@omkarasks
Omkar Wable
1 year
आजच्या घोषणा नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री दिल मांगे मोअर... सत्तार आहे चोर शेतकरी हैराण... सत्तार खातोय गायरान खोके येऊ द्या .... उद्योग जाऊ द्या #अधिवेशन #विरोधक
Tweet media one
3
52
462

Replies

@VijayNi56938516
Vijay Nikalje
1 year
@MrWabs जय भीम,"नागपूर संत्री सत्ता र भ्रष्टाचारी , महाराष्ट्र राज्य तोडून विदर्भ मराठवाडा करणारे दिल्लीचे गुलाम!
0
0
0
@jaibhim1001
Jai Bhim मोदी का परिवार
1 year
@MrWabs मविआ ह्यांना नागपुर नको, मराठवाडा विदर्भ नको आहे. @JaiVidharbha
0
0
0
@patil4369
Akshay Patil
1 year
@MrWabs @Chav0_ फडणवीस BJPसरकार चौकशीला का घाबरले आहे.? गंभीर भ्रष्टाचार व फसवणूक आरोप असलेले एकनाथजी शिंदे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, शंभुराज देसाई, संजयराठोड या भ्रष्ट मंत्रींचे राजीनामे चौकशीसाठी घ्या. चौकशीमध्ये मंत्री दोषी सिद्ध होण्याची भाजपाला भिती. #WinterSession #हिवाळीअधिवेशन2022
0
0
0