Omkar Wable Profile Banner
Omkar Wable Profile
Omkar Wable

@omkarasks

2,014
Followers
1,295
Following
1,106
Media
4,278
Statuses

Principal Correspondent | Ex. TV Anchor | Politics | Social Issues | Ghazals | Views strictly personal, RT's are not endorsement.

Mumbai, India
Joined May 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@omkarasks
Omkar Wable
1 month
मोदी निघणार असल्याने आमची फ्लाईट ४५मिनिट लेट झाली. सगळेजण खिडकीतून बाजूला उभ्या असलेल्या मोदींच्या विमानाकडे बघत होते. एकजण बोलला की या लोकांमुळे फालतू उशीर होतोय. तर काका म्हणाले, ते मोदी देवपुरूष आहेत.आपलं नशीब आहे की ते आपले पंतप्रधान आहेत.राष्ट्रासाठी मी इथे आणखी वेळ थांबीन!
Tweet media one
73
89
1K
@omkarasks
Omkar Wable
14 days
मतदानाच्या आदल्या दिवशीच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पोलीस स्टेशनमध्ये उपोषणाला बसलेत. भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू असल्याचा त्यांनी आरोप केलाय. हातात पाकीट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये उपोषण सुरू केलंय. #पुणे #LokSabhaElections2024
18
213
1K
@omkarasks
Omkar Wable
1 year
सेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार राहुल शेवाळे विरोधात मोर्चा काढला. #शिवसेना #शिंदेंसेना
Tweet media one
15
111
1K
@omkarasks
Omkar Wable
9 months
जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे एक महत्वाचा बदल दिसला. एरव्ही मराठा समाजाचे लीडर असल्याच्या भूमिकेत वावरणाऱ्यांना शांत बसण्याशिवय पर्याय नाही. कारण सत्ता बदलताच या सगळ्यांनी फडणवीस-शिंदेंना स्वतःची चाकरी वाहिली. कामे काढून त्यातून पैसा कमवण्यासाठी हे नेते मुंबईत शड्डू ठोकतात. १/२
17
84
1K
@omkarasks
Omkar Wable
2 years
#मातोश्री
4
69
990
@omkarasks
Omkar Wable
20 days
पवार कुटुंबीयांचे मतदान! #Elections2024
8
72
965
@omkarasks
Omkar Wable
7 months
दिल्लीने फडणवीसांना डीसीएम पदाची शपथ घ्यायला लावली. शिंदेंना पुढे करून राज्यात मराठ्यांना नेतृत्व दिल्याचं दाखवलं. पण फक्त मराठा मुख्यमंत्री दिल्याने महाराष्ट्रातील बहुसंख्य समाज शांत बसत नाही, हा मेसेज आता फडणवीसांनी दिल्लीला स्पष्ट केलाय. फडणवीस सगळे हिशेब चुकते करतात. १/२
26
52
838
@omkarasks
Omkar Wable
7 months
हा फोटो ऐतिहासिक आहे. पण मेळावा इतिहासात जमा होणार नाही, याची काळजी शिंदे गटाला घ्यावी लागेल. ४० आमदार फोडून आणि प्रचंड आर्थिक ताकद लाऊनही अपेक्षित गर्दी या मेळाव्याला नव्हती. एकतर सगळ्या खुर्च्या भरल्या नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे माणसं भाषण सुरू होण्याआधीच जाऊ लागली. १/२
Tweet media one
10
41
841
@omkarasks
Omkar Wable
2 months
श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा करून फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. पण हेमंत पाटील, गवळी, गोडसे यांचा पत्ता कट झाल्यानंतर युवराजांच्या नावाची घोषणा भाजपच्या नेत्याने करणं हा काही निव्वळ योगायोग नाही. 1/3 #MaharashtraPolitics
15
44
832
@omkarasks
Omkar Wable
1 year
हा बाजरीचा तुर्की वाण आहे. पाच ते सहा फुटांपर्यंत या बाजरीच्या कणसाची उंची वाढते. धुळ्याच्या एक शेतकरी पवारांना भेटायला आला होता. मला फोटो काढायचा मोह आवरला नाही. #सहजच
Tweet media one
12
40
788
@omkarasks
Omkar Wable
1 year
वक्त वक्त की बात है! पाऊस सुरू झाल्यावर पोलीस शिपायाने सध्याच्या मंत्र्यांच्या पीएसाठी छत्री धरली आणि बाजूने माजी मंत्री जानकर पळत जाताना दिसतील. #TimeMachine
17
85
777
@omkarasks
Omkar Wable
3 months
नारायण राणेंना मंत्रीपद देताना मुंबई महापालिका निवडणुकांचा विचार झाला होता. उपयोगापेक्षा उपद्रवमूल्य म्हणून राणेंना सोबत ठेवताना उध्दव ठाकरे टार्गेटवर होते. पण शिंदेंच्या 'कामगिरी'नंतर ही गरज संपली. यापुढे राणेंना स्वतःची वाट स्वतः शोधावी लागणारे! कोकणात जागा बनवावी लागणारे! 1/2
2
44
774
@omkarasks
Omkar Wable
9 months
पक्ष फोडताना फक्त संख्याबळाचा विचार झाला. इथेच भाजपचं सोशल इंजिनिअरिंग गंडलं. नेते सोबत घेतले.पण समाजाची गुंतागुंत वाढली. याची पुनर्बांधणी करण्यासाठी वेळ मिळेपर्यंत परिणाम भोगावे लागले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसींमध्ये नाराजी वाढलीय.कोणालाही स्वतःमध्ये भागीदार नकोय.१/३
8
48
744
@omkarasks
Omkar Wable
4 months
पुण्यात काँगेसच आंदोलन कव्हर करताना पुढारीचा रिपोर्टरला पोलिसांनी ही वागणूक दिलीय. सत्तेची किंमत फक्त सत्ताधाऱ्यांना नाही तर अधिकाऱ्यांनाही चुकवावी लागते, एवढं लक्षात असलं म्हणजे झालं. #पुढारी @pudharionline @TulsidasBhoite
11
119
741
@omkarasks
Omkar Wable
11 months
आजची घोषणा - इडीचा धाक आहे.. शरद पवार बाप आहे! #YB #NCPBreaksUp #SharadPawar
17
91
705
@omkarasks
Omkar Wable
2 months
प्रश्न - एकनाथ खडसेंना दिलेली विधान परिषद काढून घेणार का? शरद पवार - दिलेली गोष्ट माघारी घेत नसतो. #PawarPolitics #MaharashtraPolitics
5
39
710
@omkarasks
Omkar Wable
1 year
भाषण डिटेलमध्ये लिहून देण्यात आलंय. शैली मोदींची आहे. वारसा बाळासाहेबांचा सांगतायेत. टीका पवारांवर करत आहेत. सत्ता भाजपची आहे. टोमणे मातोश्रीला आहेत...आणि हो मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत. #सत्ता #राजकारण #महाराष्ट्र
25
62
699
@omkarasks
Omkar Wable
4 months
एनसीपी कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले... अचानक सुप्रिया सुळेंना यावं लागलं! @supriya_sule @NCPspeaks
2
57
677
@omkarasks
Omkar Wable
3 months
पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात बाळासाहेब थोरात आणि नसीम खान यांची बैठक सुरू आहे.
4
35
669
@omkarasks
Omkar Wable
9 months
मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन थांबवलं. ते फडणविसांचे शिष्य असल्याचं सांगतात. पण आज शांत आहेत. दोन पक्ष फोडूनही फडणवीसांवर माफी मागण्याची वेळ येते. महाराष्ट्रातला सर्वात मोठा समुदायाचा मतदार दादांच्या नेतृत्वावर नाराज होतो. १/२
13
74
667
@omkarasks
Omkar Wable
7 months
व्हिडिओ डिलीट करून भाजपने चर्चांना आणखी हवा दिलीय. एखादी बिघडलेली गोष्ट सुधरायला गेला की ती आणखी बिघडते. १. सेनेचे 40 आमदार फोडून सत्ता आणली पण वातावरण विरोधात गेलं. २. लोकसभेसाठी दादांना सोबत घेतलं, आता भाजपचं मिशन ४५ फेल होणार हे स्पष्ट झालं. #MaharashtraPolitics
4
48
645
@omkarasks
Omkar Wable
1 year
हा व्हिडिओ मला आवडला म्हणून शेअर करतोय... उगाच राजकीय अर्थ काढू नये 🤸🏼‍♂️ #महाशक्ती
39
101
625
@omkarasks
Omkar Wable
2 years
सामना च्या कार्यालयात कामाला सुरुवात...! #SanjayRaut #शिवसेना
1
34
616
@omkarasks
Omkar Wable
1 year
'माजलेले बोके' मधला एक आज मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर होता. दिसताक्षणी मी फोटो काढला. (माहितीसाठी : या मजल्यावर गुलाबराव पाटील, तानाजी सावंत यांची दालने आहेत.) #मंत्रालय
Tweet media one
14
40
619
@omkarasks
Omkar Wable
4 months
आज सातारा,पुणे,सोलापूर वगैरे पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं सांगत मोठ्या डिजे सिस्टीमवर धिंगाणा सुरू आहे. अरे भावांनो... एकतर तुमची मागणी वेगळ्या मराठा आरक्षणाची होती. इथे साधं सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीय.. आणि उत्सव कशाचा सुरू आहे? १/२ #Maratha
1
67
622
@omkarasks
Omkar Wable
1 year
जयंत पाटलांना अश्रू अनावर सर्वाचे राजीनामे घ्या आणि भाकरी फिरवा जयंत पाटील #ncp #sharadpawar
13
53
610
@omkarasks
Omkar Wable
5 months
कोथरूडमध्ये गँगवॉर भडकवण्यात मारणे, मोहोळ आणि घायवळ टोळी कायम सक्रिय होती. जे पेराल ते उगवतं, या नियतीच्या नियमाने शरद मोहोळ पण मारला गेला. येणाऱ्या काळात स्थानिक अर्थकरणारून आणखी बळी जातील. पण या सगळ्याला 'भगवा' रंग देणं टाळलं पाहिजे १/२
@mumbaitak
Mumbai Tak
5 months
'माझा नवरा वाघ होता, मी त्याची वाघिण', शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांचं चॅलेंज
16
4
31
11
54
618
@omkarasks
Omkar Wable
7 months
'ऑपरेशन लोटस' राबवताना सशक्त मराठा चेहरा ही भाजपची गरज होती. शिंदे ती पूर्ण करू शकले नाहीत. दादांच���या नावाचा डंका अपेक्षेएवढा वाजला नाही. त्यामुळे अराजकीय मराठा चेहरा मोठा करून ओबीसी मतदार एकत्र आणण्यात हित असल्याचं भाजपला उमगलं. ओबीसी एकवटण्यात या पक्षाचा सत्तामार्ग आहे. (१/३)
16
66
608
@omkarasks
Omkar Wable
1 year
आज जवळपास तासभर गप्पा झाल्या. मला नव्या पुस्तकातील आशयाबद्दल बरेच प्रश्न होते. त्यातले काही सुटले. काहींचा अजून विचार सुरू आहे. आणि बोलताना आणखी नावे विषय चघळायला मिळाले. सध्या ते वाचत असलेलं पुस्तकही या फ्रेम मध्ये आलंय. @PawarSpeaks RSS & BJP(Boon or Curse) #SharadPawar
Tweet media one
13
12
601
@omkarasks
Omkar Wable
9 months
४० जणांवर अपात्रतेची कारवाई करायला सांगून पवारांनी पुढचं पाऊल टाकलं. इतके दिवस भूमिका जाहीर न करणाऱ्यांना यापुढे स्टँड घ्यावा लागणार!कारवाई होणार नाही अशा विचाराने आमदार निवांत होते. पण पवारांनी त्यांना गाफील ठेवलं. आता माघारी आले तरच कारवाई टळेल. (१/२) #MaharashtraPolitics
2
31
598
@omkarasks
Omkar Wable
1 year
रावण मोदींपेक्षा जास्त शिकला सवरलेला होता मात्र त्याला अहंकार होता, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. #भाजप
4
86
590
@omkarasks
Omkar Wable
10 months
पुरवणी मागण्यांमार्फत जोरदार निधी वाटप सुरू आहे. #अर्थ #अधिवेशन #आजित_पवार दादा गट दत्ता भरणे - ४३६ कोटी मकरंद आबा पाटील, - २९१ कोटी किरण लहमते - ११६ कोटी शिंदे गट अब्दुल सत्तार - ५८ कोटी भरत गोगावले - १४४ कोटी महेंद्र थोरवे - ४८ कोटी
12
53
573
@omkarasks
Omkar Wable
1 month
Drawing new lines between traditional rivals... Sharad pawar sets a new equation in Western Maharashtra before #LokasabhaElection2024 @PawarSpeaks @NCPspeaks
2
37
566
@omkarasks
Omkar Wable
4 months
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करताना त्यांची जात हा प्लस पॉइंट होता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही शिंदेंना पूर्ण महाराष्ट्रात मराठा चेहरा म्हणून मान्यता मिळाली नव्हती. आता जरांगे पाटलांनी शिंदेंना सगळ्या महाराष्ट्रचा मराठा नेता म्हणून अधिमान्यता मिळवून दिलीय. १/३
20
55
548
@omkarasks
Omkar Wable
27 days
मोदींचं भाषण सुरू होताच लोक का निघू लागले? 🧐 #BJP #LokSabhaElections2024
14
119
544
@omkarasks
Omkar Wable
1 year
जेजे रुग्णालयात निवासी डॉक्टर अशा अवस्थेत राहत आहेत. स्वतः hygiene सांभाळावं की रुग्णांना सुविधा द्यावी असा प्रश्न त्यांना पडलाय. 18 तास duty केल्यानंतर झोपण्याची नीट सोयही नाही. @ashish_jadhao @lokmat
Tweet media one
25
109
523
@omkarasks
Omkar Wable
10 months
आज मातोश्री वरची बैठक सर्वार्थाने महत्वाची होती. शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यावर दोन्ही मित्र पक्ष आग्रही आहेत. पटोले आणि संजय राऊत दोघेही थेट बोलले, ते बरं झालं. पवार कोणाचे? याचं उत्तर शोधता शोधता निवडणुका येतील. तोपर्यंत प्रत्येकाला भूमिका जाहीर करायची आहे. १/२
6
29
525
@omkarasks
Omkar Wable
3 months
मोहिते, विखे, महाडिक,नारायण राणे, हर्षवर्धन पाटील,उदयनराजे आणि आता चव्हाणांसारखे मराठा शिलेदार सोबत घेऊन भाजपने लॉबी तयार केली. पण हे सरदार 'मास वोटर' पक्षाकडे वळवण्यात अपयशी ठरले. पुन्हा विनोद तावडे, चंद्रकांत पाटील या नावांचे प्रयोग झालेच! तिथेही अपेक्षित घडलं नाही. 1/3
8
24
485
@omkarasks
Omkar Wable
3 months
हा फोटो फक्त कोल्हापूर लोकसभेपुरता मर्यादित नाही. येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील नव्या मराठा समीकरणाची नांदी ठरू शकतो. दोन नेत्यांमधील चर्चा दादांना जड जाऊ शकते? #महाराष्ट्र #मराठा #MaharashtraPolitics
Tweet media one
2
27
485
@omkarasks
Omkar Wable
10 months
मागील तीन महिन्यापासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांशी बोलल्यानंतर महत्वाचे मुद्दे अधोरेखित करता येतात... - जगातील सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रात प्रचंड असुरक्षित फील करतोय. -स्वतःला कडवट स्वाभिमानी म्हणणारे आज सहानुभूतीच्या आधारावर मतांची गणितं बांधत आहेत.१/३ #MaharashtraPolitics
1
25
473
@omkarasks
Omkar Wable
21 days
चहावाल्याच दुकान फक्त साखरवला बंद करू शकतो.... पवारांच्या प्रचारसभेत बोर्ड! #SharadPawar #LokSabhaElection2024
3
40
474
@omkarasks
Omkar Wable
14 days
भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटताना पारनेरच्या महिलांनी पकडल्याची प्राथमिक माहिती आहे. पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचं कळतंय. #Elections2024
11
117
473
@omkarasks
Omkar Wable
11 months
शरद पवार यशवंतराव चव्हाणला पोहोचले आहेत. #SharadPawar #NCPBreaksUp
1
26
464
@omkarasks
Omkar Wable
1 year
आजच्या घोषणा नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री दिल मांगे मोअर... सत्तार आहे चोर शेतकरी हैराण... सत्तार खातोय गायरान खोके येऊ द्या .... उद्योग जाऊ द्या #अधिवेशन #विरोधक
Tweet media one
3
52
463
@omkarasks
Omkar Wable
9 months
२०२४ लोकसभा होईपर्यंत महाराष्ट्रात आणखी कोणत्या निवडणुका लागतील अशी चिन्हं नाहीत. दिल्लीत मोदींना पुनर्स्थापित करूनच अन्य निवडणुकांचं कोड सोडवलं जाईल. तोपर्यंत स्वाभिमान आणि सहानुभूती ओसरण्याची वाट पाहण्याचा प्लॅन आहे. सिनेट निवडणूकही स्थगित करावी लागली,म्हणजे एकूणच कल कळतो. १/२
10
30
456
@omkarasks
Omkar Wable
2 years
#जात_गोत्र_धर्म #शिवसेना #शिवतीर्थ #दसरामेळावा२०२२ @ShivSena @lokmat @ashish_jadhao
0
65
446
@omkarasks
Omkar Wable
1 month
बाजूच्या माणसाने डोक्याला हात लावला. तर काका चिडले.बॅगेतून पेपर काढला आणि त्यावर मोदींची जाहिरात असलेला फोटो होता.तो फोटो दाखवून म्हणाले की हे दैवी पुरुष आहेत.तुम्हा लोकांना किंमत नाही. आणखी पाच वर्ष मिळाले तर आपला देश अमेरिकेला मागे टाकेल. आपल्याकडे मतदार कमी भक्त जास्त झालेत.
5
15
442
@omkarasks
Omkar Wable
1 year
सकाळपासून आमच्या एरियात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या आवाजात गाणी सुरू आहेत. यंदाची प्ले लिस्ट इंटरेस्टिंग वाटतीय. मंदिर वही बनेगा, हर घर श्री राम होगा! ये भगवा रंग... जिसे लेके नाचे बजरंग! ही बदललेली प्ले-लिस्ट आपण सगळे ध्रुवीकरणाच्या जाळ्यात ओढल्याचं प्रतीक आहे. (१/३)
5
27
432
@omkarasks
Omkar Wable
10 months
अजित पवार चर्चेत आल्यापासून भाजपच कव्हरेज तुलनेने कमी झालंय. आणि अशाच वेळी महत्वाचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. वातावरण विरोधात असताना, सर्व्हे निगेटिव्ह असताना, दोन मोठे पक्ष फोडल्याचं पातक माथी असतानाही हा पक्ष 'मिशन ४५' वर कमालीचा ठाम आहे.१/२ #BJP #MaharashtraPolitics
7
19
425
@omkarasks
Omkar Wable
1 year
अजित पवार विधानसभेत जे बोललेत, ते रेकॉर्डवरून काढलेलं नाहीय. याचा अर्थ ते आत्ता तरी आक्षेपार्ह नाही. फडणवीस यांनी विरोध केला. पण सरकारच्या वतीने नार्वेकरांना अधिकृत पत्र देता आलं असतं. शिंदे फडणवीस यांनी ते केलं नाही. याउलट भाजपने सभागृहाबाहेर रान उठायला सुरुवात केली (१/२)
8
39
419
@omkarasks
Omkar Wable
11 months
मी शरद पवारांना अजित दादांपेक्षा जास्त ओळखतो - संजय राऊत यावेळी येवल्याच्या आमदार शिवसेनेचा असेल - राऊत @rautsanjay61 #SharadPawar #MaharashtraPoliticalCrisis
3
18
419
@omkarasks
Omkar Wable
2 months
महायुतीच्या जागावाटपात एक कॉमन गोष्ट आहे, ते म्हणजे राज्यातील प्रत्येक जागेचा उमेदवार भाजपमार्फत ठरतोय. महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं कसं जावं, याचं सगळं गणित भाजप आखतोय. पक्षाचे सर्व्हे शिंदे-दादांना बॅकफूवर नेतायेत. यामुळे मित्रपक्षांची अपरिहार्यता वाढलीय. 1/2 #राजकारण
7
28
421
@omkarasks
Omkar Wable
1 year
आगामी निवडणुकांमध्ये शिंदेंना सोबत घेणं भाजपची अपरिहार्यता आहे. सध्या वातावरण दोघांच्या विरोधात असल्याचा आणखी एक सर्व्हे करण्यात आलाय. शिंदे गट सगळ्या आमदारांच्या जागा वाचवण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करत आहे. प्रशांत किशोर यांच्याशी संबंधित प्लॅनिंग एजन्सीला कंत्राट देण्यात आलंय.
14
28
414
@omkarasks
Omkar Wable
4 months
भाजप कार्यालयाबाहेर उभी असलेली कार... #PRESS #BJP #JOURNALISM
Tweet media one
16
52
408
@omkarasks
Omkar Wable
1 month
अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, रवी धांगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार पवारांसमोर मांडी घालून बसलेत. पुण्यातील सभेला जागा न दिल्याचा आरो आघाडीच्या नेत्यांनी केलाय. #MVA #LokSabhaElection2024
3
17
407
@omkarasks
Omkar Wable
1 year
Thread 💫 महाराष्ट्रात 48 तासांचा सरकार पडलं. मविआ सरकार आल्यानंतर दादांची इमेज कार्यक्षम नेत्याची बनवण्यासाठी प्लॅनिंग सुरू झालं. राष्ट्रवादीने यासाठी काम केलं.अर्थात अजित पवार उत्तम प्रशासक आहेतच. पण 'इमेज' काळाने तयार होते. याचीच प्रचिती सतत येते. (१/५)
14
44
394
@omkarasks
Omkar Wable
1 month
शरद पवार मोहिते पाटलांच्या भेटीला अकलूजमध्ये पोहोचले. #MaharahtraPolitics
0
17
394
@omkarasks
Omkar Wable
11 months
YB वर येताच खासदार श्रीनिवास पाटलांनी यशवंतरावांच दर्शन घेतलं. #NCPBreaksUp #SharadPawar
1
10
383
@omkarasks
Omkar Wable
1 year
शिवसेनेकडून counter attack... खासदार राहुल शेवाळे यांचीच बलात्कार प्रकरणात SIT चौकशी लावण्याचे आदेश नीलम गोर्हे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा मांडला. त्याची दखल घेण्यात आलीय. #शिवसेना #भाजप #हिवाळीअधिवेशन2022 @KayandeDr
2
42
378
@omkarasks
Omkar Wable
11 months
जितेंद्र आव्हाड नार्वेकर यांच्या घराबाहेर नोटीस घेऊन थांबले आहेत. नार्वेकर बंगल्यावर नाहीत, असं सांगण्यात येतंय. #MaharashtraPolitics #AjitPawar @Awhadspeaks
5
56
378
@omkarasks
Omkar Wable
1 year
भाजपचा मराठा चेहऱ्याचा शोध अजून संपलेला नाही. जनसामान्यांना मान्य होईल असा चेहरा देण्यात भाजप कमी पडतंय, हीच एक सल नेतृत्वाच्या मनात आहे. शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यामागे त्यांचा जातीचा विचार महत्त्वाचा होता. सत्ता येताच महाशक्तीच्या दरबारात विखे पाटील वारंवार फेऱ्या मारत आहेत
7
13
364
@omkarasks
Omkar Wable
2 months
EC चं वेळापत्रक भारीय! यंदाही मोदींचं वाराणसी सलग तिसऱ्या वेळी शेवटी मतदानाला सामोरं जाणारे! महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल ही तीन राज्य मिळून लोकसभेच्या 130 जागा आहेत. याच राज्यांत सध्या भाजपला परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे 4-5 टप्प्यात मतदान होणारे! 1/2 #राजकारण
3
23
367
@omkarasks
Omkar Wable
3 months
जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी लागणारे! आज सत्ताधाऱ्यांचा हाच सूर आहे. फडणवीस यांना अंगावर घेणं पाटलांच्या किती अंगाशी येतंय, याचं पुढचं पाऊल पडलं आहे. 'सागर'वर याचा कट शिजला असावा. मुंबईतून आणखी एक फोन गेला आणि पाटील माघारी परतले. बाकी क्रोनोलॉजी लवकरच कळेल. 1/2
8
26
364
@omkarasks
Omkar Wable
3 months
40 वर्षांचं राजकीय वैर संपवून शरद पवार अनंतराव थोपटेंच्या भेटीला गेलेत. एकप्रकारे ही नव्याने मतदारसंघ बांधणी सुरू आहे. देशात सगळ्यात जास्त पॉलिटिकल ड्रामा बारामती मतदारसंघात पाहायला मिळणारे! #LokSabhaElections2024
Tweet media one
5
9
366
@omkarasks
Omkar Wable
1 year
दोघे पूर्वीचे शिवसैनिक आणि दोघांची कर्मभूमी मुंबई! राज ठाकरे आणि नारायण राणे शिवतीर्थ वर भेटले. 'मातोश्री'विरोधात राजकीय डावपेच करणाऱ्यांमध्ये एकी वाढत चालली आहे. उध्दव ठाकरे यांच्यासाठी खडतर काळ आहे. @RajThackeray @MeNarayanRane #माजी_शिवसैनिक
44
16
365
@omkarasks
Omkar Wable
3 months
22 जागा मागणारे शिंदे शहांच्या भेटीनंतर 10 जागांवर तयार झालेत. आणि 11 जागा मागणारे अजित पवार 5 जागा लढतील. भाजपसोबत जाऊन दादा आणि शिंदेंनी निगोसीएशन पॉवर संपवून घेतली आहे. उलट उध्दव ठाकरेंना भेटायला शाह मातोश्रीवर आले होते आणि बंद खोलीतील शब्द न पाळल्याने ठाकरे बाहेर पडले.
5
23
366
@omkarasks
Omkar Wable
4 months
महाराष्ट्र गौरव मॉरिस! #सर्वसामान्यांचं_सरकार
Tweet media one
6
76
352
@omkarasks
Omkar Wable
11 months
महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक या ३ राज्यांत लोकसभेच्या ११६ जागा आहेत. तिन्हीकडे भाजपने केलेले सर्व्हे विरोधात गेले आहेत. कर्नाटकात काँग्रेसने उचल खाल्ली. महाराष्ट्राचे शरद पवार देशातील विरोधकांचे वंगण आहेत. तर बिहारमध्ये नितीश कुमार स्वतः चेहरा म्हणून समोर येतायेत.(१/२)
8
27
346
@omkarasks
Omkar Wable
2 years
बरं!
117
16
340
@omkarasks
Omkar Wable
1 year
ठाकरे गटाचे अकोल्यातील आमदार नितीन देशमुख विधानभवनात आमरण उपोषणाला बसले आहेत. तालुक्यातील पाणी वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे. #shivsena
0
22
339
@omkarasks
Omkar Wable
3 months
7 महिन्यांपूर्वी सर्व्हेमध्ये 18 जागा दाखवत असलेल्या महायुतीला आता 28 जागांपर्यंत मुसंडी मारता आलीय. निवडणुका जवळ येईपर्यंत हा आकडा आणखी पुढे जाईल. मोदींना अबाधित ठेवण्यासाठी एकेक जागेचा हिशेब घेत सगळ्यांच्या टीका सहन करून भाजपने बेरजेचे राजकारण करून दाखवलंय. 1/2
22
17
342
@omkarasks
Omkar Wable
2 years
उदयनराजे भोसले आज पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यपालांच्या मुद्द्यावर जाब विचारणार असतील. त्यांनी राज्यपालांचा राजीनामा तर मागावाच. प�� तो न घेतल्यास स्वतः राज्यसभा त्यागण्याचा निर्णय जाहीर करून टाकावा.स्वाभिमान कृतीतून दिसतो. नुसती बडबड नको. #राजे @Chh_Udayanraje
7
26
332
@omkarasks
Omkar Wable
2 months
लातूरबद्दल एक प्रश्न पडला आहे... देशमुख घराण्यातील दोन्ही सेलिब्रिटी विधानसभेला तळ ठोकून मतदारसंघात असतात... आता लोकसभेला डॉक्टरांचा प्रचार करताना दिसणार का? #काँगेस @Riteishd @geneliad @AmitV_Deshmukh @MeDeshmukh
14
22
325
@omkarasks
Omkar Wable
1 year
वडेट्टीवार be like 😁 #अधिवेशन
5
25
332
@omkarasks
Omkar Wable
2 years
आमच्याकडे ऑफिस मीटिंग पण मजा असते. फिल्ड वरून अटेंड करण्यात तर कहरच होतो. 😁 #लोकमत @lokmat
Tweet media one
Tweet media two
3
4
323
@omkarasks
Omkar Wable
9 months
याआधी रेल्वेच तिकीट काढायला पैसे नसलेले तथाकथित नेते स्वतःची फॉर्च्यूनर घेऊन मंत्रालयात येऊ लागल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. हे सग���े आता जारांगे यांची समजूत घालत बसले आहेत. अर्थात कोणाच्या सांगण्यावरून तोडपाणी सुरू आहे? हे जगजाहीर आहे. २/२ #सत्ता #JalnaNews #MarathaReservation
4
15
323
@omkarasks
Omkar Wable
1 month
MVA leaders submit their nominations in the Pune collector office. #LokSabhaElection2024
1
13
319
@omkarasks
Omkar Wable
1 year
अनिल देशमुख सिद्धिविनायकाच्या दर्शनाला!
0
15
312
@omkarasks
Omkar Wable
2 years
उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दरबारात... @OfficeofUT @ShivSena #shivsena
2
19
305
@omkarasks
Omkar Wable
6 months
गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलची सत्ता असणाऱ्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतून सभासदांनी तब्बल 180 कोटी काढल्याच सरकारने मान्य केलं आहे. २३ वर्षांच्या मेव्हण्याला संचालक मंडळात घेतल्यानंतर आलेल्या आर्थिक अनियमिततेची सरकार चौकशी करणार आहे. १/२
4
25
302
@omkarasks
Omkar Wable
1 year
पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्याने सीएसएमटी जवळच्या झोपड्या पांढऱ्या कापडाने झाकण्यात आल्यात. सगळं कसं चकाचक दिसलं पाहिजे. #सर्वसामान्यांचं_सरकार #भाजप @PMOIndia @Dev_Fadnavis @mieknathshinde
16
61
297
@omkarasks
Omkar Wable
4 months
हेमंत सोरेन यांना आज ना उद्या अटक होणारच होती. अखेर झारखंडही उद्या लोकसभेसाठी मोदींच्या पाठीशी उभे राहील. बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्र मिळून 116 लोकसभेच्या जागा आहेत. कर्नाटकात परिस्थिती अंगलट आल्याने बिहार, महाराष्ट्राकडून अपेक्षा होत्या. आपल्याकडे दादांना सोबत घेतलं. 1/2
6
23
301
@omkarasks
Omkar Wable
9 months
संभाजी भिडेंची जरांगे पटलांसोबत झालेली भेट अराजकीय वाटत असेल तर समर्थकांनी खरंच विचार करायची गरज आहे. सर्वांसमोर मुद्दाम अजित दादा, फडणवीस आणि शिंदेंचा चांगुलपणाचा उल्लेख करणं हे स्क्रिप्टेड असतं भावांनो! ऐन मोक्याच्या क्षणाल भिडेंनी समजूत घालायला येणं आणि उपोषण थांबणं भारीच!
2
22
298
@omkarasks
Omkar Wable
1 year
महाविकास आघाडीची बैठक अजित पवारांच्या बंगल्यावर पार पडली. महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या वतीने पूर्ण फौज उपस्थित आहे. #मविआ
Tweet media one
2
16
296
@omkarasks
Omkar Wable
2 years
व्वा! 🤩
1
20
294
@omkarasks
Omkar Wable
17 days
शरद पवारांचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ नरहरी झिरवाळ दिंडोरीत तळ ठोकून! #राजकारण
Tweet media one
4
20
298
@omkarasks
Omkar Wable
2 years
50 खोके... एकदम ओके! #AndheriEastBypoll
3
25
287
@omkarasks
Omkar Wable
8 months
श्रध्दा एका बाजूला आणि माणसाचा जीव एका बाजूला! श्रॉफ चौकात लालबागचा आल्यानंतर बरीच चेंगराचेंगरी झाली. हा फोटो मी माझ्या कॅमेऱ्यात काढला. कारण अशा वेळी तुम्हाला वाचणार कोणीच नसतं. अनेकांना लागलं आहे. त्यामुळे घरी बसून गणेशोत्सव बघा! सेफ रहा! #GaneshVisarjan2023
Tweet media one
11
26
288
@omkarasks
Omkar Wable
2 years
दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश आजही पुढे ढकलण्यात आलाय. हे चौथ्यांदा घडतंय. त्यांनी किमान 3 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परवा CMO मधील अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी वेळ घेतली नव्हती. थेट भेटायला आल्या. आजही ठाण्यात पक्षप्रवेश होणार आहेत. पण सय्यद यांचं नाव यादीत नाही.
2
18
281
@omkarasks
Omkar Wable
21 days
Family of Sharad Pawar welcomes him at the concluding rally in Baramati. @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule #MaharashtraPolitics #LokSabhaElection2024
3
27
286
@omkarasks
Omkar Wable
7 months
स्वतःची स्पेस मोठी करण्यासाठी शिंदे आणि दादा दोघांचे सोबत बळी जाणार! हे सगळं दिल्लीच्या नावावर ढकलून पुढची चाल ते खेळणार! एकीकडे जरांगेंना ताकद देऊन दुसरीकडे संपूर्ण ओबीसी एकवटला पाहिजे अशी परिस्थिती राज्यात तयार केली. ओबीसी मतांसाठी भाजपने जमीन भुसभुशीत केलीय. २/२
5
16
283
@omkarasks
Omkar Wable
2 months
चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करून नागपूरने आणखी एक रस्त्यातील काटा अलगद बाजूला केलाय. अर्थमंत्री असणारे सुधीरभाऊ सांस्कृतिक मंत्री वगैरे झाले, इथेच जखम चिघळली होती. अखेर शीर्ष नेत्याने रस्ता साफ करून घेतला. एकेकाळी खडसेंच वलय संपवलं होतं. #राजकारण
3
26
284
@omkarasks
Omkar Wable
3 months
आता राणेंना राज्यसभेवर रिप्लेस करणारा चेहरा मराठाच आहे. आणि राणेंपेक्षा जास्त उपयोगिता अशोक चव्हाण यांची ठरू शकते! भाजप सरळ हिशेब करणारा पक्ष आहे. उगाच पांढरे हत्ती पोसण्याची इथे परंपरा नाही. ते मोठे आहेत, त्यांना कसं वाटेल? असे प्रश्न इथे विचारात घेतले जात नाहीत. 2/2 #भाजप
5
15
283
@omkarasks
Omkar Wable
2 months
शिवसेनेच्या बाजात काँग्रेस न्याय यात्रेचा प्रोमो आलाय. शिवतीर्थवर होणाऱ्या सभेसाठी "महाराष्ट्र लढणार..इंडिया जिंकणार", टॅग लाईन आहे. #महाराष्ट्र
3
25
277
@omkarasks
Omkar Wable
7 months
प्रत्येक आमदाराने किमान २ हजार जण आणले असते तरी ४० जणांचे ८० हजार लोक आझाद मैदान भरू शकले असते. पण आज दोन गोष्टी एकाच वेळी गंडल्या. एक म्हणजे भाषण प्रभावी झालं नाही. आणि दुसरं म्हणजे सत्ता असूनही गर्दी जमवता आली नाही. शिंदेंसाठी हा मेळावा धोक्याची घंटा आहे. २/२ #दसरामेळावा2023
2
21
274
@omkarasks
Omkar Wable
3 months
वाशीला येईपर्यंत जशी सरसकट ही मागणी मागे पडली, तशीच सगेसोयरेंची मागणी आजच्या अधिवेशनात मागे पडली. एव्हाना आरक्षणाच्या चक्रव्युहात कोणाचा अभिमन्यू झाला, हे स्पष्ट झालं असेल. बाकी निवडणुका आल्यात. आता सगळे मिशन 'लोटस'वर काम करतील. प्राधान्यक्रम बदललाय! #मराठा
1
26
266
@omkarasks
Omkar Wable
2 years
राऊतांच्या प्रकरणात विशेष कोर्टाने ईडीला चांगलंच सुनावलं आहे. १५० पानांचा रिमार्क आलाय.
4
15
260
@omkarasks
Omkar Wable
2 years
रायगड चे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष या महिलेला का मारत आहेत? @AjitPawarSpeaks @surajvchavan @supriya_sule
57
90
249
@omkarasks
Omkar Wable
10 months
या सलमा शेख आहेत... सकाळी सकाळी लगबगीने अमनला शाळेत घेऊन जाताना मला वरळी नाक्यावर दिसल्या. थांबून बोललो तर म्हणाल्या 'भारत हमारे दिल में बसता है'! मेरे पुरखे यही के है! हम यही के है! निवडणुकीपूर्वी दररोज द्वेषाच्या बातम्या कव्हर करताना असं आश्वासक चित्र दिसलं आणि गलबलून आलं. १/२
Tweet media one
6
18
250
@omkarasks
Omkar Wable
1 month
विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यात एन्ट्री करताच झाडावर हे लिहिलं आहे. या निवडणुकीत कृष्णसोबत राहणार की कर्णाची भूमिका निभावणार हे पाहणं महत्वाचं आहे. #राजकारण
1
9
241