BJP Pune Profile Banner
BJP Pune Profile
BJP Pune

@BJP4PuneCity

10,119
Followers
118
Following
1,499
Media
6,781
Statuses

Official 'X' Account of BJP Pune City | पुणे शहर भाजपचे अधिकृत 'X' खाते |

Pune, India
Joined February 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
पुणे पदवीधर निवडणुकीत झालेला पराभव हा नम्र पणे आम्ही स्वीकारतो, जिथे कमी पडलो त्याचं आत्मपरीक्षण करून पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करू. मा. अरुण लाड यांचं मनःपूर्वक अभिनंदन !!
22
46
796
@BJP4PuneCity
BJP Pune
2 months
शिवीगाळ करण्यात एक्स्पर्ट असणारे, खोटं ते पण रेटून बोलणारे आणि स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या विषयांमध्ये नाक खुपसणारे काँग्रेस आमदार @DhangekarINC बरोबर एक वर्षापूर्वी पुणेकरांच्या नशिबी आले. एक वर्ष गुंडगिरीचे, एक वर्ष खोटेपणाचे ! #TempororyAamdar #दंगेखोर_आमदार
Tweet media one
185
119
665
@BJP4PuneCity
BJP Pune
2 years
भ्रष्टाचाऱ्यांच्या कर्दनकाळ मा. किरीटजी सोमय्या यांचा भव्य जाहीर सत्कार ! शुक्रवार, दि. : 11 फेब्रुवारी 2022, वेळ : दु. 3.30 वा. स्थळ : पुणे महानगरपालिका मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. @KiritSomaiya @jagdishmulikbjp @BJP4Maharashtra @ChDadaPatil
Tweet media one
65
104
634
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
पुणे शहरात बुधवारी कमी वेळात अधिकचा झालेला पाऊस, महापालिकेने घेतलेली खबरदारी आणि मा. खा. @supriya_sule यांनी केलेले धादांत खोटे आरोप आणि त्याला महापौर @mohol_murlidhar यांनी दिलेले प्रत्युत्तर ! #PuneRains
19
159
578
@BJP4PuneCity
BJP Pune
2 months
पुणे लोकसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार, पुण्याचे माजी महापौर @mohol_murlidhar यांना उमेदवारी जाहीर ! @Dev_Fadnavis @narendramodi
Tweet media one
24
71
592
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
बघताय काय रागाने, आरक्षण दिलंय वाघाने ! 😂😂😂 @OfficeofUT @ShivSena
Tweet media one
21
211
551
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
काही झालं की मग मदत केंद्र सरकारकडे अश्या पद्धतीने काम चालू आहे. सगळं काम केंद्र सरकारने करायचं तर मग तुम्ही काय फेसबुकवरून लाईव्ह येण्यासाठी मुख्यमंत्री झालात का? #UddhavMustAnswer
55
77
507
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
हा व्हिडीओ पाहून तरी मुख्यमंत्री @OfficeofUT यांना पाझर फुटेल. एवढा असंवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिला नव्हता. #ओला_दुष्काळ #SaveFarmers
20
169
475
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
झुकल्या गर्विष्ठ माना वगैरे वगैरे असं सामना मध्ये येईल काय उद्या? 🤔
@LoksattaLive
LoksattaLive
4 years
“हे योग्य नाही, आपण मध्यस्थी करा”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन via @LoksattaLive #UddhavThackeray #NarendraModi #Maharashtra
147
53
581
17
108
485
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
नेहमीच्या सवयीप्रमाणे @abpmajhatv ने देवेंद्रजींच��� पूर्णपणे ऐकून न घेता मध्येच मुलाखत थांबवली. @rajivkhandekar हे आपणांस शोभा देते का? उत्तर ऐकायची नसतील तर कशाला देवेंद्र फडणवीस यांना बोलावून प्रश्न विचारता?
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
4 years
जीएसटी आणि महाराष्ट्राला केंद्राकडून मदत, या एबीपी माझाच्या प्रश्नाला दिलेले उत्तर, जेथे संपूर्ण उत्तर घेण्यापूर्वीच ‘एबीपी माझा’ने मुलाखत थांबविली... @abpmajhatv
1K
4K
13K
37
140
453
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
A Very Naughty Dog & Bone Story!
@rautsanjay61
Sanjay Raut
4 years
Tweet media one
6K
5K
63K
10
55
417
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
माझे सरकार माझी जबाबदारी या घोषणेनेवरून @SMungantiwar यांनी राज्याचे @CMOMaharashtra यांना चांगलंच सुनावलं! #अधिवेशन
2
60
373
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
Shivsena is a Hindutvavadi Party! !⃝ 𝗧𝗵𝗶𝘀 𝗰𝗹𝗮𝗶𝗺 𝗶𝘀 𝗱𝗶𝘀𝗽𝘂𝘁𝗲𝗱
5
29
360
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
राज्यपालांनी बोलावलेल्या कोरोनाच्या महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, बैठकीला त्यांच्या ऐवजी त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित. @OfficeofUT साहेब, आमदारकीची शपथ घ्यायला पण मिलिंद नार्वेकरांनाच पाठवायचं होतं की, तुम्ही कशाला गेला होता? #UddhavMustAnswer
5
82
340
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
भाजपा पुणे शहराचे ट्विटर हँडल हे आता @BJPForPune नसून @BJP4PuneCity आहे. कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी !
3
29
344
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
पुण्यामध्ये गेले महिनाभर पॉजिटिव्हीटी रेशो हा ४% पेक्षा ही खाली असताना देखील केवळ भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना पुणेकरांमध्ये होत आहे. #MVAAgainstPunekars #PuneFightsCorona
13
93
348
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
पुलावर 'स्टेज-ग्रीन कार्पेट' ठेवून कुठली पाहणी @OfficeofUT करीत आहेत? गावात यायला तयार नाहीत. गावच्या सरपंचाला मुख्यमंत्र्यांना भेटायला परवानगी नाही, पास दिला नाही; तर गावाचा सरपंच म्हणून मी व्यथा कशी मांडणार? असे म्हणत सांगवी खुर्दच्या सरपंचांनी आपला निषेध नोंदवला. #ओला_दुष्काळ
11
112
322
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
पुण्यात येऊन एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी हिंदूंच्या विरोधात गरळ ओकून गेला तेव्हा या षंढ सरकारने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला असतानाही त्याला अटक करण्याची हिंमत दाखवली नाही. दसरा मेळाव्यातील भाषणांमध्ये शिवसैनिकांची भाषा कुठल्या स्तराची ���सते? #NarayanRane #महाभकासआघाडी
6
78
327
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
तेच पुण्यातले चुकलेले flyovers काय म्हणत असतील दादांना ? @AjitPawarSpeaks @NCPspeaks @NCPPuneCity
Tweet media one
15
62
320
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
रुपाली ताई, तुमच्या मतदारसंघाचे आमदार @MlaTapkir आहेत. तुमच्या मतदारसंघ आणि तुमच्या आजूबाजूचे लोकं तुमचं ऐकत नाहीत. बाकी महाराष्ट्रातील जनतेचे खच्चीकरण करणारे, तसेच जातीचं राजकारण करणारे किंवा @Dev_Fadnavis यांना जातीवरून बोलणारे हे पवार साहेब होते. तिथे आधी लक्ष द्यावे.
@ChakankarSpeaks
Rupali Chakankar
3 years
ज्यांनी काही दिवसांपासून महाराष्ट्राला,महाराष्ट्रातील माणसाला तोडण्याचं,खच्चीकरण करण्याचे काम केलंय त्यांना शिल्पकार म्हणवून घेण्याचा काही अधिकार नाहीये. शिल्पकार नवीन गोष्टी घडवतो ,तोडत नाही. यांचे नवे पुणे घडवण्यापाठीमागे तेवढंच योगदान आहे जेवढे वेगळा विदर्भ करण्यामागे आहे
Tweet media one
174
115
1K
7
83
305
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
लवकर बरे व्हा, @mohol_murlidhar !!
Tweet media one
2
28
300
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
जरासा पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे.. जरासा पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे.. या महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी भयंकर संकटात आहे !! @OfficeofUT @dadajibhuse
2
100
261
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
आपलेच आपल्याला सोडून जायला ते काय अजित दादा आणि राष्ट्रवादीचे बाकीचे आमदार आहेत का 🤣😂 टीव्हीवर लाईव्ह येऊन कोण रडलेलं तेव्हा? पार्टी एंड फॅमिली स्प्लिट्स हा व्हाट्सएप स्टेटस कोणी ठेवलेला? म्हणा आता, पडणार पडणार पडणार 😂😂🤣🤣
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
4 years
पडणार पडणार पडणार पडणार ..... झाडा वरून पिकलेले आंबे सीजन आहे ना!!!! .... आपलेच आपल्याला सोडून जाऊ नयेत म्हणून किती वेळा ओरडावे लागते पडणार पडणार पडणार #BJP
320
520
6K
14
78
252
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या १५ प्रभाग समितीपैकी ११ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक विजयी. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा धुव्वा. भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन ! @jagdishmulikbjp @MPGirishBapat @mohol_murlidhar
4
27
265
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
पुण्याची परिस्थिती हाताबाहेर, मुख्यमंत्र्यांचा दौरा हे उशिरा सुचलेलं शहाणपण, भाजप शहराध्यक्ष @jagdishmulikbjp यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका.
6
41
257
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
महाराष्ट्र बचाव आंदोलन ! कोरोनाच्या महामारीत प्रभावी उपाययोजना व प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात उद्धव सरकार अयशस्वी ठरल्यामुळे महाराष्ट्र बचाव आंदोलन सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून आज करण्यात येणार आहे. #महाराष्ट्र_बचाओ #MaharashtraBachao
Tweet media one
13
89
245
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
भारतीय संघराज्य व हिन्दू समाजाविरोधात अत्यंत आपत्तिजनक विधाने करणाऱ्या शरजील उस्मानीला त्वरित अटक करून 'एल्गार परिषद २०२१' च्या आयोजकांवरही कठोर कायदेशीर कारवाई करणे बाबत पुणे भाजप प्रतिनिधिमंडळ द्वारे पुणे पुलिस आयुक्ताना शहराध्यक्ष @jagdishmulikbjp यांनी निवेदन दिले. (1/2)
Tweet media one
Tweet media two
5
70
241
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तसेच संघसंस्कार काढण्याआधी युवासेना सचिव @SardesaiVarun यांनी त्यांच्यावर झालेले संस्कार बघावे. कारण परवा आंदोलन करताना त्यांनी दिलेली शिवी त्यांना कोणाच्या संस्कारातून मिळाली? हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे.
2
75
244
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
काल मुंबईत माजी नाैदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला त्यानिमित्त भाजपा माजी सैनिक आघाडीच्या वतीने राज्यपाल @BSKoshyari यांना पत्र देऊन जाहीर निषेध करण्यात आला. (1/2)
Tweet media one
Tweet media two
11
51
241
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
मध्य प्रदेशमधून ३ पैकी २, माणिपूर, राजस्थान व झारखंडमधून १ तर गुजरातमधून ४ पैकी ३ खासदार भाजपचे राज्यसभेवर निवडून गेल्याबद्दल पुणे भाजपतर्फे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. @BJP4Maharashtra @BJP4India
4
26
230
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
पंजाबमधील अमृतसरमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मुंबई-पुण्यातील ४ महिलांच्या निवाऱ्याची सोय @BJP4Maharashtra उपाध्यक्ष @ChitraKWagh यांच्या प्रयत्नातून झाली. @BJP4Punjab च्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्वांचे धन्यवाद. संकटकाळातील ही मदत गरजू कधीच विसरणार नाही. #BJP4Seva
0
46
217
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ���ा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 'सर्वोत्तम मुख्यमंत्री' आहेत. !⃝ 𝗧𝗵𝗶𝘀 𝗰𝗹𝗮𝗶𝗺 𝗶𝘀 𝗱𝗶𝘀𝗽𝘂𝘁𝗲𝗱
3
18
207
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
In the Last 10 Years , The Journey of Congress has been spectacular - Right From Giving the Congress Ground to Kids to play Cricket to Umbrella Resurrection Programme. Congress Has Come a Long Way - Wouldn't Be Surprised if the Premise is used for Marriage Functions in Future 😂
Tweet media one
11
32
209
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
आव्हाड साहेब, थोडं तब्लिगी जमातबद्दल पण बोला की. त्यांच्याकडे ना पासपोर्ट, ना रेशनकार्ड ! अवैध बांग्लादेशी लोकांमुळे ही अवस्था उद्भवली, नाही का?
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
4 years
दुर्दैव आहे ... काय समोर आले आज माझ्या देशात ... #COVID19 मूळे #वर्गसंघर्ष #जातसंघर्ष #धर्मसंघर्ष .... .... जबाबदार पासपोर्टवाले ...... भोगताहेत रेशनकार्ड वाले .....
223
320
3K
6
85
206
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
पुण्याचे महापौर व भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व @mohol_murlidhar यांचा अभिनव उपक्रम ! #Diwali
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
3 years
एक प्रयत्न 'त्या' कुटूंबियांना 'आधार' देण्याचा ! आपल्या पुणे शहरातील चार हजार कुटुंबातील एक नाते कोरोनाच्या आपत्तीने हिरावून नेले. घट्ट नात्यांमधील एक जरी नातं दुरावलं तरी सणाचा आनंद घेता येत नाही. कुटुंबावर कोसळलेल्या संकटाने माझ्यासह प्रत्येकाचेच मन खिन्न आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
54
131
2K
2
12
208
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
स्वतः गाडी चालवत आले, नुसती बैठक घेतली, पत्रकारांना हात केला आणि परत स्वतः गाडी चालवत निघून गेले. प्र. - पुणे मनपाला किती मदत केली? उ. - ०० प्र. - कोणत्या हॉस्पिटल किंवा क्वारंटाईन सेंटरला भेट दिली? उ. - ००
4
42
202
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
मंत्री महोदय @AUThackeray साहेब, आपण पहिले स्वतः थोडं घराबाहेर पडा. मुख्यमंत्र्यांना पण सांगा. कमीत कमी पीआर कंपनीला नवीन फोटो, कंटेंट देण्यासाठी तरी बाहेर पडा. #उंटावरून_शेळ्या_हाकणारे
@News18lokmat
News18Lokmat
4 years
विरोधी नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरताहेत, आदित्य यांचा फडणवीसांना टोला
204
67
1K
7
55
199
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
१५ एप्रिल २०२० पर्यंतचे पुणे भाजपचे सेवाकार्य ! @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis #BJP4Seva #FeedTheNeedy #PuneFightsCorona
Tweet media one
4
52
194
@BJP4PuneCity
BJP Pune
1 year
पवार साहेबांचे हेच आहे का महिला धोरण? पवार साहेब आपल्या कार्यकर्त्यांवर चांगले संस्कार करा, अन्यथा पुणेकर जनता नक्कीच अश्या मुजोर कार्यकर्त्यांना लवकरच जागा दाखवेल..! #महिला_विरोधी_राष्ट्रवादी #WomenRespct #BJP4Pune
14
77
198
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
देवाच्या दर्शनाला बंदी ! मदिरा विक्रीला संधी ! उध्दवा अजब तुझे सरकार !!! भाजप पुणे शहराध्यक्ष @jagdishmulikbjp यांच्या नेतृत्वाखाली मंदिरे व प्रार्थनास्थळे सुरु करण्यासाठी राज्य सरकार विरोधात श्री तांबडी जोगेश्वरी मंदीरासमोर जनआंदोलन करण्यात आले. (1/2) #दार_उघड_उद्धवा_दार_उघड
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
39
190
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
मा. बंगल्यावर घेऊन जाऊन मारहाण करणारे मंत्री महोदय @Awhadspeaks साहेब, थोडीशी माहिती घेतली असती तर बरं झालं असत. केंद्र सरकारने महाराष्ट्राला आत्तापर्यंत किती मदत केली याची माहिती विरोधीपक्ष नेते @Dev_Fadnavis जी यांनी मे २०२० मध्येच दिली होती. (१/३)
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
3 years
20 लाख कोटी हे मी शब्दात लिहू शकतो. पण आकड्यात किती शून्य येतात हे माझी स्मरणशक्ती कामकुवत असल्याकारणाने काही जमत नाही. आपली स्मरणशक्ती मजबूत असल्याकारणाने ह्या शून्यांमधील किती शून्य महाराष्ट्राच्या वाट्याला आले. हे जर सांगितल तर ते मी नक्कीच पाठांतर करून माझ्या स्मरणात ठेवीन.
124
296
3K
4
83
182
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
Tweet media one
21
10
180
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
भारती�� जनता पक्षाचा कुठलाही नगरसेवक पक्ष सोडणार नसल्याचे भाजप नेते व पुण्याचे खासदार @MPGirishBapat व शहराध्यक्ष @jagdishmulikbjp यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या सर्व अफवा असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये. @Dev_Fadnavis @ChDadaPatil
@lokmat
Lokmat
3 years
महापालिका निवडणुकीपूर्वी नगरसेवक भाजपाला सोडचिठ्ठी देणार? @BJP4Maharashtra @BJP4PuneCity
7
1
51
6
66
178
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पीओके भारताचा अविभाज्य अंग असल्याचा अभिमान होता पण सध्याचे शिवसेना नेते @rautsanjay61 यांना तसे वाटत नाही कारण त्यांच्यामते पीओके म्हणजे पाकिस्तान. #PoKIsIntegralPartOfIndia #ShameOnSanjayRaut
3
45
175
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
Look who's Talking about Lust for Power The Entire World knows,The Voters of Maharashtra had given a Crystal Clear Mandate to the Mahayuti Some Parties With Vested Interests came Together,Formed an Unholy Alliance to Grab power & Take Control बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी!
@AUThackeray
Aaditya Thackeray
4 years
Absolutely shameful, what lust for power politics can make leaders do. Making kids stand in the heat, with their masks lowered, not covering the face for a political protest when we need to keep them safe and indoors. Corona ko bhul gaye, politics pyaara hai.
Tweet media one
4K
6K
27K
10
55
177
@BJP4PuneCity
BJP Pune
1 year
!! हिंदू जन आक्रोश मोर्चा!! रविवार दि.22 जानेवारी सकाळी 10 वा. लाल महाल ते धर्मवीर संभाजी महाराज पुतळा,डेक्कन आयोजक :सकल हिंदू समाज* एक दिवस धर्मासाठी,एक दिवस हिंदुत्वासाठी #हिंदूजनआक्रोशमोर्चा #SakalHinduSamaj #HinduAkroshMorcha
1
28
183
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
सुप्रिया ताई, सुप्रभात. तुमचे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात पासपोर्टवाल्या लोकांमुळे, रेशनकार्डवाल्या लोकांवर संकट आलंय. @Awhadspeaks यांनी कोरोना आडून थेट तुमच्यावर टीका केली आहे, असे दिसते. तुमच्या पक्षात समन्वयाचा अभाव आहे की आता पवार फॅमिलीचे कोणीच ऐकत नाही?
@supriya_sule
Supriya Sule
4 years
Shri. Vishawajit Phathak (+97450927752) along with 850 fellow Indians is stuck at Qatar. Requesting Hon. @DrSJaishankar Ji - to help them. Also Requesting Indian Embassy ( @IndEmbDoha ) to look Into the matter and help them at the earliest. @MEAIndia @meaMADAD
48
69
603
11
54
174
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
@OfficeofUT यांची गाडी चिखलात अडकेल, म्हणून सांगवी खुर्द गावातल्या लोकांना नजीकच्या पुलावर बोलावले. शेतकऱ्यांवर उपकार करत असल्यासारखे 'मी सांगेल तिथे यायचं' असा दौरा मुख्यमंत्री करतायत. परंतु त्याचवेळी @Dev_Fadnavis हे शेतकऱ्यांच्या बांधाव��� जाऊन त्यांना धीर देतायत. हा आहे फरक !
3
71
174
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
Sabotage? From Who - Mosad or KGB or CIA?
@NitinRaut_INC
Dr. Nitin Raut 🇮🇳
4 years
Possibility of a sabotage cannot be ruled out in respect of Power trip that resulted in blackout on Monday dated 12.10.20 at Mumbai, Navi Mumbai and Thane.
35
51
287
12
23
171
@BJP4PuneCity
BJP Pune
10 months
अकेला देवेंद्र क्या करेगा ? समजे क्या ! 😃😄 राष्ट्रवादीच देवेंद्रवासी झाली... #DevendraFadanvis #Maharashtra #ajitpawar #ncp #BJP @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @cbawankule @ChDadaPatil @jagdishmulikbjp
4
62
171
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
75 Years Ago Nehru Sold us a Dream The Nation is still in tatters
@KapilSibal
Kapil Sibal
3 years
7 years ago Modiji sold us a dream Today it is in tatters
2K
2K
14K
11
44
169
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
आमच्यासोबत सत्तेत असताना @ShivSena ने फळे आणि भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या आमच्या निर्णयाला पूर्ण समर्थन दिलं होतं आणि त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला.आज सर्व पक्ष केवळ पंतप्रधान @narendramodi यांना विरोध करण्यासाठी दुट्टपी भूमिका घेत आहेत. #FarmersWithModi #ModiWithFarmers
1
26
167
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
आपण पुण्याचे कर्णधार आहात. कोव्हीड योद्धा आहात आणि योद्धा नेहमी विजयी होतो ! काळजी घ्यावी, @mohol_murlidhar जी !!
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
4 years
कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या १५ तारखेपर्यंत होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे.
Tweet media one
324
322
6K
1
10
170
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
युवा मोर्चा शहराध्यक्ष व नगरसेवक @DeepakPoteBJP यांनी तेलंगणातील नागरिकांसाठी २ मोफत बसेसची व्यवस्था केली. प्रवासात मोफत भोजन व पाण्याची व्यवस्था केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil , शहर सरचिटणीस @rajeshpandebjp व पुणे शहरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. #BJP4Seva
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
21
166
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
भाजप पुणे शहराध्यक्ष @jagdishmulikbjp यांच्याकडून राम मंदिराच्या उभारणीसाठी एक किलो चांदीची वीट अर्पण !!
3
17
165
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
The Message is Loud and Clear! @NiteshNRane @meNeeleshNRane
Tweet media one
3
43
163
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
यापुढे उभ्या आयुष्यात पुन्हा कधीच @supriya_sule ताईच काय कोणताच नेता म्हणणार नाही की, 'अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा?' #MaharashtraMissingDevendra
2
31
164
@BJP4PuneCity
BJP Pune
8 months
जय पुण्येश्वर.....जय श्री राम...हर हर महादेव 🚩 #puneshwar #jaipuneshwar #bjppune #jay_shree_ram #Hindutva @NiteshNRane @maheshklandge
3
46
163
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
भाजपा प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांच्यातर्फे कोरोनाग्रस्त असणाऱ्या परंतु त्यांना काही लक्षणं नाहीत, अश्या सामान्य जनतेसाठी दादांतर्फे १०० बेड्सचे विलगीकरण कक्ष हिंजेवाडी येथे सुरू करण्यात आले आहे.जशी पुढे गरज पडेल तसे बेड्स वाढवण्यात येतील. #COVIDWarrior
2
34
158
@BJP4PuneCity
BJP Pune
2 years
आमदार निधीचा सर्वात जास्त विधायक उपयोग केला 'भाजप'च्याच आमदारांनी!
Tweet media one
3
41
153
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
आम्ही सुद्धा राहुल गांधी यांना मोठे पप्पू किंवा नाना पटोले यांना महाराष्ट्रातले छोटे पप्पू म्हणणार नाही. बोगस थापा मारून, काँग्रेस कार्यकर्त्यांना फक्त गांधी घराण्याचे गुलाम बनवून भारतातल्या जनतेला फसवू शकत नाही आपण !
@NANA_PATOLE
Nana Patole
3 years
चंद्रकांत पाटील आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही! तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही. @ChDadaPatil @Dev_Fadnavis
279
605
5K
2
32
157
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
एकीकडे शक्ति विधेयक मंजूर करायच आणि दुसरीकडे @NCPspeaks युवक प्रदेश अध्यक्ष राजरोसपणे आमच्या राज्यातील भगिनींच्या पदरावर हात टाकतो. आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस व राज्य सरकार विरोधात @BJYM4MH चे प्रदेशाध्यक्ष @ivikrantpatil यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले. (1/2)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
45
153
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
#PMCares च्या फंडातून महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर मिळाले पण #महाभकासआघाडी सरकारने मुंबईच्या काही रुग्णालयात त्यांचा वापर न करता धूळ खात पडू दिले. स्थलांतरित मजुरांसाठी सर्वाधिक निधी मिळाला पण तिघाडी सरकारने तो खाऊन टाकला? मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधील पैसा कुठे गेला?
@INCMaharashtra
Maharashtra Congress
3 years
कोरोनाच्या काळात भाजपचे महाराष्ट्रातील नेते राज्यभर फिरुन PM Care फंडासाठी हात पसरत होते. आता मात्र लॉकडाऊन केल्यास पॅकेज राज्याने जाहीर करावं असं म्हणत हात आखडता घेतायत. पैसे मागतेवेळी पुढे असणारे हात पैसे द्यायची वेळ आल्यावर मागे का जातात? PM Care फंडाचा पैसा नेमका गेला कुठे?
Tweet media one
38
114
485
4
61
153
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
मुख्यमंत्र्यांनी कामापेक्षा घरात बसून टाईमपास जास्त केलाय.. @Awhadspeaks
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
4 years
रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेपेक्षा ट्विट जास्त सोडलेत. @PiyushGoyal
698
1K
11K
2
27
151
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
BJP Maharashtra State President and MLA Chandrakant Dada Patil Live @ChDadaPatil @BJP4Maharashtra
0
40
145
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
Clean Bowled !!
Tweet media one
5
18
154
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
अर्णब गोस्वामी यांची महाविकास आघाडी सरकारने अवैध पद्धतीने अटक केली आहे. त्यामुळे राज्यात अघोषित आणीबाणी असल्यासारखे वातावरण आहे. याविरोधात राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी पुणे भाजपच्या वतीने आज दु. ३ वा. अभिनव चौक, टिळक रोड येथे आंदोलन करण्यात येणार आहे. #EmergencyInMaharashtra
2
35
146
@BJP4PuneCity
BJP Pune
2 years
निष्क्रिय आमदार... पुणे मनपाच्या कामांचे श्रेय घेण्यात मात्र... #दमदार
Tweet media one
9
41
142
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
@RRPSpeaks जी, अनुभवाबद्दल बोलाल तर देवेंद्र फडणवीस हे सर्वात तरुण नागपूरचे महापौर होते. तसेच संघटनेमध्ये विविध जबाबदारी घेऊन ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत. 'आडनाव पवार' याशिवाय आपला अनुभव, आपलं कर्तृत्व काय रोहित पवार जी?
@TV9Marathi
TV9 Marathi
4 years
'अनुभव नसताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपद', आदित्य ठाकरेंवरील दादांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर @RRPSpeaks @NCPspeaks @AUThackeray @ShivSena
41
32
638
4
36
145
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
भाजपचे नेते, कोरोना लढ्याचे पुणेकरांचे सेनापती, पुण्याचे प्रथम नागरिक मा. महापौर @mohol_murlidhar अण्णांना, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
Tweet media one
7
11
143
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
सध्या कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरत आहे. मात्र रुग्ण आणि प्लाझ्मादाते यांच्या संख्येत प्रचंड तफावत आहे. त्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार @ChDadaPatil यांनी मोदींच्या वाढदिवसाचे निमित्त साधून प्लाझ्मादान या उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. (1/3)
1
22
139
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री व भाजपच्या नेत्या @Pankajamunde यांना पुणे भाजपकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Tweet media one
2
3
139
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
खराडी भागात पुणे भाजप शहराध्यक्ष @jagdishmulikbjp यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य व किराणा यांचे वाटप करण्यात आले. #FeedTheNeedy #BJP4Seva #PuneFightsCorona
Tweet media one
Tweet media two
0
21
138
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
अरविंद गोरे यांनी मुलीचा वाढदिवस साजरा ना करता, त्यापेक्षा आपल्या भागातील आपले आरोग्य सेवकांना जे अवघड परिस्तिथी मध्ये सुद्धा आपल्या साठी रोज आरोग्य तसेच साफ सफाई स्वच्छतेची सेवेचे काम करतात, त्यांना धान्यवाटप केले. #Bjp4Seva #FeedTheNeedy #PuneFightsCorona
Tweet media one
Tweet media two
3
18
144
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
Is this the Upbringing of NCP Spokespersons? Do you approve of such visceral mindset at such a critical Juncture @PawarSpeaks ji , @supriya_sule ji ?? The Nation Wants to Know!
10
53
139
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
नगरसेवक सुशील मेंगडे यांची महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!
Tweet media one
3
9
138
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
मुमं @OfficeofUT उद्या पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुणे शहराला गेले ४ महिने दुर्लक्ष केले, राज्य सरकारने ३ कोटी रुपये वगळता एकही दमडीची मदत केली नाही. सगळा भार महापालिकेने उचलला. परंतु केंद्र सरकारने पुण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि अचानक मुख्यमंत्री जागे झाले.
1
23
142
@BJP4PuneCity
BJP Pune
2 years
दाऊद इब्राहिम बरोबर आर्थिक व्यवहार असलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये बसते, याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने आता करावा.देशद्रोही नवाब मलिक यांचा धिक्कार! मलिक यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. #NawabMalik #nawabmalikncp #deshdrohinawab @Dev_Fadnavis @jagdishmulikbjp
4
42
137
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
गृहमंत्री साहेब, स्वतःच्या खात्यात काय चाललंय ते तुम्हाला कळेना आणि तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना प्रश्न विचारताय. तुमचे सचिव तुम्हाला खिजगणतीतही धरत नाही असं दिसतंय. हे सरकार आहे की सर्कस? ��ोण कोणाच्या इशाऱ्यावर काम करतंय, काही कळेना. #महाभकासआघाडी
@AnilDeshmukhNCP
ANIL DESHMUKH
4 years
वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार.
807
406
4K
7
42
138
@BJP4PuneCity
BJP Pune
1 year
स्वतःच्या पक्षाची राजवाडावजा ईमारत बांधण्यापलीकडे काँग्रेसने पुण्यात काय केलं? भाजपाने राष्ट्र प्रथम भुमिका ठेवत पुण्याच्या शाश्वत विकासाला प्राधान्य देत कायापालट केला. #गतिमान_पुणे #विकसित_पुणे #BJP4PUNE @BJP4Maharashtra @cbawankule @jagdishmulikbjp @MohanJoshiINC
Tweet media one
82
51
141
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
भाजपाने सर्वेक्षण केले असून त्यामध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही, अशी बातमी वृत्तवाहिनीने केल्याचे समजले. ही बातमी पूर्णपणे निराधार असून भाजपा च्या वतीने कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण अद्याप पर्यंत करण्यात आलेले नाही.सवंग प्रसिद्धीसाठी कोणीतरी केलेली हि टेबल न्यूज आहे. (1/2)
5
51
140
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
भाजपच्या ताब्यात असणाऱ्या पुणे महापालिकेने केलेल्या 'बेड मॅनेजमेंट'चा रुग्णांना फायदा !!
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
4 years
सामान्य कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळवताना अडचण येऊ नये, यासाठी आपण स्वतः सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सचे व्यवस्थापन सेंट्रलाईज पद्धतीने करुन घेतले होते. याचा आता फायदा रुग्णांना होताना दिसून येत आहे. #PuneFightsCorona
Tweet media one
4
31
149
2
19
135
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
जेव्हा पत्रकारच पाकीट घेऊन पक्षांचे प्रवक्ते होतात तेव्हा अश्या मंडळीना इतर कुणाला बोलायचा हक्कच उरत नाही
7
36
139
@BJP4PuneCity
BJP Pune
2 months
नरेंद्र मोदी विकसित भारतासाठी, मुरलीधर मोहोळ विकसित पुण्यासाठी! विकसित पुण्याचा शुभारंभ मार्ग👇🏼 @mohol_murlidhar @narendramodi @Dev_Fadnavis #PuneWithModi #MurlidharMohol4Pune
Tweet media one
7
36
142
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! @BJP4Maharashtra
2
12
132
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळून विधानसभा अध्यक्षांनी ते अध्यक्ष नंतर सर्वप्रथम काँग्रेसचे सभासद आहेत हे दाखवून दिले. जाहीर निषेध. #VeerSavarkar
@abpmajhatv
ABP माझा
4 years
LIVE TV : स्वातंत्रवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला
Tweet media one
35
24
230
5
65
129
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
प्रा. सौ. @Medha_kulkarni ताई, यांची भाजप महाराष्ट्रच्या कार्यसमिती सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!
Tweet media one
7
13
130
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
काल दिवसभरात राज्यात १ हजार २३३ नवे रुग्ण, आतापर्यंतची एका दिवसातील रुग्णसंख्येची सर्वाधिक वाढ, तर काल राज्यात ३४ कोरोनाबाधितांचा मृत्यू! सरकार आता तरी विधानपरिषद निवडणूक मोड मधून बाहेर येणार आहे का? #UddhavMustAnswer
7
24
126
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
#MPSC च्या परीक्षा पुढे ढकलून सरकारने चुकीचा निर्णय घेतला आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राज्य सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि परीक्षा ठरल्यानुसार घ्याव्यात. मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार या #महाभकासआघाडी सरकारला कोणी दिला? #mpscexam
3
29
130
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
जनसेवेचा अध्याय दुसरा... नगरसेवक @BJPSHREEKANT यांच्यातर्फे प्रभाग क्र. ३४ मध्ये एकूण ३००० कुटूंबांना शिधा वाटप सुरु ! @madhurimisal
Tweet media one
Tweet media two
2
24
127
@BJP4PuneCity
BJP Pune
11 months
महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिन्सर्व यांच्यात करार झाला आहे. या माध्यमातून बजाज फिन्सर्व पुण्यामध्ये ५००० कोटीची गुंतवणूक करणार आहे ज्यातून ४०००० लोकांना रोजगार मिळणार आहे. पुणे फायनानशियल सर्व्हिसेसचे हब बनत आहे याचा मला आनंद होत आहे. : @Dev_Fadnavis #PuneFinancialHub #BJP4Pune
Tweet media one
23
37
130
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
पंतप्रधान मोदींची बचत आणि त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळाली 103 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम.
Tweet media one
1
31
123
@BJP4PuneCity
BJP Pune
10 months
आज नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. त्यांच्याइतका दुसरा मोठा राष्ट्रीय नेता नाही. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे : मा. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra @narendramodi #MaharashtraWithModi
Tweet media one
13
49
129
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
धुळ्यामध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण ! पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध. गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांनी तातडीने यात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी.
4
36
124
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
#Live | अटल सांस्कृतिक गौरव पुरस्कार प्रदान सोहळा २०२०!
1
29
125
@BJP4PuneCity
BJP Pune
3 years
The Ones Who abused power and stole water which was meant for Punekar's are talking about Vaccine and what not. Brinjals Went back to Farms and Hanged themselves 🤣🤣🤣
Tweet media one
6
25
119
@BJP4PuneCity
BJP Pune
4 years
खोट्या बातम्या पसरवण्यासाठी तुम्हाला @INCMaharashtra ने आमदार केलं का? खोटं बोल पण रेटून बोल ही काँग्रेसची संस्कृती असल्याचे दाखवून देणारे ज्वलंत उदाहरण म्हणजे भाई जगताप.
@BhaiJagtap1
Bhai Jagtap - भाई जगताप
4 years
जनतेच्या पैश्यावर मोदींचा थाट कोरोनाची लढाई देशातील जनता लढत आहे या जनतेला सुविधा देण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांकडे पैसे नाहीत पण स्वतःच्या ऐशो आरामासाठी सुसज्ज ३ विमाने देशाच्या-जनतेच्या पैशाने, आपल्या बापाचा पैसा असल्यासारखे उधळून खरेदी करत आहेत यांना लाज वाटत नाही का❓😡
Tweet media one
306
94
529
7
25
120
@BJP4PuneCity
BJP Pune
2 years
महापालिकेच्या आवारात @KiritSomaiya यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. पुणे पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली केवळ तोंडदेखली कारवाई केली आहे. या कारवाईने @BJP4PuneCity अजिबात समाधानी नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. किरीटजी सोमय्या पुन्हा एकदा शुक्रवारी महापालिकेत येणार आहेत.
2
23
122