Sambhaji Patil Profile Banner
Sambhaji Patil Profile
Sambhaji Patil

@psambhajisakal

4,146
Followers
491
Following
3,993
Media
8,723
Statuses

Editor,Sakal media group @SakalMediaNews Pune. Views are personal but the actuality can not be ignored

Pune, India
Joined August 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 month
तर ४ जूनला महाराष्ट्र हरलेला असेल...! एका ओला गाडीतून प्रवास करीत होतो. गाडीवर भगवान बाबा लिहिले होते. मग ड्रायव्हरला सहज विचारले बीड का, तो हो म्हणाला. लगेच उत्सुकतेपोटी दुसरा प्रश्न केला. बीडमध्ये पंकजाताईंचे काय होणार? क्षणाचा विलंब न करता तो म्हणाला 'ताई लाखाच्या लीडने
Tweet media one
226
194
1K
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
कसब्यातील नवे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. धंगेकरांच्या विजयात शिवसेनेचा महत्त्वाचा वाटा आहे. यावेळी @AUThackeray , @MohanJoshiINC , @SanjayMore9797 उपस्थित होते.
Tweet media one
4
31
926
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
कसब्यात भाजपचा पराभव का? १. रविंद्र धंगेकर यांची काम करणारा कार्यकर्ता अशी प्रतिमा २. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास भाजपचा पराभव होतो हे सिद्ध ३. शिवसेनेचे चिन्ह, पक्ष काढल्याचा प्रचंड राग ४. भाजपविरोधात नाराजी. हिंदुत्व नाही तर जनतेचे प्रश्न महत्त्वाचे #Pune
Tweet media one
25
54
816
@psambhajisakal
Sambhaji Patil
11 months
प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. तळेगाव MIDC पो स्टे हद्दीत एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय 77 वर्षे) हे बंद फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत मिळून आले आहेत. ते गेले 7- 8 महिन्यापासून वरील ठिकाणी एकटेच राहण्यास होते.
Tweet media one
153
131
795
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
पुण्यात आज कोथिंबीर ६० रुपये जुडी मिळाली. पण वाईट याचे आहे, पेट्रोल डिझेलचे भाव असलेले पैसे जसे सरकारच्या खिशात जातात, तसे हे ६० रुपये शेतकऱ्यांच्या खिशात कधीच जात नाहीत. शेतकऱ्याला आजही कोथिंबीरीचे पाच रुपयेच मिळाले. वरचे दलालांनी हाणले. #शेतकरी #शेतमालाचाभाव
Tweet media one
20
97
790
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
शिवसेना नेते आदित्य ठाकरे जेव्हा कसबा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या कार्यालयासमोर येतात. #कसबाविधानसभापोटनिवडणूक #kasaba @AUThackeray #Pune @ShivSenaUBT_
6
86
689
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
पुण्याचे लाॅकडाऊन नंतरचे चित्र दाखविणारा आणि एक उत्तम संदेश देणारा पुणे पोलिसांचा व्हिडिओ. Thanks @PuneCityPolice @CPPuneCity salute. @rajeshtope11 @AnilDeshmukhNCP @narendramodi @PuneriSpeaks @SmartPune @SakalMediaNews @TejaswiSatpute #म
9
80
486
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
कोल्हापुरी चटका .... 🌶️🌶️ धन्य..😂😂😂😂 @TeamMessi #Kolhapur #FIFAWorldCup #Messi 𓃵 #WorldCupFinal #Pune
14
69
442
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
@mieknathshinde यांच्या बंडाने एक गोष्ट चांगली केली. अनेक नेत्यांचा माज उतरला. मुंबई -पुण्यात राहून मतदारांना गृहित धरणारे मतदारसंघात जाऊ लागलेत. अनेकांना कार्यकर्ते, पक्ष, जनता किती महत्त्वाची आहे हे कळायला लागले. अडीच वर्षे मंत्री राहिलेल्यांचे विमान जमिनीवर येतेय. #राजकारण
Tweet media one
5
23
390
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
कोण म्हणतं रे पुण्यात कोरोना आहे. @NCPspeaks @BJP4Maharashtra @PuneriSpeaks @CPPuneCity
Tweet media one
19
42
356
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
असलेल्या जागा नीट भरल्या जात नाहीत, परीक्षा वेळेवर होत नाहीत, निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र दिली जात नाहीत. अशात गोविंदांना आरक्षण देऊन गोंधळात आणखी भर घातली जात आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. @CMOMaharashtra #mpsc
Tweet media one
10
99
340
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है मगर धरती की बेचैनी को बस बादल समझता है !! जिनके लाखो दीवाने है, ऐसे @drkumarvishwas जी, welcome to #pune आज #पुणे में डॉ कुमार विश्वास से मिलिए @sakalmedianews के #swasthyam उपक्रम में... @globalswasthyam #Pune
Tweet media one
4
26
336
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
अर्थसंकल्पात #पुणे पुणे रिंगरोडसाठी एक हजार 700 रुपयांचा निधी - लोणावळा येथील टायगर पाॅइंट येथे सुविधा निर्माण करणार. -  पुणे शहराजवळ तीनशे एकर क्षेत्रावर #इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध होणार. - पुण्यातील म. फुले स्मारकासाठी 100 कोटी
Tweet media one
7
10
254
@psambhajisakal
Sambhaji Patil
10 months
अपघातानंतर काही तरी सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. पण कात्रज-कोंढवा रस्त्यावर गुरुवारपासून काही बदल झालेला नाही. एका बाजूला ठिगळ लावायचे आणि दुसरीकडे अधिक फाटतेय अशीच पुण्यातील वाहतुकीची स्थिती आहे . चांदणी चौकात ८६५ कोटी खर्च झाले. बरेच बदल झाले पण कात्रज-कोंढवा रस्त्यावर
Tweet media one
13
27
232
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
पुण्यातील (कात्रज) राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा आज आजारपणामुळे मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीचा तिचा हा बछड्यांसोबतचा व्हिडिओ मन हेलावून टाकणारा आहे. 😢😢 @PMCPune #Tigre #TigerDay2020 #TigerStateofIndia #Pune @PuneriSpeaks
15
22
201
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
शहरात सर्वत्र ट्रॅफिक जॅम आहे. #डेक्कन #विद्यापीठचौक, कुठे कुठे सांगू. #बिबवेवाडी ते #अप्पर पूर्ण जॅम आहे. दोन तास झाले तरीही तेथे ट्रॅफिक नाॅर्मल नाही. रस्त्याच्या मधोमध सांडपाणी रस्त्यावर येत आहे पण महापालिका निष्क्रिय आहे. लक्षच देत नाही. @PMCPune @PuneCityTraffic @CPPuneCity
Tweet media one
17
39
196
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
पुण्यात राज्यपालांच्या विरोधात काढलेल्या मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद. #पुणेबंद #punebandh #Pune #जय_शिवराय
7
27
185
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
Nice pic @RahulGandhi जो नेता जमिनीवर असेल तोच यापुढे राजकारणात टिकेल. #RahulGandhi @INCIndia
Tweet media one
5
5
178
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
#BREAKING पुण्यातील करोनाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.
1
20
171
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
राजकीय पालख्यांमुळे मराठे चॅनेलवाले संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा विसरले. पालखी आज पुण्यात दाखल होतेय त्याचे हे चित्र. #पालखीसोहळा #पालख्या #माऊली #MaharashtraPoliticalCrisis
1
27
160
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
पुणेकरांचे स्वप्न असणाऱ्या मेट्रोची पहिली सहा किलोमीटर ची ट्रायल यशस्वी झाली आहे. हे काम वेळेत आणि दर्जेदार होईल यात शंका नाही. @metrorailpune @BrijeshDikshit @IAS_Rubal @PMOIndia @MPGirishBapat @PSamratSakal @MathkariVikas
Tweet media one
5
6
161
@psambhajisakal
Sambhaji Patil
13 days
पावसानंतरचे पुणे... #Pune @pmc @PuneCityTraffic
Tweet media one
4
16
161
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
आज कामवाली बाई आली होती. मागच्या महिन्याचा पगार व थोडे आगाऊ पैसे मागितले. मालकीण :- तुला सर्व पैसे देते, पण परत जेव्हा येशील तेव्हा असाच झाडूपोछा करायला लागेल! बघ माझं घर कसं चमकतंय ते. 💁🏽‍♀️ *कामवाली: बरोबर आहे ताई, शेवटी पुरुषाचा हात तो पुरुषाचाच.... आपल्याला कुठे जमणार?*🙆🏽‍♀️ 😂😂
6
7
151
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
गेल्या चार वर्षांत राज्याला काय मिळाले?  - २०१९ पासून म्हणजेच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच सरकारला ग्रहण लागले. - सरकार स्थापनेला उशीर झाला. पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडीचा प्रयोग, कोरोनाची साथ, शिवसेनेतील फूट, नवे शिंदे-फडणवीस सरकार, वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस
Tweet media one
9
28
156
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
#mpscexam पुढे ढकलण्याने पुण्यात अद्याप विद्यार्थी रस्त्यावरून हटण्यास तयार नाहीत. #mpsc च्या बोगस कारभारामुळे अनेक पिढ्या बरबाद झाल्या आहेत. हा सर्व त्याचा राग आहे. कोणत्याच सरकारने #mpsc कडे नीट लक्ष दिले नाही. #पुणे @MPSCstudsRight @mpscexams @mpscnoticias
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
42
152
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
पुण्याएवढी होर्डिंग्ज इतर कोणत्याही शहरात दिसत नाही. भावी नगरसेवक आणि सोन्याच्या साखळ्या गळ्यात घालून मिरवणारे फुकटात होर्डिंग्ज लावून शहर विद्रूप करतात. यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. हैदराबादसह देशातील इतर शहरे पहा तिथे काय नेते नाहीत का पण अनधिकृत फ्लेक्स दिसत नाही. #Pune
Tweet media one
18
30
153
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
रविंद्र धंगेकर यांना हलक्यात घेण्याची चूक भाजपने केली. हे कळायला भाजपला बराच वेळ गेला. पण उमेदवारी जाहीर झाल्यापासून धंगेकर यांच्याविषयी मतदारांमध्ये पाॅझिटीव्ह वातावरण होते. #कसबा_पोटनिवडणूक #कसबापेठ #Pune
13
10
146
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
#Pune Metro... वाहणारी स्वच्छ सुंदर नदी आणि वाहतूक सक्षम करणारी मेट्रो पुणेकरांना हेच तर हवंय #punemetro @metrorailpune #पुणे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
11
140
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
केवळ #बीआरटी मार्ग नीट करायचा म्हणून शंभर कोटी रुपये सातारा रस्त्यावर खर्च केले. या रस्त्यावरून ना बीआरटी धावली ना त्याचा काही उपयोग झाला. मग शंभर कोटी गेले कुठे? आज या मार्गाची अवस्था पहा. पुणेकरांचे हे पैसे संबंधितांकडून वसूल करायला हवेत. #Pune #BRT #गंडवागंडवी
Tweet media one
11
36
144
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
जेजुरीचा मल्हारगड सध्या गुलमोहराच्या लाल रंगाने बहरला आहे. (फोटो - विजयकुमार हरिश्चंद्रे ) #जेजुरी #खंडेराय #येळकोट #म @PuneriSpeaks @mohol_murlidhar
Tweet media one
3
7
140
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
#आरोग्यभरती, #शिक्षकभरती #पोलिसभरती च्या गैरव्यवहारानंतर आता #पुणे महापालिकेत समाविष्ट २१ ग्रामपंचायतींमधील वादग्रस्त कर्मचारी भरती प्रकरणाचा ६० हजार पानांचा चौकशी अहवाल महापालिकेला सादर. भरती प्रकरणात २२ ग्रामसेवक दोषी. जिल्हा परिषदेकडून १६ जण निलंबित. #भरतीचे_महाझोल #म #Pune
2
34
133
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
आले आले.... #PMCaresFund मधून पुण्यासाठी ३० व्हेंटिलेटर आज मिळाले. @PrakashJavdekar यांनी या संदर्भात घोषणा केली होती. @mohol_murlidhar #म #PuneFightsCorona
Tweet media one
5
8
129
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
स्वकर्तृत्वाने शेती, साखर उद्योग, राजकारण अशा विविध क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करणारे @RRPSpeaks आणि कुंती वहिनी यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎊🎉🎊
Tweet media one
3
2
127
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
पुण्यातील लॉकडॉऊनबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण राज्य सरकारने राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान लॉकडॉऊन लागू करण्यात आला असला तरी, पुण्यातील लॉकडॉऊनची वेळ बदलली जणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुण्यात सध्या सायंकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान लॉकडॉऊन सुरू आहे.
Tweet media one
0
5
126
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
पुण्याच्या पीएमपीला काय शाप समजत नाही. ओम प्रकाश बकोरिया येथे चांगले काम करीत होते. त्यांनी पीएमपीला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते तर त्यांची बदली झाली. #PMPL #Pune #IASTransfers 1. Shri Sachindra Pratap Singh, IAS (IAS) (2007) has been posted as Chairman and
Tweet media one
20
14
131
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
हा फोटो नक्की जपून ठेवा. काही वर्षांनंतर हा परिसर पूर्णपणे बदललेला असेल. #Photo - @VishwajeetSakal #PUNE #मंडई #पुणे
Tweet media one
5
18
126
@psambhajisakal
Sambhaji Patil
11 months
पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर फक्त १९ टक्के आहे. वाहतूक कोंडीचे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. ८१ % लोकांना खासगी वाहन वापरावे लागणे हे व्यवस्थेचे अपयश आहे. मेट्रोवर एवढा मोठा खर्च केला, पण ती अपूर्ण आहे. ज्या ठिकाणी काम झालेय तेथे सार्वजनिक वा���तूक व्यवस्थेची (पीएमपी,
Tweet media one
17
24
128
@psambhajisakal
Sambhaji Patil
11 months
यांना आवरा कोणीतरी? स्वारगेट, सातारा रोड, सारसबाग ,शिवाजी रोड बाजीराव रोड सर्व रस्ते गेली तासभर जाम झाले आहेत. वाहतुकीचे कसलेही नियोजन नाही. सकाळी मोदी आणि आता रात्री मिरवणुका. #Pune #TrafficAlert #jam #traffic
11
13
121
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
लाॅकडाऊनमधील वस्तुस्थिती... #Lockdown2 @PuneriSpeaks
Tweet media one
3
26
125
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
#सावित्रीबाईफुलेपुणेविद्यापीठासाठी प्रथम सत्र परीक्षा ११ एप्रिलपासून सुरू होणार. २० ते २५ मार्च पर्यंत वेळापत्रक जाहीर होणार. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा ५० गुणांच्या #MCQ होणार. लास्ट इयरसाठीचा ५०:२० चा फाॅर्म्युला रद्द. @SPPUSUofficial
3
8
120
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
चला... दिली तुम्हाला #जुनी_पेन्शन. तुम्हाला काही द्यायला कोणाचा विरोधही नाही. पण तुमच्या विषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये काडीचीही सहानुभूती का नाही, कधीतरी याचे आत्मपरीक्षण करणार की नाही. एकदा खुर्चीवर बसला की सामान्य नागरिकांशी तुच्छतेने वागणे तुम्ही बदलणार की नाही? #Pune
Tweet media one
20
27
121
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
एकनाथ शिंदे यांच्या मनात आधीपासूनच काही तरी सुरू होते. उद्धव ठाकरे यांच्या कानावर आम्ही ही बाब घातली होती.- अजित पवार @AjitPawarSpeaks दिलखुलास दादा मुलाखत #सकाळ
Tweet media one
1
1
121
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
चांदणी चौक, नवले पूल, कात्रज कोंढवारस्ता सगळीकडे हेच. पुण्याच्या बाहेरचा एकही रस्ता आता सुरक्षित , कोंडी मुक्त राहिलेला नाही. यामुळे पुण्याचा वेग कमी होतोय. लोक वैतागले आहेत. अयोध्येला कोण जाणार, सहाव्या जागेचा उमेदवार कोण, राणा काय करतेय यात कोणाला इंटरेस्ट नाही. #Pune #म
Tweet media one
9
25
115
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
आमचं पुणं... #Pune Chhatrapati Sambhaji Maharaj bridge
Tweet media one
3
4
116
@psambhajisakal
Sambhaji Patil
5 years
पुण्यातला कर्वे रस्ता पहा #punerains
17
22
109
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
चांदणी चौकातील पुल पाडण्यात येणार असल्याने शनिवारी रात्री अकरा पासून वाहतुकीत कसा बदल होणार पहा ग्राफिक्स @SakalMediaNews @FollowSPTM @PuneCityTraffic #Pune
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
33
100
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
#BREAKING पुण्यात घरपोहोच मिळणार औषधे - गर्दी टाळण्यासाठी केमिस्ट असोसिएशनचा पुढाकार - व्हाट्स एपवर पाठवावं लागणार प्रिस्क्रिप्शन आणि पत्ता - सहा ते दहा तासांत मिळणार औषधे - औषधांच्या डिलिव्हरीसाठी शहरात १०० डिलिव्हरी बॉईज - ९८२२४०४९६०, ९८३४३१८१९०, ९८२३८५६५०७ आणि ९८९०९५१४०३ #म
4
38
106
@psambhajisakal
Sambhaji Patil
11 months
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडणारा मेट्रोचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. आता शहरात १२ किलोमीटर मेट्रो धावेल. मेट्रोसाठी गेली १५ वर्षांपासून #सकाळ सातत्याने पाठपुरावा करीत आहे. अद्यापही मेट्रोचे पुढचे काम बाकी आहे तरीही पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, जंगली
Tweet media one
10
16
109
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
#सकाळ मध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून बोंबलून सांगत होतो. #आरोग्यभरती ची परीक्षा घेणारी कंपनी बोगस आहे. ही प्रक्रिया बोगस आहे. यात हजारो उमेदवारांचे नुकसान होईल, पण सरकारला भलताच माज होता. आता सांगा @rajeshtope11 @OfficeofUT हे काय सुरु आहे? #आरोग्य_भरती_घोटाळा
Tweet media one
2
41
108
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
होय ही द्राक्षच आहेत...तिही आपल्या पुण्याजवळ पिकलेली. #महाराष्ट्र राज्य #द्राक्ष बागायतदार संघाने मांजरी फार्म येथील क्षेत्रात यंदा हा वाण विकसित केला आहे. #Pune #Grapes @PawarSpeaks #शेतकरी
Tweet media one
3
6
108
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
पुण्याला सध्या राजकीय नेतृत्वच उरले नाही अशी अवस्था आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार एकत्रित काही प्रयत्न करताना दिसत नाही. ना त्यांचा अधिवेशनात प्रभाव दिसतो ना ते एखाद्या प्रश्नांसाठी भांडताना दिसतात. पुण्यातील प्रश्न #सकाळ ने पुन्हा एकदा मांडलेत. #Pune
Tweet media one
8
20
106
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
गेल्या तीन वर्षांत एक्स्प्रेस वे वर काय सुविधा वाढल्या? वाहने वाढली, नफा वाढला मग १८ टक्के टोल कशासाठी? रस्त्यांवरील सुरक्षा बेभरवशी आहे, याबद्दल राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत. #टोलवाटोलवी #Pune #expressway #Mumbai @nitin_gadkari #टोल
Tweet media one
14
24
103
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
वाहने वाढली म्हणून कितीही रस्ते बांधले तरी ते अपुरेच पडतात, हा जगभरातील संशोधनानंतरचा निष्कर्ष आहे. त्यामुळे रस्त्यावर कमीत कमी वाहने येतील यासाठीच्या उपाययोजनांनाच प्राधान्य द्यायला हवे. #वेताळ टेकडीवरील रस्त्याला होणारा विरोध नीट समजून घ्यायला हवा. #Pune #VetalTekadi
Tweet media one
13
25
103
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका आता इथल्या गुंतवणुकीवर बसू लागला आहे. #हिंजवडी,#खराडी, #नगररोड, #विद्यापीठचौक #हडपसर सर्वत्र कोंडी होतेय. ती सोडवणे अवघड नाही. पण जबाबदारी ढकलत प्रशासन, लोकप्रतिनिधी काम करीत आहेत. #पुणे #pune #Traffic @CPPuneCity @AjitPawarSpeaks
Tweet media one
20
20
102
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
#postcovid कोरोनातून बरे झाल्यानंतर दुर्लक्ष करु नका. काही त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. पोस्ट कोविडचा सल्ला सध्या नीट मिळत नाही. आरोग्य विभागाने सल्ला देण्याची व्यवस्था केल्यास गंभीर परिणामांपासून बचाव करता येईल. #CoronaVaccine @SakalMediaNews
Tweet media one
1
25
99
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्यश्री शीतल महाजन (राणे) हिने पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे पॅरामाेटरच्या सहाय्याने पाच हजार फुटांवरुन नऊवारी साडी घालून पॅराजंम्पिंग केले आहे . अशाप्रकारे नऊवारी साडी घालत पॅराजंम्प करणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. #Pune
Tweet media one
2
7
101
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 months
#RTO आता कात टाकत आहे. अनेक सुविधा ऑनलाइन मिळणार असल्याने या खात्यातील दिरंगाई आणि एजंटांचा सुळसुळाटही कमी होणार आहे. ज्या पद्धतीने पासपोर्ट कार्यालयाने त्यांच्या सुविधा गतिमान केल्या, त्याच धर्तीवर आरटीओ आणि राज्य शासनाच्या आवश्यक सुविधाही ऑनलाईन करण्यावर भर द्यायला हवा.
Tweet media one
10
24
101
@psambhajisakal
Sambhaji Patil
10 months
आता कुठे पुण्यात पावसाला सुरुवात झाली. कदाचित हा पाऊस गेल्यावर्षी सारखा जानेवारी पर्यंतही सुरू राहील. पण आता पावसाची राज्यभरात गरज आहे. #punerain #Pune #पाऊस
1
6
101
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
पुण्यातील परिस्थिती सुधारत आहे. राज्यकर्त्यांनी लाॅकडाउन ऐवजी ऑक्सीजन, रेमडेसिव्हिर, बेडचा आधी विचार करावा. #PuneFightsCorona #Pune @PSamratSakal @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar @PuneriSpeaks @CPPuneCity @IAS_Rubal
Tweet media one
2
5
100
@psambhajisakal
Sambhaji Patil
25 days
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हर्सूल या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केलीय. ड्रग तस्कर ललीत पाटील प्रकरणात देखील ससून रुणालयातील
Tweet media one
5
21
98
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
@RajThackeray यांच्या हस्ते महाराष्ट्रीय मंडळाच्या मुकुंदनगर येथील मैदानावर फिजिओथेरपी सेंटरचे भूमिपूजन झाले. #मनसे @anilshidore @AjayShinde @MathkariVikas @PuneriSpeaks
Tweet media one
2
21
97
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
निवडणूक आयोग केंद्र सरकारने सांगितलेलं लगेच ऐकत आणि इथं मुख्यमंत्री @mieknathshinde , @Dev_Fadnavis यांनी सांगून राज्य लोकसेवा आयोग ऐकत नाही. #MPSC करणाऱ्या पोरांना किती दिवस आंदोलन करायला लावणार. अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही... @Mpsc_Andolan #MPSC_ आंदोलन #mpscstudent #Pune
Tweet media one
6
48
93
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
सर्वसामान्यांची भूमिका आजही हीच... निळूभाऊंचा आजच्या स्थितीवर भाष्य करणारा डायलॉग. #MaharashtraPoliticalCrisis #UdhavKaAgnipath @mieknathshinde @PuneriSpeaks
0
6
96
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
हा बेजबाबदारपणा आहे. बाबानों सगळ्यांना भाजी मिळणार आहे. पण असे बाहेर पडला तर आणलेली खायला कोणी उरणार नाही. पुणे मार्केट यार्डातील आज सकाळची ही गर्दी.. #Pune #coronaupdatesindia #COVID ー19 #lockdownindia #म @PuneriSpeaks @PMCPune @SrBachchan @PuneCityPolice
14
25
93
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
पुण्याच्या पालकमंत्री पदी अजितदादा पवार @PuneriSpeaks @AjitPawarSpeaks #pune
Tweet media one
9
7
94
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
साध्या सरळ सोप्या गोष्टींसाठी #एमपीएससी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावे लागत आहे, सरकारसाठी ही लाजीरवाणी गोष्ट नाही का? नियुक्ती मिळावी यासाठी आंदोलन करावे लागत असेल तर कसले तुमचे प्रशासन @OfficeofUT @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis .
Tweet media one
1
52
93
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
संचारबंदीचा भंग करणाऱ्या या नागरिकांवर #पुणे पोलिसांनी आज कलम 144 नुसार कारवाई केली. #घरात_रहा_गप_गुमान #StayAtHomeOrder @PuneCityPolice @CPPuneCity @PMCPune @PuneriSpeaks @SakalMediaNews
Tweet media one
7
9
91
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
#पुणे शहर पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे यांचे कोरोनाचे उपचार सुरु असताना सोमवारी निधन झाले. सोमवारी दुपारी दोन वाजता भारती विद्यापीठ रुग्णालयात त्यांचा मृत्यु झाला. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 @PuneCityPolice @Maha_MEDD @PuneriSpeaks @CPPuneCity #म
Tweet media one
12
16
90
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
पुण्यात कडकडीत जनता कर्फ्यू... धन्यवाद पुणेकर....दिवसभर पेशन्स कायम ठेवा. #JantaCurfew #CoronaUpdatesInIndia #JantaCurfewMarch22 #StayHomeStaySafe #ISupportJantaCurfew #CoronavirusPandemic #म @PuneriSpeaks
Tweet media one
6
5
92
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
#Pune आजपासून चांदणी चौकातील पौड, मुळशीला जाण्यासाठीचा बोगदा वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. #ChandniChawk #Pune_SataraRoad @nitin_gadkari #NHAI
7
10
93
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
विकासाच्या नावाखाली बकालीकरण हा सध्याचा अजेंडा आहे. पुण्यातील टेकड्या रोज पोखरल्या जात आहेत. आंबील ओढ्याचा पूर हा टेकड्या फोडल्याचा एक दुष्परिणाम होता. #पुणे वाचविण्यासाठी या टेकड्या वाचल्या पाहिजेत अन्यथा या शहराची अधोगती दूर नाही. #Pune #tekadi #VetalTekadi #Parvati
Tweet media one
4
23
92
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
याच क्षणाची वाट पाहत होतो... पुण्यात पावसाला सुरुवात... #Pune #punerain #IMD
0
2
90
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
#mpsc अरे पोरांनी अभ्यास करायचा की रस्त्यावरच दिवस घालवायचे? शासनाच्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी)घेण्यात याव्यात. @uddhavthackeray लक्ष देतील का? @OfficeofUT @AjitPawarSpeaks @Dwalsepatil @Dev_Fadnavis #म @PuneriSpeaks
4
34
89
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
कोणालाही आता #पुण्यात प्रवेश करण्यासाठी 48 तास वैधता असणारे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र #RTPCR सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. - विकेंड लाॅकडाउनसह १जून पर्यंत निर्बंध लागू राहणार. #पुणे #Pune
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
12
90
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग आजपासून बंद ठेवण्यात आली आहे. संचारबंदी लागू करण्यात आली आहे. घाबरण्याचे कारण नाही, पण काळजी आवश्य घ्या #CoronaVirusUpdates #CoronavirusOutbreak @PuneriSpeaks #म #IndiaFightsCorona
Tweet media one
3
5
89
@psambhajisakal
Sambhaji Patil
11 months
राजकीय साठमारी, सत्ता लोलूपता, फोडाफोडी, पक्षांवर हक्क या सर्वांमध्ये लोकप्रतिनिधी ज्या कारणांसाठी विधिमंडळात गेले तेच विसरले आहेत. नागरिकांचे प्रश्न, मतदारसंघातील प्रकल्प, रखडलेली कामे या सर्वांकडे दुर्लक्ष होत आहे. पण लक्षात कोण घेणार? पुणे शहराची तर वाट लागलीय. #Pune
Tweet media one
7
33
89
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
भाजपने प्रतिष्ठेचा केलेल्या वेताळ टेकडीवरील रस्त्याला माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी विरोध केला आहे. प्रशासन हा रस्ता करण्यावर ठाम आहे. पर्यावरणवादी कोणत्याही परिस्थितीत वेताळ टेकडीला हात लावू देणार नाही या भूमिकेत आहेत. #वेताळटेकडी #पुणे #Pune #Vetaltekadi @sumitakale
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
13
88
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
पुण्यात निघालेला #हिंदू जन आक्रोश मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. #pune #हिंदू_जनआक्रोश_मोर्चा
Tweet media one
1
7
85
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
#पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग पोचला कसबा पेठेपर्यंत. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या सहा किलोमीटर भुयारी मार्गाचे काम कसबा पेठेपर्यंत गुरुवारी पूर्ण झाले. भुयारी मेट्रोसाठी १२ पैकी ७ किलोमीटर मार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. @metrorailpune @PuneriSpeaks @OfficialDMRC
Tweet media one
Tweet media two
4
4
84
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
पुण्यातील पावसाळी गटार व्यवस्था (storm water) वाहून गेली आहे. पाऊस झाला की रस्त्यावर पाण्याचे लोटच्या लोट वाहत असतात, सिमेंटच्या रस्त्यावर तर भयानक परिस्थिती आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून मग कोणती गटारे 'साफ' केली जातात? @mohol_murlidhar @IAS_Rubal @PMCPune
Tweet media one
Tweet media two
16
16
86
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
हा आहे औरंगाबादचा राहुल.. याच्या भाजीच्या गाडीवरचा बोर्ड पाहून सध्या तो चर्चेत आलाय. राहुलची आता नोकरी गेलीय, पण तो आपल्या पेक्षा अधिक गरजूंसाठी काम करतोय. नाहीतर ज्यांच्या जीवावर कोट्यवधी कमावले त्यांनाच फटाफट नोकरीवरून काढणारे 'प्रतिष्ठित' कमी नाहीत.
Tweet media one
4
11
86
@psambhajisakal
Sambhaji Patil
13 days
गेल्या वर्षी याच ठिकाणी पाणी साठले होते. वर्षभरात काय केले महापालिकेने. @PMCPune #Pune
@ShabrinZeenat
Zeenat Shabrin
13 days
@mohol_murlidhar पाऊस किती पडला यापेक्षा तुमचे नियोजन कमी पडले हे मान्य करा.
18
34
318
19
19
89
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
#Pune ... afternoon, evening and night⏬ #Monsoon2022 #पुणे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
9
86
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
रस्ते किंवा उड्डाणपूल वाढवणे हा कधीच योग्य पर्याय नसतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच बळकट करायला हवी. पुण्यात सगळ्या उड्डाणपूलावर हाच अनुभव आला आहे. म्हणून नवे रस्ते, बोगदे करण्यापेक्षा पीएमपी, मेट्रो, निओ असेच पर्याय निवडायला हवेत. #Pune #pmpl #vetaltekadi
@urbanthoughts11
21st Century City
1 year
1970: One more lane will fix it. 1980: One more lane will fix it. 1990: One more lane will fix it. 2000: One more lane will fix it. 2010: One more lane will fix it. 2020s: This might be the wrong approach
235
2K
9K
12
15
87
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
मेट्रोसाठी म्हणून #विद्यापीठ चौकातील पूल पाडला, पिलरला तडे गेल्याने #हडपसरचा उड्डाणपूल दीड महिना बंद राहणार, #सिंहगड रस्त्यावर कसा बांधायचा यावर वाद. ही आहे पुण्यातील उड्डाणपुलांची स्थिती. नियोजन नसल्याने शहराची कशी वाट लागते याचे उत्तम उदाहरण. #Pune
Tweet media one
6
18
86
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
दरवर्षी भरणारी चार धरणे असतानाही पुण्यात पाण्यासाठी वणवण होते. वितरण व्यवस्थेत प्रचंड घोळ आहेत. #टँकर लॉबी जबरदस्त आहे. कर भरणाऱ्या नागरिकांना दररोज टॅंकरसाठी लाखो रुपये मोजावे लागतात. नेमकं #पाणी मुरतंय कुठे? #पुणे #Pune @PMCPune @mohol_murlidhar #म
Tweet media one
6
27
84
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग हे रस्ते झाले, पण ते कसे वापरायचे, त्यावर वाहन नेताना कोणती दक्षता घ्यायची, टायर मध्ये किती दाबाची हवा हवी, स्पीड लिमिट किती हवे, रस्ता कसा ओलांडावा, ओव्हरटेक करण्याची योग्य पद्धत कोणती, या रस्त्यावरचे नियम काय आहेत, असे वाहन चालकांना प्रशिक्षित
Tweet media one
13
15
85
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
महाराष्ट्रात लसीचे आज अखेर 5 लाख 98 हजार 55 डोस शिल्लक आहेत आणि चार लाख डोस पाइपलाइन मध्ये असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. - मग राज्यात लसींचा तुटवडा आहे असे का म्हटले जात आहे. - हॉटस्पॉट असणाऱ्या पुण्याला सहा दिवसांत केवळ 23 हजार डोस का मिळाले? #लसीची_बोंबाबोंब #म #पुणे
Tweet media one
Tweet media two
9
18
80
@psambhajisakal
Sambhaji Patil
3 years
महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्या चर्चेत असणारे नाव चित्रा वाघ. भाजपच्या प्रदेशउपाध्यक्ष आणि महिलांच्या प्रश्नांसाठी तळमळीने लढणाऱ्या नेत्या. #सकाळ कार्यालयात येऊन त्यांनी राजकारण, महिलांचे प्रश्न, राज्यकर्त्यांची मानसिकता, महिला राजकारण्यांसमोरिल आव्हाने अशा विषयांवर चर्चा केली
Tweet media one
Tweet media two
3
2
81
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
पाऊले चालती पंढरीची वाट... #माऊली #पंढरीचीवारी
Tweet media one
1
3
84
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
जरा या विषयावर कोणी बोलेल का? #अर्थव्यवस्था @narendramodi @nsitharaman @PuneriSpeaks
Tweet media one
2
7
83
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
रिक्त जागा भरण्यासाठी मागणीपत्र आणि परीक्षा यासाठी राज्य सरकारने एक सिस्टीम तयार करायला हवी. ज्यात कोणाचा हस्तक्षेप नसेल. ज्या त्या वर्षी जागा भरल्या तर विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि राज्य सरकारला पुरेसे कर्मचारी मिळून आपली कार्यक्षमता वाढवता येईल. @mieknathshinde @Dev_Fadnavis
Tweet media one
1
28
79
@psambhajisakal
Sambhaji Patil
11 months
ब्रेकडाऊन खरंच होत आहेत का चेक करायला हवे. ठेकेदार ब्रेकडाऊनच्या नावाखाली बस बंद ठेवतात. पीएमपीचे अधिकारी पावसाचे कारण देत आहेत, पुण्यात एवढा मुसळधार पाऊस नाही. मुळात पावसाळ्यात बसची अधिक गरज असते या काळात गाड्या चांगल्या राहतील असे नियोजन हवे. पुरेशा पीएमपी रस्त्यावर नसतात,
Tweet media one
9
16
81
@psambhajisakal
Sambhaji Patil
4 years
#BreakingNews सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दोन्ही उड्डाणपूल पाडायला राज्यसरकारने परवानगी दिली. या पुलासाठी 28 कोटी रुपये खर्च केले होते. @PuneCityTraffic @PMCPune @OfficialPMRDA @PuneriSpeaks @SmartPune #म
Tweet media one
16
7
77
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 years
एक भावलेला मुख्यमंत्री. उद्धवजी तुम्ही जिंकलात. सत्तेच्या राजकारणात तुमच्या सारख्या साध्या सरळ माणसाचे काम नाही. @CMOMaharashtra @UdhavThackeray @AUThackeray @ShivSena @AhirsachinAhir
Tweet media one
1
14
75
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
पुण्याएवढं पाण्याच्या बाबतीत समृद्ध, नशीबवान शहर नाही. पण पाण्याचे असमान वाटप, टॅंकरलाॅबी आणि महापालिका यांचे हितसंबंध, कृत्रिम केली जाणारी टंचाई या कारणांमुळे शहरात सर्वांना पाणी मिळत नाही. प्रामाणिक करदात्यांना सर्व नियम आणि बेकायदा वागणाऱ्यांना सूट असा कारभार सुरू आहे #Pune
Tweet media one
9
33
77
@psambhajisakal
Sambhaji Patil
11 months
सकाळ #महासर्वेक्षण - जनतेच्या मतांचा कानोसा - सत्तेसाठीचा खेळ जनतेला ना पसंत. राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा. सकाळ महासर्वे ! - राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता शरद पवारांसोबत - भाजप हा लोकप्रिय पक्ष - मुख्यमंत्री पदाचा पसंतीचा चेहरा १.देवेंद्र फडणवीस २. उद्धव ठाकरे
Tweet media one
4
11
77
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
ज्याने झाडं लावली, ती वाढवली आणि झाडावर अतोनात प्रेम करतो त्या अभिनेता सयाजी शिंदे यांना झाडांबद्दल बोलायचा पूर्ण अधिकार आहे. सयाजीदादाने आज वेताळ टेकडीवरील वादग्रस्त रस्त्याची माहिती घेतली @SayajiShinde7 @VetalTekdi @sushmadate #Pune #वेताळटेकडी @pmc
Tweet media one
3
17
78
@psambhajisakal
Sambhaji Patil
1 year
राजकारण, पक्ष आणि नेते यांची विश्वासाहर्ता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. सत्तेसाठी, सत्तेतून मिळणाऱ्या अधिकार आणि संपत्तीसाठी हे कोणत्याही पातळीवर घसरू शकतात हे जनतेने पाहिले आहे. सध्या जे काही सुरू आहे त्याबाबत नागरिकांच्या मनात पडलेले प्रश्न... १. ही शरद पवार यांचीच खेळी असणार,
Tweet media one
17
16
76
@psambhajisakal
Sambhaji Patil
2 months
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकच लाट आहे... ती म्हणजे #जनतेची. ग्रामीण भागात फिरताना मतदारांच्या मनात प्रचंड क्लॅरिटी असल्याचे जाणवले. का, कोणाला, कशासाठी मतदान करायचे हे त्यांनी पक्कं ठरवलेलं आहे. लाट, अंडर करंट, जात, पैशांचे वाटप, नेते मंडळींची फेक भाषणे या पलीकडे प्रत्येकाला
Tweet media one
1
12
76