TV9 Marathi Profile Banner
TV9 Marathi Profile
TV9 Marathi

@TV9Marathi

1,105,152
Followers
51
Following
95,471
Media
352,101
Statuses

'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट

Maharashtra, India
Joined August 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
#मुंबई : शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्यावतीने अभिनेत्री कंगना रनौतविरोधात आंदोलन, फोटोला जोडे मारले, मुंबई पोलिसांवर अविश्वास आणि मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना आक्रमक @ShivSena @KanganaTeam
4K
2K
10K
@TV9Marathi
TV9 Marathi
2 years
Video | Vikram Gokhale | कंगनाच्या जे म्हणाली ते खरं म्हणाली, मी समर्थन करतो : विक्रम गोखले #VikramGokhale #KanganaRanaut #Pune
476
1K
4K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
प्रतिक्रिया द्या - गली बॉयसारख्या वाह्यात फिल्मला अवॉर्ड, पण बेस्ट फिल्म 'छिछोरे'ला बॉलिवूडच्या कंपूशाहीने डावललं, हा कंगनाचा आरोप पटतो का? #Kanganaranawat #SushantSinghRajput
Tweet media one
806
160
4K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
VIDEO : Devendra Fadnavis | ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी - देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
409
716
4K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
VIDEO : Special Report | कोरोनाचं संकट गंभीर, ठाकरे मात्र खंबीर! उद्धव ठाकरे ठरतायत लोकप्रिय मुख्यमंत्री
202
289
3K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
सर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी #UdayanrajeBhosle @Chh_Udayanraje #MarathaReservation
188
380
3K
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संताप @CMOMaharashtra | @OfficeofUT | @BJP4Maharashtra | #UddhavThackeray | #DMart | #Kalyan
447
463
3K
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
चहा, पाणी किंवा शक्य असल्यास पोलिसांना जेवण द्या, हेमंत नगराळेंचे जनतेला आवाहन #mumbaipolicecommissioner #HemantNagrale #coronavirus #coronawave #coronapatients
108
272
3K
@TV9Marathi
TV9 Marathi
1 year
सोशल मीडियावरही प्रेक्षकांची पहिली पसंती टीव्ही ९ मराठी ११ लाखाहून अधिक लोकांनी पाहिली उद्धव ठाकरे यांची सभा LIVE #UddhavThackeray @AUThackeray @OfficeofUT @rautsanjay61 @AGSawant
Tweet media one
127
422
3K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
VIDEO : भाजपने लंडनमध्ये सरकार स्थापन करावं, महाराष्ट्रात ठाकरे सरकार मजबूत : संजय राऊत
165
149
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
2 years
Video | Shah Rukh Khan याला ट्रोल करणारे बेशरम, Sanjay Raut यांनी खडसावलं | Lata Mangeshkar | अधिक बातम्यांसाठी क्लिक करा
54
593
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
LIVETV - बेळगावमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचा रोड शो, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी राऊतांचा रोड शो @rautsanjay61
Tweet media one
173
201
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
2 years
Mumbai चा दादा Shivsena आहे - Sanjay Raut #sanjayraut #shivsena #uddhavthackeray #balasahebthackeray #mumbai
Tweet media one
323
100
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत विचारा, मग टीका करा, उदय सामंतांचं भाजपला उत्तर @samant_uday
59
160
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणाला किती गुण द्याल? @OfficeofUT @ShivSena @ShivsenaComms
Tweet media one
1K
49
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
2 years
मनसेच्या 35 मुस्लीम कार्यकर्त्यांचा राजीनामा
Tweet media one
212
167
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य, कोरोनात सर्व खर्च टाटा उचलणार #JamshedpurTataSteel #RatanTata #ratantatasir #socialworker
28
122
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
Breaking News : मनसेसमोर अखेर अॅमोझनची माघार, सात दिवसात मराठी भाषेचा समावेश करणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची माफी मागा, मनसेची अट @mnsadhikrut
Tweet media one
48
130
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
Video | Raigad | अंध आईचा मुलगा चालता चालता रल्वे टॅकवर पडला अन्... पाहा सीसीटीव्ही -tv9 #Raigad #TrainAccident #CCTV
115
170
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
महाराष्ट्र सरकारचं काहीही योगदान नाही, केवळ RSS आणि अन्य संस्थांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, नितेश राणेंचा दावा @NiteshNRane
252
216
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
2 years
महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर कुणाला मतदान करणार? #Maharashtra #MahaVikasAghadi #BJP #Election
भाजपा
16599
महाविकास आघाडी
8401
यापैकी नाही
2369
671
933
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
Kirit Somaiya : 1993-94मध्ये दाऊद सोबत विमानात कोण बसलं होतं? किरीट सोमय्यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप #kiritsomaiya #sharadpawar
Tweet media one
137
264
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
लूट थांबविण्यासाठी भाजपला हरवावं लागेल - नवाब मलिक #nawabmalik #ncp #bjp
Tweet media one
125
135
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
CM Uddhav Thackeray Solapur Visit Live | फडणवीसांनी बिहारला प्रचाराला जाण्यापेक्षा आपल्या राज्यासाठी दिल्लीला जावं : मुख्यमंत्री
229
103
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे, मग रुग्णांना देणार, खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप, राजेश टोपेंची मोठी घोषणा @rajeshtope11 @PawarSpeaks
35
138
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
2 years
राज ठाकरेंनी जिथं सभा घेतली, त्याच औरंगाबादच्या मैदानावर आज उद्धव ठाकरे कडाडले, एकाच मैदानावरच्या 2 सभांना तुडूंब गर्दी दिसली, आता तुम्हीच सांगा कुणाच्या सभेला गर्दी जास्त वाटते? #aurangabadsabha #aurangabad #rajthackeray #uddhavthackeray #shivsena #mns #cm #cmuddhavthackeray
Tweet media one
541
91
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
LIVETV - माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तिघांची नावं लिहिली होती, पण त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती, आज महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली, मी त्यांची शतश: आभारी आहे - अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांची पत्रकार परिषद
Tweet media one
41
187
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
1 year
LIVE : 12वी नंतरची डिग्री आता 4 वर्षांची, बॅचलर डिग्री यापुढे 4 वर्षांची असणार, UGC ने घेतला मोठा निर्णय, देशभरात आता BA, B COM, BSC डिग्री 4 वर्षांची असणार
65
116
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
पुणे : राज्याच्या कारभाराचं स्टिअरिंग नेमकं कुणाकडे आहे, यावरुन वादंग उठला असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र प्रत्यक्ष गाडीवरील स्टिअरिंगवरील आपलं कौशल्य दाखवलं. स्टिअरिंगवरील दोन्ही हात सोडून, चालत्या गाडीतून हात जोडून नमस्कार करताना उद्धव ठाकरे पाहायला मिळाले
96
95
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
2 years
Sharad Pawar in Osmanabad | ‘निकालाआधीच मी येणार असं सांगत होते, पण मी पुन्हा येऊ दिलं नाही’ @PawarSpeaks @NCPspeaks @Dev_Fadnavis #SharadPawar #DevendraFadnavis #Politics #osmanabad #maharashtranews अधिक बातम्यांसाठी क्लिक करा
Tweet media one
291
100
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल, असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही : आदित्य ठाकरे @AUThackeray
91
100
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
VIDEO : Breaking | “फडणवीसांनी आरोप करण्यापेक्षा अभ्यास करावा” – रोहित पवारांचा सल्ला
179
77
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन; स्वेटर्स आणि ब्लँकेटस खरेदी करण्यासाठी दिलजित दोसांझकडून 1 कोटीची देणगी @diljitdosanjh #FarmersProtest #Delhi #winterseason
37
101
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
LIVETV | युती केली नसती, तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस लाईव्ह @Dev_Fadnavis
Tweet media one
218
176
1K
@TV9Marathi
TV9 Marathi
2 years
भाजपला महाराष्ट्राच्या मातीत घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही : धनंजय मुंडे #DhananjayMunde #NCP #SharadPawar #BJP
Tweet media one
209
62
2K
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा; संजय राऊतांचा एल्गार #sanjayraut #shivsena #primeminister #uddhavthackeray
373
63
1K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
VIDEO : Sharad Pawar | राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, शरद पवारांचा मोदींना सल्ला @PawarSpeaks #SharadPawar
232
88
1K
@TV9Marathi
TV9 Marathi
2 years
ED कोठडी सुनावल्यानंतर नवाब मलिक यांचं नवं ट्विट @nawabmalikncp #NawabMalik #NawabMalikArrested #Maharashtra #ED #NCP #Tweet
Tweet media one
102
86
1K
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
दिल्लीतील संमेलनाविषयी वारंवार टीव्हीवर दाखवण्याची गरज नाही - शरद पवार लाइव्ह
Tweet media one
298
117
1K
@TV9Marathi
TV9 Marathi
1 year
रक्त गोठवणारी थंडी, झोंबणारा गारठा… अंगात तेच टीशर्ट, ना स्वेटर ना टोपी, राहुल गांधींची यात्रा तुफ्फान चर्चेत #BharatJodaYatra #RahulGandhi #Coldwave
Tweet media one
27
53
1K