Navnath Ban (Modi ka Parivar) Profile Banner
Navnath Ban (Modi ka Parivar) Profile
Navnath Ban (Modi ka Parivar)

@9nathban

5,949
Followers
430
Following
494
Media
4,904
Statuses

राष्ट्र प्रथम

Mumbai, Nanded, Beed
Joined March 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 month
धन्यवाद @Dev_Fadnavis जी 🙏🏻 भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी जिथं नेत्याला सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास असतो. त्यामुळेच या पार्टीत बुथ प्रमुख गृहमंत्री होतो, चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो. कारण भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
22
54
345
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
Tweet media one
151
67
2K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
सामना दैनिकात पहिल्या पानावर शिंदे-फडणवीस सरकारच्या मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात. हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणणारे कार्यकारी संपादक संजूभाऊ @rautsanjay61 ही जाहिरात प्रसिद्ध करताना रजेवर होते का? कथित घटनाबाह्य सरकारची जाहिरात चालते का? #MumbaiAwaitsModiJi
Tweet media one
292
225
2K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
रा.स्व.संघाची जन्मभूमी असलेल्या नागपूरच्या पवित्र मातीतून नव्या संक्रमणाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी राहू द्या.
Tweet media one
Tweet media two
221
131
2K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात गेले. अशी ओरड करणाऱ्यांच्या डोळ्यात महाराष्ट्र सरकारने झणझणीत अंजन घातले आहे. उघडा डोळे बघा नीट!
Tweet media one
257
171
2K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा असं ट्विट करायला हाताला लकवा भरला होता की काय @Marathi_Rash ताई?
@Marathi_Rash
Rashmi Puranik
1 year
कोणत्याही हत्येचे समर्थन होऊ शकत नाही...उद्या कुणावर ही वेळ येऊ शकेल... किती मंदिर बांधली, शहरांची नाव बदलले तरी दुसऱ्याची हत्या करण्याइतका मनात द्वेष असेल तर ती वृत्ती रामाची नाही! #विचारकरा
363
232
2K
410
284
1K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मन:पूर्वक आभार. तुमचे हे शब्द, पक्षकार्य करण्यासाठी नेहमीच बळ देतील. तुमच्या नेतृत्वात भाजप परिवारात येण्याची मला संधी दिल्याबद्दल ऋणी आहे.
84
107
1K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काय झालं बघा.
Tweet media one
374
199
1K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
१३ वर्ष एबीपी माझा सोबत काम केल्यानंतर आता हा प्रवास थांबवतोय. एबीपी माझा आणि राजीव सरांमुळे प्रोडूसर, अँकर, रिपोर्टर अशा इलेक्ट्रॉनिक मीडियातील सगळ्या भूमिका करण्याची संधी मिळाली. लवकरच नव्या भूमिकेत भेटू.
Tweet media one
124
20
1K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
तन समर्पित मन समर्पित औंर यह जीवन समर्पित आजारी असताना राष्ट्रहिताचा विचार करणार्या योद्ध्याला सलाम.
Tweet media one
228
92
1K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात भगतसिंग कोश्यारी हे नाव आणि चेहरा अनेक वर्षे स्मरणात राहील. करोना काळात अनेकांचे दरवाजे बंद असताना कोश्यारीजी यांनी राजभवनाचे दरवाजे सर्व सामान्य लोकांना खुले केले आणि राजभवनाला लोकभवन केलं.
Tweet media one
Tweet media two
195
85
1K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
उद्धवजी ठाकरे यांचं भाषण सुरू असताना सभेतून लोकांचा काढता पाय..... आणि म्हणे वज्रमूठ सभा😂😂😂😂 #महाभकासआघाडी
295
297
1K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
उद्धव ठाकरे म्हणजे फक्त मुंबईलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत!
Tweet media one
188
131
1K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
सत्तेपासून 'वंचित' झाल्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीची आठवण झाली. पण मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला केलेला विरोध आणि दिलेल्या घोषणा लोक आजही विसरले नाहीत. #Maharashtra #PrakashAmbedkar #UddhavThackeray
Tweet media one
175
109
1K
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
4 months
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. @AshokChavanINC जी यांचे @BJP4Maharashtra परिवारात हार्दिक स्वागत!
Tweet media one
42
29
980
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
4 months
#Article370 is a solid political thriller. A formidable @yamigautam , a crisp screenplay. The removal of Article 370 was possible due to the leadership of Hon PM @narendramodi ji & Hon Home Minister @AmitShah ji Thanks @CAPratikKarpe for this special screening
26
169
944
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
तुला साधं ट्विटरवर दिलेलं प्रत्युत्तर पण सहन होत नाही. याचं मला आश्चर्य वाटलं. देव तुला मनःशांती आणि इतरांचं ऐकून घेण्याची सहन शक्ती देवो. @Marathi_Rash ताई 🙏🏻
@Marathi_Rash
Rashmi Puranik
1 year
कृपया यापुढे माझ्या टाईमलाईन पासून दूर राहावे! जगात अनेक मोठी लोक आहेत त्यांना आपले ज्ञान वाटावे..मी क्षुद्र आहे..आपली एनर्जी आणि वेळ इथे वाया घालवू नये! #StayAway
87
100
2K
176
111
918
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
उद्धवजी ठाकरे यांचं फडतूस भाषण सुरू असतानाच नागपूरमधील सुज्ञ जनतेनं धरला घरचा रस्ता...म्हणे वज्रमूठ #वज्रफूट #fadtusuddhav
239
221
893
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
आदरणीय निखिल सर, तुमच्यासाठी आजचे काही सवाल १.भाजपाशी युती करून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करणं ही कुठली वृत्ती होती? २.केंद्रीय मंत्र्यांना भरल्या ताटावरून अटक करणं याला कुठली वृत्ती म्हणणार? ३.अभिनेत्रीचं घर तोडून उखाड दिया अशी हेडलाईन छापणाऱ्यांना कुठली वृत्ती बोलणार?२/१
180
128
847
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
नैतिक अध:पतनाबद्दल कुणी बोलावं? मा. उद्धवजी, तुम्ही २०१९ साली भाजपसोबत युती करून निवडणूक जिंकलात आणि सरकार स्थापन करण्यासाठी काँगेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्याच दिवशी नैतिक अध:पतनाला सुरुवात झाली. #UddhavThackeray #BJP -
159
82
848
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
मी बातमीदार होतो तेव्हा काय केलं हे पब्लिक डोमेनमध्ये आहे. तुम्ही वेळच्या वेळी वाचत किंवा पाहात चला. भाजपनं मला वैचारिक बळ दिलं म्हणून मी प्रवेश केला. बाकी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला माहित आहे की, तुम्हाला फक्त प्रश्न विचारण्याची सवय आहे. पण कधी तरी उत्तरंही द्यावीत.
175
126
838
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
4 months
धन्यवाद देवेंद्रजी! अन् अजितदादांनी भरसभेत थेट देवेंद्रजी फडणवीसांना हात जोडले
21
142
797
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आता शासकीय स्तरावरही साजरी होणार. शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, 14 मे रोजी सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी होणार. जे 'महाविकास आघाडी'ला जमलं नाही ते शिंदे-फडणवीस सरकारने केलं.
Tweet media one
Tweet media two
35
105
776
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
निखिल सर त्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही फक्त प्रतिप्रश्न विचारण्याऐवजी कधी तरी उत्तरंही द्यायचा प्रयत्न करा.
64
75
746
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
शिवतीर्थावर नक्की या! #हिंदू #लव्हजिहाद
Tweet media one
102
87
705
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
ज्यांनी १०० कोटी वसुली करून ढेकर दिला. ज्यांनी २५ वर्ष मुंबई महापालिकेत लूट करून ढेकर दिला. ज्यांनी कोविड काळात टाळूवरचे लोणी खाऊन ढेकर दिला. पत्रा चाळ प्रकरणात ज्यांनी तुरुंगात जाऊन ढेकर दिला त्यांनी टीका करणं म्हणजे फुकाचे खाऊन ढेकर देण्यासारखं आहे.
115
99
701
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
हिंदू सारा एक......! मुंबईत भगवं वादळ ! #HinduJanAkroshMorcha
40
79
692
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
9 months
माझे मार्गदर्शन, आवडते नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरी गणरायांचं दर्शन घेतलं. #GanpatiBappaMorya #Ganeshotsav
Tweet media one
39
27
673
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
जयंत पाटीलजी खूप खूप धन्यवाद....
29
120
666
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
संजू भाऊ बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे स्कूल सोडून तुम्ही पवार स्कूल मध्ये दाखल झाला आहात. रोज बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा तुमचा निर्थक प्रयत्न सुरु असतो. ‘चिल्लर' कोण आहे हे राज्यसभेच्या निवडणुकीत कळालं असेलच. तुम्ही अर्ध्या मतानं जिंकला होतात. विसरलात काय?
@rautsanjay61
Sanjay Raut
1 year
हे जबाबदार गृहमंत्र्यांचे उत्तर नाही.सनसनाटी निर्माण करण्याचे शिक्षण तुमच्या प्रतिष्ठान मध्ये मिळत असेल.बाळासाहेब ठाकरे स्कूल मध्ये नाही सेनेतून फुटून गेलेल्या आमदार व चिल्लर गद्दार महामंडळास इतका फौजफाटा कशासाठी? चोर आणि गुंडांची बाजू घेऊ नका. गृहमंत्री आहात याचे भान ठेवा ..
595
586
4K
89
84
658
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
Tweet media one
54
54
626
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
सात महिन्यांपूर्वी @mieknathshinde जी यांनी असाच धमाका केला होता. तेव्हाही असाच धसका घेतला होता का?
172
80
598
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल ऋणी आहे. भारतीय जनता पार्टी परिवारात सोबत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार
@cbawankule
Chandrashekhar Bawankule
1 year
पत्रकार श्री @9nathban यांनी उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. त्यांचे स्वागत केले. त्यांची @BJP4Maharashtra माध्यम प्रमुखपदी नियुक्ती केली. माध्यम क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून ते भाजपची धोरणे व विचारांना पोहचविण्याचे ते काम करतील.
54
283
866
42
52
581
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
3 months
शिवाजी पार्कवर भारत जोडो नाटक कंपनीच्या सभेत रिकाम्या खुर्च्या.... मुंबईकरांनी राहुल गांधी आणि त्यांच्या इंडी आघाडीला जागा दाखवली.... अब की बार ४०० पार!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
131
101
585
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
बघा महाविकास आघाडीची वज्रमूठ 😀😀
60
130
552
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
संजू भाऊ, कायद्याच्या चौकटीत राहून आणि अभ्यास करून काम केलं तर कुणाला खिशात ठेवायची गरज पडत नाही. राज्यात मविआ सरकार असताना तुमचे खिसे कशानं भरले होते हे महाराष्ट्राला माहित आहे. @rautsanjay61
@rautsanjay61
Sanjay Raut
1 year
निवडणुक आयोग सर्वोच्च न्यायालय यांच्या खिशात आहे काय? 1) देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे निकाल जाहीर केला सर्वोच्च न्यायालयात निकाल आपल्याच बाजूने लागेल 2) केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांना ब्रेकींग न्यूज देत सांगतात.शिवसेनेचे चिन्ह जाईलते शिंदे यांनाच मिळेल No comments!
250
565
4K
103
91
524
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
उद्धवजी तुमच्या या वक्तव्यानंतर नारायण राणेजी, कंगना राणावत, अर्णब गोस्वामी, अनंत करमुसे, निखिल भामरे, केतकी चितळे, पत्रकार राहुल कुलकर्णी असे बरेच जण मागच्या बाजूला हसत असतील. #RahulGandhi
Tweet media one
54
74
512
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 month
ग्रेटभेट #NewProfilePic
Tweet media one
9
21
491
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
यळकोट यळकोट जय मल्हार
13
106
481
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
7 months
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे @atullondhe यांचं अभिनंदन त्यांनी दोन दिवसांपूर्वीच अचुक निकाल सांगितला होता, लोंढेजी तुम्हाला भेटून नागपूरची संत्रा मिठाई भेट देणार आहे. यह तो सिर्फ झांकी है, आगे लोकसभा अभी बाकी! चप्पा चप्पा भाजपा🙏🏻
Tweet media one
Tweet media two
17
59
485
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
राम नवमी आणि हनुमान जन्मोत्सवाचा विसर पडलेल्या @OfficeofUT यांना ईस्टर डेची मात्र आठवण आहे. पण तुमचा हा ईस्टर डे जनता विसरणार नाही. जय श्रीराम 🙏🏻
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
1 year
प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाच्या पवित्र दिनी सर्व ख्रिस्ती बांधवांना यश, आनंदाची प्राप्ती होवो. ईस्टर संडेच्या शुभेच्छा!
127
146
1K
79
74
471
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
8 months
उद्धव ठाकरे @uddhavthackeray यांनी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि लोकांनी उद्धव ठाकरेंच��� साथ सोडायला सुरुवात केली. बघा शिवतीर्थावरील गर्दी
Tweet media one
Tweet media two
116
40
478
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविजयाचा.... महासंकल्प....२०२४......विजय भाजपचाच...कमळ फुलणार.... मनःपूर्वक आभार @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @ShreeBharatiya
Tweet media one
Tweet media two
57
46
467
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
4 months
. @Dev_Fadnavis Attended CEC meeting till 3.30 am in New Delhi, then travelled to Mumbai, reached home at 6.30 am and at 12 noon he is in Assembly. On other side @uddhavthackeray , @AdityaThackrey & family enjoying at JamNagar, despite legislative session is going on !
Tweet media one
20
69
469
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
2 months
इतके दिवस पाकिस्तान धार्जिणी भूमिका घ्यायचे, आता पाकिस्तानातील व्हिडिओ देखील आपले वाटू लागलेत. नवाज शरीफ यांच्या लाहोर येथील रॅलीचा व्हिडिओ लावून राहुल गांधींचा प्रचार? आखिर ये रिश्ता क्या कहलाता है?
@atullondhe
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
2 months
कोयंबटूर,तमिलनाडु INDIA गठबंधन की रैली मीडिया के हवा में बस मोदी है जनता की हवा में INDIA 🇮🇳
241
3K
10K
175
112
462
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
विजयी सुरूवात #Elections2023
Tweet media one
54
18
454
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
4 months
भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन २०२४ नवी दिल्ली येथे सुरू आहे. त्याची क्षणचित्रे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
18
426
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
7 months
चार राज्यांतील निवडणूक निकालानंतर मुंबई काँग्रेसच्या कार्यालयातील बॅंड, बाजा आणि बारात गुंडाळून ठेवावी लागली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले @NANA_PATOLE आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे @atullondhe यांचे चेहरे पडले. पनौती नहीं चुनौती है #ModiKiGuarantee #NarendraModi #ElectionResult2023
14
89
440
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
7 months
भाऊ निकाल पाहिलास का?
@SurajBhaga85604
Suraj Bhagat
7 months
@9nathban @atullondhe @BJP4Maharashtra @INCMaharashtra पण नवनाथ बाळा, ५ राज्यात भाजपा चा सुपळा साफ होणार आहे.. त्याच काय 😂😅😂
16
1
7
30
41
437
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
9 months
रंगरुपावरून टीका करणं म्हणजे नीच वृत्तीचं लक्षण आहे, अजूनही भास्कर जाधव ओबीसीतील नेत्यांना त्यांच्या सावळ्या रंगावरुन कमी लेखतात का? @_BhaskarJadhav तुम्ही आज रंगावर टिप्पणी करून आनंद घ्या, पण हेच ओबीसी निवडणुकीत तुमचा बेरंग केल्याशिवाय राहणार नाहीत.
Tweet media one
120
71
408
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
डबल इंजिन सरकार, कामगिरी दमदार! महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष स्थगितीत घालवली. कुणी घरात बसलं तर कुणी तुरुंगात पण आता तरुणाईच्या हिताचा विचार करणारं सरकार आलं आहे. #Modi2024 #Maharashtra #bjp4maharashtra
Tweet media one
Tweet media two
59
56
409
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
बीडकरांनी संजू भाऊ @rautsanjay61 यांच्या प्रबोधन सभेला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद....!!!!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
118
398
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
4 months
हे मात्र खरं बोलले!
16
72
383
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 month
मी मतदान केलं, तुम्हीही करा! विकसित भारतासाठी मतदानाचा हक्क नक्की बजावा @ECISVEEP
Tweet media one
Tweet media two
17
26
404
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
4 months
ज्यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आहेत, त्या @Dev_Fadnavis साहेबांना कुणीही आयुष्यातून उठवू शकत नाही. आंदोलन सोडून व्यक्तीद्वेषाचं राजकारण थांबवा. देवेंद्रजींवर टीका करण्यापूर्वी थोडा विचार करा
@abpmajhatv
ABP माझा
4 months
तुम्हाला आता सोडणार नाही : मनोज जरांगे #ManojJarangePatil #MarathaReservation #DevendraFadnavis #BJP
Tweet media one
184
126
1K
43
73
404
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
9 months
Tweet media one
51
64
401
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
3 months
मास्टर ऑफ पॉलिटिक्स
Tweet media one
27
21
391
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
11 months
आपल्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे, आमचे लाडके नेते, कार्यक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! #HappyBirthdayDevaBhau
Tweet media one
10
18
388
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
3 months
एक तुतारी द्या मज आणूनी फुंकीन मी जी स्वप्राणाने विझवून टाकील मशाल त्यांची दीर्घ तिच्या या फुंकाराने !
Tweet media one
54
50
393
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
त्रिशुळ सरकार, कामगिरी दमदार!
Tweet media one
43
33
390
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
४ कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून निवृत्त अधिकाऱ्याचा डोळा फोडणं ही कुठली वृत्ती होती? ५ बातमी दिली म्हणून करोना काळात एका पत्रकाराला अटक करणं ही कुठली वृत्ती होती? ६ तुम्ही बातमी दिली म्हणून तुमच्यावर हल्ला केला, तुमचं कार्यालय फोडलं होतं. याला कुठली वृत्ती म्हणणार? २/२
26
51
376
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
7 months
मला टीव्ही नाईनच्या बातमीतून कळलं की, राजस्थानमध्ये भाजपला यश मिळणार हे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे @atullondhe यांनी मान्य केलं. एवढंच नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात अनेक कामं झालीत असं सांगून त्यांनी भाजपचं कौतुकही केलं. जय भाजपा तय भाजपा!
Tweet media one
Tweet media two
45
41
375
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
संजू भाऊ @rautsanjay61 तुमची अशी ही बनवाबनवी बरी नाही 😂😂😂😂 @NANA_PATOLE नानांनी तर पार उघडं केलं तुम्हाला.....🙏🏻🙏🏻 #महाभकासआघाडी
21
117
359
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
काँग्रेसकडून पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सुरू आहे. @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 आता तोंड उघडणार की पुन्हा बोटचेपी भूमिका घेणार?
@SVW790
Shivani Wadettiwar
1 year
बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे ?
184
176
1K
84
81
367
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
संजू भाऊ⁦ @rautsanjay61 ⁩ ही विकृती येते कुठून? हा माज एक दिवस जनताच उतरवेल.
74
77
363
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
2 months
आम्हाला गॅस सिलेंडर मोदी देते… शेतक-यांना पैसे मोदी देते… २ हजार रूपये फुकट कोण देते का… आम्ही मोदीलेच मतदान करणार…
3
33
358
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
4 months
उद्धव ठाकरेंच्या तुळजापूर येथील सभेला तुफान गर्दी.... उद्धव ठाकरेंच्या ‘चलेजाव’ नाऱ्यामुळे खुर्च्या रिकाम्या.... आणि वर म्हणतात बघतोच ४०० जागा कशा मिळतात.. @OfficeofUT 😁😂😁😂
10
67
353
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
2 months
ठाकरे गटाचा जाहीरनामा कोसळला! जे जाहीरनामा सांभाळू शकत नाही, ते काय जनता सांभाळणार? 😂😂😂😂
41
60
354
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
2 months
उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा पुन्हा उघड! दर्यापूरच्या सभेत देवेंद्रजी फडणवीस बरसले !
9
63
341
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
सब पर भारी.....!!!!!
@INCIndia
Congress
1 year
एक अकेला
Tweet media one
7K
2K
14K
0
45
345
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
3 months
ज्यांनी विठूरायांना नाकारलं, त्यांना महाराष्ट्र नाकारणार! महाराष्ट्राच्या मातीत विठूमाऊलीचा असा अपमान तोच करतो, ज्याला येथील संस्कृतीची काहीच माहिती नाही! राम कृष्ण हरी🙏🏻
118
67
343
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
6 months
पहले मुझे सांगा कि मी कोणत्या भाषे मे बोलू 😂😂
42
68
344
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
9 months
अण्णांनी या देशाचं नाही तर काँग्रेसचं वाटोळं केलं. काही लोकांची दुकानं कायमची बंद केली. ज्यांनी अण्णांचा वापर करून पक्ष स्थापन केला, सत्ता मिळवली. इंडी आघाडीत त्याच 'आप'च्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. हे विसरलात की काय? नावापुढे डॉक्टर लिहिलं की माणूस सर्वज्ञानी होत नाही.
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
9 months
ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही
Tweet media one
897
1K
8K
71
54
339
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
6 years
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया  गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ विठो माउलिये हाची वर देई संचरोनी राही हृदयामाजी तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे #वारी #रोजचाचाअभंग #मराठी
Tweet media one
8
25
328
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
संजू भाऊ @rautsanjay61 राज्यसभेच्या निवडणुकीत एकनाथजी शिंदे यांच्या कृपेने तुम्ही अर्ध्या मतानं जिंकला होतात हे विसरलात की काय? म्हणे ४० जागा जिंकणार? हिंमत असेल तर मुंबईत एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढा आणि मग फुकाच्या गप्पा मारा.
Tweet media one
120
31
329
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
6 months
मा. @Dev_Fadnavis जी मा. @cbawankule जी यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक जबाबदारी मिळाली आहे. माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यावर हा विश्वास टाकला. त्याबद्दल मनःपूर्वक आभार! विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल.🙏🏻🪷
43
34
316
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
उद्धवजी @OfficeofUT , संजू भाऊ @rautsanjay61 आज हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर यांचं काय केलं असतं? तुम्ही मात्र यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात. कुठं नेऊन ठेवलं हिंदुत्व?
Tweet media one
38
49
310
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
6 days
@ashish_jadhao
Ashish Jadhao
6 days
लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी महायुतीला पराभवाचं विश्लेषण करता येत नाहीये. त्यातही भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना पराभवाची कारणं दिसत नाहीयेत. ते विरोधकांच्या प्रचाराला अपप्रचार म्हणून गाफील राहण्यात धन्यता मानताहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपचे दिल्लीश्वर काय
Tweet media one
54
227
2K
49
31
333
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
याँद रखना, झुकेगा नही, मैं तो घुसेगा.. @Dev_Fadnavis जी #FadtusUddhav
58
41
303
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
2 months
सुधीरभाऊ जे बोलले ते सत्य आहे. काँग्रेसनं 1984 मध्ये जे पाप केलं तेच बोलून दाखवलं.
43
46
301
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
शिवरायांच्या भूमीत औरंग्याचा उदो-उदो कशासाठी? राष्ट्रवादी काँग्रेसचं औरंगजेबाबद्दलचं प्रेम आता नवीन राहिलं नाही. आधी जितेंद्र आव्हाड यांनी औरंग्याचा उदो उदो केला. आता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी यांनी औरंगजेबाने बांधलेल्या वास्तूंचं सुशोभीकरण करा;अशी मागणी केली
14
22
292
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
2 months
४ जून रोजी काँग्रेस आणि राहुल गांधींचा बाजार उठणार आहे! उघडा डोळे बघा नीट #Abki_baar_400_paar
Tweet media one
Tweet media two
@Liberal_India1
Pratik S Patil
2 months
पुणेकरांनी मोदींच्या सभेचा बाजार उठवला 🤣 तीन लोकसभा मतदारसंघातून सुध्दा लोक जमविता आले नाहीत
157
852
5K
37
48
288
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
10 months
देवेंद्रजींनी मराठा समाजासाठी काय केलं? ऐका!
35
73
277
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
10 months
Tweet media one
27
36
273
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
2 months
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उद्या आई अंबाबाईच्या कोल्हापुरात !
1
26
269
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
Tweet media one
35
9
263
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
7 months
अतुल लोंढेजी @atullondhe बनवाबनवी करायची काही गरज नाही. टीव्ही नाईनवर जे दिसलं त्याचे फोटो मी ट्विट केले होते. आता हा घ्या व्हिडिओ. ज्यात तुमचंच वाक्य दाखवत आहेत की राजस्थानमध्ये भाजपला यश मिळणार आणि हो मनोरुग्ण वगैरे कोण ते पण सांगून टाका. उघडा डोळे, बघा नीट!
@atullondhe
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
7 months
नवनाथ बनवाबनवी सोड आणि हे सत्य बघ मनोरुग्णासारखा वागू नकोस.हा घे पुरावा
9
62
340
20
64
253
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
3 months
देवेंद्रजी : द सुपर वॉरियर ! भाजपा निवडणूक का जिंकते? इतक्या सखोल स्तरावर कसे काम होते? कारण नेता-कार्यकर्ता येथे एकच आणि एकत्र असतो... भाजपा स्थापना दिनी सुपर वॉरियर म्हणून देवेंद्रजींनी त्यांच्या मतदारसंघातील बूथ क्र.272 व 354 वरील मतदार यादीचे वाचन केले. #DevendraFadnavis
6
26
259
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत 'माध्यम' या विषयावर बोलण्याची संधी मा. चित्राताई वाघ यांनी दिली. पुणे येथील महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीतील क्षणचित्रे. धन्यवाद @ChitraKWagh ताई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
21
252
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
नाशिक येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.२०२४ च्या निवडणुकीत २०० हून अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. मा.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात उत्साहात कार्यकारिणी संपन्न झाली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
19
19
251
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
4 months
धन्यवाद नको, आशीर्��ाद द्या 🙏🏻 ⁦ @Dev_Fadnavis
12
53
250
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नहीं. शिवसेना ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचीच आहे. हे सिद्ध झालं. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी वारसा चालवणारी शिवसेना आणि भाजप युती @mieknathshinde आणि @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्वात यशस्वी वाटचाल करेल.
25
21
241
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
8 months
Tweet media one
41
43
244
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
5 months
आमदार जितेंद्र आव्हाड यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. अर्धवट फोटो टाकून अटल सेतूवर मराठी भाषेत कोनशिला नाही असा दावा करत ट्विटरवर द्वेषाची पेरणी केली. आव्हाड कायमच अर्धसत्य सांगून लोकांना संभ्रमित करतात. सत्य काय आहे हे ते या फोटोतून एकदा बघा. उघडा डोळे बघा नीट!
Tweet media one
Tweet media two
11
67
234
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
1 year
आज @BJP4Maharashtra प्रवक्ता, सोशल मीडिया, प्रसिध्दी प्रमुख यांच्या अभ्यासवर्ग आज संपन्न झाला. प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी, @vishwasvpathak जी @keshavupadhye जी @shweta_shalini जी @ajitchavanbjp जी @PrakashGade13 जी यांची विशेष उपस्थिती होती.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
33
232
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
7 months
अमोल कोल्हेजी @kolhe_amol कुठलाही आरोप करण्यापूर्वी जरा माहिती घेत जा. ही तुमच्या मविआ सरकारच्या काळात होत असलेली १०० कोटीची वसुली नाही. तुमच्या वसुलीकांडामुळे राज्याची वाट लागली होती. तिथं वेळीच लक्ष घातलं असतं तर तुमचे गृहमंत्री जेलमध्ये गेले नसते.
@MTPHereToHelp
Mumbai Traffic Police
7 months
@kolhe_amol महोदय, मुंबई शहरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या १.३१ कोटींपेक्षा अधिक ई-चालानधील ६८५ कोटी रूपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम १ जानेवारी २०१९ पासुन प्रलंबित आहे.
71
108
638
36
30
242
@9nathban
Navnath Ban (Modi ka Parivar)
5 months
जळजळतंय नी वळवळतंय... नी कळवळतंय... वळवळतय.... अरे मग घे ना धौती योग... 😂😂😂😂 नशिब पत्रकाराने शिउबाठा म्हटलं नाही #शिउबाठा #UddhavNoSena #UddhavThackeray
25
44
236