- पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने दोन जीव वाचवले
- Two Lives Saved by Pune Metro security Guard
Pune Metro Guard, Mr. Vikas Bangar, displayed an exemplary presence of mind that saved the life of a 3-year-old boy. On the date 19.01.2024 at 14:22 hrs,
A 3-year-old boy fell
शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाच्या जाहिरातित #पुणेमेट्रो च्या संत तुकाराम नगर स्थानकाची ची झलक.
Excited to share with you glimpse of Pune Metro's Sant Tukaram Nagar
#MetroStation
in the teaser of Shah Rukh Khan's upcoming movie
The first film which was shot at
#PuneMetro
@iamsrk
A Historic Moment: Metro Train Travels Below Mutha River
Today, on 5th Feb 2024, metro train trial run was conducted in a approx 3.34 km section starting from Civil Court UG station to Swargate UG metro station. As of today, 98% of the work of Pune Metro has been completed, and
सावधान सावधान..! बघा आणि सर्वांना कळवा..
#AaliApliMetro
पुण्याची पहिली मेट्रो रुळावर!! #पुणेमेट्रो चे डबे लवकरच चाचणी साठी सज्ज होत आहे.
सर्व नागरिकांच्या सहकार्यासाठी खूप खूप आभार.
दोन समांतर ट्रॅकच्या चाचणीसाठी #पुणेमेट्रो ची दुसरी मेट्रो ट्रेनही रुळावर ठेवण्यात आली आहे.
#PuneMetro
's second metro train has also been placed on track for the trial run of the two parallel tracks.
#AaliApliMetro
Another 1st for Pune!
10s of bridges over Mutha river, some of them centuries old.
#PuneMetro
has constructed 1st underwater metro tunnel below the Mutha river bed.
Tunnels of ~240 mtrs. by Mutha & 223 mtrs. by Mula
#TBM
completed between Civil Court & Budhwar Peth
#MetroStation
पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने दोन जीव वाचवले
पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २:२२ मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक २ वरून एक 3
#पुणेमेट्रो च्या पुलाचे वैशिष्ट्यपूर्ण दृश्य.
- #रीच१ पीसीएमसी ते दापोडी या प्राधान्य मार्गावर ४८ ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) कॅटेनरी सिस्टमसाठी ट्युब्युलर पोर्टल उभारले गेले आहेत.
- सोबतच ११.४ किमी पर्यंत बॅलास्ट विरहीत (Ballastless) रूळ टाकण्यात आले आहे.
#LavkarachApliMetro
State Government Approves Pune Metro’s Extensions: Vanaz to Chandni Chowk and Ramwadi to Wagholi
Pune: Pune Metro's Vanaz to Ramwadi stretch has received approval from the state government for extensions at both ends: Vanaz to Chandani Chowk and Ramwadi to Wagholi.
#punemetro
कृपया लक्ष द्या !!
पुणे मेट्रोच्या दैनंदिन वेळापत्रकाचा तपशील दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी पासून याप्रमाणे राहील, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी.
Please pay attention!!
All passengers should note that the daily schedule details of Pune Metro will remain as follows from today
पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत
आज दिनांक २७/०३/२०२३ रोजी #पुणेमेट्रो ची सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक ही चाचणी घेण्यात आली. ठीक ३.५० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून मेट्रो ट्रेन निघाली. ४.०७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानक येथे ट्रेन पोहोचली. (1/2)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मार्गाला मान्यता
SANCTIONED RECEIVED FOR PUNE METRO PHASE 2: PCMC TO NIGDI EXTENSION
पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका या मार्गीकेचा नैसर्गिक विस्तार पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी होणे गरजेचे होते.
पुणे मेट्रोसाठी एक ऐतिहासिक क्षण : मेट्रो धावली मुठा नदीखालून
#पुणेमेट्रो ने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावर #चाचणी पूर्ण केली. आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी
#पुणेमेट्रो च्या यशामध्ये लागोपाठ भर
- कृषि महाविद्यालय येथून बोगदा तयार करत मूळा हे दुसरे टीबीएम बुधवार पेठ स्थानकात पोहोचले आहे
- जमिनीवर असो वा जमिनीखाली, मेट्रोचे काम पूर्ण करण्याची जणू शर्यतच
- एकीकडे मेट्रो रुळावर धावते आहे तर दुसरीकडे भूमिगत मार्गाचे काम सपाट्याने सुरु आहे
ATTENTION! ATTENTION!
#AaliApliMetro
A new set of wheels can soon be seen in the skyline of Pune and PCMC.
#PuneMetro
's First metro train being instated on the tracks, as a part of the preparation for the trial runs. We appreciate and admire the support of all the citizens.
पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गामध्ये ट्रेनची चाचणी.
भुयारी मार्गातून मेट्रो धावली सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत!
Trail Run Conducted in Pune Metro's underground Section
Metro Train Runs from the Elevated Section to the Underground Civil Court Interchange station
#PuneMetro
प्रवाशांना निर्बाध प्रवास करता यावा यासाठी #पुणेमेट्रो ने स्थानकाच्या नावाचे फलक व मेट्रो स्थानकांच्या जवळपास दिशा फलक लावण्यास सुरुवात केली आहे.
#PuneMetro
has started installing station name boards & direction signs around
#MetroStation
to provide seamless travel to commuters.
११ मार्च रोजी खडकी येथे #पुणेमेट्रो च्या पुलासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडून ७९ मीटर ओपन वेब गर्डरचे ५ तासात सुरळीत लॉन्चिंग.
Smooth launching of 79 m Open Web Girder across railway tracks for
#PuneMetro
viaduct at southern end of Khadki station yard in 5 hrs on 11th March.
#AaliApliMetro
पुणे व पीसीएमसीकरांचे स्वप्न पूर्णत्वाकडे
#पुणेमेट्रो चे शहरात आगमन. फ्रेंड्स ऑफ मेट्रो द्वारे मेट्रो डब्ब्यांचे ढोल, ताशांसोबत जोरदार स्वागत.
Dream coming true moment for all of us
#PuneMetro
coaches are welcomed in city by our Friends Of Metro with beats of dhol
असा असेल मेट्रो तिकिटांचा तपशील...
मेट्रोचे न्यूनतम भाडे 10 रुपये असून अधिकतम भाडे 35 रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ मेट्रो स्थानक असा प्रवास करण्यासाठी 40 मिनिटे लागणार असून त्यासाठी 35 रुपये भाडे लागेल, तसेच पीसीएमसी ते रुबी हॉल मेट्रो स्थानक यासाठी 30 रुपये भाडे असेल तर
आज दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते लोकार्पण व मेट्रोसेवेचा शुभारंभ झाला. संध्या 5:00 वाजता पासून प्रवाश्यांसाठी मेट्रो सेवा सुरु करण्यात आली.
यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर आणि कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे
Architectural design of
#PuneMetro
station and 🌉Cable Stayed Foot Over bridge to give a new identity to Mutha River and Pune city.
This 'Veena' shaped pedestrian bridge will connect Chhatrapati Sambhaji Raje Udyan
#MetroStation
at one end and to Shaniwar Peth across the river.
#पुणेमेट्रो शिवाजीनगर-स्वारगेट या भूमिगत मार्गासाठी कृषी महाविद्यालय मैदानापासून सिव्हील कोर्ट पर्यंत तयार बोगद्यात कामगार कार्यरत आहेत.
Workers are working in tunnel formed from Agriculture College Ground till Civil Court for
#PuneMetro
#Underground
route Shivajinagar-Swargate.
प्रवाशांना प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर करता यावा याउद्देशाने सिव्हिल कोर्ट मेट्रोस्थानक येथून मेट्रो #फिडरबस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी #पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सचिंद्र प्रताप सिंह व महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर यांनी
Iconic Sant Tukaram Nagar
#MetroStation
of
#PuneMetro
#Reach1
PCMC to Range Hill
-A 3 level metro station, FOB(Foot Over Bridge) on 1st level, Concourse on 2nd & Platform on 3rd
- Solar panels to be installed on station rooftop right from the inception
#WeWillMakeIt
well in time.
#पुणेमेट्रो ने केली १५ ऑगस्ट ला ट्रायल रन, त्याचा हा स्काय व्ह्यू!
#आलीआपलीमेट्रो
Sky view of
#PuneMetro
Trial Run on 15th of August 2022
#AaliApliMetro
Round shaped pillars of ~24 meters stand tall in the Mutha River bed near Sangam Bridge for
#PuneMetro
#Reach3
Ramwadi to Civil Court route.
Soon the viaduct work will begin over the pillars to connect the Mangalwar Peth station to Civil Court station.
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥
थोर बुद्धिवादी, प्रखर राष्ट्रप्रेमी, भाषा-विशारद आणि प्रतिभावान कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणेमेट्रोच्या वतीने विनम्र अभिवादन...
Remembering
#VeerSavarkar
, the bravest freedom fighter, on his birth anniversary !
पुणे मेट्रोकडून पुणेकरांना आवाहन
नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये एक तरुण सायकल घेऊन मेट्रोतून प्रवास करताना दिसत आहे. तर पुणे मेट्रो आपणास सांगू इच्छितो की, मेट्रो मध्ये सायकल घेऊन जाण्याची मुभा पुणे मेट्रोने दिलेली आहे. मेट्रो मध्ये सायकल घेऊन
✨#पुणेमेट्रो च्या यशामध्ये आणखी एक भर✨
- स्वारगेट येथून बोगदा तयार करत मूळा-२ टीबीएम बुधवार पेठ स्थानकात पोहोचले आहे.
ह्याचसोबत पुणेमेट्रो ने भुयारी मार्गासाठी संपूर्ण 12 किमी बोगद्याचे काम पूर्ण केले आहे.
#AaliApliMetro
Sant Tukaram Nagar metro station of
#PuneMetro
#Reach1
PCMC-Range Hill is taking the desired shape. Soon the metro train will be mounted here on the rails to initiate the trial runs.
#WeWillMakeIt
#पुणेमेट्रो चे स्वारगेट मेट्रो स्थानक हे जागतिक दर्जाचे मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट हब असेल जेथे मल्टिप्लेक्स, खरेदी विक्री, करमणूक आणि व्यावसायिक केंद्र बनविले जाईल.
#LavkarachApliMetro
कृपया लक्ष द्या !
आज दि.१ ऑक्टोबर २०२३ पासून सशुल्क क्षेत्रात प्रवेश/बाहेर जाण्यासाठी लागू करण्यात आलेली वेळेची मर्यादा
प्रवासी तिकीट काढल्यावर त्याच स्थानकावर प्रवेश/बाहेर जाण्यासाठी सशुल्क क्षेत्रात राहण्याचा कमाल कालावधी - 20 मिनिटे
पोहचण्याच्या स्थानकावर प्रवेश/बाहेर
#पुणेमेट्रो च्या जागतिक दर्जाच्या मेट्रो स्थानकाचे व पादचारी पुलाचे आर्किटेक्चरल रेखाचित्र.
हे पादचारी पुल जंगली महाराज रोड वरून सुरु होऊन छत्रपती संभाजी राजे उद्यान व डेक्कन जिमखाना ह्या मेट्रो स्थानकांना जोडेल व नागरिकांना पूल ओलांडताना अतिशय अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेता येईल.
तुम्हाला सांगताना आनंद होतो की-
३ डबे असणारी, ७वी ट्रेन (३४ पैकी) आज १८ ऑगस्ट रोजी रेंज हिल् डेपो येथे दाखल झाली!
#पुणेमेट्रो
#आलीआपलीमेट्रो
We are happy to announce -
7th three-coach train (34 train set) has been received at Range Hill Depot on 18th August!
#AaliApliMetro
The trial was successfully completed on the priority section of
#Reach2
Vanaz to Civil Court.
#PuneMetro
started from Hill View Park Car Depot and reached Garware College
#MetroStation
first time in its trial run.
#WeWillMakeIt
How long did you wait for this?
#PuneMetro
to commence serving commuters from 6th March 2022, 3 PM onwards.
Refer the 'Time Table & Fare Chart'.
Let's experience your dream turn into a reality!
#AaliApliMetro
#DreamComingTrue
#WeAreReady
स्थानके तयार आहेत!! लवकरच नागरिकांच्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होतील.
The stations are ready!! Soon will be available for passenger service citizens.
#आताप्रवासमेट्रोतुन #आपलीमेट्रोपुणेमेट्रो #जलदप्रवाससुखकरप्रवास #मेट्रोलाईफ
#punemetro
#पुणेमेट्रो आणि #पीएमपीएमएल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 मार्च 2024 रोजी रामवाडी मेट्रो स्थानक ते लोहगाव विमानतळ दरम्यान शटल बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
सकाळी 6:40 ते रात्री 10:15 या वेळेत लोहगाव विमानतळ आणि रामवाडी मेट्रो स्थानक दरम्यान शटल बस सेवा सुरू झाली आहे.
ही
#कृपया_लक्ष_द्या
उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2023 पासून पुणेमेट्रोच्या प्रवासी सेवेत 1 तासाची वाढ करण्यात येत असून आता ही सेवा सकाळी 6:00 वाजता पासून सुरू करण्यात येईल.
असा असेल वेळापत्रकाचा तपशील...
From 17th August 2023 the passenger service of Pune Metro is being extended by 1
#पुणेमेट्रो च्या भूमिगत मार्गावर मुठा टीबीएम च पाहिलं यश.
शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गावर काम सुरू होऊन अवघ्या २५ दिवसात कृषी महाविद्यालय मैदान येथे २०० मीटर चा बोगदा तयार.
#LavkarachApliMetro
पुणे मेट्रोच्या पर्पल लाईन व एक्वा लाईन या मार्गीकांवरील एकूण ११ स्थानकांचा मेट्रो सेवेत विस्तार होत असून ज्यामध्ये ९ उन्नत आणि २ भूमिगत स्थानकांचा समावेश आहे.
आज संध्याकाळी ५:०० वाजतानंतर ही स्थानके प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.
#आताप्रवासमेट्रोतुन #आपलीमेट्रोपुणेमेट्रो
#पुणेमेट्रो च्या शिवाजीनगर-स्वारगेट या भूमिगत मार्गासाठी उपयोगात येणाऱ्या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) च्या कामाची अद्यतने:
- कृषी महाविद्यालय मैदान येथून शिवाजीनगर च्या दिशेने पहिला ३५१ मी चा आणि दुसरा १५५ मी चा बोगदा तयार.
- एक टीबीएम दररोज साधारणतः ८-१० मीटर चा बोगदा तयार करते.
An illustrative station design of
#PuneMetro
Nal Stop
#MetroStation
.
Being in close proximity to Film and Television Institute of India & National Film Archive, the station is being designed as a homage to the history of Indian cinema.
#WeWillMakeIt
#LavkarachApliMetro
#PuneMetro
coach model was unveiled by Hon'ble Chief Minister Shri. Uddhav Thackeray & Hon'ble Guardian Minister Shri. Eknath Shinde on 27th Dec 2019.
The metro train trial begins today in the presence of Dr. Brijesh Dixit, MD
#MahaMetro
and Directors of MahaMetro.
@OfficeofUT
Illustrative design
#PuneMetro
stations to be designed in shape of internationally known
#PuneriPagdi
with rooftop solar panel. An epitome of expressing respect, pride & honor since ancient times. An effort by
#MahaMetro
to emblem integral aspect of traditional attire of
#Pune
The Ramp is getting set for
#PuneMetro
.
~80% of ramp work is completed which will be used to switch over the metro rail from elevated to underground position & vice versa for PCMC to Swargate route.
#WeWillMakeIt
A WAIT of more than a DECADE, finally had a historic POWERED rolling END.
First Trial run of
#PuneMetro
using an energized 1.4 Km Overhead Equipment(OHE) power cables begins on this historic day at Sant Tukaram Nagar station.
#AaliApliMetro
#MahaMetro
#पुणेमेट्रो साठी तयार होत असलेल्या नवीन ट्रेनची वैशिष्ट्ये जाणून घेऊया:
- हे भारतातील सर्वात हल्के व आधुनिक ॲल्युमिनियम चे मेट्रो डबे असतील.
- आधुनिक प्रशस्त इंटेरिअर सह सर्वाधिक ऊर्जा कार्यक्षम मेट्रोच्या गाड्या.
- प्रवाशांच्या सुरक्षेची सर्वोच्च पातळी.
#LavkarachApliMetro
#पुणेमेट्रो रिच १ च्या पीसीएमसी ते रेंज हिल या मार्गावरील फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या कॉन्कोर्स व प्लॅटफॉर्म चे काम प्रगती पथावर.
Work in progress for the Concourse and the platform level of the
#WorldClass
Phugewadi Metro station of
#PuneMetro
#Reach1
PCMC to Range Hill.
🌅मावळतीच्या सुर्य किरणांनी
उजळली मेट्रो मार्गीका !
#पुणेमेट्रो #रिच२ वनाज ते सिव्हिल कोर्ट मार्गातील गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकासाठी डेक स्लॅब कास्टिंग चे काम प्रगतीवर.
Deck slab casting is in progress at Garware College
#MetroStation
for
#PuneMetro
#Reach2
Vanaz-Civil Court.
आता वाजले कि ८, हि वाट कोणाची बगतंय?
#पुणेमेट्रो ला मोट्या उत्सुकतेने वनाज स्थानकावर नागरिक आपल्या इतिहासिक पहिल्या प्रवासासाठी, मेट्रो ची वाट बघत.
Over 8 PM & many citizens excited to onboard their first metro ride with
#PuneMetro
Thanks for the response.
#PahilaMetroPravas
#पुणेमेट्रो कोच मॉडेल चे अनावरण मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे व मा. गृहमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि. २७ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आले.
डॉ. दीक्षित, एमडी #महामेट्रो व इतर महामेट्रो संचालक यांच्या उपस्थितीत आजपासून मेट्रो ट्रेनच्या चाचणीला सुरुवात.
@mieknathshinde
#PuneMetro
is implementing two corridors PCMC-Swargate and Vanaz-Ramwadi in planned manner.
During last few weeks, the civil work across the alignment route progressed well. Stay tuned for regular updates from the ground.
#WeWillMakeIt
#MahaMetro
#PuneMetro
has completed tunneling of 2 tunnels of 1630 mtrs each by Mutha & Mula Tunnel Boring Machines (
#TBMs
) for
#Underground
route Shivajinagar - Swargate.
➡️ Agriculture College Ground - Shivajinagar - Civil Court
Tunneling towards Budhwar Peth to start soon.
#WeWillMakeIt
A
#glimpse
of
#PuneMetro
Rail Project. How it all started, Overall journey so far...
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या एकंदरीत कार्याचे क्षणचित्र. कल्पना, कार्य आणि समायोजन - एकूण प्रवास, समर्पण आणि पायाभरणी याबद्दलची माहिती.
#आताप्रवासमेट्रोतुन #आपलीमेट्रोपुणेमेट्रो
Spectacular view of
#PuneMetro
viaduct
- Total 48 tubular portals have been set up for OHE (Over Head Equipment) catenary system on
#Reach1
priority section PCMC-Dapodi
- Along with this 11.4 km rail length track laying completed.
#MahaMetro
is using ballastless track for viaduct
#timelapse
असे तयार झाले बोपोडी मेट्रो स्थानक, जे आता प्रवाशांसाठी लवकरच सुरू होणार आहे.
बघा उंचावरून कैद स्थानकाची सुंदर दृश्य...
#आताप्रवासमेट्रोतुन #आपलीमेट्रोपुणेमेट्रो #जलदप्रवाससुखकरप्रवास #मेट्रोलाईफ
#PuneMetro
#आनंदवार्ता : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या ॲक्वा मार्गिकेवरील रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानकादरम्यानची प्रवासी सेवा लवकरच सुरु होणार
#GoodNews
: Passenger Services on Aqua Line Between Ruby Hall Clinic Metro Station and Ramwadi Metro Station Starting Soon
With the support of you all,
#PuneMetro
has achieved another important step.
Segment launching has commenced on the circular piers in the river near Bund Garden for
#Reach3
Civil Court to Ramwadi route.
#WeWillMakeIt
#MahaMetro
#timelapse
असे तयार झाले दापोडी मेट्रो स्थानक, जे आता प्रवाशांसाठी लवकरच सुरू होणार आहे.
बघा उंचावरून कैद स्थानकाची सुंदर दृश्य...
#आताप्रवासमेट्रोतुन #आपलीमेट्रोपुणेमेट्रो #जलदप्रवाससुखकरप्रवास #मेट्रोलाईफ
#PuneMetro
Let's learn the features of new
#PuneMetro
Train:
- It will be the lightest and modern aluminium metro coaches in India.
- Most energy efficient metro cars with modern spacious interiors.
- Highest level of passengers safety.
#WeWillMakeIt
पुणे मेट्रोच्या पर्पल लाईन व एक्वा लाईन मार्गिकेवरील मेट्रोफेरीचा तपशील व सेवेची वारंवारता याप्रमाणे असेल
ही मेट्रोसेवा प्रवाशांसाठी दिनांक २ ऑगस्ट २०२३ रोजी पासून प्रवाशांसाठी नियमित उपलब्ध होईल.
#आताप्रवासमेट्रोतुन #आपलीमेट्रोपुणेमेट्रो #जलदप्रवाससुखकरप्रवास #मेट्रोलाईफ
Updates from Shivajinagar
#MetroStation
of
#PuneMetro
#Underground
route Shivajinagar to Swargate:
- Excavation, reinforcement and concrete work are in progress.
- This station is being constructed by Cut & Cover Method and consisting of platform, concourse and grade level.
Updates from
#PuneMetro
#Reach1
PCMC-Range Hill:
- Stainless Steel (SS) Railing fitting is in progress for this route for protection.
- 140m SS Railing on each side, around 280m on both the sides installed on viaduct near Sant Tukaram Nagar
#MetroStation
.
जागतिक दर्जाचे बुधवार पेठ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म परिसराचे प्रस्तावित दृश्य.
स्थानकावर सुलभ प्रवेशासाठी #पुणेमेट्रो उत्तम सुविधा पुरवेल.
Proposed inner view of world class Budhwar Peth
#MetroStation
platform.
#PuneMetro
will provide all facilities for easy access at the station.
पुणेकरांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादासाठी त्यांचे #आभार!
An exceptional
#Milestone
!
Thank you, Punekars! In May 2024,
Pune Metro hit a record with 2,616,953 passengers and our highest ridership figure yet.
We appreciate your support and look forward to welcoming you more!
उद्घाटनाच्या अगदी दुसऱ्या दिवशी सायकलस्वारांनी गरवारे कॉलेज ते आनंद नगर मेट्रो स्थानक असा #पुणेमेट्रो मध्ये सायकलने प्रवास केला.
On the very 2nd day of the inauguration, cyclist enjoyed travelling in
#PuneMetro
with his bicycle from Garware College to Anand Nagar
#MetroStation
.