MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar ) Profile Banner
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar ) Profile
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )

@SunilKambleBJP

2,046
Followers
275
Following
3,078
Media
6,927
Statuses

MLA - Cantonment Constituency Pune | ex. Standing Committee Chairman PMC | Former ABVP Activist | Tweets are my personal opinion.

Pune, India
Joined January 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 months
मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न ! आज पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम उपमुख्यमंत्री मा. ना. @Dev_Fadnavis साहेब यांच्या शुभहस्ते पुलगेट बस स्टॉप येथे करण्यात आले. यावेळी…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
4
13
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. सुनिलभाऊ कांबळे यांनी सोशल मीडिया व टीव्ही चॅनेलवर व्हायरल होणाऱ्या खोट्या ऑडिओ क्लिप प्रसारित करून खोटी बदनामी करणाऱ्यांविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. @BJP4PMCPune
Tweet media one
4
50
288
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
आज महाराष्ट्र सरकारच्या तालावर नाचणाऱ्या मुंबई पोलिसांनी( @CPMumbaiPolice ) भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे( @PradipGavade ) यांना सरकारवर टीका केल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीरपणे अटक केली आहे.‌ सत्ताधारी व मुंबई पोलिसांच्या या हुकूमशाही कृतीचा जाहीर निषेध !
Tweet media one
5
31
227
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
धर्मांतराचा जो गंभीर प्रश्न आहे त्याबाबतीत श्रीरामपूरला मी स्वत: त्या कुटुंबाची भेट घेऊन त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटून आलो आहे. तेथील परिस्थिती काय आहे यासंदर्भात मा.उपमुख्यमंत्री यांनी त्याचे उत्तर देताना कारवाई करू असे सांगितले आहे.
4
41
189
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
9 months
A moment of pride for all Punekars, specially me! @SatyamSurana a resident of my constituency has shown his valour & displayed his love for 🇮🇳 in 🇬🇧! I have spoken to Satyam & his parents & assured them all support from the Govt whenever needed! We are proud of Satyam! Vande…
3
42
160
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
अभाविप पुणे महागरातील कार्यकर्त्यांना अटक व मारहाणीच्या निषेधार्थ मा.आमदार श्री सुनील कांबळे डेक्कन पोलीस स्टेशन बाहेर उपोषणाला बसले आहेत. याचना नही अब रण होगा संघर्ष बडा भीषण होगा। @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @ABVPVoice @ABVPPune
3
29
154
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
भारतातील मुस्लिम बांधवांना मागील ७० वर्षांपेक्षा भारतीय जनता पार्टीसोबतच्या गेल्या ८ वर्षात कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. असे एक मुस्लिम बांधव आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मुनावर भाई यांनी प्रामाणिक मत व्यक्त केले.
4
34
148
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
हे औपचारिक दौरे करून परिस्थिती सुधारणार नाही त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील फक्त पुणे मनपा @PMCPune वर सगळं सोडून चालणार नाही मुख्यमंत्री @OfficeofUT उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी हॉस्पिटल, विलगीकरन कक्षाला पण भेटी दिल्या असत्या तर सध्याची परिस्थिती लक्षात आली असती.
Tweet media one
Tweet media two
4
24
128
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
पांडुरंग रायकर सारख्या पत्रकाराचा वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने झालेला मृत्यू, देशात महाराष्ट्राची रुग्ण संख्या सर्वाधिक असणे या सर्व गोष्टी मधून राज्यसरकार चा ढिसाळपणा अगदी स्पष्ट दिसून येतो #महाविकासआघाडी @OfficeofUT @AjitPawarSpeaks ला जनतेच्या जीवाची काळजी राहिली नाही का?
Tweet media one
3
21
128
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @OfficeofUT यांचा उद्या पुणे @PMCPune दौरा आहे यानिमित्ताने पुण्याला वैद्यकीय सोयी सुविधा यांची जी कमतरता भासत आहे त्यासाठी ५०० कोटी च्या पेकेज ची घोषणा त्यांनी करावी फक्त पाहणी दौरा करून परिस्थिती सुधारणार नाही! #PuneFightsCovid19 #Pune #कोरोना
1
16
112
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
पुण्यनगरीचे माजी महापौर मा. @mohol_murlidhar जी यांच्या वतीने पुण्यामध्ये कोथरूड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ' चला हवा येऊ द्या ' हा प्रसिद्ध कार्यक्रम घेण्यात आला. या महोत्सवाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मा. @Dev_Fadnavis जी,
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
5
102
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे काय? खबरदार पुन्हा विद्यार्थ्यांवर कारवाई केलीत तर प्रशासनाचा वापरकरून राज्यसरकार शांततेने आंदोलन करण्याऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करून गुन्हे दाखल करत आहे मोगलाई आहे का महाराष्ट्रात? याचना नही अब रण होगा संघर्ष बडा भीषण होगा।
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
20
92
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
पुण्यनगरीचे माजी महापौर मा. मुरलीधर अण्णा मोहोळ( @mohol_murlidhar ) यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील( @ChDadaPatil ) साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
13
91
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
आज रशियातील मास्को शहरामधील संग्रहालयात उभारण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांच्यासोबत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
7
87
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा या त्यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार होतात. परंतु यावेळी महाराष्ट्रातील महाआघाडीच्या तिकडम सरकारने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय केला आहे.
Tweet media one
2
15
82
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
आमदार मा. राम सातपुते ( @RamVSatpute ) यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
2
2
78
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
जगातील अनेक देशांबरोबरच भारतामध्ये कोरोना व्हायरसमुळे वाढत चाललेल्या ' कोविड-१९ ' या जीवघेण्या आजाराच्या पार्श़्वभूमीवर हा आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील माझे सहकारी प्रभाग क्र.१९ ब लोहियानगर काशेवाडी, भवानी पेठ भागातील
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
18
70
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
काल विधानसभेत लागलेल्या लक्षवेधी ची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
16
72
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.सुनिलभाऊ कांबळे यांनी सोमवार दि. 5 जून, 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत नाना पेठ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यात तरुणांना विविध क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
26
66
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
पुण्यनगरीचे माजी महापौर मा. @mohol_murlidhar जी यांच्या वतीने स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी सदिच्छा भेट दिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
8
69
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
आज भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक सुरू असून या निवडणूकीसाठी एनडीएच्या वतीने श्रीमती द्रोपदीजी मुर्मू यांना मतदान करण्यासाठी @CMOMaharashtra मा. @mieknathshinde जी यांच्यासोबत रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
Tweet media one
1
10
64
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ #MahaBudgetSession2023 #BudgetSession2023 #Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
57
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मा. @ChDadaPatil दादांच्या अंगावर भ्याड शाई हल्ला करून, लोकशाहीची विटंबना करणाऱ्यांचा तीव्र जाहीर निषेध.. @BJP4Maharashtra
1
7
56
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
आज भारतीय जनता पार्टीच्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. @narendramodi जी यांच्या ' मन की बात ' या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. मतदारसंघातील संत गाडगेबाबा महाराज सभागृहात संपन्न झालेल्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
51
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 months
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा पुण्याचे माजी महापौर मा. मुरलीधरअण्णा मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदार संघ, भा. ज. पा तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !! @mohol_murlidhar #Murlidharmohol #LokSabhaElection2024 #pune #आमदार_सुनिलभाऊ_कांबळे…
Tweet media one
1
2
54
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
आज गुरूपौर्णिमेनिमित्त मतदारसंघातील मीरा सोसायटीचा भाग असलेल्या श्रीकृष्ण सोसायटी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भजनाच्या कार्यक्रमाला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे व सहकाऱ्यांनी सदिच्छा भेट देऊन येथे सुरू असलेल्या भजनामध्ये सहभाग घेतला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
50
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
आज कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार मा. @HemantNRasane जी यांच्या प्रचारार्थ पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनी मधील
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
46
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर आज असलेल्या मतदानाच्या दिवशी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.सुनिलभाऊ कांबळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. #कसबा #पोटनिवडणूक #भाजपा #पुणे #मतदान
Tweet media one
1
5
47
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.सुनिलभाऊ कांबळे यांच्या प्रयत्नांमुळे इन्लॅक्स ॲण्ड बुधराणी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असलेल्या मतदारसंघातील कर्करोगाशी सामना करणारे रुग्ण अशोक रामहरी मारकड यांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री मा. @mieknathshinde साहेब यांनी मुख्यमंत्री
Tweet media one
Tweet media two
1
6
47
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार @HemantNRasane यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.सुनिलभाऊ कांबळे यांची त्यांच्या लोहियानगर येथील जनसंपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली.
Tweet media one
Tweet media two
1
2
42
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल पुण्याचे माजी महापौर मा. @mohol_murlidhar जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! #आमदार_सुनीलभाऊ_कांबळे #पुणे_कॅन्टोन्मेंट_विधानसभा_मतदारसंघ #BJP_Pune
Tweet media one
1
2
47
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
बंजारा समजातील बांधवांच्या समवेत 'होलीकोत्सव' साजरा करण्याचा आनंद काही औरच! समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभलेला हा समाज शतकानुशतके देशाच्या कला आणि वेशभूषेच्या क्षेत्रात भर घालत आला आहे. बंजारा समाजाला एक वैभवशाली सांस्कृतिक इतिहास लाभला आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
1
46
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
आज मुंबई येथील सह्याद्री गेस्ट हाऊस येथे राज्याचे मुख्यमंत्री मा. @mieknathshinde साहेब यांची पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.सुनिलभाऊ कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती धारक BANRF - 2018 च्या एकूण 214 PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना UGC
Tweet media one
Tweet media two
1
1
47
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे( @cbawankule ) यांनी मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कसबा विधानसभेचे भाजपा व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
46
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
कंगना विरुद्ध लढायला वकिलाला ८२ लाख रुपये, अर्नब विरुद्ध लढायला प्रत्येक 'हाजरी'ला कपिल सिब्बलला १० लाख रुपये आणि पगार नाही म्हणून राज्य सरकारच्या २ कर्मचाऱ्यांची आत्महत्या! जय महाराष्ट्र!! याला जबाबदार कोण?
Tweet media one
Tweet media two
1
7
45
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
महाराष्ट्र विधानसभेत आज विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांनी महाराष्ट्र सरकारच पितळ उघड़ पाडले कोरोना महामारी मध्ये सुद्धा या लोकांनी भ्रष्टाचार केला. लोक मरत आहेत आणि सत्ताधारी भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत या अनागोंदी सरकार च्या कारभाराचे देवेंद्रजी नी वाभाडे काढले.
Tweet media one
0
8
44
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
महाराष्ट्राचे माजी मंत्री मा. @Harshvardhanji जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
Tweet media one
0
2
44
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
आज कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार हेमंतजी रासने यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी माळी समाजाचा मेळावा पार पडला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री मा. @Pankajamunde ताई,
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
40
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
पुणे पदवीधर मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मा. संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ पुणे महिला शहराध्यक्षा सौ.अर्चनाताई तुषार पाटील यांच्या निवासस्थानी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
2
42
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ दिवस ; ९ वा #MahaBudget2023
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
1
43
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री मा. @ShelarAshish पुण्याच्या दौ-यावर आले होते. यावेळी त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
42
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
मागील आठ दिवसांपूर्वी पुण्यात पीएमपीएमएलच्या बसच्या धडकेने दोन अंध दिव्यांग भावंडांचा त्यामध्ये एक मुलगा व दुसरी मुलगी आहे यांचा अपघात झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाशी संपर्क साधून
2
4
40
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
मुलांच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचाच बेत आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी १४ मार्च रोजी असलेल्या या पूर्व परीक्षा अधिवेशन संपताच आज पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या असल्या धरसोड वृत्तीच्या सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. सुनिल कांबळे, आमदार, भारतीय जनता पार्टी
0
11
39
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ' स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा ' या उपक्रमाअंतर्गत ' युवासंकल्प अभियान ' कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
11
39
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
आज शनिवार दि. ७ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांनी पुण्यातील शिवाजीनगर व स्वारगेट परिसरातील मेट्रो रेल्वेच्या कामाची पाहणी करून राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच नवीन घेण्यात
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
40
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. हेमंत रासने यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी भोई समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
36
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
पुण्यनगरीचे महापौर मा. मुरलीधर अण्णा मोहोळ आपणांस वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा ! @mohol_murlidhar #BJP #BJP4PUNE #PUNE
Tweet media one
1
2
38
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
आज सकाळी येरमळा देवीच्या यात्रेला गेलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील भाविकांचा पुण्याकडे परत यायला निघाल्यानंतर दुर्दैवाने गाडीला अपघात झाला. या सर्व अपघातग्रस्त भाविकांना प्रथोमोपचार मिळण्यासाठी अपघात झालेल्या ठिकाणी म्हणजेच भिगवण आणि दौंड मधील रुग्णालयात त्यांना दाखल
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
37
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
विधानसभेतील माझे सहकारी आमदार लक्ष्मण जगताप जी यांचं दीर्घ आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!🙏 या दुःखातून सावरण्याचं बळ जगताप कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना!
Tweet media one
5
1
35
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
Day 1 ; Winter Session @ Nagpur.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
37
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
मातंग समाजाच्या समस्यांविषयी ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेच्या सभागृहात सरकारचे लक्ष वेधले. यासंदर्भात आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी विधानसभेच्या आवारात प्रसार माध्यमांवर संवाद साधला. #पुणेकॅन्टोन्मेंटविधानसभा
Tweet media one
Tweet media two
0
3
38
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
भारतीय जनता पार्टीचे नेते व माज��� मंत्री श्री. @girishdmahajan आपणांस उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
Tweet media one
1
2
37
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री मा. श्री . एकनाथ ( नाथाभाऊ ) खडसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @EknathKhadseBJP
Tweet media one
2
5
37
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
देशातील आणि राज्यातील नागरिकांना वैद्यकीय मदतीसाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय अनुदान देण्यात येत आहे. या सहाय्यता निधी वैद्यकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरून फोटोसहित विविध आवश्यक ती कागदपत्रे देणे गरजेचे आहे.
Tweet media one
1
5
34
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार @HemantNRasane जी यांच्या प्रचारार्थ अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे उपस्थित राहून
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
33
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री मा. @AmitShah साहेब यांचे बूथ कार्यकर्ता संवाद मेळावा कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यनगरीत आगमन झाले. यावेळी पुणे विमानतळ येथे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी
Tweet media one
1
3
38
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव सर्वत्र मोठ्या संख्येने फटाक्यांची आतषबाजी करून धुमधडाक्यात साजरा होत आहे. काल नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजनानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
37
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार मा. हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी लोहियानगर परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
2
33
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
Today met Minister of External Affairs of India @DrSJaishankar Ji, at Pune Airport.
Tweet media one
0
3
38
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
आज कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी लोहियानगर येथे कॉर्नर सभा घेत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
35
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
आज पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रस्थान रेशीमबाग येथे आद्यसरसंघचालक प.पु.डाॅ.केशव बळीराम हेगडेवारजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
3
36
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
#कसब्यात_कमळ_फुलणार कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी कोरोना काळात रुग्णांना ॲम्ब्युलंस, हॉस्पिटल मध्ये व्हेंटिलेटर बेड मिळवून देण्यात, त्याचे हॉस्पिटलचे बिल कमी करून देणे अशी अनेक महत्त्वपूर्ण कामे
1
2
35
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
अटलशक्ती महासंपर्क अभियानाअंतर्गत आज पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेल्या विविध
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
33
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी राज्यमंत्री आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांचे थोरले बंधू मा. दिलीपभाऊ कांबळे यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदी भाजपाचे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
4
33
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार मा. @ChDadaPatil दादा यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी दादांची विधानभवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
Tweet media two
1
3
34
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी व जिज्ञासा आयामतील डॉक्टरांनी वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या पार्श़्वभूमीवर भवानी पेठ येथील कासेवाडी तसेच घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनी येथील शेकडो नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
9
34
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ' अमित शाह आणि भाजपाची वाटचाल ' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मा. @smritiirani जी यांची पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.सुनिलभाऊ कांबळे यांनी
Tweet media one
1
4
33
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. सुनिलभाऊ कांबळे यांचे सोशल मीडिया व टीव्ही चॅनेलवर व्हायरल होणाऱ्या खोट्या ऑडिओ क्लिप संदर्भात स्पष्टीकरण @BJP4Maharashtra @BJP4PuneCity
2
6
33
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
10 months
And it's 76 years since India became free from the shackles of centuries of oppression! Let's celebrate our independence and freedom and at the same time remember the sacrifices made by the people to get us this freedom! 🇮🇳 Happy 77th Independence Day 🇮🇳 #HarGharTiranga
Tweet media one
Tweet media two
0
1
33
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
आज महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायत निवडणूकीतील दणदणीत विजयाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या मोठ्या जल्लोषात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis साहेब यांनी भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष
1
4
32
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
पुण्याचे खासदार गिरीशजी बापट साहेब यांची गेले दीड वर्षांपासून सुरू असलेली झुंज अखेर आज अपयशी ठरली. बापट साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली ! स्व. गिरीशभाऊंवर आज सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. #भावपूर्ण_श्रद्धांजली
Tweet media one
3
0
30
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. @cbawankule साहेब यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांच्या बिबवेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदारांची त्यांच्याबरोबर विविध राजकीय व सामाजिक
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
29
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
भारतीय जनता पार्टीचे पुणे पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मा. संग्राम संपतराव देशमुख व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी प्रचारार्थ भेट देऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
30
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
भारताचे कार्यक्षम पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. २१ मधील बसेरा कॉलनी, बालाजी नगर रस्ता, सप्तगिरी बालाजी क्रीडांगण या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
27
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
बारा जोतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या केदारनाथ येथील महादेवाचे व चार धामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथा चे सहकुटुंब दर्शन घेतले संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या महामारीतून संकटातून लवकरात लवकर सुटका व्हावी हीच देवाकडे प्रार्थना केली.🙏 #हर_हर_महादेव #केदारनाथ #बद्रीनाथ
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
28
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांपैकी एक असलेल्या ' पुणे मेट्रो ' प्रकल्पांचे उद्घाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. @narendramodi साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच यावेळी पंतप्रधानांनी मेट्रोतून कोथरूडपर्यंत प्रवास देखील केला.याप्रसंगी त्यांच्यासोबत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
29
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळख बनलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला गेल्या महिनाभरात घरोघरी जाऊन सर्दी,ताप, खोकला,सर्व्हेक्षण करून तातडीने यावर उपचार व उपाययोजनांमुळे ही ओळख पुसण्यात यश आले आहे.
Tweet media one
3
5
29
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
भारतीय जनता पार्टीच्या वतीने कसबा विधानसभा मतदारसंघ व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या प्रचाराच्या पार्श़्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री व माझे थोरले बंधू मा. दिलीपभाऊ कांबळे आपली
Tweet media one
3
2
29
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
सध्या नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेश�� सुरू आहे. यादरम्यान पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.सुनिलभाऊ कांबळे यांचे विधानसभेतील सहकारी मित्र व कामठी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. टेकचंदजी सावरकर यांच्या मतदारसंघा��ील धानला ग्रामपंचायत निवडणूकीत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
26
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
@CMOMaharashtra मुख्यमंत्री मोहोदयांनी लवकरात लवकर तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करावा. #Tanhaji_TaxFree #Maharashtra #ShivSenaIgnoresTanhaji #ThankYouYOGIji #ThankYouDevendraji
@ANI
ANI
4 years
Maharashtra Former Chief Minister Devendra Fadnavis has written a letter to Chief Minister Uddhav Thackeray demanding to make Ajay Devgan starrer film 'Tanhaji' tax free in the state.
Tweet media one
77
926
4K
1
14
23
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
भारतीय जनता पार्टीचे पुणे पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा.श्री. संग्राम संपतराव देशमुख यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन आपण विजयी करूया .
Tweet media one
0
1
25
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
आज नागपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या स्थळी धम्म दीक्षा घेतली त्या पावन दीक्षाभूमीला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी सपत्नीक भेट दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून त्यांना मानवंदना अर्पण केली !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
27
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
11 months
आज देशाचे लोकप्रिय व कार्यक्षम पंतप्रधान माननीय @narendramodi साहेब पुण्यनगरीच्या दौऱ्यावर होते. या दौ-यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी मा.पंतप्रधानांच्या भेटीवेळी
Tweet media one
Tweet media two
1
2
28
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
भारतीय जनता पार्टी पुणे शहर .................................... महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील, पुण्याचे खासदार मा. गिरीशजी बापट, पुणे शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक, माजी
1
6
27
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर आज असलेल्या मतदानाच्या दिवशी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी मतदान केल्यावर कसब्यातील लोक भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनाच मतदान करतील असा
1
3
25
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
काल भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली अभ्यास वर्ग पार पडला यावेळी दिवसभर विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वक्ते उपस्थित होते
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
28
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील बी.टी.कवडे रोड ते घोरपडी गाव येथील रेल्वे क्रॉसिंगवरील नियोजित उड्डाणपुलाच्या कामाची आज पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी पाहणी केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
28
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ( बार्टी ) एमफिल आणि पीएचडी करणारे विद्यार्थी त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांना या उपोषणाची माहिती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
27
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
आज अखंड भारताचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी पुणे स्टेशन पार्सल ग्रुपने आयोजित केलेल्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
0
25
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे सध्या गुजरात मधील भारतीय जनता पार्टीच्या जांबूसार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डी.के.स्वामी यांच्या प्रचारार्थ दौऱ्यावर आहेत. आज प्रचाराच्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
28
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
भारताच्या उपराष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल मा. @jdhankhar1 जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
Tweet media one
1
3
26
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
मातंग समाजाच्या समस्यांविषयी ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेच्या सभागृहात सरकारचे लक्ष वेधले. यासंदर्भात आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी विधानसभेच्या आवारात प्रसार माध्यमांवर साधलेला संवाद...
0
4
27
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
#आग्रहाचे_निमंत्रण भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर नूतन मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उद्घाटन - शुक्रवार दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी - ६ वा. आपण सर्वांनी नक्की उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4PMCPune
Tweet media one
1
1
26
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
कसबा विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार @HemantNRasane जी यांना मत म्हणजे हिंदूत्वाला मत आणि विकासाला मत देण्यासारखे आहे. तेव्हा कमळाच्या चिन्हापुढील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. #कसबा #विधानसभा #पोटनिवडणूक
Tweet media one
0
4
23
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
आज नागपूर येथे मुख्यमंत्री साहेबांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेशजी चिवटे ( @ChivateMangesh )यांची पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी भेट घेतली.
Tweet media one
Tweet media two
1
1
25
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
तुळशीहार गळा कासे पितांबर..! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते अलीकडेच झाले. @narendramodi
Tweet media one
2
6
26
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
2 years
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. @narendramodi साहेब यांचे रविवारी दि. ६ मार्च रोजी पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यासाठी आपल्या पुण्यनगरीत आगमन झाले होते. हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाल्यानंतर मा. पंतप्रधान दिल्लीला रवाना होत असताना
Tweet media one
1
1
26
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
4 years
दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री तसेच अमोघ वक्तृत्व आणि प्रशासन कौशल्य असलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सुषमा स्वराज प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
2
26
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
खासदार गिरीशभाऊ बापट यांची लोकसभेच्या अंदाजपत्रक समितीच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा फेरनिवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा @MPGirishBapat
Tweet media one
2
0
25
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
1 year
काल कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श़्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यांनी लोहिया नगर परिसरातील नागरिक व
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
25
@SunilKambleBJP
MLA Sunil Kamble ( Modi ka Parivar )
3 years
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री मा. अमितजी शाह यांचे बुथ कार्यकर्ता संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्याची सुरूवात त्यांनी पुण्यनगरीतील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा व आरती करून केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
26