My homage to Shri. Vilasrao Deshmukh Ji on the 8th Memorial Day. My father, leader & idol. You will always be the guiding light for me.
#RememberingVilasrao
#14thAugust
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
प्रिय आईसाहेब,
आपल्याला वाढदिवसानिमित्ताने लाख लाख शुभेच्छा! ईश्वर तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायु देवो आणि चांगल्या तसेच सामाजिक कार्यासाठी तुमचे आशीर्वाद सतत पाठीशी राहोत ही प्रार्थना🙏
I have spoken to the Vice Chancellor of Maharashtra University of Health Sciences to throw light upon the impending examinations dates & schedule of all branches of health sciences at the earliest as students & parents are clueless on what lies ahead for them.
#muhsnashik
Distributed 3000 grocery kits to 3000 families of Government colony & Gandhinagar. With this we complete distribution of 1 LAKH grocery kits to 1 LAKH families in my Bandra East assembly alone.
Parallel distribution in Bandra West, mumbai & Maharashtra is going on full strength!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची आज ७६ वी जयंती, त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.!
त्यांची आठवण कायम जनसेवेची प्रेरणा देत राहील.
#VilasraoDeshmukh76
Happy Birthday to the most kind hearted & biggest Megastar in the Indian Cinema
@BeingSalmanKhan
May god bless you with happiness, peace, prosperity & long healthy life ahead.
Sonia Gandhi Ji is the "Undisputed Leader" of the Indian National Congress. I and lakhs of Congressmen like me support her unconditionally. Her hardwork, devotion & sacrifice for the party is unparalleled. I strongly stand by my leader
#SoniaGandhi
.
@INCIndia
@INCMaharashtra
वैद्यकीय अंतिम वर्षातिल विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने त्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. #कोविड१९ प्रादुर्भाव कमी होताच त्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे. अशा सूचना कुलगुरूंना देण्यात आल्या आहेत
Celebrating my father Shri. Vilasrao Deshmukh Ji on his 75th birthday anniversary. We celebrate his birth, thoughts, vision, hard work, politics, persona & life today & forever.
#VilasraoDeshmukh75
I & Aditya met today, spoke about various aspects of governmental responsibilities. Especially on subjects like medical education, environment, tourism, culture, Covid19 pandemic, economy, etc., It is always a pleasure meeting you
@AUThackeray
माझे स्नेही,महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याचे आणि देशहिताचे प्रश्न स्वतःच्या शैलीत सडेतोडपणे मांडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख श्री.राज ठाकरे जी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन..!
त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो या शुभेच्छा..!!
@RajThackeray
@mnsadhikrut
I strongly condemn the hate spread by a media person against
#Sonia_Gandhi
Ji. This undoubtedly comes from a lot of prejudice. In times of
#fightagainstcovid19
there is no place for such venom. Strictest action must be taken against such hate mongers!
@INCMaharashtra
@INCIndia
#महाराष्ट्र_विकास_आघाडी च्या सरकार मध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली
@INCIndia
च्या अध्यक्षा #श्रीमती_सोनिया_गांधी जी तसेच सन्माननीय नेते
@RahulGandhi
जी
@kharge
जी
@kcvenugopalmp
जी
@bb_thorat
जी यांचे मनस्वी आभार...
सर्व नेत्यांसह जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केले जातील
Happy Birthday to the finest actor of the Film Industry who has been ruling over millions of hearts for so many years. May God bless you with good health, fortune & more Success.
@iamsrk
माजी मुख्यमंत्री,#लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची प्रा.संतोष काकडे यांनी ही विलक्षण सुंदर कलाकृती बनवल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार..!
आदरणीय विलासराव साहेब आजही आपल्याला त्यांच्या आठवणींच्या रुपाने जनसेवेची प्रेरणा देतात.
#VilasraoDeshmukh
#महाराष्ट्र राज्यात नव्याने सत्तारूढ झालेल्या #महाराष्ट्रविकासआघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन #नागपूर येथे सुरू आहे. #लातूरग्रामीण मतदारसंघातील #आमदार #धीरजविलासराव_देशमुख यांच्यासह विधानभवनात जाताना ...
#INCIndia
#INCMaharashtra
#MaharashtraVikasAghadi
I am deeply saddened by your departure Rajeev! This is an irreparable loss to the Congress party. Your contribution to the development of Maharashtra & India are notable. This is a personal loss to me & the Deshmukh family. I will miss you my friend.
#RIPRajeev
@SATAVRAJEEV
माजी मुख्यमंत्री,लोकनेते आदरणीय #विलासरावजी_देशमुख साहेब यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या चाहत्याने बनवलेली ही अप्रतिम कलाकृती..!
या कलाकाराचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
#VilasraojiDeshmukhSaheb
#लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी #मुख्यमंत्री आदरणीय #विलासरावदेशमुख साहेब यांचे नाव देण्याचा निर्णय घेऊन ते
Vilasrao Deshmukh Government Institute of Medical Sciences असे केल्याबद्दल
#महाराष्ट्रशासन #मुख्यमंत्री
@OfficeofUT
जी यांचे मनस्वी आभार
#MaharashtraVikasAghadi
#औसा येथील आजचा नियोजित कार्यक्रम आटोपून लातूरच्या दिशेने परतताना पेठ नजीक कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाल्याचे पाहून तात्काळ गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ रुग्णालय पाठवले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी सध्याची #कोविड१९ परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा घेता येणार नाहीत,अनुकूल वातावरण होताच त्या घेण्यात याव्यात अशा सूचना कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांना दिल्या आहेत
आपल्या प्रतिभावान अभिनयामुळे,दर्जेदार मनोरंजनातून रसिक चाहत्यांना मराठी आणि हिंदी सिनेमाचे #वेड लावणारे अभिनेता,माझे लहान बंधू रितेश यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा..!!🙂
आपल्याला आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
#HappyBirthday
#RiteishDeshmukh
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,मा.आ.श्री नाना पटोले जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
@NANA_PATOLE
#मुख्यमंत्री मा
@OfficeofUT
जी उपमुख्यमंत्री
@AjitPawarSpeaks
जी #महसूलमंत्री
@bb_thorat
जी यांच्या मंत्रिमंडळात #वैद्यकीयशिक्षण #सांस्कृतिककार्य विभागांचा पदभार माझ्याकडे सोपवला आहे आघाडीतील सर्व नेते व जनतेचे मनस्वी आभार
सर्वांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न केले जातील
Many good wishes to Shri. Rahul Gandhi Ji on his Birthday. Your simplicity, kind heartedness & determination inspire us. Thankyou for being our guide, philosopher, inspirer & leader. May Bhagwan bless him with health, prosperity & longlife.
@RahulGandhi
My homage to the leader of masses, extraordinary orater & committed to the welfare of the downtrodden Shri. Gopinath Munde Ji on his memorial day. He was a good friend of my father Shri. Vilasrao Deshmukh Ji & close to our family.
@Pankajamunde
@dhananjay_munde
@DrPritamMunde
In response to the call given by Congress President Sonia Gandhi Ji to her partymen to reachout to needy workers & migrant labourers across the country to help them go home. We have written to the Station Master, Latur Railway Station that trains be arranged for the said cause
#लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी #काँग्रेसचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे त्यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे आयोजित सभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स���चिटणीस,लोकप्रिय नेत्या मा. प्रियंकाजी गांधी यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे स्वागत केले.
#LokSabhaElection
माझे स्नेही,राज्य मंत्री मंडळातील सहकारी,सामाजिक न्याय मंत्री,बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री धनंजय जी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक अभिष्टचिंतन..!
आपल्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@dhananjay_munde
#HappyBirthday
#ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता #महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत.
#MUHSExams
#Medico
I am monitoring the situation closely, we will do everything possible to protect medical students in the view of 2nd Covid surge. Decision will be made after taking all the stakeholders in confidence soon. Thankyou for your input
@supriya_sule
Ji.
हे लक्षात घेता मा. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आपणास विनंती आहे की, कृपया या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन परीक्षांबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा.
@AmitV_Deshmukh
@CMOMaharashtra
भारतीय राष्ट्रीय #काँग्रेस पक्षाचे नेते मा.खा.राहुलजी गांधी यांचे सोलापूर येथील सभा आटपून आज सायंकाळी #लातूर विमानतळावर आगमन झाले.यावेळी आ.धीरज देशमुख,लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे,काँग्रेसचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.
आज जे जे रुग्णालयात कोरोना वॅक्सिनचा दुसरा डोस घेतला. यावेळी उपस्थित वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने आणि सहकारी डॉक्टर, नर्सेस यांचे मनःपूर्वक आभार. हे वॅक्सिन पूर्णतः सुरक्षित असून पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी, असे मी राज्यातील जनतेला विनम्र आवाहन करतो
#BreakTheChain
अमित बिलकुल अपने पिता विलास राव देशमुख जी की याद दिलाता है।
@AmitV_Deshmukh
आपके पिता मेरे अच्छे मित्र थे ईश्वर तुम्हें उनसे भी अधिक सफलता प्रदान करे।
@INCMaharashtra
I have already discussed this issue with the Vice Chancellor of MUHS. MUHS is working on the details but, awaiting clarity from the central councils so that they can act swiftly.
#MedicalExams2020
विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या शैक्षणिक समस्यांबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.
@AmitV_Deshmukh
यांना सविस्तर पत्र मेल केले आहे.मा.मंत्री महोदय यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक चित्र स्पष्ट करणारे निर्देश लवकरात लवकर जाहीर करावेत ही विनंती.
माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री आदरणीय श्री #विलासराव_देशमुख साहेब यांचा आज ९ वा स्मृतिदिन यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली..!त्यांनी उभे केलेले लोकोपयोगी कार्य आणि परोपकारी विचाराच्या माध्यमातून ते प्रेरणा बनून कायम आपल्या सोबत आहेत.
#RememberingVilasraoDeshmukh
#महाराष्ट्र आणि #मुंबई च्या विकासातील माजी मुख्यमंत्री आदरणीय #विलासराव_देशमुख साहेब यांचे योगदान लक्षात घेऊन मुंबई शहरातील पूर्व मुक्तमार्गाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री मा.अजितजी पवार (१/३)
#VilasraiDeshmukh
#लातूर लोकसभा मतदारसंघातून #काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उच्चशिक्षित असलेले डॉ.शिवाजी काळगे यांच्या नावाची घोषणा केली आहे,महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते मिळून आम्ही सर्वजण त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहोत.
#Congress
#MVA
#LokSabhaElections
#विधानसभा_निवडणुक_२०१९ #लातुर_शहर_विधानसभा_मतदारसंघात काँग्रेस महाआघाडीच्या प्रचारात
@INCIndia
सह घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
NSCI club, Mumbai converted in 2 days into a large
#COVID19
quarantine facility. Brilliant job done by
@mybmc
. It is so wonderful to see beauracracy, State and Central governments working so much in synch for a common purpose.
माझे लहान बंधू #रितेश_देशमुख यांचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने आयोजित "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023" पुरस्कार सोहळ्यात #वेड या चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्याबद्दल मनस्वी आनंद झाला आहे,त्यांचे हार्दिक अभिनंदन..!
#Ved
#Marathi
#बाभळगावचा #दसरा अविस्मरणीय असतो. पारंपरीक पध्दतीने साजरा होणाऱ्या #दसरा_महोत्सव #रितेश, #धिरज सह सहभागी झालो. ऊपस्थित जनसमुहाचा ऊत्साह लंक्षात घेता. #सुवर्ण_अक्षर ने लिहला जाईल असा #इतिहास घडणार याची प्रचिती आली.
@INCIndia
@INCMaharashtra
@NCPspeaks
@IYC
@IYCMaha
@JM_Scindia
आज लोकशाहीच्या उत्सवाचा दिवस..!🙂
#लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज #बाभळगाव येथे मतदान केंद्रावर जावून मतदानाचे कर्तव्य पार पाडले.
आपणही जास्तीत जास्त संख्येने मतदान करून देशाच्या कल्याणासाठी आपले कर्तव्य पार पाडावे ही विनंती.
#LokSabhaElection2024
#Latur
#Loksabha
आरक्षणासाठी #मराठा समाजाने चालवलेल्या आंदोलनाची दखल घेऊन #महाराष्ट्र विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन बोलावले आहे.
कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावे यासाठी #काँग्रेस, महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
#मराठा_आरक्षण
���ाज्याचे महामहीम राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी (
@BSKoshyari
) जी यांची भेट घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध विषयांवर तसेच वैद्यकीय आणि सांस्कृतिक कार्य खात्याविषयी चर्चा केली आणि मार्गदर्शन घेतले.तसेच वैद्यकीय शिक्षण परीक्षेची माहिती त्यांना अवगत केली.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ७६ व्या जयंती निमीत्त आज सकाळी बाभळगाव येथिल विलास बागेत कुटुंबीयांसह जाऊन स्मृतीस्थळी विनम्र अभिवादन केले.
#VilasraoDeshmukh76
#RememberingVilasrao
#महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री.उद्धवजी ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक अभिष्टचिंतन..!!
आपल्याला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
#HappyBirthday
#UddhavThackeray
@ShivSenaUBT_
#कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी,#काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ काल असळज येथे आयोजित सभेला संबोधित केले.या प्रचार धामधुमितील आदरणीय छत्रपती शाहू महाराज,आ.सतेज पाटील आणि आ.पी.एन.पाटील यांच्या समवेतचा एक लक्षवेधी क्षण.
#Kolhapur
I am shocked to hear about the tragic death of a fine actor Sushant Singh Rajput. Hard to believe that the Kai Po Che, M.S. Dhoni, Chichore Star has left us. This is not the way to go. My heartfelt condolences to his family, friends & fans. You will be missed.
#ripsushant
श्री #विलासराव देशमुख #साहेब स्मृती सोहळा,निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
#VilasraoDeshmukh
#Saheb
#Memorial
#Latur
माझे मित्र,राज्य मंत्रीमंडळातील सहकारी,पर्यटन आणि पर्यावरण मंत्री ना.श्री आदित्य उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
आपणांस उदंड निरोगी व यशस्वी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@AUThackeray
सुप्रसिद्ध हिंदी आणि उर्दू कवी, शायर,गीतकार राहत इंदोरी यांच्या आकस्मित निधनाने साहित्य क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. देशात आणि विदेशात त्यांचा चहाता वर्ग आहे. लातूरकरांसाठी त्यांच्या शायरीची मेजवानी अस्मरणीय ठरली होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
महाराष्ट्र राज्याचा #वैद्यकीयशिक्षण #सांस्कृतिककार्य #मंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्याचा #पालकमंत्री म्हणून प्रथमच शुक्रवारी #लातूर येथे पोंहचलो, तेंव्हा लातूरकरांनी #उस्फुर्त #अभूतपूर्व स्वागत केले सर्वांचे
#मनस्वी_आभार
@INCIndia
@INCMaharashtra
@IYC
@IYCMaha
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे जी यांचा आज वाढदिवस त्यांच्या नेतृत्वाखालील स्थिर आणि सक्षम सरकार प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो या शुभेच्छा!
@OfficeofUT
@ShivSena
लातूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात #कोविड१९ चा वाढत चाललेला
प्रादुर्भाव लक्षात घेता १५ ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्या संदर्भात निर्देश दिले आहेत. या संदर्भातील अधिकचा तपशील जिल्हाधिकारी
@sreekanthias
लवकरच जाहीर करतील.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या महासचिव आदरणीय प्रियंकाजी गांधी वाड्रा यांचे उदगीर येथे #लातूर लोकसभा मतदारसंघाचे #काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी आगमन झाल्यावर लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
#जनसेवेच्या प्रेरणेतून कायम आपल्या सोबत असलेले माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय श्री #विलासराव_देशमुख_साहेब यांचा आज ९ वा #स्मृतिदिन. त्यानिमित्ताने आज कुटुंबीयांसह #बाभळगाव येथील #विलास_बागेत स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली.
#RememberingVilasraoDeshmukh
Wishing my friend & cabinet colleague Shri. Aaditya Thackeray a very Happy Birthday. May Ishwar bless you with good health, longlife, growth, success & prosperity.
@AUThackeray
#महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, #शिवसेनाप्रमुख, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आदरणीय श्री. उद्धवजी ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक अभिष्टचिंतन..!!
आपल्याला उदंड,निरोगी आयुष्य लाभो ही आईभवानी चरणी प्रार्थना.
#HappyBirthday
#UddhavThackeray
#Shivsena
@ShivSena
I visited Congress leader & Fmr CM Shri. Prithviraj Chavan Ji at Karad. Briefed him on Covid19 pandemic & measures undertaken by the MVA Govt. Seeked advice on improvements in medical care, economic revival & getting back to normalcy.
@bb_thorat
@prithvrj
@satejp
मुंबई #काँग्रेसच्या अध्यक्षा माजी मंत्री आ.वर्षाताई गायकवाड यांच्या पुढाकारातून प्रदेश प्रभारी मा.रमेश चेन्निथलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आयोजित कार्यकर्ता मेळावा तसेच नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मा.चंद्रकांत हंडोरे यांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून बुधवारी ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या अधिसभेत प्रतिकुलपती या नात्याने सहभाग घेतला. यावेळी
#covid19
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच निर्माण करण्याच्या दृष्टीने आर्थिक तरतूद केली आहे.