं रामराज्य चालू आहे ना ब्वा !!! आणि त्यात महाराष्ट्रीय लोकांची घोड चूक म्हणजे या युपीवाल्यांशी हिंदीत बोलून आपण त्यांना युपीत असल्याचा फील देत असतो. म्हणून माजलेत साले.. मराठी बोला मराठी टिकवा.
26
141
796
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
जुनं ते सोनं... ❤️
Tweet media one
6
32
737
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
#पडळकर_साहेबांना_पत्र भावी गृहमंत्री पडळकर साहेब, स. न. वि. वि. पत्र, लिहीण्यास कारण की, शप्पथ तुमच्यात आम्हाला राज्याचा भावी गृहमंत्री दिसतोय. अहो ज्या माणसावर टिका करताना लोकांची हातभर फाटती, त्यांना तुम्ही थेट कोरोनाची उपमा दिली ? आता, लाखो लोक तुम्हाला शिव्या देतील.
59
74
600
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
असं करत्यात व्हयं???, 😂😂😅🤦‍♂️
28
123
585
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
8 months
आपल्या ग्रामीण शेतकरी देवदेवतांची नाळ तना मनात गुंफलेली आहे. 🙏🏻🙏🏻
Tweet media one
7
44
528
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
सख्या भावाच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यासोबत लग्न????🤨🤨🤨 भावाची मुलगी तर मुलीसामान असते रे.... गांजा मारून चित्रपट बनवला आहे का या लोकांनी? हे दाखवण्यामागचा उद्देश काय होता या येड$व्या लोकांचा... त्यात हे कनेडियन कुमार म्हणतो की पृथ्वीराज हिंदूंचा शेवटचा राजा होता..
Tweet media one
Tweet media two
38
68
483
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
जो शेअर मार्केटमध्ये बक्कळ पैसे कमवतो तो कधी कोणाला टिप्स देण्याच्या भानगडीत पडत नाही.... आणि का कोणाला ज्ञान द्या...? हा तर बुद्धिबळाचा खेळ, ज्याची चाल भारी यश त्याच्या पदरी....अल्लादिनच्या चिरागची चावी कोण कोणाला कधी सांगेल का? 😅😅 & सेमिनार घेऊन ज्ञान वाटणारे म्हणजे 😊😊🙏
30
23
419
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
Social media ने अशी एक रोगट पिढी जन्माला घातली आहे जिला social media fan following वाढवण्याशिवाय आयुष्यात दुसरं काही उद्दिष्ट दिसत नाही. काही काम नाही, धाम नाही, उद्योग नाही. शिक्षण नाही फक्त 24 तास सोशल मीडियावर पडीक. बरं स्वतः मधले सुप्त कलागुण दाखवून हा platform encash
14
64
419
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
6 months
कृष्णाजी भास्कर हा कुलकर्णीच होता. इतिहास संशोधक - इंद्रजित सावंत. 🟢अफजलखानाचा दडवलेला पाचू : 🟢 इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करत असताना काही दडलेल्या - दडवलेल्या गोष्टीही अचानक इतिहास अभ्यासकांसमोर येत असतात. प्रस्तुत लेखात अशीच एक ऐतिहासिक कागदात दडलेली गोष्ट आम्ही
Tweet media one
15
83
415
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
9 months
महाराष्ट्रावर उत्तर भारतीय परंपरा राम - कृष्ण यांचा पौराणिक इतिहास लादण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झालेला आहे. महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास याचा संबंध नेहमी उत्तर भारतीय परंपरा पौराणिक इतिहासाशी जोडला जातो. खरं तर महाराष्ट्र दक्षिणेशी जास्त जोडला गेला आहे पण तेथील राष्ट्रकूट,
36
60
411
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
जगातील सर्वात श्रीमंत माणुस बिल गेट्स रेस्टॉरंट मध्ये आपल्या ऑर्डरची वाट बघताना... याला म्हणतात साधेपणाने जगणे याऊलट आपल्या ईकडे शेती विकुन आलेल्या पैश्यात सोन्याचा रुबाब दाखविणारे बघा...
Tweet media one
12
36
390
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
मराठी पोरांनो, भावांनो मराठीच्या अभिमानापाई इंग्रजीला (English ) डावलू नका, उपाशी मराल... "समजून घ्याल तर प्रगती कराल"....
11
30
386
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
#स्वातंत्र्य_म्हणजे_काय??? कर्नाटकातील कोंबरु अभयारण्याशेजारचे जे रेस्टहाऊस आहे तिथली गेल्या आठवड्यातील घटना आहे. एक बिबट्या त्याचं सहजभक्ष्य असलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत उडी लगावत होता. कुत्रा टॉयलेट ला असलेल्या एका झरोक्यातून आत घुसला,
Tweet media one
10
86
367
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
सुरवातीला ट्विटर वर आलो तेव्हा आपलेही खूप followers असावे असे वाटायचं पण नंतर कळलं इथे चेहरे पाहून हपापणारे लाळ गाळे जास्त आहेत. मग ती अशाच सोडून दिली, आपण आपलं जे पटेल, जे भावेल ते मांडत राहायचं. ज्यांना आवडेल ते सोबत येतील नाहीतर त्यांची मर्जी...😊
17
19
356
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
तू चांगला कामावतोस.... तू पुण्यात भाड्याने राहतोस.... घरी तुझी आई आहे... तुला शेती नाही... तू स्वाकर्तृत्वाने तुझं आयुष्य घडवलंस... पण, पण तू तो नाहीस की जो मला अपेक्षित आहे.. लग्नानंतर मला माझी life enjoy करायची आहे.. ते self made लोकं ऐकायला ठीक वाटतात पण, ते भोगन म्हणजे...
14
21
343
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
1 year
स्त्री सन्मान आहेच पण, ह्या पोरी बद्धल आपल्याला काडीमात्र सहानुभूती नाही. जे होतंय हे तिच्या कर्माची फळं आहेत. आपली कला दाखवण्याचे अनेक प्रकार आहेत. आयोजक राजकारणी लोकांबरोबरच तरुण बहुजन मराठा पोरांना बिघडवण्यात हिचा पण हातभार तितकाच आहे..
Tweet media one
35
30
336
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 months
चला मराठ्यांनो राजकीय सत्तेसाठी वैचारिक महाराष्ट्राचा गायपट्टा करूयात..... ज्ञानदेव तुकाराम गाडगेबाबा मुक्ताई बहिणाबाई तुमचा वैचारिक साहित्यिक वारसा आता संपला.. आम्ही सत्तेसाठी चाटतो गायपट्ट्याला.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
Tweet media one
17
120
340
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
आमच्या घरात दोन गट असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अखेरचे शब्द ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले... हिच ती कमाई @OfficeofUT 🔥🚩
1
16
300
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
आरे महाराष्ट्राला मुस्लिमांपासून धोका नाही, तर गुजर, मारवाडी, सिंधी, भैये लोकांपासून धोका आहे... मोठ्या शहरांबरोबर तालुका स्तरावर, खेडपड्यातल्या बाजारपेठांवर सुद्धा ह्यांचं साम्राज्य खूप फोफावतंय... वेळीच ठेचायला हवं. #जयमहाराष्ट्र
12
32
287
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
श्री. अदार पूनावाला यांच्या मालकीच्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या पारशी समाजातील सदस्यांसाठी ६०००० लस प्रदान केले. (६०००० डोस ही त्याची अर्ध्या दिवसाची निर्मिती आहे) पण त्यांचा देकार बॉम्बे पारशी पंचायतीने नम्रपणे नाकारला...
4
38
278
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 months
मराठ्यांशिवाय दिल्लीच सिंहासन शक्य नाही.... मराठा power 🔥
@yogi_9696
yogesh sawant
2 months
INDIA 🇮🇳❤️
18
272
2K
4
24
279
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
Pure Business...🤷‍♂️
Tweet media one
2
24
258
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
उद्या राज ठाकरेंची सभा आहे... पाडवा मेळावा असो... उद्या काय ऐकायला मिळणार (शिवसेनेवर टीका आणि नकला ) हे fix आहे.... राज ठाकरेंनी उद्या फडणवसची आणि इतर भाजपाई नेत्यांची नक्कल आणि टीका करावी.....बस. 3 तारखेपासून आपण रोज अकरा दिवस जय "राज ठाकरे" असे ट्विट करेन....
15
13
256
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
1 year
PCMC tharmax चौकात Hyundai showroom शेजारी 'हॉटेल मराठा' आहे आणि कामगार परप्रांतीय. त्याचाशी मराठी बोललो तर म्हणतो हमको मराठी नाही आता हिंदीमे बताओ.😡 त्याला चार शब्द सुनावल्यावर मॅनेजर रागाने पाहतो. दुसरा वेटर येऊन म्हणतो त्याला मराठी येत नाहीतर तुम्ही हिंदी बोला ना. आता बोला 😄
30
24
255
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
आरे लाळगाळ्यांनो Follow करतात विचारांना आणि content ला प्राधान्य द्या. Dp आणि Gender ला नाही.🙂 "नवीन पाखरूमागे भटक्या पाखरांचा थयथयाट".🐕🤦‍♂️
20
10
241
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
राजकीय पटलावर मोदीला फक्त शरद पवारच हरवू शकतात पण महाराष्ट्रातल्या काही भडव्यांनी साथ दिली पाहिजे..
6
4
236
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
त्यामुळे सखोल अभ्यास, सातत्य, गांभीर्य आणि मेहनत महत्वाची. पण त्याऐवजी... तू एवढे कमवलास तुझी फी सांग आम्ही गुंतवतो असे म्हणणाऱ्या लोकांची, पाहुण्यांची, मित्रांची खूप कीव येते.... 😊 कारण हा एक बुद्धीबळाचा खेळ आहे हे त्यांना कसे पटवून सांगावे.. अमित. 🙏🏻
5
6
238
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
9 months
हा घे रे पुरावा around 2200 years old मराठी भाषेचा शिलालेख. नाणेघाटातील सातवाहन काळ. मित्रा 10000 वर्षांपूर्वी stone age होता तिथून Bronze age ते iron age ऋग्वेद कसा transfer झाला ते पुराव्याणीशी सिद्ध कर एखादा शिलालेख दाखव.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
@Brahma_Samartha
ब्रह्मचारी समर्थ चैतन्य
9 months
हा मुद्दा पुराव्याने सिद्ध करून दाखवावा. ऋग्वेद हा संस्कृत ग्रंथ ईसपू 10000 मध्ये रचला गेला हे सिद्ध आहे त्यापेक्षा जुना मराठी ग्रंथ सादर करावा. * जर हिम्मत असेल तर!
15
2
7
13
36
236
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
तुम्ही गुप्तपणे अन्नदान करता, तेव्हा गोरगरीबांचं पोट भरतं. त्या अन्नदानाची social media वर पोस्ट बनते, तेव्हा तुमच्या अहंकाराचं पोट भरतं!... #Show_off
2
24
230
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
याला कोण पोरगी देईना आणि हा कट्ट्यावर बसून राजकारणावर गप्पा मारतोय...😅😅🤦‍♂️ पोटापाण्याचं बघ भावड्या...😊 #कार्यकर्ते
7
4
227
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
2013 पासून हा Game खेळतोय. सुरवातीचे चार वर्षात around 6lakhs गमवले होते. पण नंतर प्रचंड अभ्यास आणि अंदाज यानुसार स्वतःची सव्वा एकर शेती विकत घेतली.... पण ते इतकं सोपं नव्हतं. खूप struggle करावा लागला. कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही आणि पैसे देऊन फुकट ज्ञान विकतही घेता येत नाही..
5
6
220
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 months
@AsianDigest If you are working and earning money in other States then learn their language and speak. Respect their culture Otherwise go back to your state and speak your language.....
0
16
222
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
8 months
मराठा व कुणबी (कुळंबी ) हे दोन्ही एकच आहेत असा निकाल कोर्टाने जुलै १९२३ मध्ये दिला आहे. संदर्भ - मुंबई गॕझेटियर , भाग २१ - सदाशिव पोरे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
83
214
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
पैसा आला की तो कसा वापरायचा याची अक्कलही यावी लागते. बऱ्याचदा पैसा आला की प्रचंड माज आणि प्रचंड मूर्खपणा येतो. #पैसा
3
20
211
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
1 year
आरे आज परप्रांतीयांची होळी, आपला महाराष्ट्राचा रंग रंगपंचमीला मुंबई पुणे नाशिक बरीच मोठी शहर पूर्णपणे बाटलेली आहेत. आणि त्यात मराठी मालिका साले ह्यांचे बरेच production house हिंदी आहेत म्हणून हे पण त्यांच्याप्रमाणे होली साजरी करून अक्ख्या ग्रामीण महाराष्ट्राला दाखवत आहे. धन्य
10
37
216
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
भारत हा अश्या वेडपट लोकांचा देश आहे जिथे समाजासाठी लढलेल्या महान लोकांना सुद्धा सोईनुसार जाती पातींमध्ये वाटून घेतलं जात.... 😐😐 मेरा भारत महान 🇮🇳
5
9
203
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
आमच्यावर सतत अन्याय झाला, फाळणी ही तर अन्यायाची परिसीमा होती, सत्तर वर्षात काँग्रेसनं मुसलमानांचे लाड आणि आमच्यावर अन्याय केला, आता आमचे दिवस आले आहेत, भले पेट्रोल भरता भरता भिकारी होऊ पण आमचे दिवस आले आहेत हे इथल्या बहुसंख्याकांमध्ये रुजवण्यात मोदी-शहा
2
33
209
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
स्वतः शिका. इंटरनेट, YouTube आहे. वेळ दया, आयतं काहीही मिळत नाही.. सेमिनार घेणाऱ्यांच्याकडे काहीही secrets नाहीत. वरवरच्या गोष्टी सांगून बाकीचा गोलमाल तिथे खूप चालतो. त्यातले बरेचजण ओपरेटर्स आहेत तुम्हाला बळीचे बकरे बनवणारे..श्रीमंतीचे स्वप्नं दाखवून लुबाडण्याचे धंदे आहेत ते...
2
6
203
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 months
सरसकट आरक्षण मिळवायचं म्हणून अख्या महाराष्ट्रातला मराठा गोळा केला. सरसकट आरक्षण मिळवल्याशिवाय मुंबई सोडायची नाही म्हणून मोठी मोठी भाषणं मारलीत आणि केलं काय? रात्रीत गुप्त मिटिंग... सकाळी अर्धवट जी आर.. शिंदेचा जयजयकार... मुंबईत न जाता आंदोलन स्थगित.. माघार.. मॅनेज झालात पाटील.
@abpmajhatv
ABP माझा
4 months
सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडा : मनोज जरांगे 🔗 #MarathaReservation #Marathwada #MUMBAI #Marathwada #ManojJarange
Tweet media one
28
36
240
11
33
199
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्ग मध्ये जो सिंधुदुर्ग किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो पण मी बांधला आहे. -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..on fire 🔥🔥🔥🔥 😂😂😂🤣🤣🤣
4
13
188
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
1 year
शरद पवार राजकारणात नाहीत याचा सर्वात मोठा आनंद आज बामणांना होत आहे.... आणि त्याचबरोबर सर्वात जास्त बिकाऊ मनसे ह्या पक्ष्यातल्या yadzvya कार्यकर्त्यांना होत आहे. अरे थोडी तरी लाज ठेवा.
2
9
187
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
1 year
महाराष्ट्रात हिंदी चित्रपटांवर बहिष्कार का टाकावा?? कब्जा हा कन्नड चित्रपट मराठी सह नऊ भाषेत प्रदर्शित करणार होते,पण बॉलिवूड लॉबीने (हिंदी चित्रपटाच्या वितरकांची लॉबी) मराठी डबिंग प्रदर्शित करू दिले नाही.
Tweet media one
3
44
190
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
1 year
नाव "जय महाराष्ट्र" आणि "माऊली" दिसत असले तरी ते गाडे परप्रांतीयांचे आहेत... नवीन युक्ती. पण भाषेची आणि व्यावसायिक मुजोरी मात्र कायम. स्थळ : Bird valley गार्डन. पिंपरी चिंचवड पुणे. #StopHindiImpposition
Tweet media one
12
23
189
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 months
तात्या आणि साहेबांचा संपर्क अलीकडे तुटलाच होता.. तात्या सकाळी उठायचे, तेव्हा साहेब झोपलेले असायचे... साहेब दुपारी उठायचे, तेव्हा तात्या झोपलेले असायचे... मग कसा वाजणार भोंगा.... जय मनसे ✌🏻
11
12
182
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
सलूनवाला : परप्रांतीय हार्डवेअरवाला : परप्रांतीय फर्निचरवला : परप्रांतीय किराणावाला : परप्रांतीय नर्सरीवाला : परप्रांतीय पाणीपुरी भेळवाला : परप्रांतीय हॉटेल कामगार : परप्रांतीय मोठ्या कंपन्यात managers : परप्रांतीय MIDC कमगार : परप्रांतीय & मराठी?: चहा वडापाव बाकीचे कार्यकर्ते😎
12
17
173
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
भाजपची मुलुखमैदानी तोफ किंवा दबंग आमदार नाही म्हणत साहेब ? अहो १ लाख ६५ हजार मतांनी हारणे, डिपॉजिट जप्त होणे आणि तरीही विरोधकांच्या नाकावर टिच्चून आमदार होणे सोपे नसते. थुंकलेलं चाटायला हिम्मत लागते, पण ते विरोधकांना काय कळणार ?
1
8
169
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
बरेचसे शिकलेले हे हुकलेले असतात..🤭😅😁 घमंडी, पुस्तकीज्ञान & व्यवहारशून्य
2
6
168
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 months
अगदी प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे सांगायचे तर रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव, टिळक, सावरकर, परशुराम यांच्यावर टिका करायला किंवा त्यांना टार्गेटवर घ्यायला कोणीही ब्राह्मणेतर कधीही तयार नव्हता. उलट त्यांना दोन हात दुर ठेवून का होईना त्यांचा ते आदरच करीत होते.
3
34
174
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
काल रायगडला राष्ट्रपती राजनाथ कोविंद यांनी भेट दिली. तेथील भाषणात ते शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार हा लोकमान्य टिळकांनी केला आणि शिवजयंती ची सुरुवात ही टिळकांनीच केली असा उल्लेख केला. हे बरोबर आहे का... याबद्दल सविस्तर माहिती द्यावी. भाषणाला पुढे संभाजी छत्रपती उपस्थित होते.
11
10
167
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
7 months
आज जरांगे पाटील आमच्या गावात होते. मु. पो. तळबीड ता. कराड जी.सातारा सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी स्थळ. #मराठाआरक्षण #एक_मराठा_लाख_मराठा
2
21
166
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
असो, आता निरोप घेतो. भले फडणवीस साहेब त्यांना पित्यासमान म्हणाले असतील पण तुम्ही तुमच्या वक्तव्यावर नेहमीसारखे ठाम रहाल हि बिरोबाचरणी प्रार्थना. कळावे, nitinthorat @prash_dhumal @faijalkhantroll @ashaysant @anil010374
5
6
155
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
11 months
सामान्य मतदारांनी सरळ विधानसभा बरखास्त करा म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली पाहिजे. तरच पक्षांतराचे खेळ थांबतील अन्यथा आपल्या मताला, विचारधारेला काहीही किंमत राहणार नाही. विरोधक सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांना सामील होत असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे. एक प्रामाणिक मतदार म्हणून मत. 🙏🏻
5
31
157
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
7 months
अगदी बरोबर.... #मराठाआरक्षण @OfficeofUT @ChhSambhajiraje @ChhUdayanrajeFc @mieknathshinde @PawarSpeaks
4
21
154
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
पण तुम्ही माघार घेणार नाही, तुम्ही माफीही मागणार नाही याची आम्हाला खात्री आहे. कारण तुम्ही जे बोलता ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ असते. भाजपच्या दारात जायला मला काय कुत्र चावलयं का ? असं तुम्ही म्हणाला होता आणि आज तुम्ही भाजपचे आमदार आहात. पण, ते जाउद्या.
2
6
149
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 months
हे असं आहे...
Tweet media one
6
16
154
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
स्वतः बेरोजगार असलेले कार्यकर्ते वार्डात भव्य रोजगार मेळावा घेत आहेत. किती उदार मनाचे असतात हे.
0
8
146
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
तुम्ही आधी रासपमध्ये होते. त्या पक्षाला कोलून तुम्ही भाजपमध्ये गेले. भाजपलाही फाट्यावर मारत तुम्ही वंचित बहुजन आघाडीत गेले. तिथ पराभव झाल्यावर तुम्ही पुन्हा भाजपमध्ये गेले, याला म्हणतात राजकीय परिपक्वता. उगीचच लोक तुम्हाला बहुजन हृदयसम्राट,
1
6
141
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
हजारो मनोरुग्ण असतील पण, . . . करोडो नमोरुग्ण आहेत..😇😇 बहुरूपीया लाज्याबाबू fan club.
4
6
131
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
एक सोपी जादू,.. सकाळी 5.00 वाजता उठल्यावर 5 मिनिटासाठी डोळे बंद केले तर, सकाळचे 7.00 वाजतात. 😅😅😃😃😃
7
4
137
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
9 months
धोक्यात येते. उत्तरेची परंपरा पौराणिक इतिहासाच्या प्रभावामुळे त्यांचे भाषिक आक्रमणही होताना दिसतं आहे. खरं तर पाली प्राकृत पासून आलेली मराठी भाषा ही संस्कृत हिंदी पेक्षा जुनी आधीची भाषा असूनही तिचा संबंध संस्कृत शी जोडला जातो आणि आपण ते मान्य करतो हेच दुर्दैव.
11
8
139
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
9 months
चौल, यादव, सातवाहन या राजसात्तेशी असलेला महाराष्ट्रचा संबंध पद्दतशीरपणे पुढे येत नाही. आजकाल येथील पांडुरंग, खंडोबा, जोतिबा, नाईकबा, बिरोबा, भवानी, जानाई निनाई पेक्षा आम्ही आमचा इतिहास उत्तरेच्या राम कृष्ण या पौराणिक देवतांमध्ये शोधतो. यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सर्वभौम
4
10
137
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
अरे बाबा मराठ्यांनी तंजावर पासून अटकेपार झेंडे रोवलेत. याला खरच इतिहास माहिती नाही.😅😅
2
2
135
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
11 months
self made मित्र Mech Engi, 50k पगार, घरी शेती नाही, पुण्यात स्वतःचा flat under construction आहे, सध्या भाड्याने, वडील नाहीत आई आणि तो दोघेच राहतात. मुलीचे स्थळ येते, मुलगी HR 20k पगार, सर्व पसंत असतं पण तिचा एक प्रश्न: बँक EMI & flat rent जाऊन किती राहतात? तो: 20k. मुलीचा नकार 😐
12
15
129
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
7 months
हे भटाळलेलं duplicate देशमुख आहे.
@Amolk1985
अमोल मालन मारुती कडू-देशमुख
7 months
हा जरांगे पाटील नक्कीच गांजा फुंकतो. दिसतो पण तसाच. गल्लीत पडला तर कोणी हात लावणार नाही याला, सगळ्यांना वाटेल पिऊन पडलाय आणि काही मराठ्यांनी याला आपला नेता निवडला आहे. दुर्दैव!
418
111
782
9
10
132
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
त्या विमानतळच्या नामकरणासाठी राज ठाकरेंनी असा गुगली बॉल टाकला आहे की, भले भले खेळाडू त्या बॉलशी खेळण्याचा प्रयत्नच करणार नाहीत. काहीजण रडू शकतात but, well played राज ठाकरे ❤️💐 @RajThackeray
0
10
134
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
अहो लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत तुमचा धुमस नावाचा पिक्चर काय येतो ? त्यात तुम्ही हिरो म्हणून काम काय करता ? अहो गृहमंत्रीसाहेब, एकच काळीज आहे आमच्याकडं. किती वेळा लुटणार ? खरं सांगू साहेब, आज दिवसभरात तुम्ही लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी साहेबांना आणि
1
6
125
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
शाहीद आफ्रिदीलाही मागं टाकलंय बघा. सलग चार निवडणूका हारुनबी माणूस कसा हसतमुख असावा, हे तुमच्याकडं पाहून कळतं. आता तुम्ही भाजपमध्ये आहात म्हणजे भाजप पुन्हा सत्तेत येणार. फक्त एकच मागणी आहे साहेब, भाजपवाले मनुस्मृतीचे पालन करतात, अशी अफवा आहे.
1
6
123
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
नेपोलियन आधुनिक काळात अवतरला. अमेरिकेत गेला. तिथून निघताना तिथल्या अध्यक्षांना म्हणाला, तुमच्यासारखं सैन्यबळ माझ्याकडे असतं, तर मी वाॅटर्लूची लढाई हरलो नसतो. नंतर तो इस्रायलच्या भेटीला गेला. तिथून निघताना तिथल्या अध्यक्षांना म्हणाला, माझ्याकडे तुमची मोसाद असती,
3
14
124
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
खास लाळघोट्या तादांसाठी त्यांच्या हळव्या प्रेमाचा climax...😅😂😜 #तादाप्रेमी
Tweet media one
17
5
120
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
त्यामुळे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे नाव बदलून तुम्ही भारतीय बहुजन पार्टी असे ठेवावे, ही विनंती. पुढच्या वर्षी तुम्ही गृहमंत्री व्हाल, त्यानंतर आपल्याला केंद्रात पोहचायचं. मराठी पिक्चरमधून थेट बॉलीवूडमध्ये एंट्री करायचीये. सैराटचा जसा धडक झाला तसा
1
5
117
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
भारतीय शोषणसंस्थेचा चेहरा हा इतर देशातील शोषणसंस्थेपेक्षा अधिक वेगळा आहे. तो जात, धर्म, वर्गीय स्तर व स्त्रीदास्य अशा कित्येक शोषणाने बरबटलेला आहे व म्हणून मुक्तीचे म्हणजेच स्वातंत्र्य अधिक गुंतागुंतीचे बनत आहे. #मुक्तीची_आस लेखक - महेंद्र लंकेश्वर
0
6
117
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
बोला भक्तहो!
Tweet media one
3
23
117
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
धुमसचा आपल्याला धुसफुस करायचाय. शेवटी पंतप्रधानाचं शीट एका हाडाच्या कलाकारासाठीच असतय साहेब. त्यामुळं तुम्हाला आम्हा बहुजनांचा इशारा कळाला असेलच. तुम्ही कितीबी नकार द्या, पण हे वाचताना तुम्ही गालातल्या गालात हसत असणार, हे आम्हाला माहितीये.
1
6
115
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
कोरोनाची मोहीम फत्ते करून आज मावळा आपल्या घरी.💪✌️ Family सुरक्षिततेखातर हॉस्पिटलमध्ये जावं लागलं.आयुष्यातल्या आणखी एका परीक्षेत पास झालो. तुमचे असंख्य लाखमोलाचे धीर देणारे messages,comments पहिल्यावर मन भारावून गेलं. माणुसकी अजूनही जिवंत आहे🙏 प्रचंड इच्छाशक्तीच कोरोनाला हारवते
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
Finally कोरोनाने गाठलंच.. positive घरी Quarantine झालोय Let's see...🙂 कोरोना... चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास तुला हरवणारच.... #COVID19
145
31
2K
16
6
118
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
आपल्याभोवती कितीही गर्दी असली तरी, आपण आपले एकटेच असतो..... सुप्रभात.
2
5
110
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
अन्वय नाईक कुटुंबाची पत्रकार परिषद पाहता अर्णब गोस्वामी लंबा जानेवाला हैं.... एवढं नक्की खूप तयारी करून घोडा लावला जातोय अर्णब तू तो गया भाई... भक्तांचं काय होणार bc..... 😂😂😂😅😅😅 #We_support_mumbai_police
0
11
114
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
मुलाखत घेणारा: दिवस भर काय करता आपण??? मुलगा : आई सांगेल ते काम करतो नंतर लेखन कार्यात व्यस्त‌ राहतो.. मुलाखत घेणारा: काय लिहीता आपण??? मुलगा : Nice Pic, Nice DP, Beautiful, Gorgeous, wowwww, Happy birthday, Rip, Congratulations, Happy wedding anniversaryअजुन खूप काही 😉😜😂😂
5
5
115
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
माणसं 'प्रेम' करणारी हवीत, 'गेम' करणारी नकोत. सुप्रभात -
1
8
113
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
@prash_dhumal बसस्टॅण्ड वर मिळणारी तसली दोन चार पुस्तकं आणून वाचत बस. कव्हर पाहून घरच्यांच्या लक्षात येईल की आपलं वासरू आता बैल झालाय..😂😂
3
0
108
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
अश्याप्रकारे शॉर्टकट ऑडी कुणालाही मिळत नाही.. 😅
Tweet media one
5
9
111
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
गुप्तचर यंत्रणा असती, तर मी वाॅटर्लूची लढाई हरलो नसतो. नंतर तो भारताच्या भेटीवर आला. इथून निघताना पंतप्रधानांना म्हणाला, माझ्याकडे तुमच्यासारखा सोशल मीडिया, टीव्ही, न्यूज चॅनेल, वर्तमानपत्रं असती तर मी वाॅटर्लूची लढाई हरलो आहे, हे आजतागायत जगाला कळलं नसतं! (Wa) Mukesh Machkar
1
12
107
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
विज्ञान नसतं तर गीता,बायबल, कुराण प्रिंट करता आले नसते.... बरं का 😅😅 Online आरत्या पाहायला मिळाल्या नसत्या. डोकं, अंगदुखी, ताप यावर paracetamol मिळाली नसती. शरीरात काय झालंय हे पाहायला X ray निघाला नसता.. अजून बरंच. रामदेवबाबावर पण AIIMS मध्ये उपचार झाले नसते.😉 #विज्ञान_दिवस
1
9
111
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
1 year
@Deepak39030438 असं का, मग तुझा घरात न्हेऊन तुझा आई बापासमोर नाचव तिला आणि म्हण, "सबसे कातील गौतमी पाटील "
7
0
109
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
प्यार का इजहार अब नये तारिकेसे...😍😍
Tweet media one
5
6
106
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
Ground level ला काम करा. मातीतून स्वतःची ओळख निर्माण करा हे सिद्ध करून दाखवणारी माणसे पुढे येण्याची गरज आहे! अंजली झरकर
4
5
103
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
3 years
भारत हा व्यक्तीप्रेमात बुडालेला देश आहे..!
2
6
99
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
4 years
राह बनी खुद मंज़िल पीछे रह गई मुश्किल, #माझाक्लिक #Riding sound of silence🌱
Tweet media one
3
3
101
@Amitmohite018
Amit Mohite 🇮🇳
2 years
आमदारांना गाड्या घेण्यासाठी बिनव्याजी 30 लाख रुपये कर्ज मिळणार.. अरे फुकटच द्याना, तिकडे मोदीने 800 कोटी उडवलेत. कोण वाकडी करू शकले नाहीत. तुम्ही पण उडवा... आम्ही देतोय ना टॅक्स होऊद्या खर्च....
0
10
96