निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून जी पूर्वतयारी करण्यात आली आहे , मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी पाहणी केली .चौपाट्यांवर महापालिकेने केलेली तयारी प्रत्यक्ष पाहून मुंबईकरांनी
@mybmc
प्रशासनाने दिलेल्या सुचनाचं पालन करावे असं आवाहन महापौरानी केलं आहे