Sanjay Rathod Profile
Sanjay Rathod

@SanjayDRathods

13,969
Followers
8
Following
1,492
Media
1,880
Statuses

Minister Soil and Water Conservation of Maharashtra | ShivSena MLA, Digras Vidhan Sabha

Yavatmal, India
Joined April 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
सत्य परेशान हो सकता है पराजित नही.....
113
123
2K
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आज बैठक घेऊन आढावा घेतला .
Tweet media one
68
36
1K
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
शिवसेना पक्षप्रमुख,महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय ना.उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! @CMOMaharashtra @OfficeofUT
Tweet media one
25
43
1K
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
मा.ना.पर्यावरणमंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यासाठी प्राप्त व्हेंटिलेटर्स आज मा.मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आरोग्य विभागास वितरित केले. @AUThackeray
Tweet media one
9
28
837
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
आज नेर जि. यवतमाळ येथे जिल्हा सर्वसाधारण निधी अंतर्गत 3 कोटी रुपयांच्या मुस्लिम कब्रस्थानकरिता आवार भिंतीच्या कामाच्या बांधकामाचे उद्घाटन आज करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
43
45
686
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठ��करे साहेब यांनी विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने माझी व विदर्भातील शिवसेनेचे आमदार यांची बैठक वर्षा निवासस्थानी घेतली.मतदारसंघ, जिल्हा व विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा केली. @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
34
50
680
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
गरीबांसाठी लढणाऱ्या पोरांचीच खरी गरज आहे.उडण्याचे काम कावळे आणि चिमण्यांचे आहे.झेप घेणारी अवलाद गरूडाची असते.ती गरुड झेप घेण्या करीता तु रिव्हर्स झाला आहेस हा तुझा राजीनामा नसुन ती नियतीने मारलेल्या बाणाची जखम आहे.
Tweet media one
13
26
644
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #स्मृतिदिन #१७नोव्हेंबर
Tweet media one
11
13
648
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐 आपणास उत्तम आरोग्य,सुख व समृद्धी लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. @AUThackeray
Tweet media one
13
38
625
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #२७फेब्रुवारी #मराठीभाषादिवस #शिवसेना
Tweet media one
50
34
577
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
जागतिक गोर बंजारा दिवस निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
19
36
570
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
आज मी सपत्नीक लसीचा पहिला डोस घेतला. कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून शासनाच्या सूचनांप्रमाणे सर्वांनी लस घ्यावी. अजुनपर्यंत हा धोका टळलेला नाही. घरी रहा, सुरक्षित रहा,हात स्वच्छ ठेवा व डबल मास्क चा वापर करा.
Tweet media one
Tweet media two
9
22
570
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
युवासेना सचिव मा. वरुणजी सरदेसाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @SardesaiVarun
Tweet media one
7
68
546
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
बोलावे बरे | बोलावे खरे ॥ कोणाच्याही मनावर। पाडू नये चरे ॥ थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे ॥ शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल || शब्दांचे हे जंगल । जागृत रहावं ॥ जीभेवर ताबा । सर्व सुखदाता ॥ पाणी,वानी,नानी । नासु नये ॥
25
38
531
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
आयुष्यातील प्रत्येक चढ उतार मध्ये कायम माझ्या सोबत राहून मला साथ देणारी माझी अर्धांगिनी सौ.शीतल ( @ShitalRathod04 )हिस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
61
17
526
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी ‘ब्रेक द चेन’चे काटेकोर पालन करा. शासन सूचनांचे सर्वांनी पालन करा. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
11
23
495
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
समाजातील अंधश्रद्धा,व्यसनाधीनता थांबविण्यासाठी तसेच सत्य व सद्गुणांच्या प्रसारासाठी बंजारा समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवणारे सदगुरू,क्रांतिकारी योद्धा, संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !!
Tweet media one
29
43
463
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
आज दिग्रस शहरातील 'योगा भवन' व 'खुल्या जागेवरील उद्यान' इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
25
26
441
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
धामणगाव देव येथील वन उद्यानाच्या लागलेल्या आगीची वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Tweet media one
Tweet media two
12
14
416
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 months
शासनाने मृद व जलसंधारण विभागामधील दि.20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजी घेतलेली परिक्षा, अमरावती येथील परिक्षा केंद्रावरील गैरप्रकार व त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यामधील पोलीस विभागाचा अहवाल पाहता विद्यार्थ्यांचे हित जपणे व तसेच शासनाची विश्वासार्हता जपण्यासाठी परिक्षा रद्द करण्याचा
Tweet media one
Tweet media two
127
217
418
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
Tweet media one
16
16
397
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
Tweet media one
5
17
395
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
आदित्य साहेब, आम्ही सर्व शिवसैनिक सदैव तमच्या सोबत आहोत!
@AUThackeray
Aaditya Thackeray
4 years
हे तर गलिच्छ राजकारण
Tweet media one
6K
3K
19K
7
23
403
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी सौ.रश्मीताई उध्दवसाहेब ठाकरे, @advanilparab @NitinRaut_INC @advanilparab @ChhaganCBhujbal @DesaiShambhuraj उपस्थित होते.
Tweet media one
11
26
393
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या अर्धांगिनी, मॉंसाहेबांची सावली "सामना"च्या संपादिका आदरणीय सौ.रश्मीताई उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
Tweet media one
14
13
377
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!!
Tweet media one
10
16
363
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
या आर्थिक वर्षात मी केलेल्या मागणीनुसार मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत अरोमा पार्क -नेर वन उद्यान साठी ६४ लक्ष आज मंजूर व वितरीत केले त्या बद्दल खूप धन्यवाद.यामुळे यवतमाळ जिल्ह्यात निसर्ग पर्यटनास चालना मिळेल.
11
22
366
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
यंदाची रंगपंचमी घरात राहूनच साजरी करूया!
Tweet media one
10
18
358
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
रुग्णांसाठी प्राणवायुची तात्पुरती गरज भागविण्यासाठी आणखी 20 काँसंट्रेटर आज उपलब्ध करून देण्यात आले; आणखी काँसंट्रेटर टप्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येतील.
Tweet media one
8
24
358
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
सदगुरु संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आज मंत्रालयामध्ये संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,
Tweet media one
14
28
352
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
Tweet media one
15
23
355
@SanjayDRathods
Sanjay Rathod
1 year
संत श्री सतगुरू सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
14
48
354
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!!!
Tweet media one
16
21
326
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
कोविड आजाराचे वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासन कडक पावले उचलणार , सर्वांनी सहकार्य करावे.
Tweet media one
11
10
326
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
आज भगवान मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 'श्री क्षेत्र धामणगाव देव' ता.दारव्हा येथे दर्शन घेतले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
13
10
328
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
उपजिल्हा रुग्णालय दारव्हा येथे नव्याने सुरू होत असलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टची आज पाहणी केली.
Tweet media one
Tweet media two
12
19
322
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
महानायक,हरितक्रांतीचे प्रणेते,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री.वसंतराव नाईक साहेब पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!!
Tweet media one
17
28
323
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी,ही नम्र विनंती. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.
46
12
317
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
Tweet media one
5
9
307
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कोरोना वार्डात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
16
14
307
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
काल पासून स्थानिक पोलिसांना पोस्टाने मिळालेल्या एका पत्रावरून समाजमाध्यमे व प्रसार माध्यमे ह्यावर उलट सुलट बातम्या प्रसारित करण्यात येत आहे.हे प्रकरण मी संचालक असलेल्या शिक्षण संस्थेशी संबंधित असून ते प्रकरण माननीय उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ आहे.
Tweet media one
23
20
305
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
आज मंत्रालय मुंबई येथे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत श्री संत सेवालाल महाराज, पोहरादेवी येथे तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत चालू असलेल्या विवीध विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
14
306
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न खासदार @supriya_sule ताई यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा💐
8
7
307
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
आज अमरावती येथे पश्चिम विदर्भातील शिवसेना पदाधिकारी मेळाव्याला उपस्थिती.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
15
301
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
सन 2014 च्या शासन निर्णयानुसार गोरेवाडा नागपूर येथे स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावाने वन्यजीव उपचार व पुनर्वसन केंद्र निर्माण करण्यात आले आहे,परंतु त्याला नाव देण्यात आलेले नव्हते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
17
288
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
या आर्थिक वर्षात मी केलेल्या मागणीनुसार मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत पोहरादेवी बायोलोजिकल पार्क साठी ७.१५ कोटी आज मंजूर व वितरीत केले त्या बद्दल खूप धन्यवाद. यामुळे पोहरादेवी येथे पर्यटनास चालना मिळेल.
Tweet media one
13
25
290
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
माझे सहकारी,राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा! @samant_uday
Tweet media one
4
8
286
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
आज बापू महाराजांच्या अचानक निघून जाण्याने संपूर्ण समाज त्यांना मुकला असून पोरका झाला आहे.या दुःखद समयी मी अश्रूनयनांनी या महान तपस्वीला श्रद्धांजली अर्पण करतो. #भावपूर्ण_श्रद्धांजली
Tweet media one
16
17
288
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
भावपूर्ण श्रद्धांजली
Tweet media one
12
8
277
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
या आर्थिक वर्षात मी केलेल्या मागणीनुसार मा.मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत पांढरकवडा वन्यजीव विभाग टीपेश्वर साठी ९.४३ कोटी आज मंजूर व वितरीत केले त्या बद्दल खूप धन्यवाद. यामुळे टिपेश्वर परिसरात निसर्ग पर्यटनास चालना मिळेल.
Tweet media one
5
25
279
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! आपणास उत्तम आरोग्य,सुख व समृद्धी लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. @AUThackeray
Tweet media one
7
9
283
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
श्री संत #सेवालाल महाराज यांच्या पवित्र समाधी स्थळाने पावन झालेल्या #पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.या ठिकाणी भेट दिली व सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
Tweet media one
13
20
283
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
माजी केंद्रीय मंत्री,संघर्षयोद्धा,लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
Tweet media one
7
9
270
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.सुभाष देसाई साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना!💐 @Subhash_Desai
Tweet media one
15
11
275
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
या आर्थिक वर्षात मी केलेल्या मागणीनुसार मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत श्री.संत मुंगसाजी महाराज समाधीस्थळ धामणगाव देव साठी २४ लक्ष आज मंजूर व वितरीत केले त्या बद्दल खूप धन्यवाद .यामुळे या क्षेत्रात पर्यटनास चालना मिळेल.
Tweet media one
10
27
263
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी १४ जुन २०२१ पर्यंत मोफत.... @CMOMaharashtra
Tweet media one
2
12
267
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
राज्यात कोरोना सारखे गंभीर संकट असतांना सुध्दा मागील दहा महिन्यात एक लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आणल्याबद्दल मा.मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन #MagneticMaharashtra
2
13
269
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
आज शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून यवतमाळ शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सोनाली आहेर यांच्या सह शेकडो महिलांनी व युवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
Tweet media one
Tweet media two
14
14
262
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
दिग्रस विधानसभा मतदार संघातील दारव्हा,दिग्रस व नेर तालुक्यासाठी आज ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून दिले.जे कोविड रुग्ण घरगुती उपचार घेत आहेत व ज्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होत आहे
Tweet media one
Tweet media two
8
21
254
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त आज जनसंपर्क कार्यालय यवतमाळ येथे अभिवादन केले.
Tweet media one
3
6
253
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
नेर जि. यवतमाळ येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 5.50 कोटी किमतीचे व्यापारी संकुल बांधकाम पाहणी केली.नवीन न.प. अनुदान योजनेतून मंजूर केलेले प्रस्तावित ब्लॉक A व्यापारी संकुल किंमत 4.67 कोटी जागेची व नियोजित प्लॅन ची पाहणी केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
25
249
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
Tweet media one
9
12
245
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे; अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. प्रशासनाने गतिमान व्हावे तर जनतेने शासन सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
4
13
244
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
Tweet media one
9
27
249
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
5
9
247
@SanjayDRathods
Sanjay Rathod
1 year
काल श्री क्षेत्र पोहरादेवी (पोहरागड) येथे राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब तसेच बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबुसिंग महाराज यांच्यासह साधू - महंत,मंत्रिमंडळातील सदस्य यांच्यासह लाखो बंजारा समाज बांधवांच्या उपस्थितीत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
59
245
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक माझ्या नेतृत्वात व मध्यस्थीने आज बिनविरोध पार पडली. महाविकास आघाडीचे श्री.टिकाराम कोंगरे(काँग्रेस)अध्यक्षपदी तर श्री.वसंतराव घुईखेडकर(राष्ट्रवादी) व श्री.संजय दरेकर (शिवसेना) यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
Tweet media one
5
12
233
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
दारव्हा येथे उपजिल्हा रुग्णालय येथील ऑक्सिजन प्लांटची आज पाहणी केली.
Tweet media one
Tweet media two
6
11
233
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
आज रात्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय येथील कोविड सेंटर व फिवर ओ.पी डी.ला भेट दिली तेथील भरती असलेल्या रुग्णांच्या तब्बेतीची विचारपूस केली, यावेळी तेथील सोयी सुविधा बद्दल रुग्णाकडून माहिती घेतली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
12
231
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री, माझे सहकारी श्री. @SandipanBhumare यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
10
10
233
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा ! #जयश्रीराम
Tweet media one
9
6
231
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
करुनि जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना.... प्रिय राजीव सातव तुमचा हसरा चेहरा तुमची निष्पाप जीवन गाथा सांगतो....अत्यंयिक वेदना देणारी ही घटना आहे ती सहन करण्याची शक्ती तुमच्या कुटुंबियांना देव देवो ही प्रार्थना.🙏
Tweet media one
9
14
230
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
खरीप हंगाम जवळ आलेला असतांना करण्यात आलेल्या खतांच्या दरवाढीच्या विरोधात मा.सदानंदजी गौडा साहेब केंद्रीय मंत्री खते व रसायन आणि मा.नरेंद्र सिंह तोमर केंद्रीय कृषी मंत्री यांना आज पत्र देण्यात आले.
2
13
226
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
यवतमाळ येथिल मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी पहिल्या टप्यातील 223 पदे नव्याने निर्माण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला . मा.मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब,मा. उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार साहेब व मा.अमितजी देशमुख वैद्यकिय शिक्षण मंत्री यांचे मनःपूर्वक आभार
1
12
229
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
शिवसेना यवतमाळ जिल्हा आढावा बैठक !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
10
223
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
शांत, संयमी, सुशिल, एकवचनी नेतृत्व शिवसेनापक्षप्रमुख माननीय,महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!! #HappyBirthdayUddhavThackeray
Tweet media one
7
13
227
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती परमपूज्य डॉ.रामराव बापू महाराज अनंतात विलीन झाले.शासकीय इतमामात पोहरादेवी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. परमपूज्य बापू महाराज यांची शिकवण,आशीर्वाद व प्रेरणा कायम आपल्या सर्वांसोबत असेल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
17
229
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
रस्ते दुरुस्ती व अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करा: पालकमंत्री संजय राठोड यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना.
Tweet media one
8
6
219
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
मा.ना.श्री.उदयजी सामंत ,उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री हे आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी माझ्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी जि.प.अध्यक्षा सौ. कालिंदा ताई पवार, @samant_uday
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
11
223
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
आज बाभूळगाव जि यवतमाळ येथील भाजपा, काँग्रेस,राष्ट्रवादी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यामध्ये भाजपच्या माजी नगराध्यक्ष कोमलताई खनते,माजी पंचायत समिती सभापती संगीताताई मालखुरे, काँग्रेस चे जेष्ठ पदाधिकारी रिखबचंद तातेड, काँग्रेस च्या माजी महिला शहर अध्यक्ष
Tweet media one
6
11
217
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथी गृह येथील चहापान कार्यक्रम .
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
9
216
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम १९६४ च्या अनुसूचितील 'चंदन' वृक्षाची नोंद वगळण्यात आली.यामुळे चंदन वृक्षतोड बाबत निर्बंध शिथिल झाल्याने चंदन लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.मा.मुख्यमंत्र्यांचे आभार.
Tweet media one
2
19
218
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
मा.मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत व मा.पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या पुढाकाराने 'माझी #वसुंधरा अभियान' अंतर्गत आज व्हिडीओ काँन्फरन्स द्वारे हरित शपथ #EPledge घेण्यात आली.
Tweet media one
Tweet media two
0
5
217
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांनी बापू महाराजांचा अंत्यविधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय इतमामात होईल असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
2
14
212
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
नानभाऊ पाटोले, विधानसभा अध्यक्ष आणि शंभूराज देसाई, राज्यमंत्री वित्त व गृहे ग्रामीण यांनी वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या. मनापासून खूप धन्यवाद.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
23
16
214
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
पोहरादेवी येथे श्री संत सेवालाल महाराज मंदिर परिसरातील विकास कामांतर्गत सुरु असलेल्या नंगारारुपी वस्तू संग्रहालय इमारत, खुले सभागृह बांधकामाची भेट देवून पाहणी केली. तसेच इमारत व इतर बांधकामच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.यावेळी संग्रहालयातील प्रस्तावित बाबींची माहिती जाणून घेतली.
Tweet media one
17
16
216
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
राज्याचे कार्यकुशल व कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार जी आपणास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना. @AjitPawarSpeaks
Tweet media one
4
9
217
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
आज मुंबई येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे सर्व सहकारी मंत्रीमहोदया सोबत दर्शन घेतले.यावेळी मंत्री गुलाबराव पाटील,दादाजी भुसे,संदीपानजी भूमरे,दीपक केसरकर,शंभूराजे देसाई,आ.सदा सरवणकर,आ.ज्ञानराज चौगुले,प्रतोद किरण पावसकर व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
42
42
200
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! आपल्याला उदंड व निरोगी आयुष्य लाभो,हीच मनोकामना.
Tweet media one
25
9
214
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
आज दिग्रस येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली व येथील ग्रामीण रुग्णालय येथे सुरू असलेल्या लसीकरण सेंटर ला भेट दिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
11
209
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Tweet media one
26
41
201
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Tweet media one
11
10
210
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
भंडारा जिल्हा रुग्णालयास भेट दिली. तेथील चित्र हे हृदय पिळवटून टाकणारे आहे.घटनेची पूर्ण चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येईल.
Tweet media one
7
19
207
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पर्यावरण प्रेमी यांना आनंदाची बातमी : राज्यातील आंतराष्ट्रीय महत्व असलेले लोणार सरोवर आता राज्यातील दुसरे तर देशातील एकेचाळीसवे रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित.मा.मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांचेकडून याबाबत अभिनंदन करण्यात आले आहे.
Tweet media one
7
13
206
@SanjayDRathods
Sanjay Rathod
4 years
मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांचा अर्णब गोस्वामी याने एकेरी शब्दांत उल्लेख केला, या गोष्टीचा मी निषेध करतो. राज्याचे मुख्यमंत्री हे संवैधानिक पद तसेच एक संस्था असते. त्या पदावरील व्यक्तींबद्दल भाष्य करताना एखाद्याने सभ्यता, नैतिकता पाळावी हे अपेक्षित असते. #cmomaharashtra
7
9
208
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
आज भटक्या जमाती अ व विमुक्त जमाती ब शिष्टमंडळाच्या विविध मागण्यांबाबत माझ्या नेतृत्वाखाली मुख्य सचिव श्री.संजय कुमार साहेब व इतर विभागाचे सचिव यांच्या सोबत आरक्षण, शिष्यवृत्ती, पदोन्नती, घरकुल, तांडा सुधार इत्यादी मुद्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
Tweet media one
6
11
203
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
ज्येष्ठ पत्रकार,थोर समाज सुधारक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे पुढारी केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!
Tweet media one
7
9
204
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
यवतमाळ जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनांसाठी ३२५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. अमरावती विभागात सर्वात जास्त निधी यवतमाळ जिल्ह्याला मिळाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीचे सुयोग्य नियोजन करून जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार.
4
7
204
@SanjayDRathods
Sanjay Rathod
2 years
Tweet media one
11
9
204
@SanjayDRathods
Sanjay Rathod
3 years
आज दिग्रस येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर साठी रुग्णांची गरज लक्षात घेता 10 ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले,तसेच आणखी 30 बेड चे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते रुग्णांसाठी उपलब्ध होतील.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
8
197