Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर Profile Banner
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर Profile
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर

@Chemburstudio

5,131
Followers
1,089
Following
8,030
Media
52,753
Statuses

Visual artist, Poet, & Writer. #climatechange #Anthropocene #capitalocene

mumbai
Joined June 2011
Don't wanna be here? Send us removal request.
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
"महाराष्ट्रात शिवसेनेने आम्हाला दगा दिल्याने (आम्ही) शिवसेना फोडली" असे विधान #भाजप नेते सुशील मोदी यांनी केले तर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनीही त्याला अनुमोदन दिल्याचे वृत्त आहे. 'सेना फोडली' एवढे विधान सर्वोच्च न्यायालयातील तिढा सुटायला पुरेसे आहे.'शिंदे सेना' फुटीर गट आहे.
30
171
1K
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
#अर्जुन_खोतकर यांचे #EknathSinde ना का पाठींबा दिला हे निवेदन राजकीय ब्लॅकमेलिंगचा ढळढळीत पुरावा आहे.या निवेदनामुळे शिंदेनी बहुसंख्य आमदार कसे फोडले हेच स्पष्ट होते.कोर्टाने हे निवेदन स्वतःहून तपासावे,व मगच आमदारांच्या पात्रतेविषयीचा निर्णय द्यावा. ब्लॅकमेलिंग हा गंभीर गुन्हा आहे
17
133
1K
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
तूम्ही त्यांच्या मतांशी सहमत असाल किंवा नसाल , एक गोष्ट नक्की : संजय राऊत @rautsanjay61 वाघ आहेत , निडर आणि निर्भय आहेत.त्यांच्यावरील कारवाई एक घसरत चाललेल्या हीन राजकारणाची दुर्दैवी घटना आहे. अशा घटना शिवसेनेला व उद्धवजींना अधिक सामर्थ्य देतील. लोकांना घाणेरडे राजकारण आवडत नाही.
15
114
930
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
3 years
It’s clear @nawabmalikncp not interested in playing T20,He is playin a test! Today he just dug up a little enough to show a huge crack in @Dev_Fadnavis Govt’s tenure.He is successful in creating doubts & raising questions about #BJP s only able batsman Mr Malik has set an agenda
13
132
903
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
"अटक बेकायदेशीर " असं न्यायालयानेच फटकारल्यानंतर खरं म्हणजे किरीट सोमैय्य्यापासून #भाजपा प्रदेश अध्यक्षांपर्यंत आणि ईडी पासून खोकेबाज ४०-५० जणांपर्यंत सगळ्यांनीच @rautsanjay61 यांची गुडघे (बऱ्याच जणांचे तेच डोके असल्याने) टेकून जाहीर माफी मागायला हवी! न्यायालयाचे अभिनंदन💐
13
81
781
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
ऍडव्होकेट साळवे म्हणतात , आम्ही शिवसेनेचे आहोत, आम्ही पक्ष सोडला नाही, पण तरीही आम्ही निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्ह आम्हालाच मिळावे यासठी अर्ज केला आहे ... याला काय म्हणायचं ?
30
47
776
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
6 months
One of the few politicians who have their backbone intact is @rautsanjay61 , very brave and upright! He hits the mighty BJP & weak Shinde the ruling combo, where it hurts most. Today another sixer from him !
@rautsanjay61
Sanjay Raut
6 months
महाराष्ट्र पेटलेला आहे... आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा...ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है... @BJP4Maharashtra @AmitShah @AUThackeray @Dev_Fadnavis
Tweet media one
377
1K
5K
27
82
701
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
किरीट सॊमैय्या व भाजपा ने राजकारण अति खालच्या पातळीवर नेण्याचा चंगच बांधलेला दिसतोय. महाराष्ट्रात असे कधी घडत नव्हते. लोकांना हे आवडत नाही.
21
98
651
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
कडवट सत्य स्पष्ट बोलल्यामुळे अखेर संजय राऊत या निर्भीड शिवसैनिक नेत्याला अटक झाली. या अटकेमुळे शिवसैनिकच नव्हे तर सामान्य जनता दुखावली गेली. एक आवाज दाबला गेला पण आता लाखो आवाज उमटायला सुरवात होईल,प्रश्न विचारले जातील,लोक रस्त्यावर येतील: 'जन हे खवळती जेथे;अंतरात्माचि खवळला'
15
57
598
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
शिंदे सेनेच्या दसरा संमेलनावर उधळण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांचे निर्लज्ज प्रदर्शन विविध चॅनेल्सवरून तेवढ्याच निर्ढावलेपणाने दाखवले जात आहे. ना कोणी प्रश्न विचारतो ना कोणी जाब विचारतो. ईडी बहुधा 'बिडी जलइले’वर ठुमके आणि झुरके लगावत झोकांड्या खात तमाशाची कनात ओढून 'टुन' झाली असेल
5
78
565
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
🔴Good to see that @KiritSomaiya is getting the taste of his own medicine. @rautsanjay61 is brave , he is asking right questions. Why Mr Somaiya absconding?If he has not misused the crowdfunding for #Vikrant ? The amount being quoted is in billions! And needs to be investigated.
21
136
515
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
🌨Rains didn't stop us to say #NotinMyName Stop killing & Bring Back Love..Thousands joined hands & sang together Against communal violence👍🏻
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
48
326
459
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
11 months
आजचं @AjitPawarSpeaks यांचं भाषण भावुक,बालिश, आणि उथळ होतं.गेली अनेक वर्षे #भाजप बरोबर जाण्याचे त्यांनी कसे प्रयत्न केले व जनतेला कसं मूर्ख बनवलं याची उघड कबुली त्यांनी आज दिली व भाजपा चा ही खरा व विद्रुप चेहरा दाखवला.अशा माणसाबरोबर @PawarSpeaks नां जमवून घेत कसे दिवस काढायला
12
51
454
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
निवडणूक आयोगाने #शिवसेना पक्षात फूट पडली हे मान्य केलं तर ?! मग ही फूट कधी पडली ? फूट मान्य केली तर मग आधी कोण बाहेर पडले ? ती टाइमलाईन कोणती ? मग आपोआपच शिंदे आणि फुटीर विधान सभेत डिसक्वालिफाय होतात, फूट आयोगाला मान्य असेल तर आता सुप्रीम कोर्ट काय ठरवणार ?! कठीण आहे सगळं!
10
59
398
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
#हेमंतकरकरे नां सलाम करून मी #काँग्रेस ला मत दिले. माझ्या शेजारी एक जोडपे होते. मी विचारले ‘मागच्या वेळी कोणाला मत दिल?’ #मोदी ‘ त्यांनी सांगितलं. ‘यावेळी?’ मी पुन्हा विचारले. ‘ #हात #काँग्रेस !’ दोघे एकाच सुरात म्हणाले. ‘का ?’ ‘#मोदी नी फसवले,जगणे मुश्किल करून टाकलं ‘ ते म्हणाले
18
97
366
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
#मुंबई ला पाठीचा कणा असेल तर #हेमंतकरकरे व त्यांच्या शहिद साथीदारांचा निर्लज्ज अपमान करणाऱ्या प्रज्ञा ठाकूरला तिकीट देणाऱ्या व तिच्या अश्लाघ्य विधानांचा पुरस्कार करणाऱ्या #भाजपा ला मत नाकारणे हाच पर्याय! करकरे व त्यांचे सहकारी तुमच्या आमच्या साठी मेले हे कसे विसरता येईल? 🙏🏼🇮🇳🙏🏼
26
114
364
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
गोष्ट जुनी आहे. पंचतंत्रातली,फार जुनी. पण पुनःपुन्हा सांगितलेली. वाघाचं कातडं पांघरणाऱ्यांनी स्वतःच तोंड बिलकुल उघडू नये. ते उघडलं की बेगड आणि स्वाभिमान दोन्ही गळून पडतात (कोल्ह्याकडून लिहून आणलेलं भाषण तर मुळीच करू नये) खरंतर वाघाचं कातडं पांघरूच नये,आपण जे आहो तेच रहावं.ते बरं.
5
66
380
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
Investigators say the Mi75 chopper crash on Feb 27 & deaths of 6 IAF personnel were caused by an Indian missile fired at it after air defence alert triggered by Pak airforce intrusion. @manupubby story on the tragedy that raises India-Pak casualty figures
7
139
341
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
11 months
बोलताना अनेकदा 'मी खोटं बोलत नाही' असं राणा भीमदेवी थाटात @AjitPawarSpeaks नी सांगितलं.प्रत्यक्षात ते गेली 9 वर्ष चोवीस तास कसं आणि किती खोटं बोलत होतो हेच सांगत होते.विरोधी पक्ष नेता असताना सत्ताधाऱ्यांशी युती करण्यात व्यग्र,तर उरलेला वेळ मोदी कीर्तनाचे धडे आपल्या आमदारांना देत
2
42
358
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
8 months
आम्ही परवा रात्री केवळ नशिबाने वाचलो.रात्री वाशीवरून चेम्बूरला येताना MSRDC चा मानखुर्द ब्रिज बंद होता,वर काम चालू असावे,वळल्यावर लगेच आधी मोठा आवाज झाला व पाठोपाठ सिमेंट काँक्रीटचा वर्षाव गाडीवर झाला..समोरचे दिसेनासे झाले-फोटो पहा,- मी कसाबसा गाडीचा वेग व तोल सांभाळला - वाचलो ..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
23
52
356
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
9 months
नेमाडे सरांना सलाम 🫡 पेशव्यांपासून औरंगजेबापर्यंत स्पष्ट बोल्याबद्दल ! शिंदे फडणवीस पवार व त्यांच्या चेल्याचपाट्यानीं ऐकले तर आपोआप जिभेला लगाम बसेल.. हे भाषण महाराष्ट्रात गावोगावी लाऊड स्पिकरवरून ऐकवले पाहिजे, झोपलेल्यांना जागवलं पाहिजे. Please Do Share
6
105
335
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
4 years
Migrant labourers are the most disenfranchised invisible citizens: ‘It is shocking that those who build fantasy cities not only can’t own a home of their own but also can’t vote in elections,’says political scientist Ashwani Kumar @nistula ⁩ writes ⁦
11
81
280
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
4 years
#भाजपा ने #महाराष्ट्र गमावला ३० वर्षांचा जूना मित्र गमावला अब्रू गेली मि.क्लीन फडणविसांच्या सदऱ्यावर न जाणारा मोठा डाग पडला #मोदी #शहा अश्वमेधाला वेसण घातली,प्रतिमा भंगली @PawarSpeaks देशाचे कणखर नेते झाले,तरूणांचे ताईत बनले विरोधक एकवटले मेगा भरती आणि बोलती बंद झाली हाव नडली
5
44
284
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
आत्ताच @RajThackeray #नाशिकचीसभा ऐकली. कुणी कांही म्हणो,एक गोष्ट नक्की महाराष्ट्रात राजच्या रुपाने अनेक दशकांनंतर एक नैतिक जागरणाची राजकीय मशाल पेटवणारा नेता समोर आला आहे राजकीय बाजाराच्या बजबजपूरीत मळलेला,धंदेवाईक हमरस्ता टाळून आपला मार्ग शोधणे व तो चालणे येरागबाळ्याचे काम नव्हे
6
57
281
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
शिंदे मंत्रिमंडळातील @samant_uday म्हणतात "बाहेरून आंदोलक आले". बाहेरून म्हणजे कोठून ?परदेशातून ?! सामंत साहेब या आंदोलनात कोणताही पर्यावरणप्रेमी वा ज्या कुणाला या प्रकल्पाबाबत आक्षेप असतील तो कुठेही राहणारा भारतीय तिथे येऊ शकतो. राजू शेट्टी यांच्या भूमिकेचे म्हणूनच स्वागत आहे.
7
48
284
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
"Farjiwada Exposed": Nawab Malik's Latest Attack On Aryan Khan Case Probe ⁦ @nawabmalikncp ⁩ is proved to be true, now Govt should suspend the officers involved,so that an inquiry in their suspicions deeds can be conducted.
3
33
273
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
शिंदेंकडे धनुष्यबाणासह जी #शिवसेना आहे तो पक्ष जुना की नवा?जुना असल्यास शिंदेंसकट त्यांच्या चेल्यांनी उद्धवजींना पक्षप्रमुख म्हणून निवडले होते? असणारच,गेली अनेक वर्षे ते प्रमुख आहेत.सेनेच्या घटनेप्रमाणे पक्षप्रमुखांना कोणाला विधिमंडळ नेता नेमायचे /काढायचे अधिकार आहेत,मग आता?
4
35
255
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
They tried it with Kanhaiya Kumar and it didn’t work. Silencing @Shehla_Rashid won’t work either.
14
44
231
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
Farm laws: Rahul Gandhi says Farmers satyagraha defeated arrogance after PM Narendra Modi says 3 farm laws to be repealed👍🏻👍🏻👍🏻
2
42
229
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
🔴आमदार अपात्रता,प्रतोद वैधता इ.विविध कायदेशीर बाबींवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र घटनापीठ स्थापन करावे काय हा निर्णय सोमवारी घेऊ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटल्याने आता मंत्रिमंडळ विस्तार नैतिकदृष्ट्या अयोग्य असे विधिज्ञ व तज्ञांचे मत आहे.पण नैतिकताच गुंडाळून ठेवली असेल तर काय?
0
13
247
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
4 years
Tweet media one
6
54
247
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
सांगलीमधे अनेकांशी बोललो.मुख्यत: गरीब आणि मोलमजूरी करणारे,घरकाम करणाऱ्या महिला,बेरोजगार सुशिक्षित इत्यादी अनेक... गरीबांचा,कष्टकऱ्यांचा,महिलांचा मोदी सरकारवर राग आहे. ही निवडणुक मोदी विरुध्द गोरगरीब जनता अशी आहे.💥💥 भाजप हरला तर गरीब जिंकला, भाजप जिंकला तर गरीब हरला! 💥💥
9
66
223
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
Uday Samant is industries minister in Dr Shinde cabinet, few days back he told that #Barsu_refinery will employ 5 lakh people, today he climbed down to 1.5 lakh. The largest refinery at Jamnagar at peak construction had employed only 70000, & now employs a couple of thousands!!
8
80
216
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
6 years
Crisis always produces some new leaders... One of them from #Congress @priyankac19 Last evening when she gracefully & logically demolished the epitome of #BJP shallowness @sambitswaraj She reassured some sensible issue based politics can still exist in our country @IndiaToday
10
43
205
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
हॅशटॅग 'मी भाजपा सोडतोय' सोशल मिडियात चर्चेचा विषय पक्षाला सोडचिठ्ठी देत असलेले कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरत आहेत.
5
33
180
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
10 months
🔴🔴🔴Horrible … शिरसाट सारख्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनातून किमान काही वर्षे हद्दपार केले पाहिजे. न्यायालयांनी अशा विधानांची Suo Moto दखल घेऊन त्यांना चाप लावला पाहिजे. गेले काही दिवस अशा अनेक भंपक लोकांना अनावश्यक महत्व उपटसुंभ सरकार महाराष्ट्रात आल्यापासून मिळत आहे -
Tweet media one
12
34
179
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
3 years
Now others have to respond to his agenda. Better for everyone is to address his concerns & investigate #WankhedeScam by removing officer first, Mr Malik is consistent & doesn’t deviate from his original position. Mud slinging is damaging game, never helps healthy politics.
1
28
176
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
Watch @ndtv right away @sambitswaraj shamelessly accused channel has an agenda & @RazdanNidhi asked him rightly & firmly to leave d show👍🏻
12
102
158
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
एका पाठोपाठ एकेक स्वायत्त समजल्या जाणाऱ्या यंत्रणा लाजलज्जा गुंडाळून नाचायला तयार झालेल्या दिसत असताना किमान सर्वसामान्य माणूस तरी आपली लाज सोडणार नाही अशी अपेक्षा आहे. बघू काय काय होतंय पुढे ...
6
22
156
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
This man has lost it…… खरे तर स्वत:हून अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला हवा,…
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
5 years
कोल्हापूर जिल्ह्यात युतीच्या ७ आमदारांचा पराभव झालाय. #MaharashtraAssemblyPolls #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
Tweet media one
106
47
318
6
21
148
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
शिंदे सेनेकडून एकच अपेक्षा: तरुणांना मार्गदर्शन करा : असा कोणता धंदा,उद्योग,व्ययसाय आपण करता की त्यातून आपण असा पाण्यासारखा पैसा एका मेळाव्यावर खर्च करू शकता ?! तेही अलीकडेच याहून अधिक उधळलेले असताना?! 'गुरु'मंत्राचा 'राम'बाण द्या गोरगरीबला! #चर्चा_तर_होणारच #होऊ_द्या_खर्च
Tweet media one
5
20
150
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
Amit Shah, India’s invisible prime minister, gets more powerful — and dangerous - The Washington Post writes ⁦ @RanaAyyub
32
37
142
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
‘Modi doesn’t talk of achhe din now because he knows people will laugh’ | @bainjal
Tweet media one
18
50
126
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
3 years
Please stop producing #Glycerin We need vaccine 💉
Tweet media one
4
15
128
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
8 years
@asadowaisi 👍🏼superb on @thenewshour he literally demolished #BJP s @SudhanshuTrived & Mahesh Jethmalani despite #Arnab s full support💥💥
5
70
123
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
#लोकसभानिवडणूक२०१९ 🔴 #तामिळनाडू गोरगरीब,शेतकरी,छोटे व्यापारी,तरूण,कष्टकरी, सर्वसामान्य जनता #मोदी ना शिव्याशाप देते,श्रीमंत व उच्च वर्ग, मोदींच्या बाजूने आहे. लोकानां मोदी संकट वाटते. @RajThackeray जे इथे बोलतात तेच सामान्य लोक तिथे तामिळनाडूत बोलतात,केरळ मधे ही हिच परिस्थिती🔴
5
20
125
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
Falcon 16 th century- 18 th century -third one is oil on paper @dpanikkar @PunchTantrum @farida_art @PunjabiRooh @DalrympleWill @zpr27
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
63
121
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
My friend Shrenik Narade,young farmer #Kolhapur known for his humorous FB posts criticisin #Modi #BJP RECEIVED NOTICE FROM @maharashtrapoli
Tweet media one
23
157
111
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
8 years
🔴 @PreetiSMenon National Spokeswoman #AAP met CM to update him on Khotkar💥Shelar💥& @TawdeVinod matters of corruption📢
Tweet media one
2
125
92
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
🔴अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सत्कार कार्यक्रमानन्तर आठ दहा जणांचा मृत्यू व अनेक जण उष्माघाताने गंभीर आजारी आहेत अशा बातम्या येत आहेत.. हे दुःखद तर आहेच पण या दुर्दैवी घटनेची जबाबदारी पूर्णपणे आयोजकांची आहे. मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना ती टाळता येणार नाही.🔴
8
27
116
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
When Nehru visited America President Kennedy came to New York and then up to the plane to receive him. They send councillors for Modi
Tweet media one
20
57
110
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
4 years
मी चार वर्षांपूर्वी अर्णव गोस्वामीनी केलेल्या महा गुन्ह्यांविषयी लिहले होते , वाचा. #अर्नव #सुप्रिमक्राईम @poetrywala @asanyfuleknow @SmitaRays @Kavin_07 @bkkango @anjali_damania @rajivkhandekar @DivateSmruti @ameytirodkar
Tweet media one
6
26
112
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
मराठी पुस्तकांची इतकी सुंदर,संपन्न, व समृद्ध लायब्ररी कवचितच पहायला मिळते .. डॉ रणधीर शिंदेंच्या घरी पहायला मिळाली , #कोल्हापूर ला ! #HappyWorldBookDay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
12
114
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
अखेर माघार ! अंधेरी मतदारसंघात #उद्धव_ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील #शिवसेने कडून आपला पराभव स्पष्ट दिसल्याने #भाजपा ने निवडणुकीतून माघार घेतली ! #शिवसेना विजयी , #शिंदे सेनेला जबरदस्त फटका
Tweet media one
3
10
112
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
#भाजपा च्या शेठपासून खाली तळा ‘गाळा’तील भक्तगणंग चण्या फुटाण्यांपर्यंत सर्वच हादरले, म्हणून बिथरले आहेत @RajThackeray च्या भाषणांच्या क्लिपस आता हिंदी सबटायटलसह हिंदी भाषिक राज्यातही फिरू लागल्या आहेत..लोकप्रिय होताहेत या वादळाने #बीजेपी ची झोप उडाली आहे
4
29
102
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
6 years
Finally met these two brave women @VaishaliNarkar & @PreetiSMenon who were helpin people & police 🙏🏼with Other #AAP activists Today #BJP government & its ineffective inefficient administration is exposed again.. in Crisis one realises who is capable & who is an event manager
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
66
104
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
" #बारसू मधे सध्या कोणीच आंदोलन करत नाही आहे " ही मुक्ताफळं उधळली आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ! मग काय तिथे लोक पिकनिकसाठी जमले आहेत काय ? आणि बंदूकधारी हजारो पोलीस काय पाठशिवणीचा गंमत जम्मत खेळ खेळण्यासाठी पाठवले आहेत की काय ?
1
25
104
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
Cross Dressing & Such Relationships A Common Feature Of Most Of D Zananas,Mughal @dpanikkar @DalrympleWill @farida_art @PunjabiRooh @zpr27
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
12
95
99
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
#MumbaiFundsHonestPolitics @AamAadmiParty meetin @PreetiSMenon receives good support "Punjab💐Victory🌹Certain" says @raghav_chadha @GulPanag
Tweet media one
Tweet media two
2
62
102
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
11 months
आता किरीट सोमय्यानां @KiritSomaiya त्यांचा हसन मुश्रीफ भाईंबरोबर बिर्याणी खातानाचा फोटो शेअर करायला हरकत नाही.. तमाम महारष्ट्राला तो पहायचा आहे.आणि छगन शेठ शाखेत ध्वज प्रणाम करतानाचा,अजित दादा आणि नितेश राणे यांचा ही ..कोकण सहलीचा.... मजाच मजा ..ज्याम मजा !
3
25
105
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
आणि गंमत म्हणजे निवडणूक आयोगाने ही फूट पूर्वीच मान्य केली होती म्हणूच दोन चिन्हे दिली ! मग तरीही शिंदे गटाचे आमदार अजून डिस्कवालीफाय का नाही झाले ?!!! कोणी कायदे तज्ञ समजावून देईल का ?
4
16
106
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
6 years
Famous Deccani courtesan and poetess Chandabibi (called Malaqabai)AS A FOUR-ARMED GODDESS ATTRIBUTED TO RAI VENKATCHELLAM from Sotheby's @dpanikkar @DalrympleWill @farida_art @PunjabiRooh @HesperusThinks @Pushback_stream @OnlineMythIndia @shada_islam @PropitiousOn3
Tweet media one
8
47
95
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
3 years
Tweet media one
2
25
96
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
4 months
😀नार्वेकर साहेबांची मज्जा आहे,ते इच्छाधारी आहेत! मुखमंत्र्यांना भेटताना ते आमदार असतात,विधिमंडळात अध्यक्ष आणि न्यायनिवाडा करतांना न्यायाधीश असतात. मग आज पत्रकार परिषद घेताना ते कोण असणार?ओळखा पाहू! कारण कुठल्या न्यायाधीशांनी कधी निवाड्यानंतर प्रेस घेतलेली मी ऐकली नाही! 😀
6
8
100
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
3 years
'मारुती कांबळेचे काय झाले?' #AAP च्या राष्ट्रीय प्रवक्त्या @PreetiSMenon नी आज #देवेनभारती या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कारवायांबद्दल डिजी संजय पांडे व माजी मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांनी दिलेल्या चौकशी अहवालाचे काय झाले असा प्रश्न विचारला,पण एकाही माध्यमाने साधी दाखलही घेऊ नये?
20
36
93
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
4 years
अभिनंदन मुंबई पोलीस! Big thank you @MumbaiPolice It went off so well ..
Tweet media one
Tweet media two
2
28
92
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
कारस्थाने उघड होत आहेत, सुपारी सरदार सुभेदार बनत आहेत , मराठी माणूस जांभया देत एकमेकांचे पाय ओढत आहे .. शिदेसेना पेढे भरवत पंचतारांकित हॉटेलमध्ये टेबलावर चढून नाचत आहे,सेना संपली म्हणत मिरवणुका काढत आहे, क्या बात है !! सगळं कसं ओक्के आहे ...👍🏻👍🏻
Tweet media one
5
18
92
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
संजय कोल्हे त्यांचा ४० क्विंटल हरभरा घेऊन आर्णी मार्केट यार्डात आले ८ दिवसांपूर्वी!शेतकऱ्यांना कधी नव्हे इतका चांगला दर दिला असं सरकार म्हणतेय. मग तुमचा माल अजून इथेच पडून कसा?via @ameytirodkar कोल्हे म्हणाले, "हे सरकार खोटं बोलतंय.आता पलटवायची वेळ आलीय."
Tweet media one
2
41
84
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
Tweet media one
2
24
83
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
4 years
Manu Pillai, a young boy, #AAP volunteer has posted on FB an inspiring story of his spontaneous response to #MigrantLabours walking back,He (with a small team) is busy organising ration for them. Must read & join him with your contributions..Urgent please
Tweet media one
Tweet media two
2
33
85
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
Wonderful evening wit Sam Pitroda @sampitroda the man who changed #India to discuss challenges before us & recent #Congress manifesto #NYAYForIndia Well known Poet Ashwani Kumar received applause when he ended speech wit catchy words ‘राहुल नहीं आंधी है देश का नया गाँधी हैं|
Tweet media one
Tweet media two
27
24
78
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
बाबा शेठ नी #केदारनाथ ला पंधरा तासात सहा वेळा कपडे बदलले. प्रत्येक वेळी डिझायनर्सने खास तयार केलेला कपडा ! मज्जाच मज्जा ..
@RaviAmale
Ravi Amale
5 years
केदारनाथची ती गुंफा : खास तयार केली. आत बेडरूम. ॲटॅच्ड वाॅशरूम. भरपूर प्रकाश. ध्यानासाठी खास जागा. मज्जा! : A report from ToI
Tweet media one
10
56
179
4
20
80
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
4 years
छत्रपती शिवाजी महाराज, १६८०, डच चित्रकार (?) अनामिक. (Portrait :Shivaji Maharaj with elaborate Dutch caption on the decorated frame) @ameytirodkar @rajivkhandekar @ashish_jadhao @nawabmalikncp @PreetiSMenon @Marathi_Rash @Clyde_Crasto @RaviAmale @supriya_sule @rautsanjay61
Tweet media one
0
24
83
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
माकड पाळण्याचा मूर्खपणा करू नये. पाळलेच तर त्याला डोक्यावर बसवण्याचा महामुर्खपणा करू नये. #भाजप ने #महाराष्ट्रात माकडचं नव्हे तर माकडं पाळण्याचा शतमूर्खपणा केला आहे , आता भोगा आपल्या कर्माची फळे .. खाजगीत डोक्याला हात लावून अनेक भाजपवाले माकडचेष्टांच्या सुरम्य कथा सांगत असतात🐒
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
12
84
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
I am worried 😟 जर मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांच्या महणण्याप्रमाणे #BJP + ला बहुमत असेल तर निकालाला २४ तास उलटून गेले तरी सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? बहुमत नाही की इच्छाच नाही? ⁉️ #लवकरसरकारस्थापनकरा #विच्छामाझीपूरीकरा @BJP4India @NCPspeaks @INCIndia @ShivSena
Tweet media one
6
20
83
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
Massacre ! Said @ndtv #mumbai reporter while describing #MumbaiStampede And it is true!The apathy of #BJP govt has literally 'killed' d ppl
8
57
73
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
“ Tipu’s Tiger ” 1782, killing an European. Now at V & A.
Tweet media one
Tweet media two
5
15
84
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
#EVM चोरण्याचा, बदलण्याचा, नादुरूस्त करण्याचा, प्रयत्न चालू आहे.. सरकारी यंत्रणा व पोलिस यांचा गैरवापर या देशाला नवा नाही , व #मोदी सरकार ने अशा गैरवापराचा कळस गाठला आहे. सत्तेसाठी काहिही करण्याची तयारी असणाऱ्या पक्षा पासून लोकशाही चा बचाव कसा करायचा हात मुख्य प्रश्न !
@saahilmenghani
Saahil Murli Menghani
5 years
WOAH! WATCH MGB candidate from Gazipur confronting POLICE on EVM safety. He alleges that a truck full of EVMs was spotted. He is now sitting on dharna outside the counting centre. His demand is that instead of CISF, BSF must protect EVMs. Watch this space for more.
323
3K
5K
13
34
80
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
शिंदे गटाला आगामी निवडणुकीत थातुर मातुर जागा देऊन ५० बोक्यांच्या तोंडाला पाने पुसायची हा बेत छान आहे. शिवसेना फोडायचे कंत्राट पूर्ण झाले,कंत्राटदाराने स्वस्तात टेंडर भरून काम झकास केले.. बिलं देऊन झाली .. आता पुढे फारसा उपयोग नाही हे लक्षात आल्यावर खायला कहार भुईला भार नको!
1
8
83
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
Watch it 😂😂
4
42
78
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याची वल्गना मा मोदी व भाजपने केली होती . त्याचे काय झाले ?! तसेच म्हणजे मारुती कांबळे चे काय झाले ? राहुलजीं बरोबर आक्खा देश विचारतोय 'काय झाले ?' म्हणून !
2
12
80
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
1 year
शिंदेंचा पक्ष जुनी #शिवसेना असेल तर मग आयोगाच्या निर्णयानुसार "दुसऱ्या" पक्षाचा नेता पक्ष प्रमुख होता?नेमका कधी व कोणत्या पक्ष ठरावानुसार त्याला काढले?ज्यांनी काढले त्यांना पक्षात काय अधिकार होता?आयोगाचे 77 पानी निकालपत्र याबबाबत चकार शब्द काढत नाही,ही कसली सुलतानी?!अजब आहे सगळं
1
6
80
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
आपले प्रधानसेवक वारंवार खोटे का बोलतात? काल रडत कुंथत म्हणाले ,’ काँग्रेसने बाळासाहेबांवर ६ वर्षे मतदान बंदी घातली’ प्रत्यक्षत हा निर्णय सर्वोच्च न्यायालय व चुनाव आयोगाचा! मग खोटं का बोलाव? ही विकृती कि प्रकृतीच तशी आहे ?काळजी वाटते... @ameytirodkar @PreetiSMenon @ashish_jadhao
Tweet media one
5
33
77
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
45
76
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
23
79
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
मराठवाड्यात पाण्यासाठी युद्ध सुरू आहे जे कुठल्याच टीव्हीच्या पडद्यावर दाखवलं जात नाही. गावोगावी टँकर मागितले जातात पण दिले जात नाहीत कारण एक हजार गावं दुष्काळमुक्त झाली आहेत असा प्रचार केला जातोय.लोकांना हक्काचं पाणी नाकारलं जातंय. @ameytirodkar लिखित _
2
28
75
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
You must take note of this tweet @AUThackeray and meet Mr Pratik Patil asap. There is no personal agenda .. if not anything, you must give some time to people who express genuine concerns.
@Liberal_India1
Pratik S Patil
2 years
आदित्य ठाकरे यांचा सर्वात जवळपास असलेला माणूस @Iamrahulkanal आणि त्यांचा पीए सुरज चव्हाण ही लोकं अत्यंत बाद माणसे आहेत. महाराष्ट्रबद्दल आणि राज्याच्या पर्यावरण विषयक बाबीमध्ये आदित्य ठाकरेंना भेटायच प्रयत्न करतोय. पण ही दोन दोन लोकं थोर आहेत.स्वतः मेसेज केल्यावर रिप्लाय देत नाहीत
118
124
2K
2
3
78
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
The political venom that erupted as a reaction to @nidhichoudhari s sarcastic tweet only confirms that humour from our social dialogue is uprooted & intolerance has become a way of life.This is dangerous. We as a society need to apologise to her publicly & remember Gandhi again🙏🏼
11
22
75
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
6 years
Must Watch @Shehla_Rashid & @drshamamohd on @ndtv #thebigfight , on youth & politics Shehla explains how & why many of the #Muslims have to live under fear..🔴 ‘Fear is not just on social media,it is no more virtual alone,It exists in real,on streets & public places ‘ she said
3
17
72
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
#परळ, #मुंबई: गेली चाळीस वर्षे #शिवसेनेला मत देणाऱ्या एका मित्राने यावेळेस #कांग्रेस ला निवडल्याचे सांगितले.’ @RajThackeray यांच्या भाषणां���े केवळ #मनसे च नव्हे तर #सेना सैनिक देखील प्रभावित झाले आहेत. “ @milinddeora निवडून येणार” तो म्हणाला. #राजठाकरे प्रभाव मुंबईत सर्वत्र जाणवेल.
4
18
74
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
4 years
Tweet media one
7
18
73
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
Lakshmi , Bronze, Odisha, 18 th century
Tweet media one
0
12
73
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
2 years
#बांडगूळ @OfficeofUT नी आज तोतया आणि बुटक्या , भाडोत्री आणि फसव्या मायावी नेत्यांचे पितळ उघडे पाडले !!! #बांडगूळ हेच योग्य वर्णन !
0
13
75
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
7 years
Emperor Akabar visits Haridas- Tansen's Guru wit him @DalrympleWill @dpanikkar @farida_art @zpr27 @PunchTantrum @PunjabiRooh @JAJafri 🎶🌻🎶
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
50
71
@Chemburstudio
Sanjeev khandekar ‏سنجیو کھنڈیکر संजीव खांडेकर
5 years
कांद्याचे पैसे मोदींना पाठवल्याने इगो हर्ट, शेतकऱ्याची चौकशी सुरु
6
49
67