@omkarasks
Omkar Wable
8 months
प्रत्येक आमदाराने किमान २ हजार जण आणले असते तरी ४० जणांचे ८० हजार लोक आझाद मैदान भरू शकले असते. पण आज दोन गोष्टी एकाच वेळी गंडल्या. एक म्हणजे भाषण प्रभावी झालं नाही. आणि दुसरं म्हणजे सत्ता असूनही गर्दी जमवता आली नाही. शिंदेंसाठी हा मेळावा धोक्याची घंटा आहे. २/२ #दसरामेळावा2023
2
21
273

Replies

@omkarasks
Omkar Wable
8 months
हा फोटो ऐतिहासिक आहे. पण मेळावा इतिहासात जमा होणार नाही, याची काळजी शिंदे गटाला घ्यावी लागेल. ४० आमदार फोडून आणि प्रचंड आर्थिक ताकद लाऊनही अपेक्षित गर्दी या मेळाव्याला नव्हती. एकतर सगळ्या खुर्च्या भरल्या नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे माणसं भाषण सुरू होण्याआधीच जाऊ लागली. १/२
Tweet media one
10
41
838
@GuruBodke
Gurudas Bodke
8 months
@omkarasks अगदी बरोबर साहेब
0
0
1
@ganeshS60696629
Ganesh Salunke
8 months
@omkarasks आणि 3री गोष्ट म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरे ची सभा आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे ची पण मीडिया ने पहिलं प्राधान्य उद्धव ठाकरे ना दिल एकनाथ शिंदे mute मध्ये होते
0
1
2